Тёмный

देवाला कसे जिंकावे? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-788 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 397 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

प्रत्येकाला वाटत असतं की देवाची आपल्यावर कृपा व्हावी, देव आपल्यावर प्रसन्न व्हावा... पण देवाची खरी कृपा म्हणजे काय हे अनेकांना माहीत नसते, त्यामुळे देवाला प्रसन्न करण्यासाठी चुकीचे मार्ग ते आयुष्यभर करत राहतात. यासाठीच सदगुरू श्री वामनराव यांच्या दिव्य वाणीतून जाणून घ्या देवाला कसे प्रसन्न करून घ्यावे...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#god #parmeshwar #successful #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
@aakrutikadam895
@aakrutikadam895 2 года назад
खूपच छान प्रवचन. Thank you so much.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
परमेश्वर हा सर्वाचा पाया आहे धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏
@ganpatdhomse6731
@ganpatdhomse6731 2 года назад
परमेश्वर जीवनविधेचा पाया आहे निसर्ग नियम हे परमेश्वराचे आवयव आहेत
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
इथे कॉमेंट्स करून आपण आपल्या जीवनविद्येचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला मदत करत असतो.आपल्या सद्गुरुंचे ज्ञान जेवढ्या जास्त लोकपर्यंत पोचतील तेवढे अधिक लोक सुखी होतील त्याची प्रतिक्रिया काय हे आपल्याला सांगायलाच नको .प्रभूचा प्रसाद मिळवण्यासाठी आपण हे करूयात 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै मॉर्निंग सद्गुरू बेल्स ऑल गुड थँक्स सद्गुरू सो मच विठ्ठल विठ्ठल माऊली
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
निसर्गनियम सर्वांनी समजून घेतले पाहिजे.विज्ञान हे श्रेष्ठ आहे.त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही.ह्याच बरोबर प्रज्ञान म्हणजे प्रभूचे ज्ञान पण आवश्यक आहे.परमेश्वर हा आपल्या जीवनाचा पाया आहे.त्याच्यावर आपल्या देहाची ,विश्वाची ,अनंत कोटी ब्रम्हांडा ची इमारत त्यावर उभी आहे.परमेश्वर कसा आहे हे समजून घेतल्यावरच परमेश्वरा वर भक्ती जडेल. अंधश्रद्धा गळून पडतात. 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@milindghadi7372
@milindghadi7372 2 года назад
प्रज्ञान आणि विज्ञान देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जीवनविद्येच्या ज्ञानाने अंधश्रध्दा दूर होतात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru
@ravindranavalakhe1505
@ravindranavalakhe1505 2 года назад
परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया आहे.
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
देशाची प्रगती होण्यासाठी प्रज्ञान व विज्ञान आवश्यक आहे इमारतीचा पाया दिसत नाही त्याप्रमाणे परमेश्वर हा पाया आहे तो दिसत नाही पण हे विश्वाचा पाया परमेश्वर आहे तोसर्व ठिकाणी भरलेला आहे त्याच्यामुळे हे जग चाललेले आहे
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवू दे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्यसर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गगुरू सौ माई
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 года назад
परमेश्वर हा सर्वाचा पाया आहे परमेश्वर हा जिवनवाद्येचा पाया आहे हे सदगुरू ठासून सागतात thank
@saritachavan707
@saritachavan707 2 года назад
विज्ञानाने जी प्रगती केली आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी प्रज्ञान हवे. 👌🙏थँक्यू सद्गुरू 🙏थँक्यू दादा 🙏थँक्यू JVM🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankamore8720
@priyankamore8720 2 года назад
परमेश्वर हा जीवन विदया चा पाया आहे
@sunitapatil1731
@sunitapatil1731 2 года назад
Aprtim margdashan thank you so much mavuli vitthal vitthal
@swarupasawant9732
@swarupasawant9732 2 года назад
विज्ञान आणि प्रज्ञान जीवनाला आवश्यक आहे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल, देवाला कसे जिंकावे हे सहजतेने समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली,जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
जीवन सुखी करण्यासाठी परमार्थ व प्रपंच या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे त्याचप्रमाणे देशाची प्रगती होण्यासाठी विज्ञान व प्रज्ञानाची गरज आहे
@savitathakur3748
@savitathakur3748 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@smitasalekar2505
@smitasalekar2505 2 года назад
परमेश्वर हा जीवनाचा पाया आहे श्री पै माऊली सांगतात 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 года назад
विज्ञान आणि प्रज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाला आवश्यक आहे तरच आपलं जीवन सुखी होईल खूप सुंदर मार्गदर्शन थँक्यू सद्गुरु
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 года назад
देवाची भक्ती मनापासून करूया खरा भाव पाहिजे
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
आपल्या पै सद्गुरूंनी च फक्त निसर्गनियम सांगितले आहे. निसर्गनयमानुसार जीवन जगत असाल तर तुमचे जीवन आनंदी सुखी होणार परमेश्वराची कृपा होते.क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया होणारच हा सर्वात महत्त्वाचा निसर्गनियम आहे.बाकी सर्व निसर्गनियम हे ह्या नियमा अंतर्गत च आहेत. उदा.भाव तसा देव इत्यादी.भाव म्हणजे बावळट भाव नव्हे तर शुध्द भाव पाहिजे. 🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 года назад
🙏 परमेश्वर जीवनविदेचा 🙏 विश्वाचा🙏 सर्वाचा पाया आहे 🙇 विज्ञान🌹 प्रज्ञान🌹 जीवनाला आवश्यक🌹
@krishnanand8788
@krishnanand8788 2 года назад
निसर्ग हा देव आहे🙏🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
विज्ञानाची कास धरून खरी प्रगती करायची सदगुरू सांगतात
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गूरू सांगतात निर्सग नियम अनेक आहेत त्या पैकी क्रिया तशी प्रती क्रिया हा महत्वाचा नियम आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे !! आपलं कोणतंही काम झालं कि आपण सहज म्हणतो "देव पावला" म्हणजेच देव प्रसन्न् झाला. खरं तर सर्वसाधारण माणूस जे काही देवदेव करतो ते गाडी, बंगला, सुखसोई यासाठी म्हणजेच भौतिक सुखासाठी करतो त्याला खरी देवाची गरज नसते. पण आज आपण सद्गुरूंकडून ऐकूया "देवाला कसे जिंकावे" पण त्यासाठी प्रथम खरा देव म्हणजे काय हेही सद्गुरूंकडून समजून घेवूया. धन्यवाद माऊली !!
@laxmisaharkar8254
@laxmisaharkar8254 2 года назад
Powerful viodio thanku satgutu
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 года назад
विज्ञान आणि प्रज्ञान हे दोन्ही जीवनात आवश्यक आहे
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
विज्ञान बरोबर प्रज्ञान पाहिजे सदगुरू श्री वामनराव पै
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 года назад
परमेश्वर हा जीवनाचा पाया आहे
@anitapanat746
@anitapanat746 2 года назад
सद्गुरूनाथ महाराज की जय ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "देवाला कसे जिंकावे" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 года назад
Punya aani paisa donhi jeevanala avashyk aahe Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏
@shubhalishinde1235
@shubhalishinde1235 2 года назад
परमेश्वर कळल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ कळत नाही जीवनाचं किंवा कुठलेही मूळ हे परमेश्वर आहे परमेश्वर काळात तर आपली प्रगती खूप होते थँक्यू सद्गुरु
@snehashetye5645
@snehashetye5645 2 года назад
Divine knowledge. परमेश्वर हा जीवनाचा पाया आहे. पण त्यासाठी खरा परमेश्वर समजला पाहिजे आणि एकदा हे ज्ञान झाले की आपले जीवन जगणे धन्य होते. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 года назад
हे प्रवचन तुम्ही नक्की ऐकनारच ते तुम्हाला खूप खूप आवडणार ही हे मार्गदर्शन सर्व स्तरातील लोकांना मार्गदर्शक आहे म्हणुन हे प्रवचन तुम्ही नक्की इतर व्यक्तींना ऐकवा आनंद वाटा आणि आनंद लुटा थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू 🙏🏻🙌🙏🏻 🙂
@vandanavishwasrao7759
@vandanavishwasrao7759 2 года назад
Thank you satguru
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
जीवि चे ज्ञान जर जीवनात आचरणात आणले तरसगळ्या अंधश्रद्धा गळून पडतील ज्ञानातुन शहाणपण उदयाला येते जिथे शहाणपण तिथे सुख शाती समाधान आनंद मिळणार
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
Thank you so much Deva 🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@girishsukale6392
@girishsukale6392 2 года назад
खरा परमेश्वर कसा आहे, कुठे आहे, त्या परमेश्वराला कसे अनुभवायचे हे सद्गुरूंनी अतिशय उत्तमपणे समजावून सांगितले आहे. विज्ञानाबरोबर प्रज्ञान हवे आहे ... नुसते विज्ञान किंवा नुसते प्रज्ञान नको. खरा परमेश्वर एकदा समजला कि मानवजात सुखी होण्यास वेळ लागणार नाही. सद्गुरुंचे हे विचारधन खरोखर अलौकिक आहे आणि जगाच्या पाठीवर विरळ असे मौलिक ज्ञान आहे. Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
Spiritual knowledge खरे सदगुरू सांगतात
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 года назад
Divya margadarshan 🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 года назад
Great मार्गदर्शन माऊली 🙏❤️🙏 Thanku so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏 ❤️🙏 nice video 👌👌🙏
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 года назад
प्रपंच व परमार्थ दोन्ही जीवनाला आवश्यक आहे 🙏🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
विज्ञानाने पंगती होणार नाही पज्ञानाने देवाची माहीती होणार आहे
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
💐Vittal vittal 💐 thankyou 💐sadguru 💐 dada 💐
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
May God bless All ,Sundar Margdarshan Thanku Mauli
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏 आनंद वाटा 🌹 आनंद लुटा🌹🌹🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Bhola bhav mhanje shuddha bhav.. 👌👌🙏🙏great mauli thank u mauli. 🙏🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 года назад
आपले.जीवन निसर्गाच्या नियमानुसार चाललेले आहे. परमेश्वर आपल्यावर कृपा ही करत नाही आणि कोप ही करत नाही. आपल्याला सुखी व्हायचे असेल तर विज्ञानाची व प्रज्ञानाची कास धरली पाहिजे. अमुल्य मार्गदर्शन. जय सद्गुरू.
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 года назад
देवावर निष्ठा ठेवून, ज्ञान पुर्ण भक्ती आणि प्रेमाने जींकता येऊ शकते. 🙏
@aapla_vikas
@aapla_vikas 2 года назад
आपल्या आयुष्यात पैसा आणि पुण्य,प्रपंच आणि परमार्थ,काम आणि नाम हे एकत्रित पाहिजे एक आहे दुसरं नाही असं चालणार नाही.देह आणि देव दोन्ही पाहिजेत,तरच आपण आयुष्य आनंदाने जगू शकतो.यासाठी खऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन हवं तरच वरील गोष्टींचा Balance ठेवता येईल आणि जीवन आनंदाने जगता येईल.
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन निसर्गाच्या नियम बदल खूपच छान मार्गदर्शन केले थँक्यू थँक्यू सद्गुरू
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
आपल्याकडे परंपरेने अज्ञान आलेले आहे.ते त्या वेळी परिस्थिती अशी होती त्यामुळे आलेले होते.आपल्याला सुखी होण्यासाठी विज्ञान आणि प्रज्ञान दोहोंची कास धरली पाहिजे.विज्ञानाची प्रगती balance करण्यासाठी प्रज्ञान आवश्यक आहे.दोन्ही जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल 🙏 आपले अज्ञान नष्ट करण्यासाठीच पै माउलींनी आपले पूर्ण आयुष्य वेचले .चला तर आपण जीवन विद्येचा जास्तीत जास्त अभ्यास करून शहाणे ,बुध्दीमान होऊन सुखी होऊयात आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
Deva Sarvanchi Bharbharat hovunde. SSBless Everyone🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आपल्या जीवनात ज्ञान आणि प्रज्ञान, प्रपंच आणि परमार्थ, पैसा आणि पुण्य, दान आणि नाम, देह आणि देव या सर्वांची आवश्यकता आहे. या सर्वांच्या सहाय्यानेच माणूस सुखी होऊ शकतो... विस्ताराने सांगताहेत सद्गुरु माऊली.....
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 года назад
🙏कोकणाचा कँलिफोर्निया होण्यासाठी १.) कोकणी माणसांनी एकमेकांना मदत करावी. २.) प्रत्येक घरी जीवन विद्या मिशनचे तत्वज्ञान "जसे आहे तसे " पोहचवण्यासाठी कार्य व्हावे . जय सदगुरु ! जय जीवन विद्या ! जय नामधारक !!🙏🌸🙏
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 года назад
धन्यवाद सदगुरु. देवा सर्वांचे भले करो 🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@saritachavan707
@saritachavan707 2 года назад
परमेश्वर हा जीवन विद्येचा पाया आहे. 🙏🙏थँक्यू सद्गुरू 🙏🙏खुप सुंदर मार्गदर्शन 🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Pradnyan mhanje prabhuche dnyan.. 👌👌🙏🙏nice guidance mauli thank u
@apurvanimbalkar4104
@apurvanimbalkar4104 2 года назад
Thank you so much Satguru for Divine guidance 🙏
@MangeshRGhade
@MangeshRGhade 2 года назад
निसर्ग नियमानुसार आपण वागत असेल तर कृपा होते, आणि निसर्ग नियम धाब्यावर बसवून वागत असेल तर कोप होणार हे निश्चित. As you think so you become
@anandkale7711
@anandkale7711 2 года назад
परमेश्वर प्रसन्न करण्या करिता सद्गुरु मार्गदर्शन आवश्यक आहे
@parijakhot4272
@parijakhot4272 2 года назад
प्रगती होण्यासाठी विज्ञान आणि प्रज्ञान दोन्ही ची गरज आहे. 🙏
@namratasawant8167
@namratasawant8167 2 года назад
परमेश्वर हा jeevanvidycha पाया आहे
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
प्रगती होण्यासाठी निसर्गाचे नियम समजायला पाहिजे.विज्ञान हे ज्ञान आहे.प्रज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही जीवनाला आवश्यक आहे Khupch Sundar apratim margdarshn satguru.Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
जीवनाचा पाया परमेश्वर आहे. जीवनविद्येचा पाया परमेश्वर आहे. विश्वाचा पाया परमेश्वर आहे. सर्वांचा पाया परमेश्वर आहे. हे ज्ञान बीन कष्टाचे आम्हाला मिळते आहे. थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌 🌹🌹
@aratidhuri1284
@aratidhuri1284 2 года назад
Parmeshwar jevanacha ani jevan vidhyecha paya ahe . Satguru pai
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 года назад
भोळा भाव म्हणजे शुद्ध भाव. भाव तसा देव म्हणजेच अ‍ॅक्शन तशी रियाक्शन. सद्गगुरूंनी खूप छान सांगितले. कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
सद्गुरू सांगतात परमेश्वर हा जीवनाचा पाया आहे परमेश्वर विश्वाचा पाया आहे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा माऊली खूप सुंदर कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 года назад
Knowledge is God
@sanjaygole6745
@sanjaygole6745 2 года назад
सद्गुरु सांगतात भाव तसा देव ॲक्शन तसे रिएक्शन निसर्गनियमाप्रमाणे खूप खूप छान मार्गदर्शन सद्गुरु माऊली
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 खूप खूप धन्यवाद जिवनविद्या टिम🌹🌹
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 года назад
परमेश्वर विश्वाचा पाया आहे ,आपलं जीवनाचा पाया आहे आणि जीवनविद्येचा पाया परमेश्वरच।परमेश्वर नीट समजल्याशिवाय जीवनविद्या समजणार नाही।
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 года назад
परमेश्वर हा जीवनाचा पाया आहे. विश्वाचा पाया आहे.सुंदर मार्गदर्शन माऊली. धन्यवाद 🙏🙏
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 года назад
परमेश्वर हा जीवन विद्येचा पाया आहे, संपूर्ण विश्व हे परमेश्वर रुपी पायावर उभी आहे असे सुंदर मार्गदर्शन येथे सदगुरू करत आहे!💐💐💐💐
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 года назад
विज्ञान आणि प्रज्ञान दोन्ही जीवनाला आवश्यक आहेत
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 2 года назад
Vitthal Deva vitthal Prabhu
@vijaychaudhari4724
@vijaychaudhari4724 2 года назад
निसर्गाचे नियम जर आपण समजून घेतले तर जिवन यशस्वी कस करायच हे आपल्याला कळेल. तसेच आपल्याला जर सुखी व्हायचे असेल तर विज्ञान व प्रज्ञान दोन्हीची कास धरावी लागेल. सद्गुरु अजुन काय सांगतात ते पहा. जय सद्गुरु.
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
विज्ञान व प्रज्ञान ह्या दोन्ही गोष्टी जीवनाला आवश्यक आहे
@prachimohite9587
@prachimohite9587 2 года назад
जीवनविद्या सांगते तुम्ही निसर्गाचे नियम तोडले की तुमच्यावर कोप होणार आणि तुम्ही निसर्गाचे नियम पाळले तर तुमच्यावर क्रुपाच honar. थन्कु सद्गुरु थन्कु माऊली 🙏🙏🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vavini
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
माऊली सांगतात निसर्गाचे नियम मोडले की परमेश्वराचा कोप होतो.तुम्ही निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगलात की परमेश्वराची कृपा होते. परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही किंवा कोप करत नाही.त्याची कृपा होते किंव्हा कोप होतो निसर्ग नियमाप्रमाणे.माऊली थँक्यू. माऊली थँक्यू. माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@nirmalasarwade379
@nirmalasarwade379 2 года назад
दाम आणि नाम हे दोन्ही जीवनाला आवश्यक आहेत आजचा विषय खूप सुंदर.
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 года назад
आपल्या आयुष्यात पैसा आणि पुण्य,प्रपंच आणि परमार्थ,काम आणि नाम हे एकत्रित पाहिजे एक आहे दुसरं नाही असं चालणार नाही.देह आणि देव दोन्ही पाहिजेत,तरच आपण आयुष्य आनंदाने जगू शकतो.यासाठी खऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन हवं तरच वरील गोष्टींचा Balance ठेवता येईल आणि जीवन आनंदाने जगता येईल. # *जीवनविद्या गुह्य सांगते*.
@prachiparab2479
@prachiparab2479 2 года назад
Khup khup Sundhar 🙏🙏 Pravchan aahe 🙏🙏 Sadguru Thanks Thanks 🙏🙏 Vitthal Vitthal 🙏🙏
Далее
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 3 млн
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59