फार छान सागितले सद्गुरू धन्यवाद सतय सागितलात मी आज ४५वर्षे हा अर्थ मनातल्या मनात शोधत होते कारण माझा मत्र दिगंबरा दिगंबरा श्री पार वल्लभ दिगंबरा बरा हा होता धन्यवाद
धन्यवाद सर🙏 या लॉकडाऊन च्या काळात तुम्ही आम्हाला मंदीराचे दर्शन घडवले🙏 आणि आज जे जगात negative वातावरण आहे . त्यातून आम्हाला सकारात्मक वातावरणात मध्ये आणले .🙏😊