Hey, check out this product on Meesho! Get upto 25% OFF on your first order. Also grab extra 25% on new products every 3 hours! www.meesho.com/s/p/6pfpsm?
आज व्हिडिओ खूप छान आहे आणि जे मनात आहे ना ते करू घ्या पूर्ण कारण नंतर आपल्या वेळ भेटत नाही...❤ First comments मला तुमचा व्हिडिओ खूप आवडते आणि तुमच्याकडून मला भरपूर शिकायला मिळाले आहे. तुमचा खूप छान स्वभाव आहे 😊 Thank you ❤️
ताई एक सजेशन आहे...तुम्ही जेव्हा घराचे रीन्युव्हेशन कराल तेव्हा दाराकडची भिंत काढता येत असेल तर काढून टाका व सरळ एक लाकडी देवघर आणून मांडा म्हणजे हवेशीर वाटते ...आमचे ही आधी असेच होते आम्ही पण किचन मध्ये सेपरेट केले होते जागा पण कमी होती... तुम्ही भिंत काढली की जागा पण मोठी होते...केंद्रात विचारून आम्ही हा निर्णय घेतला त्यामुळे भविष्यात तुम्ही नक्कीच ही आयडिया वापरा... खुप प्रकाश येतो आणि सुटसुटीत होते देवघर ...बाकी वॉलपेपर मस्तच...👌👌
सुवर्णा खालच्या जे दोन पायरया आहे ना तिथे green gras चा एक पीस आर्डर करा तुमच्या मोठ्या ताई नी महालक्ष्मीच्या खाली टाकला होता तसा.बाकी देवघर खुप सुंदर दिसत आहे
Khupcha Bharri diste Tai देवघर ❤😊 Wallpaper lavlyamule Dizine pan mast ahe khalchya म्हणजे आडव्या संगमरवर आहे तिथे Wallpaper lava..khali जमीनीवर संगमरवर आहे तिथे green grass taka tumchya bahinine ta. Gauraipudhe takle hote tase ..baki tumchi echa ❤❤😊