Pink one dress is nice !! Even i also do same for my laddu gopal and radha rani !! I love to shopping for them !! ❤❤ Its not about show off. Vaishnav me isko seva bhav bolte he ... Bcoz wo murti nhi swayam bhagwan hote he hamare liye !! ❤ Muje bhi bahot log bolte h bhav important he ye sab kyu ? But personally muje mere bhagwan ko sajana bahot jyada pasand he aur me wo karungi bcoz i m doing for my lord not for people !! 😊😊
खरच खूप छान झालं मेघा ताई माझं पण पुढच्या गुरुवारी 11 गुरुवारचे पारायणाचे उद्यापण आहे हा गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी मला पण घेता येईल मी त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करेल आणि थँक्यू मला पण पाहिजे होते वस्त्र आणि त्याच टायमिंगला तुझा व्हिडिओ आला खरंच स्वामी योग्य वेळेत योग्य पाठवतात त्या अशा काही गोष्टी श्री स्वामी समर्थ ताई
ताई खूप खूप धन्यवाद आज तुमच्या निमित्ताने स्वामी भक्तताना स्वामींचे स्वस्त दरात मिळतील.. आणि खरं तर हीच निस्वार्थी सेवा आहे... तुम्ही माझा नंबर शेअर केल्या बद्दल मी तुमची आभारी आहे.. पुन्हा एकदा तुमचे आभार... धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹 मेघा खूप छान वस्त्र आहे. मला पगडी आवडली कदाचित तुलाही तीच आवडली असेल. अगदी खरे आहे फ्री केलेल्या कामाची किंमत नसते. मलाही तसा अनुभव आला आहे. श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
Namskar megha taai...kharach khup sunder swami che vastr taai ne pathvle ..aani sarva vastra madhe swami kharach khup sunder disat hote...pan mala sarvat jaast..peswai wale vastra khup khup aavdle..aani taai tu mhantlya pramane..asha vastu madhe banvnya saathi khup mahnat aste...mhanun devachya goshti madhe tari koni margining karu naye ase mala vaat te..aso pan khup chaan video hota ..kaalji ghe taai.. namskar 🙏
खूप खूप सुंदर आहेत स्वामी महाराजांचे ड्रेस .मेघा तुझे सर्व मी व्हिडिओ बागते.खूप छान.tujamule हे सर्व आम्हाला समजते. तुझी झाड नाही हल्ली दाखवली.ती पण खूप छान आहेत. स्वामी ओम