Тёмный

दशावतारातील मालकी आणि खलनायकीचा बाप "श्री. प्रभाकर पार्सेकर" यांची विशेष मुलाखत| Prabhakar Parsekar 

Prahaar Digital
Подписаться 48 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

#PRAHAAR_DIGITAL | #KONKAN | #SINDHUDRG_RATNAGIRI
दशावतारातील मालकी आणि खलनायकीचा बाप श्री. प्रभाकर पार्सेकर यांची विशेष मुलाखत| Prabhakar Parsekar
🪀आमच्या Whatsapp ला Join व्हा
bit.ly/PDwpGroup
___________
⭕प्रहार डिजिटल RU-vid चॅनेल
/ @prahaardigital
________
📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
सिंधुदुर्ग - 9130582166
रत्नागिरी - 9518588700
__________
#दशावतार video #दशावतार #आवड दशावताराची #दशावतार प्रेमी #दशावतार नाटक कोंकण #नाटक #मराठी नाटकं #मराठी नाटक/रंगभूमी #दशावतार नाटक कोंकण #आम्ही नाटकवाले. #कलावंत_मंडळी #दशअवतार #दशावतार एक लोककला #दशावतार नाटक कोंकण वालावलकर दशावतार नाट्यमंडळ walawalkar dashavtar natymandal
Shree Balkrishna Gore Dashavatar Natya Mandal
Shree Jai Bajrang Dashavatar Natya Manda
Bhav Antariche Halve Dashavatar
Parsekar dashavatar natya mandal
सिध्दीविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई
श्री सद्गुरू दशावतार नाट्य मंडळ, मोर्वे
श्री भूतेश्वर दशावतार नाट्य मंडळ, खुडी
श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ, कोटकामते
आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली
दिनेश गोरे
मयूर गवळी
दशावताराचा लोकराजा

Опубликовано:

 

9 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@shreerampatgaonkar1968
@shreerampatgaonkar1968 2 года назад
धुंद आज डोळे हवा धुंद झाली हे गाणे फक्त श्री प्रभाकर पार्सेकर यांनी म्हणावे
@_MR_Galaxy_412
@_MR_Galaxy_412 8 месяцев назад
❤❤❤❤
@loveb-3428
@loveb-3428 2 года назад
खानोलकर सर आज तुम्ही आम्हा रसिक श्रोत्यांची खूप मोठी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पार्सेकर काका आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना खानोलकर सर आपणास खानोलकर कंपनीचे मालक बाबा मेस्त्री दूर नाहीत कृपया त्यांची मुलाखत घ्या कारण की त्यांचा बोटांची जादू तर रसिक मनावर गारूड करतेच आहे पण दशावतारातील कितीतरी रोपटी आज वृक्षात रूपांतरित झाली त्यात काही अंशी याच जादुगाराची पाठीवर थाप आहे अस म्हटल तर वावग ठरू नये कृपया त्यांची मुलाखत घ्या
@uttamnandoskar1976
@uttamnandoskar1976 2 года назад
खूप सुंदर मुलाखत प्रा वैभव खानोलकर सर यांचे खूप खूप आभार त्यांनी प्रभाकर काकांची मुलाखत त्यांच्या घरी जाऊन घेतली.काका एक दशावतारातील महान कलाकार.प्रभाकर काकांचा स्री पार्ट मी पाहिला आहे.काकांना मनाचा मुजरा 🙏🙏
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 года назад
धन्यवाद प्रहार टीम चे व खानोलकर सर तुमचे अजून एक इच्छा कि प्रकाश आकेरकर या दिग्गज यांची मुलाखत घ्या
@user-sk2yw9hr5t
@user-sk2yw9hr5t 2 года назад
शनि लक्ष्मी युध्द् या नाटकातील अप्रतिम असा आठवणीतील प्रवेश मास्टर दादा राणे कोनसकर आणी मालक प्रभाकर पासेॅकर खरच अभ्यद्य कलाकारांची बलाढ्य लढाई 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@shreerampatgaonkar1968
@shreerampatgaonkar1968 2 года назад
वैभव खानोलकर साहेब तुम्हचे आभार
@dhananjaygodkar3299
@dhananjaygodkar3299 2 года назад
दशावतारतील एक मोठ्ठा ग्रंथ.जो बोलता केला या साठी प्रहार टीम त्याच बरोबर श्री खानोलकर,श्री धुरी यांचे आभार 🙏🙏🙏 आपल्या कारिर्दीती त आलेले अनुभव आपल्या वेगळ्या शैलीत व्यक्ते केले.
@digambarvaradkar3049
@digambarvaradkar3049 2 года назад
श्री. प्रभाकर पार्सेकर यांना दिगंबर वराडकर यांचा नमस्कार. बरेच दिवसा पासुन आपल्या मुलाखती आम्ही वाट पाहतोय. उत्कट खलनायक आणि मारूतीची उत्कृष्ट भुमिका. आमच्या वराडकर गावात वार्षिक जत्रा पार्सेकर दशावतार यांचीअसते. जवळ जवळ या जत्रेसाठी आठ ते दहा हजार लोक येतात. मी प्रत्येक वर्षी त्यांची जत्रा पाहत आलोय. मालकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
@ramchandrarawale6498
@ramchandrarawale6498 2 года назад
लय भारी
@shilpaborole496
@shilpaborole496 Год назад
Khupa chan
@mahadevkavitkar3293
@mahadevkavitkar3293 2 года назад
खरच छान बरेच दिवस दशावतारातील कर्मयोगी, रषिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत, प्रभाकर पार्सेकर यांनी सर्वांसमोर आणलं त्याबद्दल धन्यवाद
@marutighatkar9914
@marutighatkar9914 2 года назад
अप्रतिम भूमिका केलेल्या मी स्वतः बघितल्या आहेत.आमच्या केरवडे गावच्या जत्रेत त्यांनी केलेल्या राक्षस पार्ट अजूनही डोळ्यासमोर येतात.....
@mahadevkavitkar3293
@mahadevkavitkar3293 2 года назад
प्रहार डिजिटल आपले फारफार आभार. असेच काही महान दशावतारातील कलाकार आज हयात नाहीत, कै. बागवे, कै विश्राम कदम आणि अन्य काही यांच्या आठवणी जाग्या होतील अशा काही फिल्म किंवा क्षणचित्रे रसिकांना उपलब्ध करुन द्यावी धन्यवाद
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 года назад
बरोबर दादा
@SAGAR1876
@SAGAR1876 2 года назад
मुलाखत अप्रतिम....👌👌👌👌
@amoljadhav4384
@amoljadhav4384 7 месяцев назад
माझी आवडती दशावतार कंपनी
@shreerampatgaonkar1968
@shreerampatgaonkar1968 2 года назад
महारथी कर्ण मधली दुर्योधन अप्रतिम
@user-tl1np2gy6m
@user-tl1np2gy6m Год назад
सुंदर मुलाखत झाली. धन्यवाद! दशावतारामध्ये खुप नावं आली पण पार्सेकर नाटक कंपनी बद्दल मनात जो जिव्हाळा आहे तो परत होणे नाही. -श्री. सागर घाडी/गोळवण🙏💐🚩
@yogeshmhadeshwar2343
@yogeshmhadeshwar2343 Год назад
एक महान कलाकार यांच्या निवासस्थानी जाऊन मुलाखत घेतली खरच खूप खूप धन्यवाद 🙏 लहानपणी आम्ही प्रभाकर पार्सेकर काकांचा अभिनय पाहिलाय.धुंद आज डोळे हवा धुंद झाली या हे गाणे व्हिलर साकारताना प्रभाकर काका सादर अफलातुन करायचे
@rajanparsekar5964
@rajanparsekar5964 2 года назад
सलाम
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 2 года назад
58:00 History of Malvani Dashavtar Natyaprayog by Legend Prabhakar Parsekar!👌👍😊💐💐
@user-bk4kp2ex2t
@user-bk4kp2ex2t 2 года назад
मुद्देसुद आणि प्रभावीपणे दशावताराचे आद्य आणि सद्यस्थितीबद्दल श्री. प्रभाकर पार्सेकर बोलले..खुप आवडले.
@anantsawant4828
@anantsawant4828 7 месяцев назад
सुदर्शनचक्र ❤
@prakashgawde4031
@prakashgawde4031 Год назад
कोकणसिंधु 'नटसम्राट 'यांना मनःपूर्वक प्रणाम मी आपल्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल निशब्द आहे. मी आमच्या मनातील पदवी आपल्याला दिली यातच आपल्या बद्दलच प्रेम, योगदान, आणि अजरामर भूमिका आल्या. आपल्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. आणि आदरपूर्वक प्रेम हे आहेतच. खास करून प्रहार डिजिटलचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अप्रतिम मुलाखत घेतली. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@sadashivrane7930
@sadashivrane7930 2 года назад
सुंदर मुलाखत
@ajitgadgil329
@ajitgadgil329 2 года назад
तस्मै श्री गुरवे नमः
@rahulteli4944
@rahulteli4944 2 года назад
Jabardast
@rajugawde2812
@rajugawde2812 2 года назад
Kup khup chan....Thank you Prabhakar Kaka ani Khanolkar Sir ya mulakhati sathi... Mahesh Gavande sahebanchi mulakhat ghya please.
@shekharshirke4376
@shekharshirke4376 2 года назад
सुंदर पार्सेकर मालवणीचा मान राखलात साहेब
@rajurathivadekar4371
@rajurathivadekar4371 2 года назад
खरच नंबर १ काका व प्रहार टीमचे आभार सुंदर
@anantteli5312
@anantteli5312 2 года назад
खूप सुंदर मुलाखत
@sagargodkar4730
@sagargodkar4730 2 года назад
काका तुमच्या कार्यास मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻 तुमचा दशावतारातील अनुभव ऐकुन खुप चांगलं शिकायला भेटल...यातुन नुतन कलाकारांना शिकण्या सारखं आहे..
@prakashgawde4031
@prakashgawde4031 Год назад
खानोलकर सर बाबा मेस्त्री, दादा राणे कोन्सकर यांची आपण मुलाखत घेऊन त्यांच्या आमच्या आठवणींना उजाळा द्याल अशी अपेक्षा करतो.
@mahadeovaradkar4727
@mahadeovaradkar4727 2 года назад
प्रभाकर शंकराची भूमिका पण भारी करायचे
@radhakrishnawalavalkar3721
@radhakrishnawalavalkar3721 Год назад
सुंदर mulakhat..
@sunilgovekar1084
@sunilgovekar1084 2 года назад
Great interview
@anandpednekar1785
@anandpednekar1785 2 года назад
Sunder
@ganpatpednekar2022
@ganpatpednekar2022 Год назад
🙏🙏 प्रभाकर पार्सेकर यानी दिलेल्या मुलाखतीतून आपल्या नवीन कलाकारनि बोध घ्यावा ही विनंती. माझे वडील आपा पेडणेकर आणी माझे शेजारी कांता कोचारेकर हे दोघेही पार्सेकर दशावतार कंपनीचे श्रोते. प्रभाकर पार्सेकर यांचा खालनायक अफलातून होता.बाबी कलिंगण याच्यानंतर हिडिंबा हे पात्र मला खूप आवडले.
@prasadzende3192
@prasadzende3192 2 года назад
Khupch Chan mulakhat🙏🙏❤️❤️
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
खुप.छान.मुलाखत.चालु.आहे.
@govindbnaik
@govindbnaik 2 года назад
ग्रेट कलाकार ... 🙏🙏🙏
@giteshkhanolkar
@giteshkhanolkar 2 года назад
👌
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 года назад
खुप भारी केले आज आपण सुदर्शन यांना बोलावून आमच्या मनाचे समाधान केले मी खुप खुश आहे आपले मनापासून धन्यवाद ♥️♥️♥️♥️
@_MR_Galaxy_412
@_MR_Galaxy_412 8 месяцев назад
1no kalakr
@swapnilpangam2679
@swapnilpangam2679 2 года назад
खूप दिवसांनी प्रभाकर जी यांचे दर्शन झाले... ग्रेट कलाकार
@sonalimanjarekar1003
@sonalimanjarekar1003 2 года назад
दादा राणे कोनस्कर असतानाची मजा आता तेवढी नाय रवली पार्सेकर कंपनीत शंकर मोरये बाबलि नाईक पण भारी
@gawde29
@gawde29 Год назад
नटवर ये नटसम्राट दशावतार अभिनय सम्राट सन्माननीय श्री प्रभाकर जी पारसेकर दशावतार कलाकरांसाठी कलेचा विद्यापीठ आहे त्यांचा अभिनय गाणं लढाई आणि समय सूचकता नवीन कलाकारासाठी खरोखर अभ्यास करण्यासारखंच आहे
@sameerchindarkar3552
@sameerchindarkar3552 2 года назад
आम्ही लहान होतो तेव्हा मोडक्या घराकडची जत्रा बघितली या जत्रेतील नाटकात पार्सेकर यांनी ब्रम्हराक्षस भूमिका केली होती ,पहाटे पहाटे त्यांची इन्ट्री व्हायची ,आणी,धुंद आज डोळे हवा धुंद झाली,पहाटे पहाटे मला जाग आली इ, गाणी भारीच,सुदर्शन प्रताप मधील सुदर्शन चक्र भूमीका गोल गोल फिरणे अप्रतिम
@sagargodkar4730
@sagargodkar4730 2 года назад
आपल्या सहकलाकाराला कसं सांभाळून घ्यावं हे काकांकडून शिकावं.. सध्या ते खरंच दिसत नाही.. सध्याचे कलाकार पण चांगले आहेत पण असे काही कलाकार आहेत जे समोरच्या कलाकाराला चालू चरित्र सोडुन भलतेच प्रश्न विचारुन ते चरित्र भलतीकडेच नेऊन ते चरित्र पाहण्याची मजा घालवतात..
@atmaramkharde2385
@atmaramkharde2385 2 года назад
Bhari malk
@dhumketu7147
@dhumketu7147 2 года назад
Digamber nerurker rajpart ekla aamhi nice vanai
@prasadzende3192
@prasadzende3192 2 года назад
🙏🙏
@jayramkorgaonkar2220
@jayramkorgaonkar2220 2 года назад
great आहेत श्री प्रभाकर पार्सेकर,,, मी त्यांना 1982पासून वलकतोय,,,
@rameshrane2310
@rameshrane2310 2 года назад
🙏🙏🙏🙏
@shubhampednekar6626
@shubhampednekar6626 2 года назад
प्रभाकर काकांच्या खलनायकाच्या भूमिकेला तोडच नाही.
@shankarsatardekar427
@shankarsatardekar427 2 года назад
सर आपल सूत्र संचालन खुप छा न
@atmaramdhuri495
@atmaramdhuri495 2 года назад
मालक खूप खूप शुभेच्छा धुरी बोलतय सोनवडे
@gangaramnaik157
@gangaramnaik157 2 года назад
khup sundar ya mulakhati chi me vat bagat hoto kharokhar ek malak mhanun great aahet kaka 2 varshya purvi amhala pn bhagya labhal tyanvhya ghari jaun amla tyani margadarshan kel khup kahi sangital kharokhar kaka tumchya sarkhe tumhich salam tumchya karyala great kalakar
@pintyasawant1419
@pintyasawant1419 2 года назад
काकाचं काम आम्ही पळसंबला बघीतला
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
पकाश.आहेरकर.पेटि.वाजवणे.खुप.छान.वाजवायचे.
@santoshteli5745
@santoshteli5745 2 года назад
पारसेकर दशावतार मधील तेव्हाची संगीत साथ अप्रतिम होती आता ती नाही खंत वाटते
@sur7968
@sur7968 2 года назад
Kon kon hote mauli
@pandharinathpardhi2951
@pandharinathpardhi2951 2 года назад
आता पण छान कारण पार्सेकर यांना दैवीदेणगी आहे संगीताची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रंगदेवता आहे त्यांच्या जवळ कारण मी पणा नाही आणि शिस्त
@mahadevmantri
@mahadevmantri Год назад
आताची संगीतसाथ पण अप्रतिम आहे इतर कंपनी पेक्षा..
@Sachet9721
@Sachet9721 2 года назад
धन्यवाद प्रहार 🙏🙏🙏 इतक्या प्रतिक्षे नंतर का होईना पण आपण मा. श्री प्रभाकर पार्सेकर यांच्या पर्यंत जाऊन त्याची मुलाखत घेतली त्या बद्दल खूप खूप आभार. मी जवळ जवळ ४५ वर्ष मागे गेलो. आईच्या मांडीवर बसून त्याची स्त्री भुमिका पाहीली आहे. तसच पुढे मारूती, ब्रम्ह राक्षस आदी भुमिका ही पाहील्या सोबत श्री तुकाराम गावडे, बाबी कलींगण, विश्राम कदम, मास्तर बागवे, मनोहर कवठणकर, बाबा कोनसकर आणि श्री अशोक नेरूरकर यांच्या सारखे मृदुंग मणी म्हणजे सुवर्ण युगच. आता असे कलावंत होणे नाही 🙏🙏
@sanjaythakar3887
@sanjaythakar3887 Год назад
Great.. कलाकार..श्री .प्रभाकर पार्सेकर जी 😂
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 2 года назад
10:39 "प्रत्येकाच्या....😲😲😜 त्याच्यामुळे जातत, येतंत, चल्लाहा!"👌🏼👌🏼🤣🤣🤣🤣🤣
@sadashivrane7930
@sadashivrane7930 2 года назад
दशावताराबाबत पुस्तके लिहिलेली असतील सांगा.
@anandbandekar4762
@anandbandekar4762 2 года назад
Khanolkar साहेब mulakhat ghetana kalakarache years.vichara hi vinanti
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
संगित.साथ.पासॅकर.कपनी.नंबर.वन.1982पासुन.आतापयॅत.सुरेख.साथ.
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
रंगदेवता.पासेकर.कंपणी.नःबर.वन
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
पासॅकर.काकाची.अजुन.धाक.आहे.
@mangeshmanjrekar17
@mangeshmanjrekar17 2 года назад
सुरेश गावडे या कलाकाराला मुलाखतीसाठी आता.
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
आमचं.जुनाघरी.पेटारा.लावायचे.एटी.बसने.यायचे.खुप.मजा.यायची.नाटक.खुप.बघायचो.
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
जि.जि.चोडणकर.याची.झलक.भारी.होती
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
भट.संकासुर.भिललं.कलाकार.सावलाराम.नेरूरकर.नंबर.वन
@rajatsatam2201
@rajatsatam2201 2 года назад
Sidhesh kalingn chi ghya saheb
@nilsawant2068
@nilsawant2068 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8fF05NhNdtg.html Khup sundar mulakhat.. ek numbar khalanayaki patra sakharayache maze aawadate khalnayak. manacha mujara
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
नारद.अनंत.बागवे.
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
सुरेश.धुरी.माणगाव
@dhumketu7147
@dhumketu7147 2 года назад
Sudarshan bhumika avadli
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 2 года назад
Anubuvi kalakar uttam malak
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
पेटि.वाजवणे.शंकर.पासॅकर.याचा.हातात.जादु.होता.
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
हनुमंत.हिडःबा.पभाकर.काका.पमुख.भुमिका
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
मालक.नंबर.वन.पासेकर.काका
@user-zl8ix5kc8m
@user-zl8ix5kc8m 2 года назад
गॅस.बती.मशाल.कंदिल.पण.जञा.भरायचे
@prashantnaik5576
@prashantnaik5576 2 года назад
Maze ladke कलाकारा
@bhagwanraut3965
@bhagwanraut3965 Год назад
काका सांगतात आजोबांनी मुंबईला उडी मारून स्टेज तोडली तसाच प्रकार काकांच्या भूमिकेत मी पहिला 1984 मालवण तालुक्यातील राठीवडे गावी सती चंद्रसेना भाग होता काकानी हनुमान केला होता उडी मारताना स्टेज ची फळी तुटली.
@babumhapankar8016
@babumhapankar8016 2 года назад
chalu kara mare
@devendraparab7752
@devendraparab7752 2 года назад
स्वामी समर्थ नाटकाविषयी काहीच चर्चा झाली नाही
@prakashlad7088
@prakashlad7088 2 года назад
मालक श्री प्रभाकर पासे॔कर छान भूमिका करायचे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार
@Yogeshprabhutendolkar0941
@Yogeshprabhutendolkar0941 2 года назад
Aanand narvekar yanchi mulakhat ghya
@Daya44
@Daya44 2 года назад
नितीन असयेकर यांची मुलाखत घ्या
@jitendrapawar1633
@jitendrapawar1633 Год назад
🙏🙏
@sanchitanaik4765
@sanchitanaik4765 Год назад
Parsekarkakana baghun khup Chan vatale
@atmaramkharde2385
@atmaramkharde2385 2 года назад
Bhari malk
Далее
Vahato Hi Durvachi Judi  ( Part 3 )
14:32
Просмотров 17 тыс.