जय सदगुरू. नरकचतुर्दशीच्या, लक्ष्मीपूजनाच्या, दिवाळी पाडवा व भाऊबीजेच्या आपणां सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. आपली दुबई टुर इतर सहलीपेक्षा यशस्वी होवो ही सद्गुरू चरणी प्रार्थना.
रोहन आणि रंजिता तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबाला शुभ दीपावली आणि ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची जावो रोहन मी सगळा फराळ केला आहे या सगळ्यांनी फराळ करायला आणि खरंच मी केलेला फराळ एक नंबर आहे माझ्या केलेल्या फराळाची छान झाला ह्याची कबुली माझ्या दोन जुळ्या नातींनी दिले खुप छान वाटले
रोहन दादा तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची आणि भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. Happy Diwali Family 🎇🎊🥳
Wow! Udya ratri 2 hours "Sohala anandacha" movie time fix. Rohan dada, Ranjita bhabhiji ,Aai saheb tumha sarvana Happy Diwali. Diwali special enjoy time with family is fix for tomorrow night.❤
Tumchya purn parivarala majya kadun dipavalichya hardik shubheccha 💐💐 video Khup chan hota ani congratulations for new laptop tumche video nehmich Apratim astat 🌹🌹🌹