Тёмный

देवाला मी रडलेली नाही आवडली देवाने ऐकलं जिथे विषय गंभीर तिथे युट्युब फॅमिली खंबीर 

मनिषा मसाले बारामती
Просмотров 43 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 238   
@POOJAKashid-gm8mn
@POOJAKashid-gm8mn Месяц назад
अक्का अभिनंदन बर का आपली कंपनी मोठीच होणार तुळजापूरच्या आईचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुमच्या वर
@shitalshinde8121
@shitalshinde8121 Месяц назад
Ti म्हणतेय ki tuzyakadun काय प्रेरणा घ्यायची ani mazi 12vi झाली आहे माझी Msc b.ed zal ahe tari dekhil mala pahije tashi नोकरी मिळाली nahi Mala 1 ch सांगायच ahe ki शिक्षण mahtavach ahe pan tyatun नम्रता mahtvachi ahe Kon kiti shikaly ह्यापेक्षा kon kiti मेहनत ghety ani पुढे jatay he mahyvach ahe Khup inspirational ahe tumhi keep it up👍
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊🙏🙏
@rajop1513
@rajop1513 Месяц назад
ताई आता स्वताच्या व्यवसायावरच लक्ष दे, आणि कोणालाच व्यवसाय करा म्हणून पमोशन करु नको सगळे नंतर तुझ्या वरच उलटतात, सगळे विसरतात कि आम्हाला आक्काने कितीमदत केली, तुझे मन ज्यांनी ज्यांनी दुखावले त्यांना तुझ्या आयुष्यात परत जागा देऊ नको, तुझ्या लेकरांना पण बोलले गेले, शकुणी मामा संदीपला कधीच माफ करु नको. 🥰🥰🥰🙏
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@Vidyakaustubh
@Vidyakaustubh Месяц назад
मनीषा आक्का मुलीची इज्जत काचे सारखी असते तिला धक्का लागेल असे कोणी वागत असेल तर त्या लोकांना कधिही माफ करू नका..तुमची दीदी खुप गोड मुलगी आहे आणि आजकाल मुलेमुली बोललात फिरतात चांगले मित्र म्हणुन पण ज्याची जशी दृष्टी ताशी त्याला सृष्टी दिसते..❤
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 Месяц назад
अभिनंदन आक्का , व्यवसाय चांगला वाटचाल करत आहे 👍
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद भाऊ तुमच्या सर्व कमेंट वाचते मी आणि मला कधीही कुठलेही गोष्टीचे तुम्ही अपेक्षा न करता सगळ्या चांगल्या कमेंट करता एक बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभ राहता तुमची एक एक कमेंट मला जगण्याची उमीद देऊन जाते तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे टाका
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 Месяц назад
🙏🏻
@rajop1513
@rajop1513 Месяц назад
हमें तों अपणोंने लुटा,, गैरों मैं कहां दम था, मेरी किशती जहां डुबी, वहां पाणी कम था,, ताई बस आता, अजिबात रडायचे नाही,,🙏आपले व्यवसाय, घर,लेकरं ह्याच्यावरच लक्ष दे कोणालाही फुकट मसाला देऊ नको, 🙏🙏🙏🙏 तुला एकही कमेंट निगेटिव्ह नाही येत, ❤❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताईसाहेब शुभ रात्री😊🌃
@vilaspawar6051
@vilaspawar6051 Месяц назад
असो रडल्यावर कशी प्रगती करायच्या आता रडू नको आहे नात्यामध्ये शिरू नको तरच प्रगती होईल🎉🎉🎉🎉
@gayatrisawant6134
@gayatrisawant6134 Месяц назад
आक्का खंरच तुझा स्वभाव खूप प्रेमळ आहे तु सर्वांना किती प्रेम करतेस
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 Месяц назад
Khup chan video akka saheb ashich khush raha annadi raha didi pan khup sweet ahe chan ahe❤
@padmadeshmane502
@padmadeshmane502 Месяц назад
मनिषा ताई तुझी खूप खूप प्रसिद्धी होवो👍👍❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@RohitLondhe-fc6hg
@RohitLondhe-fc6hg Месяц назад
नक्कीच होणार मोठा व्यवसाय आक्कासाहेब 😊🙏
@vaishalimujumdar4027
@vaishalimujumdar4027 Месяц назад
Congratulations
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@udayuday3292
@udayuday3292 Месяц назад
congratulations
@VaishaliMunde
@VaishaliMunde Месяц назад
आक्का असच हसत राहा आनंदी रहा माझ्या लाडक्या आक्का च्या संसाराला नजर नको लागायला कोणाची खूप खूप प्रगती करा आक्का साहेब तुझ्या प्रयत्न ना यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
ताईसाहेब तुमची एक कमेंट मला जगण्याची प्रेरणा देते आणि तुमच्या सगळ्यांमुळे मी आज यातून बाहेर पडले तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Месяц назад
चाणक्याने लिहून ठेवलेला एक सत्य नियम, दुसऱ्याला मोठे करण्याच्या नादात आपला डबरा पडलेला समजत नाही, हे खरे आहे, आपली सगळी सकारात्मक शक्ती दुसऱ्या साठी वापरली जाते, आणि ती एनर्जी स्वतः साठी कमी पडते,स्वतःचे सिक्रेट जपायच असते
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
तुमचे माझ्या पाठीशी असलेले आशीर्वादाने मला एक एक केलेली कमेंट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असते माझं काय चुकत असेल तर मला नक्की सांगत जावा तुमची लहान बहीण म्हणून मी नक्की ते ऐकून घेईन आणि त्यात बदल करायचा नक्की प्रयत्न करा आज तुमच्या सगळ्यांमुळे मी ह्यातून बाहेर पडले परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@delightcakes5241
@delightcakes5241 Месяц назад
काळजी घ्या, आणि मस्त राहा जास्त विचार करायचा नाही...
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Месяц назад
आक्का खूप छान ग्रेट अशीच प्रगती होत राहो तुझी 🎉🎉👌👌👍 Video खूप छान वाटला बाळ खूप हुशार आहे 😊❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Месяц назад
@@manishajadhav0033 😊♥️♥️👍
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Месяц назад
मनिषा मसाले..💯 जाधव + शिंदे...सासर आणि माहेरच नाव उज्वल केलस आहेस ताई..ह्या दोन्ही नावांची शान कायम अशीच राहू दे..
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताईसाहेब शुभ रात्री😊
@user-wi3hf9rn5c
@user-wi3hf9rn5c Месяц назад
Didi tention Nako gheu.tu khup chan aahes god bless you 😊
@sunitabandgar6308
@sunitabandgar6308 Месяц назад
छान अशीच प्रगती करत रहा 👌👌
@jayshreeachalare2327
@jayshreeachalare2327 Месяц назад
सच की नैय्या हिलेगी डूलेगी लेकिन डूबेगी नहीं❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी असताना मी कशाला घाबरू तुमचा एक एक आशीर्वाद एकेक कमेंट माझ्यासाठी खूप मला जगण्याची बळ देते तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@manuturpe8046
@manuturpe8046 Месяц назад
Manisha aaka tu ajun dukhatun baher aali nahi tu tuzha chera saget aahe pan tu 💪 strong aahes haset raha dev nehami tuzhya pathishi rahenaer 😊
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@_AG_1M_
@_AG_1M_ Месяц назад
दाजी १ नंबर
@Savitagaikwad891
@Savitagaikwad891 Месяц назад
छान वाटलं आजचा व्हिडिओ मस्त
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@user-yz4di2nx3y
@user-yz4di2nx3y Месяц назад
Congratulations tai.
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z Месяц назад
आक्का तु रडु नको टेन्शन तर अजीबात घेऊ नको You tube family aaha तुझ्या सोबत❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
नाही ताई साहेब
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Месяц назад
खूप छान अशीच प्रगती होऊ दे अक्का तुझी खूप प्रेमळ आहेस खूप मोठी होशील
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@annasonikam5143
@annasonikam5143 Месяц назад
ताई धन्यवाद तुम्ही सर्व कमेंट ला रिप्लाय दिल्याबद्दल अभिनंदन कारण कि व्हिडिओ पहात पहात सर्व कमेंट वाचली आणि त्या कमेंट ला उत्तर दिले असेच रिप्लाय देत रहावेस सर्व व्हिडिओ पहात आहेत 👍👍👍👍
@AnkitDargode
@AnkitDargode Месяц назад
छान आक्का
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@mayuraborate4495
@mayuraborate4495 Месяц назад
आक्का पण आता पूर्ण लक्ष बिसनेस वर करा, नात्यात अडकून राहू नको. अभिनंदन 🎉🎉🎉
@sudheerchavan4264
@sudheerchavan4264 Месяц назад
आक्का अशीच प्रगती करत रहा.युट्युब फॅमिली तुझ्यासोबत आहे.जेवढी मोठी स्वप्न तेवढे कष्ट पण करावे लागतात.आम्हाला विश्वास आहे तू मोठी जबाबदारी सुध्दा समर्थपणे पार पाडू शकतेस.फक्त व्यवसाय करताना उधारी हा प्रकार करू नको.सर्वच लोक चांगली नसतात.इतके वर्ष व्यवसाय करतेस म्हणल्यावर तुला हे माहित असेलच.आणी जी लोक जाणीव ठेवतात त्यांनाच मदत कर.काही लोक उलटतात.
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद दादा 😊🙏🙏
@VaishnaviBhagat-ds9ln
@VaishnaviBhagat-ds9ln Месяц назад
Congratulations aaka 🎉 खरंच खुप छान वाटलं हे आयकुन अशीच प्रगती होवो...
@ujwalaghadge4319
@ujwalaghadge4319 Месяц назад
अभिनंदन मनीषा असेच प्रगती होऊ दे
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब नेहमी आशीर्वाद तुमचे माझ्या पाठीशी राहू द्या तुमचीच अक्का
@Suman-cv8uz
@Suman-cv8uz Месяц назад
आक्का बकुळाला संदीपला लगेच माफ करु नकोस
@user-ze3ff5mg2b
@user-ze3ff5mg2b Месяц назад
अक्का टेन्शन घेऊ नको तुझे आई-वडील बकी ला काहीच बोलले नाही दीदीच्या अभ्यासावर परिणाम कोरो नको तिला मनाव टेन्शन घेऊ नको
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@rajop1513
@rajop1513 Месяц назад
बकी आक्काच्या आईवडिलांना पण शिव्या देते, म्हणून घरातले कोणी तिच्या नादी लागत नाही, तिच्या आईचे संस्कार, नवरा सौदीप तर काय बकीचा बैलच आहे.बुटकी अप्सरा आहे, कलेक्टरीन, सगळा पगार सासू सासऱ्याना देते, 🤣🤣🤣सगळेच तर भिक मागुन रेशमाकडुनच आणते, फुकटी कुठली.
@SomvatiSawrangpte
@SomvatiSawrangpte Месяц назад
​@@manishajadhav0033ho ताई टेंशन नको घेऊ ताई खंबीर राहा आनंदी राहा 🙏👍❤️
@Shital-jj2pc
@Shital-jj2pc Месяц назад
Khup chhan vattal baghin aakka tai 😊
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@manojjadhav5958
@manojjadhav5958 Месяц назад
Congratulation Tai..अशीच खुप पुढे जाणार तुम्ही 🙏...स्वस्थ रहा...मस्त रहा...शुभ रात्री😊❤
@poonamdurgeshtvolgs1515
@poonamdurgeshtvolgs1515 Месяц назад
Congradulation❤🎉
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z Месяц назад
एक नंबर आक्का अशीच प्रगती होवो❤❤
@sushmatapase218
@sushmatapase218 Месяц назад
अभिनंदन तुझं आक्का अशीच तुझी प्रगती होवुदे श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहे
@shivaladade9194
@shivaladade9194 Месяц назад
अक्का मि तुला मागिल काॅमेंट मधे शब्द दिला होता 2025 मधे अजुन एक गोडाऊन नवीन तयार करावे लागतील. चिंता करू नकोस आई तुळजाभवानी तुझ्या पाठी मागे खंबीर उभी आहे.🙏🙏
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद दादा
@dakshabhise5287
@dakshabhise5287 Месяц назад
Best of luck
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@archanagaikwad6018
@archanagaikwad6018 Месяц назад
Nice🎉ashich pragati karat raha mi roj tumche video baghte pn aaaj pahilyandach comment keli
@shubhangidudhane9302
@shubhangidudhane9302 Месяц назад
Best of luck🤞
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Месяц назад
खुप छान
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@mangaljagdale4481
@mangaljagdale4481 Месяц назад
बकीला सगळी शिंदे फॅमिली खूप खूप घाबरते वाटते संदीप सोडून
@user-wz7vt8qb3e
@user-wz7vt8qb3e Месяц назад
Tila ka ghabarati phakt tichya gharatil sagali manase khup samajadar ahet mhanu kay bolat nahit
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Месяц назад
Nice video aakka.
@priyankajadhav690
@priyankajadhav690 Месяц назад
Tai mala tuz Ghar khup avdt khup Chan Ahe ❤
@varshapagar9909
@varshapagar9909 Месяц назад
अभिनंदन ताई खुपच छान अशिच यशस्वी उद्योगजीका होणार तुझ मन साफ आहे आता फक्त तुझा परीवार आणि तु मुंलांच्या शिक्षना कडे लक्ष दे तुझ्या कडे कामाला येतात ना त्यांना जीव लाव माहेरात फक्त आई वडील आहेत समज जे होत चांगल्या साठी होत एक डोक्याचा तान कमी झाला माहेराचा फक्त खायला यायचे ते
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
नक्की च ताई साहेब 😊
@samarthkadam7276
@samarthkadam7276 Месяц назад
आक्का तुझा चेहरा सुकल्या सारखा दिसतोय आम्हाला हसरी आक्का बघायला आवडते ❤❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
😊🙏
@jayashreedoiphode12
@jayashreedoiphode12 Месяц назад
Manisha khachu nko gharatlya relatives mule tu amchi prerna ahes mi tuzi khup adhipasun chi subscriber ahe mla didi khup awdte khup mehnti mulgi ahe tisudhaa bdnaam krayche sodle nahi ata prt tyancya watela jjaaau nko ❤❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताईसाहेब शुभ रात्री​@@jayashreedoiphode12😊
@rajurandive3
@rajurandive3 Месяц назад
शुभ रात्री आका साहेब
@abcdexyz8729
@abcdexyz8729 Месяц назад
Chan aakka
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@mangaljagdale4481
@mangaljagdale4481 Месяц назад
अगं ताई मी तुमचे विडीओ खूप दिवसांपासून बघत आहे मी आईच्या वयाची आहे बकीचे विडीओ पाहिले मला खूप खूप वाईट वाटले व पहिल्यांदा कमेंट केली मी शिर्डी येथे रहात आहे
@JayshreeJagdale-eq8bn
@JayshreeJagdale-eq8bn Месяц назад
अभिनंदन ताईसाहेब 🎉
@sangitabomble975
@sangitabomble975 Месяц назад
Congratulations akka 🌹🌹
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब
@vishnukudale1181
@vishnukudale1181 Месяц назад
शुभ प्रभात आक्का साहेब ❤
@Anjalijadhav454
@Anjalijadhav454 Месяц назад
congratulations Taisaheb❤🎉
@sangramboralkar3005
@sangramboralkar3005 Месяц назад
All the best. 💐💐🙏
@rushikeshdhawade9870
@rushikeshdhawade9870 Месяц назад
Two brothers organic form che products use kart ga tai bhodni gav gaval ahe ka
@rupa6016
@rupa6016 Месяц назад
मस्त व्हिडीओ। अक्का ❤❤❤❤❤
@arungodse5725
@arungodse5725 Месяц назад
आपका आम्हाला सर्वांना मोठी उद्योजक झालेली पाहायचं आहे का मला आता असंच उद्योग करत राहावे अख्खा मटकी झालेली मला पाहायचे आहे उद्योजक म्हणून अक्का तुझ्या उद्योगाला माझ्या परिवार कडून हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🙏🏻🙏🏻
@jyotishinde50
@jyotishinde50 Месяц назад
Mast aaka
@jyotilaxmanlangade6864
@jyotilaxmanlangade6864 Месяц назад
🙏
@KanchanPatil-yi9dv
@KanchanPatil-yi9dv Месяц назад
ताई मुलगी. कित्विला आहे❤
@savitalondhe8927
@savitalondhe8927 Месяц назад
आक्का आता जोमाने कामाला सुरुवात कर असा स्पेशल पन्नास किलो चा मसाला बनव की इथुन पुढे पन्नास किलो मसाल्याच्याच ऑर्डर पडल्या पाहिजेत Keep it up and God bless you 😊😊
@ajitthorat7947
@ajitthorat7947 Месяц назад
Keep it up akka
@palavibhogale6846
@palavibhogale6846 Месяц назад
श्री स्वामी समर्थ🙏😊
@adiworriar_OG
@adiworriar_OG Месяц назад
आक्का अश्याच हसत खेळत राहा तुमची याहून जास्त प्रगती होणार आहे कामात लक्ष घाला अजून खूप पुढे जायचं आहे आणि डोळ्यात पाणी आणि नका तुम्ही रडला का आम्हाला भरून येत आक्का मसला मगवयाचा आहे नंबर द्या ना
@arunathorat2637
@arunathorat2637 Месяц назад
Pahile tula congratulations mothi order milalybaddal tuzi jidd aani kasta karnyachi takad pahun aase vatay tu ek khup mothi bissness women honar aahes ❤❤❤❤❤❤❤❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@vishnukudale1181
@vishnukudale1181 Месяц назад
आभिनंदन आक्का साहेब खुप खुप शुभेच्छां
@kishorshinde1544
@kishorshinde1544 Месяц назад
अभिनंदन ताई....अशीच तुझ्या व्यवसायात मोठी हो
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी आज तिथपर्यंत आले आणि नक्कीच पुढे जाणार
@user-wz7vt8qb3e
@user-wz7vt8qb3e Месяц назад
Tuzi lek kiti cute ahe g ❤❤❤
@pratibhashinde1168
@pratibhashinde1168 Месяц назад
Congratulations 🎉
@PMarkad-wu5tl
@PMarkad-wu5tl Месяц назад
पहिली लाईक पहिली कमेंट ताई❤❤❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब 😊
@nanakhomane185
@nanakhomane185 Месяц назад
🎉🎉
@ReshmaShingre-cu9nm
@ReshmaShingre-cu9nm Месяц назад
❤❤👌👌👍👍👍
@samikshasawant3158
@samikshasawant3158 Месяц назад
tai chalgle cha mage dev ubha aasto ❤and congratulations for order🎉
@manishaburud9736
@manishaburud9736 Месяц назад
Grate ahe tai tumhi
@rupalitakawane68
@rupalitakawane68 Месяц назад
All the best आक्का ❤
@jayshreeachalare2327
@jayshreeachalare2327 Месяц назад
सत्यमेव मेवजयते सत्याचा नेहमी विजय असतो❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या सर्वांमुळे मी आज येत आहे आणि नक्कीच अजून काहीतरी माझ्या हातून चांगलं कार्य घडण्याचा मी नक्की प्रयत्न करा तुमचीच बहीण तुमचं नाव कधीच खराब होऊन देणार नाही मी तुमची लाडकी अक्का
@MayaSahane-zq5no
@MayaSahane-zq5no Месяц назад
​@maहो मग आहेच लाडकी आक्का 🥰nishajadhav0033
@swapnalidalavi3835
@swapnalidalavi3835 Месяц назад
Ashich aanadi raha. Kutre bhunktat hatti chalto. Aai tuljabhavani ahe sobat tuja. Khup pragti honar ajun .
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
तुमचा आशीर्वाद असले मी कधीच दुखी राहणार नाही धन्यवाद ताई साहेब
@swapnalidalavi3835
@swapnalidalavi3835 Месяц назад
@@manishajadhav0033 hoy tu je kartvy par padet mage tyala moth man echashakti lagte didich khup changl honar ahe. Tu chal pudhe tula bhiti kashachi. 👍👍
@anuradhaahirrao1462
@anuradhaahirrao1462 Месяц назад
खुप काही शिकण्या सारख आहे तुझ्या व्हिड़ीओ मघुन बऱ्याच लेडीज ला मोटिवेट करते
@jyotibendhari1941
@jyotibendhari1941 Месяц назад
वर्तमानात जगायला शिका.मागे केलेलं एक भाकित कोलमडलय सुनेचं . संत नेहमी वर्तमानात जगले.
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
नक्की प्रयत्न करेन ताई साहेब आणि खरंच धन्यवाद परत एकदा
@user-mv1qi9xf8r
@user-mv1qi9xf8r Месяц назад
अभिनंदन ताई
@ShivajiAvhale-iy5jj
@ShivajiAvhale-iy5jj Месяц назад
👍♥️
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 Месяц назад
Congratulations akka 👍
@nagesh_gaikwad
@nagesh_gaikwad Месяц назад
👍👍👌👌
@Vinodsalunke-u5i
@Vinodsalunke-u5i Месяц назад
ताई तू माती की गावांचा वजन किती आहे ते मला ऐकण्यासाठी खूप आतुरता आहे आणि तुला असं वाटेल की आमचं वजन विचारणारे तू कोण तर माझं वजन 90 किलो आहे आणि ड्रेस घातले की सर्वजण नाव ठेवतात यासाठी मी तुला खूप प्रेम आणि विचारते
@PramodiniGawand-yq4mf
@PramodiniGawand-yq4mf Месяц назад
Congratulations
@tejulokhande1752
@tejulokhande1752 Месяц назад
आपण कुठे यश मिळवायला गेलो n पहिले आपल्याच लोकांना बघवत नाही म्हणून चालय हे सगळ 😊
@Suraj-jw9of
@Suraj-jw9of Месяц назад
दाजीच ऐक वाक्य किती छान ताई तू ऐकलंय का
@trupti7386
@trupti7386 Месяц назад
ताई रडू नका ...संदीप आणि बकुळा ला असे k बोलतात असे माल नेहमी वाटायचे. म्हणून मला जास्त त्यांच्या बद्दल नेहमी जास्त सहानुभूती वाटायची..पण जेव्हा ती तुम्हाला ती तसे बोलली तेव्हा समजले का असे सगळे वागत असतील तिच्या सोबत असे कधी काहीपण भांडण होवो जो मान समनान आहे तो मोठ्यांना देणं गरजेचे आहे..तुम्ही तर नेहमी रेश्मा व बकुळां मुली म्हणता...पण तिने नात्याची किंमत नाही केली...आणि जास्त कहर म्हणजे त्यांनी मुलांना कसे पण बोलायचे न्हवते आणि मला जास्त वाईट याचे वाटले आई आणि बापूंनी तरी तिला बोलणे गरजेचं होत किंवा थोडे दिवस बोलन बंद करायला हवं होत...ते तिच्या सोबत नेहमी सारखे बोलतात मग तिला वाटते ती कुठे चुकली नाही तुम्ही हे सर्व लगेच नका विसरु आपण बायका फार भावनिक असतो माहेरची लोक चुकले आणि थोड गोड बोलले की सगळे विसरतो पण तसे नका करू... ❤❤
@rajop1513
@rajop1513 Месяц назад
बकी आणि सौदीप आक्काच्या आईवडिलांना पण शिव्या देतात, संदीप तर बापुबरोबर बोलत नाही,बकी खूप आगाऊ आहे,
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
नाही ताईसाहेब माझ्यामुळे त्यांच्यात भांडण नको म्हणून मी सांगितलं होतं आईन बापूंना की तुम्ही भांडण करू नका तिच्या मनाला लागण असं काही बोलू नका ती चुकली म्हणून तुम्ही नका चुकू माझ्यामुळे त्यांच्यात भांडण नकोत
@anuradhaahirrao1462
@anuradhaahirrao1462 Месяц назад
ग्रेट आहेत ताई तुम्ही
@sumijadhav5674
@sumijadhav5674 Месяц назад
​@@manishajadhav00331 नंबर अक्का. पटल मला.👍👍👌
@sanjanapatil6840
@sanjanapatil6840 Месяц назад
खरच मनीषा तूझे मण खूप मोठे आहे सूट आहे तूला
@shobhapatil1850
@shobhapatil1850 Месяц назад
Congratulations tai ashih tu pragati kr
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Месяц назад
🎉🎉❤❤
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब असेच प्रेम राहू द्या
@sanjanapatil6840
@sanjanapatil6840 Месяц назад
तूझा सोभाव खूपच प्रेमळ आहे मला आवडते तू
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 Месяц назад
👌👌👍🏻❤️
@priyank9646
@priyank9646 Месяц назад
Hoil Akka Nkki Tuzi Company nkkich❤
@sunandapatil5212
@sunandapatil5212 Месяц назад
Congratulations 🎉🎉 aaka
@meenakshi4633
@meenakshi4633 Месяц назад
ताई खरच टेन्शन घेऊ नका तुमचा आनंदात आम्ही सहभागी आहोत
@anitaavhad8842
@anitaavhad8842 Месяц назад
खुप छान विडिओ आक्का
@miku-po4sj
@miku-po4sj Месяц назад
अक्का दाजी कोणता रँक वरती आहेत एम आय लाइफस्टाइल मधील मी पण एक डिस्ट्रीब्यूटर आहे त्याच्यामध्ये 🙏
@vidhyahole9804
@vidhyahole9804 Месяц назад
अक्का खुपच छान आहे व्हिडिओ
@manishajadhav0033
@manishajadhav0033 Месяц назад
धन्यवाद ताई साहेब असेच प्रेम राहू द्या माझ्यावरती सदैव
Далее
७ सप्टेंबर, २०२४
14:25
Просмотров 10 тыс.
when you have plan B 😂
00:11
Просмотров 21 млн
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 14 млн