Тёмный
No video :(

दादर च्या मठात जातांना आलेले अनुभव 😊श्री स्वामी समर्थ दादर मठ🙏/ Swami samath dadar math darshan🙏 

Meghanjali Koli
Подписаться 192 тыс.
Просмотров 228 тыс.
50% 1

Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
दादर च्या मठात जातांना आलेले अनुभव 😊श्री स्वामी समर्थ दादर मठ🙏/ Swami samath dadar math darshan🙏
My another channel
Meghakoli's Kitchen RU-vid channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlogs #swamisamarth

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 424   
@seemanaik5764
@seemanaik5764 Год назад
मेघा तुझ्या मुळे दादर मठ आणि स्वामींचे दर्शन झाले 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@shubhangitandale8131
@shubhangitandale8131 Год назад
मला आजचा विडिओ खूप खूप आवडला. ताई तुझ्यामुळे ‌श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ पहिला आणि त्यांचे दर्शन घडले . तुझे खूप धन्यवाद 🙏🙏👌👌😊😊
@ASDscornerKon
@ASDscornerKon Год назад
श्री स्वामी समर्थ मी जाऊन आली मागच्या वर्षी अक्कलकोटला तर तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न आणि खूप छान वाटते मी तिथे जाऊन दर्शन वगैरे तर घेतलाच आणि तिथला प्रसाद घेतला तर तू जेव्हा जाशील ना तर नक्की दर्शन घेऊन प्रसाद पण घेशील कारण खूप छान प्रसाद पण खूप मस्त असतो आणि एकदा आमच्या इकडे भागात कारण आम्ही मी बुलढाणा जिल्ह्यातली आहे तर आमच्या भागांमध्ये श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावला तर तिथे एकदा नक्की भेट दे कारण तिथलाही खूप प्रसन्न आणि खूप छान वातावरण आहे श्री स्वामी समर्थ जय गजानन
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Год назад
छान 👌👌स्वामीचा मठ बघायला मिळला 🙏 स्वामी तुम्हाला जरूर बोलावतील अकोलकोटला 👍🏻
@latapatil9831
@latapatil9831 Год назад
खूप छान वाटले स्वामी दर्शन झाले मी मागच्या महिन्यात तच अक्कलकोट जाऊन आले तू ला पण महाराज लवकरच बोलवतील श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
@reshmahigurav982
@reshmahigurav982 Год назад
मेघा तुझ्या मुळे स्वामी माऊलींचा सतत दर्शन होते.मेघा मला प्रथम तर तुझ्या सारखी स्वामी माऊलींची सेवा करता यावी मला तुझे जे देवघर आहे तसेच देवघर घेण्याची इच्छा आहे.मेघा तुला लवकरच अक्कलकोटला जाण्याचा योग येईल अस मला वाटते. मला ही अक्कलकोटला जाण्याची इच्छा आहे.
@salonishirdhankar9359
@salonishirdhankar9359 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा ताई मी खूप गडबडीत असते हल्ली पण आज खूप दिवसांनी तुझा हा व्हिडिओ बघितला आणि काय सांगू इतके छान वाटले व्हिडिओ बघून कारण मी मालाड ला रहाते पण दादरच्याच स्वामींच्या मठात जाते 🤗 आणि ताई तू जावून आलीस. तू असेच छान व्हिडिओ बनवत जा अशी बाप्पा आणि स्वामी चरणी प्रार्थना 🙏
@sujatabansode4647
@sujatabansode4647 Год назад
Nakki जाशील तू अक्कलकोट ला स्वामी लवकर बोलवतील मला पण दिंडोरीला जायचे खूप इच्छा आहे पण अजून नाही झाले पण जाइन नक्की हे खरे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vidyasawant5727
@vidyasawant5727 Год назад
खरच खुप सुंदर मठ आहे..हाॅॅल देखील छान आहे..खुप प्रसन्न वाटत..2-3 दा गेली आहे. पुन्हा जायची खुप ईच्छा आहे, बघु कधी पुर्ण करतील स्वामी..अशक्य ही शक्य करतील स्वामी....🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿🕉👏👏👏🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
@shivanisawant1037
@shivanisawant1037 Год назад
ताई जसे तुम्हाला दादरच्या मठात जाऊन प्रसन्न वाटले तसेच लोणावळा येथे नांगर गाव म्हणून एक गाव आहे तेथे पण खूपच प्रसन्न वाटते तूम्हाला शक्य होईल तेंव्हा नक्की जा तेथे गेल्यावर ही खुपच छान वाटते . मी पण अधूनमधून जाते. तेथे स्वामी ची मनमोहक उभी मुर्ती आहे. तसे सर्वच मठात गेल्यावर प्रसन्न च वाटते.
@surekharatnaparkhi1957
@surekharatnaparkhi1957 Год назад
श्री स्वामी समर्थ, मेघा आपला हा व्हिडिओ पाहून डोळे पाणावले. आम्ही 15 वर्षे झाली अक्कलकोट ला स्वामींच्या दर्शनासाठी जातो आहे. स्वामींचे दर्शन घेऊन मन शांती मिळते. तुम्हालाही स्वामी लवकरच बोलतील. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.
@Swatiingle-d9j
@Swatiingle-d9j Год назад
Tx Tai तुझ्या मुळे मला माहिती मिळाली मी पण अंबरनाथमध्ये राहते पण आजपर्यंत कुठेच गेले नाही पण स्वामी मुळे आणि तुझ्या मुळे मला दादरच्या मठाविषयी माहिती मिळाली.अठरा वर्ष झाले पण कुठलेही काहिच माहित नव्हते.पण आता तुझ्या मुळे मला जायला मिळणार बहुतेक. ताई तुझ्या मुळे माझे ह्या वर्षी महालक्ष्मी पूजन पण खूप छान झाली. खूप मन प्रसन्न झाले माझे असे वाटत होते की प्रत्यक्ष महालक्ष्मीच अवतरली माझ्या घरात .तुझ्या आणि तुझ्या परिवारावर स्वामी कृपा राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. Shree Swami Samarth 🙏🌹
@smitadhode686
@smitadhode686 Год назад
मेघा आजचा विडीओ श्री स्वामी समर्थ दादर मठाचा खुप छान.आम्हीही जाऊन आलो आहोत.एवढी जवळ आली होतीस तर तसेच दादरवरुन गिरगावच्या कांदेवाडी मठात पण जायचे होतेस .असो परत कधी जा.तसेच मला एक सांगायचे होते आपल्या कल्याण वेस्टला मिलिंदनगरला स्वामी समर्थांचा मठ आहे .तिथे तु वेळात वेळ काढुन जा. त्या मठात संतोषीमाता,मारुती ,शंकर,इ.सर्व देवांची आत मंदिर आहेत. अवाढव्य वडाचे झाड,पिंपळाचे झाड,मंदारातील सर्व मुर्ती तिथे गेल्यावर असे वाटते बाहेर पडु नये इतके शांत प्रसन्न वाटते.गुरवारची दुपारची बाराच्या आरतीला जाकिंवा तुझ्या वेळेनुसार जा . तसेच डोंबिवली ईस्ट ला पाच मिनिटावर आहे तिथेही जा. स्वामी चरणी विनंती की आमच्या मेघाचा अक्कलकोटला येण्याचा दर्शनाचा योग लवकर यावा .👏👏 ‼️🙏श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙏‼️
@aartikolekar9923
@aartikolekar9923 Год назад
खुप सुंदर आहे मठ आंनद जहाले खुप पाहून मन तृप्त झाले
@ranjanakanade2641
@ranjanakanade2641 Год назад
खुप छान माहिती दिलीत ताई आणि हे फार मस्त करता तुम्ही तुमची शॉपिंग दख्वता म्हणजे आम्हाला पण नवनवीन वस्तू बघायला मिळतात आणि मग आम्हालाही आयडिया येते की काय घ्यावे काय नाई श्री स्वामी समर्थ ताई
@rohanghorpade7362
@rohanghorpade7362 Год назад
मस्त मला खरच खूप मनापासून वाटल होत तू दादरच्या मठात जावं श्री स्वामी समर्थ
@bhalchandramane1718
@bhalchandramane1718 Год назад
स्वामी समर्थ मठ .जुईनगर ,नवी मुंबई. अतिशय शांत प्रसन्न वातावरणात स्वामींची मनमोहक मूर्ती आहे. सकारात्मक ऊर्जेसाठी एकदा तरी भेट द्या.
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 Год назад
Thank you so much tai tumchyamyl mala darshan milale shree Swami Samarth maharaj tumchya saglya changlya eccha purn karot apn bhyagwan aaheo sgla pariwar jo Swami aaiche bhaqt aahe khup chan vatle 🙏🏼🌹😘
@latikarawat7159
@latikarawat7159 Год назад
kharach tai swami bolavtat tavhach yog judtat .mazhi khup iccha hoti akkalkhot la jyachi ani ya budhwari me akkalkhot la swamiche darshan karun aale.Khup mast vatl. 💐Shri Swami Samarth💐
@pritithale4536
@pritithale4536 Год назад
🙏ताई तुमचे विडीआे खुप छान असतात आम्ही दर गुरुवारी दादरच्या मठात जाते श्री स्वामी समर्थ
@rajgaikar2068
@rajgaikar2068 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏 🌺🌺 ताई मी एकदा पण नाही गेली स्वामींच्या मठात माझी आज मनात इच्छा होती आज तुझ्या मुळे मला स्वामींचा मठ बघायला भेटला
@swami3458
@swami3458 Год назад
Shri swami samarth tai ho tai khup sunder ahe te math construction chalu ahe mi pan theti swaminchi murti vichar li hoti pan zara costly vatatat aso dadar station ful market lach tumahala chafechi full bhetli asti amcha kadhe bhuigaon vasai la pan swaminch mastach math ahe ya lavkar.🙏
@sandeshjadhav7255
@sandeshjadhav7255 Год назад
Namskar megha taai...taai me apset aahe...pan khup bare hi vaatle...apset hya sathi ki dadar la aali hotis tu...mala comment keli astis tar nakki mala hi bhet ta aale aste tula...aani tula jaast shodayla lagle naste...aani bare hya saathi ki..tula dadar la Yeun mathat aashirwad gheta aala...khup mast place aahe na taai...aani khup shaant..tu anubhav ghetla ashil...pan kharach tu itkya door Varun aalis aani tula khup chaan swami che darshan bhatle pahun bare vaatle...kaalji ghe taai...namskar....🙏🙏
@sudhakarprabhu619
@sudhakarprabhu619 Год назад
थाने-घोडबंदररोड-आनंदनगर ईथे स्वामिंचा जागृत स्थान-मठ आहे अनुभव घ्यवा👏🛐
@chorabollywoody900
@chorabollywoody900 Год назад
Kuthe ghodbunder laa ?
@rajshinde8082
@rajshinde8082 Год назад
खुप सुंदर आहे. डोळे दिपून जातात असाच आहे
@rajshinde8082
@rajshinde8082 Год назад
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏿
@prakashmolake2834
@prakashmolake2834 Год назад
जागृत स्थान म्हणजे?
@Aniketnipane11
@Aniketnipane11 Год назад
Kute dada mi dahisar chake nakala rhato kute aahe please sanga na Shri Swami Samarth
@savitasurve6979
@savitasurve6979 Год назад
श्रीswami समर्थ💐💐आज दुपारी मी बहिनीबरोबर Dadar मठाविषयी बोलत होतो आणि मठाचे दर्शन झाले dhanyvad मेघा👍💐💐
@vilaswankhede3501
@vilaswankhede3501 Год назад
Thank you so much tai tuzya mule aaj dadar madhil swami madh bhaghayala milala shree swami samarth 🌺🙏🙏🙏🌺🌺🌺
@cartoonshortfilms3862
@cartoonshortfilms3862 Год назад
श्री स्वामी समर्थ 🌹 ताई खूप छान वाटलं दादर च मठ बघायला मिळालं.. मला ही जायच आहे..
@siddheshchavhan8464
@siddheshchavhan8464 Год назад
ताई खरच खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे दादर मठाचे दर्शन झाले.
@ruchii8613
@ruchii8613 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
@manishadusane3398
@manishadusane3398 Год назад
Thanks Megha Swami ch darshan zal, Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@yogeshwarchavan767
@yogeshwarchavan767 Год назад
🙏खूप छान माहिती सांगितली ताई,कधी वेळ भेटला तर चेंबूर ला या स्वामीसूत यांचा मठ आहे. 🙏
@pranayaghodekar770
@pranayaghodekar770 Год назад
Taai me kaalch jaun aalr dadarchya mathamadhye pahilyanda...NITYASEVECHE PUSTAK pan gheun ale...khup positive vatate....
@manalichhabria4910
@manalichhabria4910 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌺🌺🌺
@vijaymohite1237
@vijaymohite1237 Год назад
मला पण दिंडोरी नाशिक ला मठात जाण्याची खूप इच्छा आहे .पण स्वामी ची इच्छा होईल स्वामी बोलतील . श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@snehalnarkhede4551
@snehalnarkhede4551 Год назад
खूप छान दर्शन झाले मेघा ताई मी पण मुंबई तच राहते पण दादर च्या मठात कधीच गेले नाही पण आता नक्कीच जाईल
@apoorvabhalekar4900
@apoorvabhalekar4900 Год назад
Megha tai tuzha mule aaj dadar chya mathatil swaminche darshan zhale 🙏khup chan vatle Shree Swami Samarth
@anitasawant9570
@anitasawant9570 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏 हो मेघा खूप छान मंठ आहे तो मीपण जाते मला तीथे गेल्यावर खूप बर वाटत मल अनुभव आहे
@gora1206
@gora1206 Год назад
Shree Swami samarth me allways going this math because my house to DDR math walkeble distance.
@yogeshsawant121
@yogeshsawant121 Год назад
🙏🌹🌺🌼🌻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप सुंदर बनवला आहे व्हिडियो छान छान
@savitapokhare3358
@savitapokhare3358 Год назад
🙏🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@bhaktirane2609
@bhaktirane2609 Год назад
मेघा,आजचा व्हिडिओ अप्रतिम आहे. सुरुवातीचा सुविचार छान आहेच पण आज तर स्वामी मला स्वतःलाच सांगून धीर देतात असा वाटलं खूप thanks. आमच्या ठाण्याच्या मठात पण नक्की कधीतरी ये. अगदी निसर्गरम्य आहे, फार प्रसन्न वाटते. दादर च्या मठात मी कधी गेले नाही,पण तू आज सगळं छान दाखवल. खूप शुभाशीर्वाद.
@vandanawaghchaure6275
@vandanawaghchaure6275 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
@shardachavan917
@shardachavan917 Год назад
खूप सुंदर दर्शन झालं दादरच्या मठाचे
@shreyabharsingh6247
@shreyabharsingh6247 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@aartipalkar2325
@aartipalkar2325 Год назад
ङङङङङ
@kasturiashtekar7900
@kasturiashtekar7900 Год назад
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏👍🏻
@programer466
@programer466 Год назад
खूपच छान प्रसन्न वाटलं स्वामींचे दर्शन मिळाले
@Princess-se6nm
@Princess-se6nm Год назад
Aaj guruvari swami samarth maharaj ji chi upvas hota aani ha video recommend jhala your every line is so true and relatable to me.mala pan akkalkot la jayechi wish aahe 🙏
@prabhavatiraut6727
@prabhavatiraut6727 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।🙏🙏
@sulabhaborhade9443
@sulabhaborhade9443 Год назад
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 खुप छान, दादर मठाची माहिती मिळाली, धन्यवाद
@sanu1645
@sanu1645 11 месяцев назад
Tai तू जसं म्हणालीस कुठल्याही गोष्टीचा योग यावा लागतो हे खरं आहे तुला माझा experience सांगते माझ्या college पासून मठ दहा मिंतावर आहे पण गेल्या दोन वर्षात इथे येणं कधीच शक्य झालं नाही , मला माहित पण नव्हता की मठ फक्त दहा मिंतावर आहे ते पण शेवटी ह्या वर्षी योग आलं आणि आता अधूनमधून जाणं होतं ...
@meghanjalikoli9
@meghanjalikoli9 11 месяцев назад
😊🙏
@hamelatatambekar2652
@hamelatatambekar2652 Год назад
छान ,तुमच्यामुळे मला स्वामींचा मठ बघायला मिळाला.
@sachindusane6323
@sachindusane6323 Год назад
श्री स्वामी समर्थ तुमच्यामुळे आम्हाला चांगले माहिती मिळावी मनात वाटलं आपण जाऊन यावं
@pritib574
@pritib574 Год назад
ताई आम्ही मठाजवलच राहतो तुम्ही नेमक काम चालू असताना आलात पण एरव्ही खूप शांतता आणि प्रसन्न वाटते.तुम्ही काम संपल्यावर नक्की भे ट ध्या आणि स्वामी तुमची मनापासूनची इच्छा अक्कल कोट का जाण्याची पूर्ण करतील.
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 Год назад
Khup chan 👍 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
@shreyaluman1318
@shreyaluman1318 Год назад
Shri Swami Samarth🙏 Megha tujhya mule Swaminchya dadarchya mathach darshan zal. Me lagn zalyapasun mumbai la aalich nahi.
@suvarnajarkad9204
@suvarnajarkad9204 Год назад
Shri Swami samarth Shri Swami samarth Shri Swami samarth Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏 khupach chhan vatale Tai
@apu4620
@apu4620 Год назад
Shree swami samrtha jay jay swami samrtha 🙏😍🙏🌺 thank you taii drshn krun dile ❤❤😘😘
@reshmadey3826
@reshmadey3826 Год назад
Mala puja life style chaanel var khup purvi kalal hote ki dadar la swamincha math ahe tumchyamule tyach Darshan pan zale shree swami samarth ❤️🙏
@shilpasalvi399
@shilpasalvi399 Год назад
श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ताई खरंच मलाही दादर मठात खूप अनुभव आले आहे. खूपच छान मठ आहे.
@priyankatalekar4204
@priyankatalekar4204 Год назад
खूप छान श्नी स्वामी समर्थ
@madhuritamhane9558
@madhuritamhane9558 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@seemanimbalkar8992
@seemanimbalkar8992 Год назад
Khup chan vlog swami che khup chan darshan zale
@reshmahigurav982
@reshmahigurav982 Год назад
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली🙏
@shilpaghag210
@shilpaghag210 Год назад
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹, khup chan video hota
@urmilasansare766
@urmilasansare766 Год назад
जय जय स्वामी समर्थ🙏🙏ताई आमच्या साठी पण प्राथ॔ना केली खुप धन्यवाद
@shobhathorat3505
@shobhathorat3505 Год назад
मेघा खरचं अक्कलकोट ला स्वामींचा मठ खुप छान आहे गेल्यावर खुप प्रसन्न वाटतं मी मे महिन्यात जाऊन आले तु नक्कीच जा माझा ही असाच अचानक योग आला मला तर माहिती पण नव्हते मी जाईल की नाही तसा तुझा पण योग येईल 👍
@PinkyK007
@PinkyK007 Год назад
khuup chhaan video. Mi suddha Mahim la rahaayche tevhaa darshan ghyaaylaa yaa mathaat jaayche. Tu nakki jaashil Akkalkot la. Excited to see your shopping vlog. 🛍
@alkapatil3530
@alkapatil3530 Год назад
Tai aapke sabhi video me dekhti hu our aapko follow bhi karti hu .shree Swami Samarth 🙏🙏
@manishabarde8053
@manishabarde8053 Год назад
Wa Mastch 🔔🌹🙏🔔🌹🙏🌹🔔
@namitakadam6187
@namitakadam6187 Год назад
Shree Swami samartha
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Год назад
नमस्कार खूप छान श्री स्वामी समर्थ 🌿🌹🙏,,🙏🌹🌿
@ananyapitambare1537
@ananyapitambare1537 Год назад
Khup chhan tai. swami samarth math pahun maza pn dholyat Pani aale. Mi pn ekda tri janar dadar math.ani akkalkot.fakt swamini bolavle pahije
@prashantsawant296
@prashantsawant296 Год назад
Thanks From Rutuja Sawant🙏
@kinara5215
@kinara5215 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@saritashinde2294
@saritashinde2294 Год назад
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई आज मी पण दादर ला...गेलेली स्वामींच्या मठामध्ये? खूप चांगला अनुभव आला मला पण..😊. मस्त पॉझिटिव्ह वातावरण होतं.... स्वामी च दर्शन मस्त झालं....
@gaurimahadik5893
@gaurimahadik5893 Год назад
श्री स्वामी समर्थ
@vandanarasal3766
@vandanarasal3766 Год назад
श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
@shrutikabait2537
@shrutikabait2537 Год назад
Di tuzyamule aaj swamincha math bghta aala... Khup sunder 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
@sheetalsantoshchaudhar7864
@sheetalsantoshchaudhar7864 Год назад
Shree swami samrth
@piyushdindorkar4798
@piyushdindorkar4798 Год назад
🙏🌹।। श्री स्वामी समर्थ।।🌹🙏
@sapnasamant804
@sapnasamant804 Год назад
Chaan Vlog 👌 Nostalgic jhale Karan Majhe ajol Dadar che Junya athvani alya Dadar madhe 20 Varsha hote
@dipashinde1718
@dipashinde1718 Год назад
Shri Swami Samarth
@user-ym4hk5vq1e
@user-ym4hk5vq1e 8 месяцев назад
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@shivanibulbule4831
@shivanibulbule4831 Год назад
Shree Swami Samarth 🙏🌹
@yojanadeshmukh1566
@yojanadeshmukh1566 Год назад
Baki video khup chan hota mazehi pahilyanda darshan zale dadar cha matha che
@kaminikanekar2563
@kaminikanekar2563 Год назад
Shree Swami Samarth 🙏 Khup chan tai 🙏
@akshatavalambe5622
@akshatavalambe5622 Год назад
shree swami samrth 🙏🌹
@vaishalidhadankar5553
@vaishalidhadankar5553 Год назад
श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🙏🙏🙏🙏 खूप छान वाटले 👌👌👌
@parishonatwins7017
@parishonatwins7017 Год назад
Shri swami samrth tai
@AaiSpecial
@AaiSpecial Год назад
Swami Dev Sadaiv Aaplya Pathishi Aahe 👍🙏🌺🌹🍫
@shilpailave1246
@shilpailave1246 Год назад
मला ही खूप छान अनुभव आले आहेत
@anitasawant9570
@anitasawant9570 Год назад
मेघा थोड पुढे चालुन गेल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे बघ खूप खूप छान मंदिर आहे मि जेव्हा जाते तेव्हा स्वामी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरला जाते तुही जा
@diptipotphodepotphodedipti2430
श्री स्वामी समर्थ🌹
@nitishasonvane1403
@nitishasonvane1403 Год назад
Shree swami samrth tai khup chan video tai
@askatke1
@askatke1 Год назад
Khup Chan darshan and video..u realise more energy at Akkalkot Gangapur Girnar Pithapur karnja
@sunitasonawane4489
@sunitasonawane4489 Год назад
श्री स्वामी समर्थ मला दादरच्या मठात जायचं खूप इच्छा होती पण मला समजत नव्हतं कसं जायचं पण ताई तुमचा आज व्हिडिओ पाहिला ना नक्की मी आता उद्याच्या गुरुवारी ला जाणार आहे श्री स्वामी समर्थ
@lalitarathod1146
@lalitarathod1146 Год назад
सुंदर दर्शन झाले श्री स्वामी समर्थ
@vinitaprabhu1730
@vinitaprabhu1730 Год назад
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaykale5769
@sanjaykale5769 Год назад
Thai far far dhanyvad Sundar Mahiti liya Badal
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 Год назад
Mi java rahet hote kup da geli hoti dadar maze maher ahe
@seemajadhav4265
@seemajadhav4265 Год назад
श्री स्वामी समर्थ ताई🙏🌹🙏💐
@shreepadkadam8768
@shreepadkadam8768 Год назад
Shree Swami Samarth.
Далее