Dhaba style Rajma recipe।दुपारच्या जेवणासाठी यावीकेंडला बनवा ढाबास्टाईल थाळी,राजमा मसाला/करी रेसिपी
दुपारच्या जेवणासाठी या वीकेंडला बनवा ढाबास्टाईल थाळी,कोणतीही मसाला पावडर नवापरता।dhaba style recipe
नमस्कार मंडळी🙏 संपूर्ण आठवडाभर कामाच्या दगदगीमुळे मुलांच्या डब्याला किंवा जेवणाला जे सोपे पडेल आणि झटपट होईल असा बेत आपण करत असतो.पण वीकेंडला मात्र शनिवारी किंवा रविवारी प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही स्पेशल बेत होतो तर आज आपण संडे किंवा विकेंड स्पेशल मस्त थाळी बनवली आहे. घरात ठेवलेल्या साहित्यात कमीत कमी वेळेत झटपट तयार होणारी ही थाळी आहे. मोठ्या मोठ्या ढाबा आणि रेस्टॉरंट च्या चवीला मागे टाकेल असाच चमचमीत राजमा बनवलेला आहे.राजमा मसाला जिरा राईस आणि गरमागरम फुलके असा हा आजचा बेत असणार आहे. राजमा बनवताना आज आपण कुठलेही बाहेरचे मसाला पावडर किंवा घरगुती मसाला वगैरे सुद्धा वापरलेला नाही. म्हणून अगदी कमी तेल आणि कमी मसाल्यांमध्ये हा चमचमीत राजमा मसाला मी बनवला आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा राजमा नक्की बनवून पहा तुम्हाला रेसिपी खूप आवडेल तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक नक्की करून द्या👍🏻🙏☺️
Dhaba Restaurant style recipes
• Dhaba /Restaurant Styl...
Maharashtrin recipes
• Maharashtriana Recipes
चमचमीत भाज्या
• चमचमीत भाज्या रेसिपी
Lunch box recipe
• लहान मुलांच्या शाळेचा ...
#aartisrecipemarathi
#marathireceipe
#dhabastylerecipe
#sundayspeciallunchthali
#rajmarecipe
#rajmamasalarecipe
#dhabastylerajmarecipe
#राजमामसाला
#राजमारेसिपी
#राजमामसालारेसिपी
#rajmarecipemarathi
#रोजच्याजेवणाचीथाळी
#specialthali
#recipe
#cooking
Thankyou for watching 🙏
7 сен 2024