Тёмный

दापोली बांधतीवरे नदीवर 🏊enjoy करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी होते तुफान गर्दी 🥰 Kokan like 

Kokan Like
Подписаться 8 тыс.
Просмотров 972
50% 1

मंडळी दापोली तालुक्या मध्ये पर्यटन स्थळे आणि प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत, मे महिन्याच्या सुट्टीत खूप लोकं सुमद्रावर enjoy करण्यासाठी जातात तर काही लोकं विविध ठिकाणी फीरण्यासाठी जातात. दापोली मधील खूप अशी मंडळी सुट्टीच्या दिवशी enjoy करण्यासाठी दापोली तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या बांध -तिवरे या गावातील नदीवर पोहण्यासाठी जातात. तिथे पोहण्यासाठी खूप छान अशी नदी आहे. तुम्ही दापोली मध्ये राहत असाल तर सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि शक्य तो लहान मुलांना तिथे घेवून जावू नका कारण लहान मुलांना पाण्याचा अंदाज येत नाही म्हणून शक्य तो तरुण मंडळी मंडळींनी तिथे आपल्या स्वतच्या जबाबदारीवर जावं. आणि मद्यपान करून जावू नक बाकी एन्जॉय करण्यासाठी फार उत्तम जागा आहे.
व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा.
#Village #villagelifestyel #dapoli #vliiagevlog #kokanlike river #villageriver
मंडळी माझा हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपली ही कोकणातील मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ द्याल अशी अपेक्षा आहे🙏
-----------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला माझे Vlogs आवडत असतील तर आवर्जून माझ्या चॅनेल ला Subscribe करा . तुमच्या करता खास मोफत😍आहे. व्हिडिओच्या खालती लाल ⚫️ कलरचं Subscribe चं बटन दाबा आणि आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूची 🔔घंटा वाजवून All सिलेक्ट करा.
========================================
#like #share #subscrib
___________________________________________
My RU-vid ▶️Channel Link
👇 / @kokanlike
खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
कोकणी शिमगा २०२४😊👇
• कोकणी शिमगा 2024
कोकणातील आठवणी ❣️▶️👇
• कोकणातील आठवणी
कोकणातील पारंपरिक खेळ ❣️▶️👇
• कोकणातील पारंपरिक खेळ
कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
• 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 ...
कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
• कोकणातील पर्यटन स्थळे
कलमांचे प्रकार ❣️▶️👇
• कलमांचे प्रकार
वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
• वाढदिवस व्हिडिओ
धन्यवाद 🙏

Опубликовано:

 

27 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее