Тёмный

दरेकरांना मराठ्यांचा जनसागर दिसत नाही का?,Pravin darekar,BJP,politics,Maratha reservation,vlog,viral 

Mai Marathi
Подписаться 520 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना 'मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आता लोक राहिले नाहीत'असे विधान केले. दरेकरांना मराठवाड्यातील शांतता रॅली दिसले नसतील का? मराठ्यांचा जनसागर त्यांच्या डोळ्याखालून गेला नसेल का? सात आगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात या शांतता रॅली सुरू होत आहेत, त्या तरी त्यांनी पहाव्यात असे बोलले जात आहे.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Pravindarekar #BJP #Marathareservation #Manojjarange #politics #Devendrafadnavis #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 432   
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 месяца назад
तुम्ही. फार पोटतिडकीने. मराठ्यांचे. विचार मांडता. आभारी आहे
@dilipjambhale40
@dilipjambhale40 2 месяца назад
दरेकर व त्यांच्या टीमचे खूप आभार!तुमच्या या कर्तृत्वाने मा. मनोज दादा जरांगे पाटील यांचीच लोकप्रियता उतरोत्तर वाढत चालली आहे, सकल मराठा समाज आणखी पेटून उठत आहे, एकजुटीने आणखी ताकत वाढत आहे. जय जिजाऊ!👍👍🌹💐
@bhausaheb1347
@bhausaheb1347 2 месяца назад
बिजेपी सुपडा साफ एक मराठा लाख मराठा
@ashoktambe4844
@ashoktambe4844 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा🚩 हे लाळघोट्या कीतीही बोल जरांगे पाटील यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे
@MadhavPawar-s2d
@MadhavPawar-s2d 2 месяца назад
प्रविण दरेकर ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेल मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे का मनोज जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे आहे थोडे दिवस वाट बघा लवकरच कळेल दरेकर तुम्हाला. तुमचे मनापासून आभार व धन्यवाद खुप चांगलीं माहिती दिली
@raosahebwatane9073
@raosahebwatane9073 2 месяца назад
जरांगे पाटीलांनी समाजाचा विश्वसवा कमावीला आहे.दरेकरासारखा भराष्ट्राचारी नाही.
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 2 месяца назад
आगदी बरोबर बोललेत भाऊ त्यानलाच महागात पडणार आहे लडेगे जीतेगे हम सब जरागे जय शिवराय धन्यवाद
@pskadam4497
@pskadam4497 2 месяца назад
यांना विधानसभेत दाखून देऊ,मराठा पाठलाच्या किती मागे आहे.
@shivkrupaarts7227
@shivkrupaarts7227 2 месяца назад
धन्यवाद देतो आहे आपनासर
@shivkrupaarts7227
@shivkrupaarts7227 2 месяца назад
छान बोलता
@arjunchavan1581
@arjunchavan1581 2 месяца назад
असले कीतीही भुकले तरी काही फरक पडणार नाही सगळे मराठे. जरांगे पाठला बरोबर आहे
@kishornaik623
@kishornaik623 2 месяца назад
@@arjunchavan1581 असे भुंकणारे भाजपाने बरेच लोक मुद्दाम ठेवले आहेत.
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 2 месяца назад
मराठवाड्यात भाजपच्या सीटा सगळ्यात झिरो होणार
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 2 месяца назад
विधानसभेला गद्दारांचा समाचार घेतला जाईल .
@ravindrashinde941
@ravindrashinde941 2 месяца назад
तसे घाबरून आहेत।उसने आवसान आणत आहेत। जरांंगेना कोणाच्या समर्थनाची गरज नाही।समर्थनाची आवश्यकता राजकीय नेतेमंडळिंना।।जे विरोधी बोलतील त्यांचा बळबळ होणार ।।
@baburaoshelar4131
@baburaoshelar4131 2 месяца назад
आगदी बरोबर ! हा दरेकरला कांडीवलितून हाकलुन लावले तर इकडे आल्यावर काय हाल होतील ?
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 месяца назад
खरंच हे तिचे मराठा आहेत हे आम्हांला माहीत नव्हते
@DattaJagtap-lt3yd
@DattaJagtap-lt3yd 2 месяца назад
❤❤❤❤आरे चोरटे सरकारने आमाला शिक्षण देण्याची गरज नाही अणि मराठा समाज तुम्हाला तुमचीच जागा दाखवून दिततील ❤❤❤❤
@bhagwanchoudhari4099
@bhagwanchoudhari4099 2 месяца назад
दरेकर लाड शेलार यांचे दिवस भरले
@vinodpatil8653
@vinodpatil8653 2 месяца назад
समाजातील तुमच्यासारखे बुद्धिजीवी पत्रकार पुढे यायची गरज आहे n te Kam tumhi khup chan prakare karit ahat kharach समाजाला तुमचा अभिमान आहे.realy proud of you sir.tumhala mahiti nahi kiti lok tumachyavar prem karayla.lagali❤
@Bhosale-v8e
@Bhosale-v8e 2 месяца назад
सुफडा कचरा साफ होणार. एक मराठा लाख मराठा. 🙏🙏
@Navnathkokate2024
@Navnathkokate2024 2 месяца назад
दरेकर च्या डोळ्यात मोतीबिंदू झालाय त्याला ऑपरेशनची गरज आहे
@jagannathgarule1182
@jagannathgarule1182 2 месяца назад
काचबिंदू झालेला आहे, आता दरेकरला नजरच येणार नाही.
@yogeshmane2841
@yogeshmane2841 2 месяца назад
अहो आता भाजप कायमचं संपल म्हणून समजा..
@nayabghule5786
@nayabghule5786 2 месяца назад
दरेकरची मस्ती ,मराठा समाज लवकरच उतर्वेल.
@tanajiraoahirrao7707
@tanajiraoahirrao7707 2 месяца назад
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद साहेब
@BapuBhad-yh9yo
@BapuBhad-yh9yo 2 месяца назад
प्रविण दरेकर प्रसाद लाड आसे कितीही भुकले तरी मराठन काही फरक पडत नाही
@sanjaysakhare5442
@sanjaysakhare5442 2 месяца назад
दरेकर साहेब लाड साहेब शेलार साहेब यांना यांना आमचे मनोज रंगे पाटीलच भारी पडले. हे नेते विंचू डसल्या सारखी नाचू लागली
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og 2 месяца назад
दरेकर ला कदाचित दिसत नसेल मराठ्यांचा जनसागर जरांगे यांच्या सोबत उभा आहे होता आणि राहील एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण आजही मराठा समाज मान्य करत आहे ❤❤❤❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@anilharde3720
@anilharde3720 2 месяца назад
दरेकर ला फक्त सागर बंगला दिसतो
@ramzate8773
@ramzate8773 2 месяца назад
लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे
@dmshinde4850
@dmshinde4850 2 месяца назад
मा.माय मराठी चॅनलचे पत्रकार साहेब आपणांस सप्रेम नमस्कार. महोदय आपण एका सामाजिक आंदोलनातील वास्तविक संपूर्ण समाजाला माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध व प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे.सत्याची बाजु आपण तळमळीने मांडीत आहात. सरकारमधील मंत्री हे सद्या हवेत तरंगत आहेत.काळवेळ त्यांना लवकरच त्यांची जागा दाखवुन देईल.
@PrakashPatil-uf6ev
@PrakashPatil-uf6ev 2 месяца назад
अहो दादा हे मागच्या धरून आलेले आमदार हे यांना जनतेतून निवडून आल्या पाहिजे होतं तरच जनतेला आमदार बोलणार नाही
@anantkobal-or3xb
@anantkobal-or3xb 2 месяца назад
साहेब त्या दरेकर ला काय किंमत देता त्यानी बँक बुडवली
@babasahebmore9154
@babasahebmore9154 2 месяца назад
मनोज दादा आम्ही तुमचया साथ आहे.ऐक मराठा कोटी मराठा.
@dilipbhutekar6461
@dilipbhutekar6461 2 месяца назад
दरेकर फडणवीस यांना परत निवडून येऊ नये
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 2 месяца назад
मागच्या दाराने आलेले आहेत, लोका मधून नाहीत,,
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 2 месяца назад
दरेकर साहेब, मोठी चुक केली 👏🏼👏🏼👏🏼
@sambajilande6012
@sambajilande6012 2 месяца назад
माय मराठीचे खुप खुप आभार .एक मराठा लाख मराठा.
@ramkrushnakamble7079
@ramkrushnakamble7079 2 месяца назад
तुम्ही अगदी सटिक विश्लेषण केले आहे या दरेकरांना मुंबई उपनगर कांदिवली येथून एका कार्यक्रमातून हाकलून लावले आहे तरी पण दरेकर असे बोलत असतील तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे
@govindjadhao1431
@govindjadhao1431 2 месяца назад
माननीय जारंगे पाटला साठी तन मन धनाने कुठेही येण्यास तयार एक मराठा लाख मराठा
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 2 месяца назад
तुमचा सपना साफ होणार
@subhashghag3430
@subhashghag3430 2 месяца назад
एकदा जरांगेंच्या मिटींगला जावून या आणि प्रत्यक्ष डोळे उघडून पहा
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 2 месяца назад
बोलू द्या त्यांना... काही फायदा होणारं नाही. त्यांची जागा दाखवून देऊ 👍
@shreemule396
@shreemule396 2 месяца назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@ambadasmetkari4717
@ambadasmetkari4717 2 месяца назад
गरीब मराठा हाच खरा मराठा बाकी काय आहे ते निवडणुकीत सिध्द केले जाईल
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 2 месяца назад
दरेकर साहेब आहेत त्या जागेवर राहा उगाच आहे ती जागा गम उ नका
@anantkobal-or3xb
@anantkobal-or3xb 2 месяца назад
दरेकर तमाशा तील मावशी आहे बाजाराला निघाली मावशी
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 месяца назад
कोणताही पक्ष ❤नाही फक्त आणि फक्त ओन्ली आदरणीय मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤
@rameshsolat3812
@rameshsolat3812 2 месяца назад
दरेकर. लाड. शेलारवाडी. मराठा धोबीघाट. दाखविणार. आहे. सर
@DI-wp9tf
@DI-wp9tf 2 месяца назад
बि जे पी चार सुपडा साफ एक मराठा लाख मराठा
@madhukarkale3452
@madhukarkale3452 2 месяца назад
🚩🚩उघडा डोळे बघा निट एक मराठा लाख मराठा🚩🚩
@prabhakarhumbe2293
@prabhakarhumbe2293 2 месяца назад
एकिकडे पाटलांची लाखोची गर्दि, एकिकडे, लाखोंच्या गर्दितून हाकलुन दिलेला दरेकर एकिकडे, शेवटी लयकी?
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 2 месяца назад
खुप छान विश्लेषण कायम जरांगे पाटलांच्या सोबत
@niteshjagtap7951
@niteshjagtap7951 2 месяца назад
जरांगे पाटील हे आता इतर समाजात आवडते झाले आहेत सर
@pandurangjogdand1646
@pandurangjogdand1646 2 месяца назад
अगदी खरे आहे दरेकर यांनी डोळ्याचा वीलाज करून घेवा
@uttamdeore3240
@uttamdeore3240 2 месяца назад
RightSir
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 2 месяца назад
पाच ते सात टक्के बाटलेले मराठे यांच्या नादाला बहुसंख्य मराठी समाजाने लागू नये जरांगे पाटील काय चीज आहे हे दाखवून देऊ
@vasantsalape6518
@vasantsalape6518 2 месяца назад
प्रसाद लाड.प्रवीण दरेकर.आशिष शेलार.या लोकांनी फक्त ऐक दिवस उपोषण करून बघा च्यारी बाजूने पिवळी होईल.मराठ्याला हलक्यात घेऊ नका मराठा पाटलांच्या मागे ठामपणे उभा आहे. जय महाराष्ट्र.
@manojanwane4022
@manojanwane4022 2 месяца назад
भा.ज.प. चे 95℅ लिडर मेंढर आहे.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 2 месяца назад
आदरणीय माय मराठी आमच्या परिसरात दरेकर वलाड हे मागास प्रवर्गात मोडतात
@kishornaik623
@kishornaik623 2 месяца назад
लोकसभा निवडणुकीत काही न बोलता नऊच खासदार निवडून आले.आता आमदार निवडून येण्याचा विचार सोडा. अनामत रक्कम कशी वाचेल हे पहा.
@annakate3907
@annakate3907 2 месяца назад
ही गोष्ट खरी आहे की आम्हाला अजून अजून आम्हाला माहीत मराठ आहेत म्हणून
@MahadevShelke-s2u
@MahadevShelke-s2u 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@vikaspatil2662
@vikaspatil2662 2 месяца назад
कितीही अरोप करू दया काही फरक पडत नाही ..आम्ही जातीवंत मराठे आहोत गरजवंत मराठा आहोत सरकारने कितीही सांगितले आम्ही तुमच्यासाठी हे केले ते केले करत आहोत त्यांच्यावर विश्वास नाही आमचं हक्काच आरक्षण ओबीसीतून आहे ते आमचं देणार नाही बाकीचं आम्हाला कशाला काय देता आम्ही आमचं नेतृत्व मनोज जरांगे यांना मानलं आहे ... ते म्हणतील ते धोरण फक्त त्यांच्या आदेश हवा आहे मग कितीही बदनामी करा पाटलांची ४२ गावे आहेत आमची सातारा तालुक्यात घाम फोडणार विधान सभेला सरकारचा
@भागवतनानासाहेबडाके
मी मनोज दादा जरांगे पाटील सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩
@bharatgiram2125
@bharatgiram2125 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील यांच्या पाठीशी पुर्ण तैयारी नि मराठा समाज आहे हे भाजप चे दोन्ही बांडगूळ हो कितीही आपटून घ्या तुम्हाला नक्कीच महाराष्ट्रा तील जनताच तुमची वाठ लावणार
@vijaypatil9734
@vijaypatil9734 2 месяца назад
सर आपण अगदी बरोबर म्हणत आहे की मराठ्यांना अजून सुद्धा हे मराठा आहे का कळले नाही मी स्वतः सुद्धा यांना इतर समाजाचे समजत होतो आणि अजून पण मला शंका आहे
@babasahebpadekar8306
@babasahebpadekar8306 2 месяца назад
व्हेरी नाईस जरांगे बाबत चांगले विचार मराठा मराठा एक झाला
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 2 месяца назад
दरेकर तुमी एकादी सभा घेउन बोला तुमचेत दमनाही
@ramawachar22
@ramawachar22 2 месяца назад
डोळ्यात फडणवीस गेलाय त्याच्या
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 месяца назад
दरेकराचे दिवस भरले आहेत म्हणून आसी विधान करत आहे जय शिवराय
@krishnagaikwad7170
@krishnagaikwad7170 2 месяца назад
दरेकरांना फक्त फडणवीसच केळं कळते
@shivajifartade7286
@shivajifartade7286 2 месяца назад
सूर्याजी पिसाळची औलादीपासून सावध रहा आण्णाजी पंतांच्या औलादीपासून सावध रहा जय भीम
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 месяца назад
राजकारणी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो स्वतःला उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित समजतात. ज्याक्षणी ते त्या पदावरुन पायउतार होतील, त्याक्षणी त्यांना आपले जनमानसातील स्थान लक्षात येईल. त्यामुळे जरांगे साहेब अशा कल्पनांना शुल्लक समजतात, ते योग्यच आहे
@Userkahd1515
@Userkahd1515 2 месяца назад
कुणाच्या मागे, नासलेल्या आणि वास उठलेल्या दुकानात कुणाचे काय अडकले आहे आणि त्या खुशीत कोण काय कसा पादतोय ते महाराष्ट्राला चांगलेच ठाऊक आहे
@rajendrabhosale5359
@rajendrabhosale5359 2 месяца назад
दरेकर,नितेश,लाढ,शेलार - आम्ही येतोय लाखांनी ऑगस्ट मध्ये उघडा डोळे आणि पहा निट आला बगा बारा बलुतेदार यांना घेऊन मराठा आई वडिलां विचारा आपण मराठा आहे का?
@shivajijagtap579
@shivajijagtap579 2 месяца назад
रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसणारे हे लोक. कशासाठी ? काळे धंदे लपवण्या साठी. हे प्रसंग आहेत corona-19 काळातील.
@bhaskaraher8420
@bhaskaraher8420 2 месяца назад
असे किती ही सोडले तरी जरांगे पाटील यांना काहीही फरक पडणार नाही.
@sachinbobde398
@sachinbobde398 2 месяца назад
तळेगाव लाड शेलार यांना मराठा समाज ओळखत नाही संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज ओळखपत्रे पाटील यांना
@Hukumiekka
@Hukumiekka 2 месяца назад
काल पण,आज पण,आणि उद्या पण कायम मनोज दादा सोबत🚩🚩🚩
@kamlakarkhandagale5117
@kamlakarkhandagale5117 2 месяца назад
लडेंगे या मरेंगे हम सब जरांगे . एक मराठा कोटी मराठा
@chandrakantmane-v5b
@chandrakantmane-v5b 2 месяца назад
अगदी बरोबर बोललात साहेब
@pramodmore564
@pramodmore564 2 месяца назад
दरेकर लाड आणि शेलार या तिघांना असा आपडलं पाहिजे विधानसभेला की पुन्हा उठलेच नाही पाहेज
@MahendraKute-kf4rk
@MahendraKute-kf4rk 2 месяца назад
असेच व्हिडिओ करा आम्हाला अभिमान वाटतो
@PrabhakarDeshmukh-bz5st
@PrabhakarDeshmukh-bz5st 2 месяца назад
Bjp सुपडासाफ मनोज दादा एकच वादा
@VishwasGhule-p2w
@VishwasGhule-p2w 2 месяца назад
Nice presentation. Keep it on.
@vikaskharat6606
@vikaskharat6606 2 месяца назад
दरेकर साहेब अप्रत्यक्ष जरांगे पाटलांचा प्रचारच करत आहेत.फक्त पचार करण त्यांचा हेतू नाही इतकच.
@jotiramjadhav-cr2se
@jotiramjadhav-cr2se 2 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मराठा
@SanjayKarhale-f5b
@SanjayKarhale-f5b 2 месяца назад
लोकसभा झाली आता विधानसभा मराठवाडा सुपडा साफ एक मराठा लाख मराठा
@RavindraPatil-c2f
@RavindraPatil-c2f 2 месяца назад
पश्चिम महाराष्ट्राचा पण पुढाकार असणार आहे
@sainathbarve7356
@sainathbarve7356 2 месяца назад
साहेब तुम्ही जे विश्लेषण केलेला अगदी बरोबर आहे दरेकर च्या डोळ्यावर काळा चष्मा घातलेला आहे याच्या बोलण्यामुळे 2024 ला भाजपचा सुपडा साफ होईल
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 2 месяца назад
असे 10 चनेल जर असतील आणि सर्व सदस्यांनी विरोधात मतदान केलं तरी भाजपची 1 पण सीट येणार नाही 😂😂😂
@NarhariDongare
@NarhariDongare 2 месяца назад
नमस्कार आसीच साथ राहू द्या अभिनंदन 🎉
@vinodghorpade2644
@vinodghorpade2644 2 месяца назад
आता काही झाल तरी मराठा मनोज दादांची साथ सोडणार नाही👈🔥💪🚩
@ShivajiKhairnar-m1x
@ShivajiKhairnar-m1x 2 месяца назад
ना विरुध्द पक्ष,ना सत्ता पक्ष आता बारा बलुतेदार दलीत वंचित बहुजन धनगर समाज यांच्या समस्या सोडण्यासाठी त्याच समाजातून उमेदवार देऊन जागा लढून सरकार स्थापन करणे योग्य आहे. आणि दरेकर सारखे bjp चे तळवे चाठणारे नेते आणि सरकार उलथून टाकण्यास सदैव मराठा समाज यांच्या हस्ते होणार.
@gorakhkate9552
@gorakhkate9552 2 месяца назад
सर्वसामान्य लोकांना हे कळत ते त्यांना कळत नाही असं वाटतंय का ,तर नाही. तर हे कळत असूनही न कळल्या सारखे दाखवतात
@gajendragaikwad715
@gajendragaikwad715 2 месяца назад
समाजावर असल्या विधानानं काहीही परिणाम होणार नाही
@MahendraKute-kf4rk
@MahendraKute-kf4rk 2 месяца назад
एकदम खरं
@rameshsolat3812
@rameshsolat3812 2 месяца назад
आगदी बरोबर आहे माय मराठी
@dattatraymohite2212
@dattatraymohite2212 2 месяца назад
Congratulations sir
@pramodvarpe670
@pramodvarpe670 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा फक्त जरांगे पाटील
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 2 месяца назад
बरोबर आहे दादा मला पण माहिती नव्हती मराठा आहेत.
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 2 месяца назад
दरेकर चांगले करता येत नसेल तर वाईट कशाला विचार करत आहेत... जनता तर माफ करणार नाहीस
@dinkaryadav7478
@dinkaryadav7478 2 месяца назад
आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 2 месяца назад
धन्यवाद सर
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 3,1 млн