Тёмный

दत्त बावनी | Datta Bavani | दत्तबावन्नी |Datta Guru Bavani 

VASUDEV SANGEET SABHA
Подписаться 13 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha #ShriDattaBavani #दत्तबावनी #DattaBavani
मूळ पद रचना :प.प.श्री.रंगअवधूत महाराज
संकल्पना, शब्दांकन आणि निवेदक : आदरणीय गुरुवर्य श्री. अजितदादा तुकदेव.
(संस्थापक अध्यक्ष - वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे.)
मूळ अल्बम / ध्वनिमुद्रिका : वासुदेव दत्त - अत्रि - पदी (निरंजन संगीत)
वासुदेव संगीत सभा,'श्री वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
मूळ गायक : वासुदेव संगीत सभेचे साधक गायक/गायिका :
सौ. कल्याणी आमलेकर कुलकर्णी, सौ. रसिका आमलेकर बावडेकर, सौ. अश्विनी मेढेकर साऊरकर, श्रीमती रेणुका भृगुवार, श्री. दत्तप्रसाद पांडे, सौ. वसुधा वैद्य भालेराव
||श्री श्रीमद् सद्गुरू संग ||
‘दत्तबावन्नी’ ह्या सिद्ध शब्दातच गुरु दत्तात्रेयांना प्राप्त करण्याचे प्रयोजन आहे. काही स्तोत्रेच अधिष्ठान निर्माण करणारी असतात. अद्वितीय गुरूपरंपरेचे, अभय निर्माण करणारे, कवच प्रदान करणारी असतात. दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे प्रत्यक्ष अनुग्रहीत, अलौकिक गोष्टी लीलया करणारे, परमपूज्य बापजींची म्हणजेच परमपूज्य श्री रंगावधूत स्वामींची ही दत्तपदी म्हणजेच वासुदेवपदीची ही रचना होय.
‘नारेश्वर’ या नर्मदा किनारी वसलेल्या, नैसर्गिक वैरत्त्व ज्या भूमीवर नाहीसे होऊन, वन्य हिंस्त्र जीव देखील जिथे वैरभाव विसरून, सहज एकत्रित विचरतांना दिसली, त्या एकांत पवित्र भूमीची ‘तपोभूमी’ म्हणून निवड. निमित्त झाले श्री कमळाशंकर त्रिवेदींचे. त्यांच्या पत्नी सौ. धनलक्ष्मी अखंड त्रासलेल्या व व्याधीग्रस्त. व्याधी नष्ट व्हावी म्हणून श्री कमळाशंकरांची बापजीना अखंड विनंती व त्यातूनच ‘दत्तबावन्नी’ या गुरू दत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन करणार्‍या निरंजन पदाची निर्मिती.
उपनयन संस्कारानंतर सहकुटुंब नरसोबावाडी येथे आले असता, गुरुशिष्य दृष्टादृष्ट, विलक्षण ओढीने धावत जाऊन गुरुपदास मिठी. “बाळ, तू कोणाचा?” अशी सद्गुरूंची विचारणा होताच “तुमचाच” असे तात्काळ उत्तर देणार्‍या पूर्वाश्रमीच्या ‘पांडुरंग विठ्ठल वळामे’ या आठ वर्षीय बाळाची म्हणजेच बापजींची आणि गुरू प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची ही लौकिक अर्थाने केवळ एकदाच भेट. सद्गुरूचरणकमळांवर मस्तक टेकताच दोहों हृदयात गहिवर दाटला, खडीसाखरेचा एक खडा स्वहस्ते भरवला आणि अद्वितीय, अलौकिक अशा गुरूपरंपरेतील या माऊलीची, गुरू वासुदेवांची, या बाळावर पूर्ण कृपा पाझरली, दत्तगुरूंच्या भावभक्तीचा, कार्याच्या प्रचार-प्रसाराचा वारसा शिष्योत्तमास प्राप्त झाला. दत्तभक्तीचे बीजारोपण झाले, संपूर्ण गुजरात प्रदेशास दत्तपरंपरेची ओळख झाली, ‘नारेश्वर’ चा जन्म झाला, बीजाचा वटवृक्ष झाला.
दिव्यतम नर्मदातटी, गुजरात राज्यातील मेहसाणा या जिल्ह्यातील सईज गावी, गुजराती भाषेत, शके १९९१, माघ शु. प्रतिपदा, सोमवार दिनांक ०४/०२/१९३५ रोजी, सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशाळेत दैदीप्यमान, जाज्वल्य अशा गुरुमूर्तींचे म्हणजेच साक्षात भगवान दत्तात्रेय, त्यांचेच सगुणावतार भगवान श्रीपादश्रीवल्लभ व भगवान श्रीमन् नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन करणार्‍या, अतिआर्ष विनवणीतून माऊलीस हाक मारणार्‍या, आधि-व्याधी-उपाधी व इतर अनेक संकटांचे विमोचन करणार्‍या, प्रत्यक्ष अनुभवातून उतरलेल्या, परमदिव्य अशा या निरंजन पदाची निर्मिती झाली.
दत्त चालीसा लिहिण्याच्या उद्देशाने रचना करीत असता ओळी बावन्न झाल्या म्हणून त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न करीत असता, प्रत्यक्ष दत्तप्रभू प्रगट होऊन, “वर्षाचे आठवडे बावन्न, गुरुचरित्राचे अध्याय बावन्न व स्तोत्रही बावन्न ओळींचे, म्हणून या स्तोत्राची ‘दत्तबावन्नी’ अशी ओळख निर्माण होईल” असा आशिर्वाद देते झाले. व्यष्टिसाठी लिहिलेले पद समष्टीस व्यापून आज घरोघरी साधनेच्या निमित्ताने म्हटले जाते. बावन्न गुरुवारी नित्य नेमाने पठण करणार्‍यास सद्गुरूंच्या कृपेचा, संत कृपेचा अनुभव हमखास येतो असे गुरू वचन आहे.
ज्यांच्या एका श्वासातून चारही वेदांची निर्मिती, ज्यांचे वर्णन करतांना प्रत्यक्ष शेषसुद्धा थकून जातो, सगुणावतारी असूनही प्रत्यक्षात जो निर्गुण परब्रह्मस्वरूप आहे, अशा भगवान दत्तात्रेयांना वारंवार वंदन करीत जयघोष .. तपसि तत्त्वमसी ए देव | बोलो जय जय श्री गुरुदेव, बोलो जय जय श्री गुरुदेव, बोलो जय जय श्री गुरुदेव...
बस..
वासुदेवाचे चरण...

Видеоклипы

Опубликовано:

 

1 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@chanakya6483
@chanakya6483 Год назад
Khup sundar... Awadhut chintan shri gurudev datta.. Swami maharaj ki jai 🙏🙏🙏🙏
@anirbanmitra7217
@anirbanmitra7217 6 месяцев назад
Bahut badhiya
@rameshdattapujari247
@rameshdattapujari247 Год назад
केवळ आनंद !! सुख!!
@maheshamlekar3584
@maheshamlekar3584 3 года назад
सुश्राव्य गायन ! अत्यंत प्रासादिक बावनी ॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥
@madhukarsukenkar8804
@madhukarsukenkar8804 Год назад
सोहंम दतदिगम्बर सोहंम स्वामी होम सोहंम 🌹🌹🌹🙏👍👏👏🚩
@vasudhapanchpor9064
@vasudhapanchpor9064 2 года назад
सगळीच पदे सुंदर म्हणली आहेत आणि पूजनीय ती दादांचे मार्गदर्शन हे सुध्दा सुंदर 🙏🙏
@sheelakasat7027
@sheelakasat7027 6 месяцев назад
Khup chan🎉
@priyankagokhle5231
@priyankagokhle5231 3 года назад
वाह!मन प्रसन्न झाले,,🙏🙏🌺🌺
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@vrindapatki5278
@vrindapatki5278 3 года назад
🙏🙏 गुरूदेव दत्त
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@sushmapuranik2911
@sushmapuranik2911 3 года назад
खुप छान
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@12yadnyeejog27
@12yadnyeejog27 3 года назад
Khupach sundar 👍👍👍🙏🙏👌👌
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@bhagyashreepujari2056
@bhagyashreepujari2056 Год назад
Keval aanand !!
@songs9441
@songs9441 3 года назад
Apratumachhhh...khup sundar ahe.
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@swatibhalerao6458
@swatibhalerao6458 3 года назад
Khupach chan 🙏🙏
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@anitadhanorkar7040
@anitadhanorkar7040 3 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
@suchitrakale3201
@suchitrakale3201 3 года назад
अतिशय सुंदर. खूपच सुंदर. 🙏🙏🌹🌹
@rupalimule7189
@rupalimule7189 3 года назад
Khup sundar....
@swapnilpatil7706
@swapnilpatil7706 3 года назад
वाव खूपच छान माझं खूप डोकं दुखत होतं 👌 ऐकून खुपच छान वाटलं आणि डोकं दुखायचं थांबलो आहे मन खूपच प्रसन्न झालेला आहे 🙏🙏🙏
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@reemaborikar7955
@reemaborikar7955 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@deeplaxmichouhan584
@deeplaxmichouhan584 3 года назад
👌👌🌟🙏🙏🙏🌟
@vijaylakshmi3853
@vijaylakshmi3853 Год назад
आवाज मस्त है || श्री गुरुदेव दत्त ||
@pranavpandya6991
@pranavpandya6991 3 года назад
Gurudevda shree Rang Avdhutay Namah super voice Raag Namaskar dhanyvad Datt Krupa
@TheInspirationMotive
@TheInspirationMotive 3 года назад
खूपच सुंदर... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... 🙏🙏🙏
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@TheInspirationMotive
@TheInspirationMotive 3 года назад
@@vasudevsangeetsabha2833 🙏🙏🙏
@gajanandeshpande4729
@gajanandeshpande4729 Год назад
khupach sunder man prassanna hotel
@amitsaurkar6761
@amitsaurkar6761 3 года назад
Khoopach chaan ... Gurudev Datta
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@vinodb09
@vinodb09 3 года назад
🙏 नमो गुरवे वसुदेवाय
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 3 года назад
,🙏🙏🙏🙏
@riddheshbhanushali8507
@riddheshbhanushali8507 3 года назад
ખૂબ સરસ👏🙏
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
Awdhootchintan shree gurudeodatta.
@nehabhide9661
@nehabhide9661 3 года назад
श्रीदत्तबावन्नीची सतत आवर्तनं करावीत. श्री गुरूदेव दत्त.
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@ankitakulkarni8378
@ankitakulkarni8378 3 года назад
🙏🙏🌺🌺
@prajaktajoshi9089
@prajaktajoshi9089 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@anjalichoudhari9940
@anjalichoudhari9940 3 года назад
💐🙏
@manjirikulkarnimohorir8443
@manjirikulkarnimohorir8443 3 года назад
प्रसन्न !!!!,🙏🙏🙏🙏
@udaypatel5760
@udaypatel5760 3 года назад
અતિ સુંદર 👌🏻
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
Gurukripahi kevalam, Awadhootchintan shree gurudeo datta.
@madhukarsukenkar8804
@madhukarsukenkar8804 Год назад
मला दत्त बावनी चें पारायण पद्धतीने अनुसस्तान करण्यासाठी कसें करावेत व काय करायला पाहिजे, तसे सांगणे ही नम्र विंनती 🌹🙏🌹🌹🌹👏
@user-ig4dc5rv7p
@user-ig4dc5rv7p 6 месяцев назад
सौ.कल्याणी सौ रसिका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आताच माझे बंधु श्री पुष्कर देशमुख यानी मला ही लिंक पाठवीली सुंदर म्यूजिक अरेंजमेंट आहे या पूर्वी छचे वासुदेव स्वासीतम तर ऐकलएच आहे या दत्त बावनी एक चूक मला सर्वत्र आढळते "खाई झालर रीझ्यो एम "असे पू.रंगावधूत महाराजां ने लिहिले आहे पण सर्वत्र झालर खाई रीझ्यो एम हे प्रचारात आहे मूळ दत्तबावनी त फर्क केला आहे रंगसाहित्यात हेच छापल्या गेले हा सुधार करण्या कृपा करावी ओरीजनल दत्तबावनी पांडुलिपि पहावी
@nehabhide9661
@nehabhide9661 3 года назад
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिंगबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
@meetpatelviia5262
@meetpatelviia5262 3 года назад
datt sarnagt thya pacchi koi chinta nhi bus datt nam japats raho bhikhu 672q
@nehabhide9661
@nehabhide9661 3 года назад
रंग अवधूत रंग अवधूत नो नाथ मारो रंग अवधूत. मारा बापजी तारणहार छे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@nehabhide9661
@nehabhide9661 3 года назад
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिंगबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा.
@vasudevsangeetsabha2833
@vasudevsangeetsabha2833 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
Далее
Vasudev Bavani By Rahul Phate
26:53
Просмотров 4,2 тыс.
doing impossible challenges✅❓
00:25
Просмотров 1,4 млн
MACAN, A.V.G - Привыкаю
2:55
Просмотров 233 тыс.
MACAN - Я хочу с тобой  feat SCIRENA
3:18
Просмотров 235 тыс.
АМ АМ
1:31
Просмотров 879 тыс.
Malohat
3:35
Просмотров 895 тыс.
Mirjalol Nematov - I love you (Videoklip)
3:56
Просмотров 3,2 млн
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32