शाळेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी आपापले स्कील पणाला लावून थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पाहून आपल्याला नक्की आनंद वाटेल. धन्यवाद.
29 авг 2024