All Actor & Sub - Actor Nice Performance ...All the Best Your next Journey 🙏🎹🌹🌹 Real song Song shoot दरम्यान खुप मज्जा आली... सोबतीला , अरविंद दादा ,हितेन ,आशिक गडग असल्याने पूर्ण दिवस खुपच आनंदात गेला... #Kiranvarthacreation
खूप छान वनशा दादा आणि ग्रुप . आपली दोन्ही गाणी नुसती मनोरंजन किंवा विनोदी नाही तर समाजाला प्रबोधन करणारी आहेत. अतिशय सुंदर गीत रचना,अतिशय सुंदर गायन, त्याचबरोबर संगीत अतिशय मधुर .आणि दिग्दर्शन व अभिनय ...या सर्व गोष्टी खुपच सुंदर. सर्व टीमचे अभिनंदन ..... अशीच प्रबोधनपर व सुंदर कलाकृती सादर करत रहा. All the best .👍💐
वनशा जी🌹🤝महात्मा जी...खूपच सुंदर गाण आहे... 🌹🤝 अभिनंदन... अतिशय 💐 मनमोहक गीत रचना.. चाल सुर लयबद्धता आवाजात सर्व आहे.. दोघांचाही अभिनय अगदी खरोखर जीवन रीत प्रकटीकरण केलेले आहे.एक सुंदर संदेश दिलेला आहे.समाज जनजीवनाला ..पुढील गीतगायनाला शुभेच्छा!! छान गाण.. गीतकार.श्री.बी.डी.मुहूंडकर सर🌹🤝
Vansha ji फारच सुंदर रचना आहे आज आपल्या आदिवासी बांधवाना असा गाण्याची गरज आहे जे तुम्ही ते काम समाजासाठी करता आहात नाहीतर इतर आपल्या आदिवासी बांधव नवीन पोरांना बिघडवत आहेत गाणी काढून बॉलिवूड सारखे करायला लागलेत तस न करता तुम्ही आणि तुमची टीम असच समाजसुधारक च कार्य करा पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप छान गीत रचना आणि आवाज देखील खुप छान आहे. दोघांनी मिळून काम देखील छान केलं आहे.तुम्हाला तुमच्या सर्व कलाकार टीमला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा..कवी.रामदास मोरे.
खूप छान. Emotional गीत, शिक्षण,कला किंवा यूटयूबचा अनुभव नसताना ही उत्कृष्ट गीताची मांडणी केली आहे,,Young Star ⭐ Tubers ना सदर गीता पासून बोध घेण्यासारखे आहे.. Wonderful & Great 👍 .
खूप छान सोंग आहे खऱ्या जीवनावर आधारित गाण्याची रचना केली आहे. तसेंच सर्व कलाकारांनी उत्तम प्रकारे कलाकृती दाखवली आहे. अरविदा आणि आशिक दादा किरण वरठा भावा मस्त अशीच गाणी आणत जा आपल्या आदिवासी कलाकारांना पुढे जाण्यास मदत करा 🙏
गाणं फार मस्त आहे 👌👌👌👌 इतर गानेपेक्षा हे गाणे वेगळे कौटुंबीक असल्याने मला फार आवडले.💗💗💗 सर्व टीम ने खूप मेहनत घेऊन उत्तम सादरीकरण केले आहे....सर्वांना जितेंद्र घाटाळ कडून पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन 💐💐💐 👍👍👍👍👍👍👍👍