Тёмный

दही - दुधाच्या वड्या मस्त, खुटखुटीत, आंबटगोड चवीच्या, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या/Curd-milk barfi 

VMi's Khadyayatra
Подписаться 12 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
आज ललिता पंचमीनिमित्त पांढऱ्या रंगाच्या अतिशय चविष्ट अशा दही दुधाच्या वड्या आम्ही केल्या आहेत आंबट गोड अशी छान चव असते आणि तोंडात अगदी विरघळणाऱ्य या वड्या कशा झाल्यात ते आम्हाला सांगा
दिवस पाचवा ललिता पंचमी
वस्त्रं पांढरी ल्यालो आम्ही
पदार्थ शुभ्र तो कुठला आहे
ओळखलाची असेल तुम्ही
#curdrecipe
#cooking
#navaratridhamaka
#white
#dahidudhachyavadya
#sweetrecipe
#fasting
#upavasrecipe
#prasad
#tastyfood
साहित्य
1 वाटी दही
1 वाटी सायी सकट दूध
1 वाटी साखर
वेलची पूड 1 चमचा
दही दूध आणि साखर एकत्र करून गॅसवर मिश्रण आटवायला ठेवायचं एकसारखा ढवळत ठेवायचं . साधारणपणे 20 मिनी टात मिश्रण घट्ट व्हायला लागतात. पुन्हा मिश्रण 10 मिनिटे घोटत राहायचं गोळा घट्ट होत आलाय असं दिसलं की गॅस बंद करून गॅसवरच मिश्रण घोटून पाहायचं अजून ओलसर आहे असं वाटलं तर पुनः अगदी थोडावेळ गॅस चालू करायचा मिश्रण चमच्यातून पटकन खाली पडत नाही असं दिसल की गॅस बंद करून मिश्रण खाली उतरवून कडेकडेने व्यवस्थित काढून घ्यायचं वेलची पूड घालून पुनः एकदा ढवळून घ्यायचं आणि मग गरम असतानाच भराभर ट्रे मध्ये थापायचं हाताने थापणं अवघड असतं त्यामुळे वाटी किंवा प्लॅस्टिक शीट चा वापर करावा त्या सगळ्या वस्तूंना आधी तूप लावून घेणे या साहित्यातून मध्यम आकाराच्या 18 वड्या होतात
टीप: ➤वडी पडत नाही असं वाटल तर थोडी पिठीसाखर किंवा मिल्क पावडर त्यात मिसळावी
➤➤ मिश्रण घट्ट होत आलं असं वाटल की गॅस बंद करून थोडावेळ घोटून पाहावं गरज असल्यास पुनः
थोडावेळ गॅस चालू करून त्यावर मिश्रण पुनः घट्ट करून घ्यावे
या वड्या उपासाला चालतात

Хобби

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@ManishaChaphekarDixit
@ManishaChaphekarDixit 22 часа назад
आई खूपदा करायची ह्या वड्या, फार सुंदर चव जिभेवर रेंगाळत राहते.ह्यात थोड्या केशराची चवही सुरेख लागते . काकूच्या हातच्या ह्या वड्या बघून मला आईच्या हातच्या वड्या आठवल्या .❤
@SmitaRajopadhye
@SmitaRajopadhye 22 часа назад
मीपण पहिल्यांदा बघतेय आजी धन्यवाद
@savitajoshi1063
@savitajoshi1063 2 дня назад
मी या वड्या कधी खाल्लेल्या पण नाहीयेत आणि ऐकल्या पण नाही येत आता नक्कीच करून बघेन मामी तुमच्या हातचे सर्वच पदार्थ फार उत्तम असतात मी नेहमी बघते
@shailasawant9802
@shailasawant9802 9 минут назад
खूपच छान वाटलं रेसिपी बघायला. काकू आवडल्या.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 часа назад
माझी एक चुलत नणंद करत होती त्यामुळेच खाण्यात आली. खूप छान लागतात.
@rohinipadalkar4844
@rohinipadalkar4844 20 часов назад
मी नवरात्रात प्रसादासाठी करते खूप छान लागतात
@ranichavan4023
@ranichavan4023 17 часов назад
खूप खूप छान धन्यवाद
@shipakulkarni9008
@shipakulkarni9008 18 часов назад
आजींची सांगण्याची पद्धत खूप छान आहे❤❤
@mrunalpatil3503
@mrunalpatil3503 Час назад
खूप छान आहेत ट्राय करायला हरकत नाही
@SmitaRajopadhye
@SmitaRajopadhye 22 часа назад
फार सुंदर आता मी करून बघेन
@SushmaGole-g6b
@SushmaGole-g6b День назад
अप्रतिम
@RTAV108
@RTAV108 2 дня назад
Sundar!!! tumhi nirlep prasad mhanalat, mhanaje panyacha amsh nasalela ka? pudhachya video te jara savistar samjaval ka?
@smitapawar1613
@smitapawar1613 7 часов назад
Shreekhandachya vadya .
@swapnakarnik3141
@swapnakarnik3141 День назад
खूप सुंदर वड्या. मेहनत आहेच
@anjalibhat5596
@anjalibhat5596 День назад
Mastach vadya👌
@mayakulkarni6254
@mayakulkarni6254 День назад
Chan receipe. Alya chya vadyan chi receipe dakhava na please
@lalitabarwe7228
@lalitabarwe7228 День назад
खूप छान वड्या दाखवल्या 👌👌
@rohinikundle3907
@rohinikundle3907 День назад
वड्या तर छानच झाल्या.आणि तुम्हा दोघींचा संवाद फारच हृद्य आहे.
@sujatakulkarni3023
@sujatakulkarni3023 22 часа назад
Sundar superb
@anaghatamhankar9145
@anaghatamhankar9145 День назад
मीरामामी वड्या मस्त मी पण करते
@vaishalimanjrekar7762
@vaishalimanjrekar7762 20 часов назад
वड्या आणि आजीचा उत्साह छान 👌👌
@purvadharne-ghodekar196
@purvadharne-ghodekar196 День назад
फार च सुंदर !!
@ShashikantJ-ie5du
@ShashikantJ-ie5du 8 часов назад
नमस्कार. आंबटगोड चवीची वडी लागते चां. माझी आई दही दुधाच्या वड्या करायची मी खलेली आहे.
@RUPALIYERPUDE
@RUPALIYERPUDE 16 часов назад
Khoop chhan
@leenashembavanekar4681
@leenashembavanekar4681 День назад
Chhanch 🙏🙏👌👌
@anjalitikekar7397
@anjalitikekar7397 2 дня назад
दुधीच्या वड्या दाखवाल का
@swaralimarathe1867
@swaralimarathe1867 День назад
हे रेसिपी पहिल्यांदाच ऐकली. करून पाहू. आजच्या गप्पाही मजेशीर होत्या. छान वाटले रेसिपी पाहताना!
@Aditidessai
@Aditidessai 23 часа назад
Coconut 🥥 vadi dhakhva
@vaijayanteekherde9389
@vaijayanteekherde9389 20 часов назад
आलेवडी सांगा
@alokpusegaonkar
@alokpusegaonkar 2 дня назад
Aamhi hyala shrikhandachya wadya mhanto
@smitapimple9743
@smitapimple9743 День назад
मस्त...
@JanhaviBhuskute
@JanhaviBhuskute 2 дня назад
अप्रतिम वड्या 🎉
@medhabutala8926
@medhabutala8926 2 дня назад
रोज नवीन रेसीपी मस्त
@archanajoglekar9569
@archanajoglekar9569 20 часов назад
मी दोन दिवसापूर्वी. अशाच प्रकारे.केल्या , गणपती चया.प्रसादला केल्या होत्या.मी. दुधा aivji. सायजस्त.घालते.
@neelawalvekar4341
@neelawalvekar4341 День назад
वड्या तर छानच आहेत पण तुमचे दोघींचे नातेसंबंध खूप आदर्श आहेत.
@anjalipurandare6748
@anjalipurandare6748 2 дня назад
Khup Chan Orange colour che Kai kele Video milala nahi
@Shivray441
@Shivray441 3 часа назад
Love you ❤
@anjalitikekar7397
@anjalitikekar7397 2 дня назад
आजी पदार्थ छान करतात
@prasadjayade6006
@prasadjayade6006 2 дня назад
Mast
@devanganatawde6434
@devanganatawde6434 19 часов назад
मला तुमच्या सासूबाई खुप आवडतात ❤
@yogeshkanunga3422
@yogeshkanunga3422 2 дня назад
Shrikhandachya vadya ahet na hya??
@ShashikantJ-ie5du
@ShashikantJ-ie5du 8 часов назад
वडी कर्तांची आजीचिवमेहांत आणि सतत हात चालवणे कमळ आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 часа назад
नैवेद्य दाखवण्यापुर्वी न खाण्याची पद्धत यासाठी असते की किमान यावेळेस तरी जरा लक्षपूर्वक स्वयंपाक करावा असे आम्हास शिकवले गेले त्यामुळेच अजूनही कधीच खाऊन बघण्याची सवय नाही
@yogeshkanunga3422
@yogeshkanunga3422 2 дня назад
Aaji educated ahet ka? Tyanna english yete I think
@mihir1127
@mihir1127 2 дня назад
वा!खूप छान.
Далее
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
Карточка из золота!
0:21
Просмотров 6 млн
Пастуший прыжок
0:39
Просмотров 9 млн