दीनांची माऊली। आजि म्यां देखियली💮
कटी ठेवूनिया कर। उभी राहे विटेवर ॥धृ॥
मुगुट रत्नांचा साजिरा💮
वरी मोतियांचा तुरा ॥१॥
रूप लावण्य गोजिरे💮
हृदयी पदक साजिरे ॥२॥
कांसे पिवळा पीतांबर💮
चरणी ब्रीदांचा तोडर ॥३॥
भक्तां कृपेची साऊली💮
नामा वंदी पायधुळी ॥५॥
#classicalmusic #marathi #abhang #lyrics
10 фев 2024