मनसे ला केसेसने काही फरक पडत नाही आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत...... कट्टर मनसैनिक अविनाश जाधव साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात...... जय मनसे जय मनसे जय मनसे जय मनसे जय मनसे जय मनसे जय
अरे मनसे आहे नाही कोणाचा बापाला भेत किती तुम्हाला घुंने करायचे आहेत ते करा फरक तर अजिबात पडत नाही अविनाश सर सलाम आहे तुम्हाला तुमचे काम असेच चालू ठेवा.हे कुत्रे भूकत च राहणार तुम्ही तुमच काम बंद करू नका..तुमचा खूप मोठा फॅन आहे मी तुमचे काम मला खूप आवडते...असेच आमचा सोबत राहा #जय मनसे जीव मनसे#
जय जवान पथक किंवा दुसऱ्या कुठल्या ही पथक मधल्या मुलाला काही झाला तर ज्यांनी हंडी ठेवली ते कार भार करतील का त्यांचा, दही हंडी हा एक सण आहे, स्पर्धा नाही आणि आज काल सगळ्यांनी स्पर्धा सुरू केली आहे, गणेश उत्सव असो किंवा दही हंडी, खरच आपण सगळे खूप बद्दलोय
हा एक खेळ आहे...हिंदुचें सण आले की दडपशाही करतात...स्पीकर नाही लावायचे...आता गणपती येत आहेत...रात्री 10 नंतर स्पीकर नाही लावायचे...अरे ह्या महाराष्ट्र मध्ये सण नाही साजरे करायचे का? बाहेरून लोक येतात आणि complaint करतात ह्यांची हिम्मत तरी कशी होते....तिकडे south ला आणि जाऊन बघा जरा जे पारंपरिक सण आहेत ते साजरे करणार...कारण तिकडेच सरकार त्यांच्या पाठीशी आहे