अतिशय छान समाज प्रबोधन व निरूपन : आदरनीय श्रेडेय पपूपम श्री फलटनकर बाबा करमाड यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण भाऊ नेमाडे, नवि मुंबई 🌹🙏🙏🌹
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा खूप छान निरूपण सांगितलं दानाचे प्रकार व त्या विषयी दान देतांना आपली भावना कशी असावी हे ज्ञान या निर्णयातून समजते कोटी कोटी दंडवत प्रणाम 🌹🙏