या कथेत गिरगावचा उल्लेख ऐकताना संपूर्ण गिरगावत छान पणे वावरताना वाटलं.कारण,मी ३ वर्षे गिरगावात शाळा शिकत होती. त्या नंतर आमोणकर बाईची व्यथा ऐकून मन खिन्न झालं. एकाच कथेत दोन कथा ऐकायला मिळाल्या.
Dalvini punha nishabda kel.. Tyanchya kathet shevati kay zal te shabdat sangta yenar nahi pan shewat aswastha karto. नियतीचे खेळ इतके लख्ख समोर आणणारे दुसरे लेखक नाही वाचले कधी
खरंय , दळवी अस्वस्थ करतात. कथेचा व्हिडियो करण्या आधी मी किमान ३ वेळा ती कथा वाचलेली असते , पण काही कथा त्या नंतरही शूट करताना डोळ्यात पाणी आणतात , त्यातली ही एक कथा ..!!