Hi प्राची मी तला काल सासरवाडी हॉटेल मध्ये तु आणि सुरजने पाहिले. आणि तुम्ही दोघेही हसलात खुप आवडले. मी जेवल्यानंतर तुम्हाला भेटणार होती. खासकरुण तुझ्या सासुबाई बरोबर बोलायचे होते. मी सकाळी गावाला गेली होती. माझ्या जावयाला सर्व तुझ्या बदल सागत होती. की मी जेवल्यानंतर जाणार बोलायला पण तुम्ही निघून गेलात मला फार वाटले. तुम्ही बघितले तेव्हा च उठायला हवे होते. सुरज किती छान आहे तोंड लगेच हसला आता तु मला परतकाय भेटणार नाही.बॅडलक माझा