Тёмный

देवा सर्व काही दिलं पण हा अन्याय त्यांच्यावर का केला? | नगरची पल्लवी, सांगलीचा शुभम विवाह बंधनात 

MH Marathi
Подписаться 68 тыс.
Просмотров 3,2 млн
50% 1

नवरदेव शुभम, नवरी पल्लवी हे दोघेही ऐकु-बोलू शकत नाही
सदगीर आणि माळी कुटुंबासाठी आजचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण
#mhtimesmarathi #maharashtratimes1 #mhtimesमराठी
For more news visit our website www.mhtimesmara... / MH Times मराठी
Our facebook page - / mh Times मराठी /
Our RU-vid Channel - / mh Times मराठी /videos

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 874   
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 2 года назад
आमच्या मते दोघांच्यात काय कमी नाही.काही लोक शरीराने नीट असतात पण विचारणे दुबळे असतात तेच खरे दिव्यांग.खूप खूप शुभेच्छा.
@Viswa325
@Viswa325 2 года назад
Correct
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏👌🏽👌🏽👍
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद.
@seemarawal3842
@seemarawal3842 2 года назад
True
@anupriya4376
@anupriya4376 2 года назад
मी तर म्हणेन ही बाब कमतरता म्हणून पाहू नये दोघ हाता पायांनी व्यवस्थित आहेत ,सुशिक्षित आहेत,ज्यांना ऐकता बोलता येत ते आयुष्यभर एकमेकांचे वाभाडे काढत मरतात ,प्रेम व्यक्त करायला कुठलीही मर्यादा नसते ,उलट खुप सुखाचा संसार होईल यांचा
@rkrk1900
@rkrk1900 2 года назад
तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे पल्लवी व शुभम यांची जोडी खुपच छान आहे देव त्यानां सदा सुखी समाधानी ठेवो
@mandaneman6210
@mandaneman6210 2 года назад
Ishwar Unka Bhala Kare Kalyan Kare Sukhi Rahe
@sachinhange4150
@sachinhange4150 2 года назад
अगदी बरोबर... 👍👍
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏
@आईचीशिदोरी
@आईचीशिदोरी 2 года назад
अगदी बरोबर👍
@राजमाताजिजाऊमराठीरेसिपी
आई तुळजाभवानीचा आशिर्वाद तुम्हाला सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, भावी आयुष्यासाठी शिवमय शुभेच्छा, तुम्ही बोलक्या मानसाच्या पुढें आदर्श निर्माण केला आहे,उघडा डोळे बघा आता, कोणीच कशातच कमी नाही.
@bhagyashrichabukswar8591
@bhagyashrichabukswar8591 2 года назад
ह्या news channel वाल्याला khetrani हनाव वाटतं... इतकं सुंदर जोडप..हसी खुशी नवीन जीवनाची सुरुवात करतायत... लग्न enjoy krtay an ह्यांनी कस... भकास background music lavl जणू काही कुणाची तिरडी उठते...
@maheshadagalephotography
@maheshadagalephotography 2 года назад
Kharay
@theshubhambade8069
@theshubhambade8069 2 года назад
Aree kay murkh chennal ahe. Itk sunder ass lagn hotay. Dogh ayushya bhara sathi eka mekanche hot ahet. Devanech janu yana sath thevlay ani. Itk sagl postive asta suddha. He bawalat prashna ani sad background music laun chav ghalavat ahet. Questions vicharun Mith cholat ahet. Murkh sale.☹
@aparnawaghmare22
@aparnawaghmare22 2 года назад
I agree
@DrAshahealthcareTips
@DrAshahealthcareTips 2 года назад
True' aagdi manatil bolalat tai
@ujwaldabherao1819
@ujwaldabherao1819 2 года назад
Chabukswar madam ni ekdam kadak chabakawani comment dili Ha. Ha. Ha
@somnathsalunke9261
@somnathsalunke9261 2 года назад
खर तर ह्या म्युझिक ने विडिओला दुरबलता आणली हा विडिओ तर सर्व सामान्यासाठी शिकन्याचा ,समजन्याचा ,आणि आभिमानाचा प्रसंग आहे. Congratulations, Happy married life
@BG-mi6gq
@BG-mi6gq 2 года назад
दोघेही चांगले आहेत... ज्यांना बोलायला येत ते कुठं नीट बोलतात..
@परमेश्वरशिंदे-घ3ठ
बरोबर आहे आपलं......👌👍
@shardachudiwal2619
@shardachudiwal2619 2 года назад
True 👍
@m.kamble1960
@m.kamble1960 2 года назад
अगदी बरोबर
@harshakhonde8061
@harshakhonde8061 2 года назад
😂 joak zala ...pn reality h
@AnilDhotre-xb7vq
@AnilDhotre-xb7vq 2 года назад
बरोबर आहे....👍👌
@rohinisomnathdhumnedhumne9858
@rohinisomnathdhumnedhumne9858 2 года назад
दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांनाही बघून डोळ्यात अश्रू दाटले माझ्याकडे बोलायला शब्द नाही दोघांनी पण नवीन आयुष्याला सुरुवात केली अशीच आनंदी राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना
@jayashrikolapkar2651
@jayashrikolapkar2651 2 года назад
Haaaaa
@aditidedhmukh9980
@aditidedhmukh9980 2 года назад
👍👍
@mangeshbhandalkar2869
@mangeshbhandalkar2869 2 года назад
परमेश्वरा या दोघांना सुखी ठेव त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद होउदे
@rajendrasonawane2341
@rajendrasonawane2341 2 года назад
लग्न सोहळे तर खूप दाखवतात गणेश भाऊ नेत्यांचे . श्रीमंताचे . सेलिब्रेटींचे पण तुम्ही दाखवलेला हा आगळा वेगळा विवाह खरोखर असे व्हीडिओ दाखवविले पाहिजे मिडियाने अभिनंदन गणेश भाऊ आणि एम एच टाईम्स टिम आणि हो देव जेव्हा दिव्यांगाना एरवादी गोष्ट कमी देतो तेव्हा दोन नक्कीच जास्त देतो फक्त आपण ते शोधल पाहिजे जास्त काय दिल ते आणि ते या दोघांच्या आई वडिलांनी शोधल म्हणून आजचा सोहळा अभिनंदन सर्वांचेच
@dwarkabaisawant889
@dwarkabaisawant889 2 года назад
पं ,,,,प, ःः
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏👏
@sandhyabhosale4890
@sandhyabhosale4890 2 года назад
सर्वात सुखी जोडी हीच बोलणारे तरी कुठे सुखी आहेत बोलण्याने बोलण्याने वाद होतात त्यापेक्षा तोंड बंद ठेवून सुखात एक एकमेकांच्या सोबत सुखात आयुष्य जगतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@pankajb.kamble7429
@pankajb.kamble7429 2 года назад
Background music नीट तर लावायच. आनंदाची बातमी आहे खरंच. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.
@shamapisat1845
@shamapisat1845 2 года назад
चांगले मंगल कार्य आहे, तुम्ही आनंदात दुःखी गाणे लाऊन वातावरण डिस्टर्ब करताय. दोघांचे ताळमेळ घडून आला. चांगली माहिती आहे.
@inthanage7275
@inthanage7275 2 года назад
दोघाही नव वधूवरांना लाख लाख शुभेच्छा.🌷🌷🌺🥀🥀🌹
@kimlockrubber769
@kimlockrubber769 2 года назад
अशा वधूवरांचे मनःपुर्वक अभिनंदन करायचे सोडून हा चिरका रडका सूर लावून व्हिडीओ प्रदर्शित करणाऱ्यानीच आपण बुध्दीने अपंग असल्याचे सिद्ध केलेले आहे. यापेक्षा कठीण जगणे अंध वधूवरांचे असते. अनाठाई अनावश्यक शेरेबाजी!उभयताना वैवाहिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावो. शुभाशीर्वाद!
@shilujadhav2004
@shilujadhav2004 2 года назад
Right mi pan tech vichar kela 😆😆
@varshashindekolhe3469
@varshashindekolhe3469 Год назад
हो.प्रसिद्धी साधी विडिओ ला टायटल पण sad टाकलय.येडा editor
@SNDP15
@SNDP15 2 года назад
इतकी sad music ची खरच काही गरज नव्हती. उलटून ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे अश्या sad news ची गरज नाही
@pranilpankhade7355
@pranilpankhade7355 2 года назад
हो..तेच तर..ते music आणि व्हिडिओ यांचा काही ताळमेळ नाही.
@samirmahure3243
@samirmahure3243 2 года назад
अगदी बरोबर आहे तुमच
@vandanadalvi5604
@vandanadalvi5604 2 года назад
Agdi barobar
@nehakathewad8733
@nehakathewad8733 2 года назад
Barobar ahe ..te dogh kiti khush disat ahet...baghun anand vatatoy
@omkarjadhav3965
@omkarjadhav3965 2 года назад
Agdi barobr ahe tumc
@rupalidhage7243
@rupalidhage7243 2 года назад
देवा या दोघाना माझे आयुष्य दे लाखात एक नंबर जोडी खूप छान आहे दोघे ही
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद ताई.
@pranalishinde1914
@pranalishinde1914 2 года назад
शब्दचं नाहीत बोलायला दोघांना भावी आयूष्यासाठी खूप खूप शूभेच्छा
@sangitapatil5884
@sangitapatil5884 2 года назад
बातमी तर चांगलीय, पण TV9 जशाप्रकारे मीठमसाला लाऊन सांगतंय, ते काही बरोबर नाही. अरे, आनंदाचा क्षण आहे, त्याला तुम्ही सहानुभूतीचा रंग का लावताय? उलट काहीतरी चांगले संगित लावायला हवे होते, बॕकग्राउंडला, टी आर पी साठी आनंदी प्रसंगाला सुतकी कडा आणू नका.
@sanjivaniartgallery6746
@sanjivaniartgallery6746 2 года назад
बरोबर
@manishakurhade6597
@manishakurhade6597 2 года назад
बरोबर
@nilimabarhate6086
@nilimabarhate6086 2 года назад
बरोबर
@pratibhavishwasrao956
@pratibhavishwasrao956 2 года назад
हो ना, तिच्या आईला देखील नको तो प्रश्र्न विचारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आचरटपणा नुसता!
@bhaupatilgulve269
@bhaupatilgulve269 2 года назад
Barobar music rong lawale aahe.
@sanskrutimirge5350
@sanskrutimirge5350 2 года назад
Congratulations 🎉🎉👏👏 be happy both of you एकमेकांसोबत विश्वासाने हात हाती दिला त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत हीच स्वामीचरणी प्रार्थना💐💐☺️
@shailjalugade5077
@shailjalugade5077 2 года назад
विकलांग म्हणून न पाहता दोघांनाही आमचा पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
@shrutikakamble5513
@shrutikakamble5513 2 года назад
आयुष्यातलं खरं सुख 🌹🌹🌹 गुरुदत्त माऊलींचे खूप खूप आशीर्वाद 🤗🙏🏻🌹👌❤️👌🤗🙏🏻🌹
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद ताई.
@relaxingvideos_77
@relaxingvideos_77 2 года назад
हो ना मला वाटलं काय झाले की,😂😂🤣🤣
@dipalikale8993
@dipalikale8993 2 года назад
Correct ,music ni dok firalay
@amitaswargiya6862
@amitaswargiya6862 2 года назад
कीती सुंदर..काहीही अन्याय झाला नाही. त्यांची मनं जुळली आहेत.👍तुम्हा दोघांना पुढील भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..💐👍
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद ताई.
@meerakakad1839
@meerakakad1839 2 года назад
तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा पल्लवी आणि शुभम 👍👍
@truptipurwat8588
@truptipurwat8588 2 года назад
विवाह बंधनात मनाचा संवाद महत्वाचा. एवढी sad song लावायची गरज नहीं.उलट छान उत्सहचे गाणे लाऊन त्या दाम्पत्यांना शुभेच्छा द्याव्यात.माझा खूप खूप शुभेच्छा.
@panash6
@panash6 2 года назад
यात विकलांगता अशी दाखवायची गरज का नाही तर असतात एखाद्या व्यक्ती अशा जन्मलेल्या , पण ते विवाह बन्धनात अडकून एकत्र पुढे जातायत, हे खूप सुंदर , supportive आहे.
@ashokmali3504
@ashokmali3504 2 года назад
अप्रतिम विवाह सोहळा आणि दोघांना ही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏
@maharajamovies2245
@maharajamovies2245 2 года назад
अप्रतिम विवाह सोहळा निमित्ताने दोघाना भावी आयुष्यास हार्दिक शुभेच्छा
@anjalidhaytadak5437
@anjalidhaytadak5437 2 года назад
Mla khup आनंद झाला जेव्हा समजल की मुलगी नगर ची आहे. खरच भगवंताने या दोघांना आयुष्यभर सुखी राहूदे हीच प्रार्थना..🙏खूप खूप शुभेच्छा.
@kalpanamali6437
@kalpanamali6437 2 года назад
शुभम आणि पल्लवी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🌷🌷
@dilipgawale2948
@dilipgawale2948 2 года назад
असाच विचार सर्वांनी केला तर कितीतरी मुलामुलींचे पुढील आयुष्य सुखात जाऊ शकेल. आणि दोन्ही परिवाराला खूप आनंद होईल.असा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे. 🙏
@marotisurwase4261
@marotisurwase4261 2 года назад
Congratulations .......🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 दोघांनाही लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 Год назад
दोघेही खूप चांगले आहेत देव त्यांचं कल्याण करो आणि ही पहिलीच घटना नाही
@ghodekar4152
@ghodekar4152 2 года назад
काँग्रॅजुलेशन पल्लवीताई आणि शुभम दादा काय डोळे भरून आले असं सुखी रहा,😥😥🙏🙏 धन्यवाद तुम्हा दोघांना
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद ताई.
@pradnyakawatkar4163
@pradnyakawatkar4163 2 года назад
एवढ्या छान सोहळ्याला कसल music दिलय. दोन्ही बाजूचे पालक नातेवाईक खुश आहेत.तर त्यांच्या आनंदाचा विचार करावा ना.काय पण music देताय
@shubhu...3592
@shubhu...3592 2 года назад
Nay tar Kay kasla dhukh ahe khup khsh aheth doghe Pan .
@pradiptakale9564
@pradiptakale9564 2 года назад
खुप सुंदर आहे ऐकू येत नाही समाज खूप वाईट आहे ...........
@sachinhange4150
@sachinhange4150 2 года назад
मी देवाला एक मागणं मानतोय की दोघाला पण भावी आयुष्यात तुमचा संसार सुखाचा होवो..आणि दोघांना पण लग्न चा खुप खुप मनापासून शुभेच्छा.. 🙏🙏
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏
@godsongs4159
@godsongs4159 2 года назад
Congratulations both of u they are made for each other very sweet couple ❤
@pradippatil2053
@pradippatil2053 2 года назад
खरच खुप छान केले या दोघांच्या वधू वर पालकांनी. आता त्यांच्या आयुष्याच सोने होइल.
@sagarmarkad8710
@sagarmarkad8710 2 года назад
जगातील एकमेव जोडी👍🤝🤝🤝
@kiranrajegore793
@kiranrajegore793 2 года назад
दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा....🌹🌹💐💐💐💐
@laxmansalok1305
@laxmansalok1305 2 года назад
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद
@rahulshinde7960
@rahulshinde7960 2 года назад
गुरुदेव दत्त मोराळे🙏🙏 येथे जावे देवाची लीला यांचा आवाज परत येईल तेथे साक्षात गुरुदेव दत्त आहे एकदा जाऊन या असेल नशिबात तर नक्कीच आवाज परत येईल ऐकू येईल
@nandinisune976
@nandinisune976 2 года назад
Congratulations to both of you have a happy married life ❤️
@sagarjori752
@sagarjori752 2 года назад
Congratulations to both of y have a Happy Married life
@satvashilamali4323
@satvashilamali4323 2 года назад
खूपच सुंदर जोडी आहे , शुभआशिर्वाद , सदामंगल घडो ..
@sunitavishwarupe7611
@sunitavishwarupe7611 2 года назад
किती छान जोडी आहे. ते खूप खुश आहेत.असेच आनंदात रहा.
@b.k.ghugeghuge4141
@b.k.ghugeghuge4141 2 года назад
Congratulations to lovely couple and their parents.
@yaminishinde7056
@yaminishinde7056 2 года назад
ज्यांना देवाने सर्व दिले त्यांचे कोर्ट मॅटर चालू हे खूप चांगला संसार करतील माझी मुलगी पण
@lsakpathan5666
@lsakpathan5666 2 года назад
You are right 👍👍🙏🙏
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏
@mauliadkur3645
@mauliadkur3645 2 года назад
त्याच्या कमीपणा का दाखवता..... त्यांना फक्त बोलता येत नाही म्हणून काय झालं.... आनंदाचा क्षण व song कसल लावले आहे.... त्यांच आयुष्य खूप सुंदर आहे... त्यांच्यातल्या Disability la त्यांनी Ability बनवले आहे..... Happy marriage life 💐💐💐
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 2 года назад
पुढील आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🌹🌹
@MayaV.Enchilwar
@MayaV.Enchilwar 2 года назад
सगळ्यांच्याच मागे समाज असा उभा ाहत नाही हो ,पण जो समाज उभा राहतो न पाठीमागे तो समाज खरच समजदार व सुशिक्षीत नक्कीच आहे .नाही तर सु शीिक्षीत समाजात पण अस पाहायला मीळत नाही ,खरच या जोडप्यांना खूप खूप शुभेचेछा व आर्शीवाद 🌹🌹🌹👍👍👍
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
👏👏👍
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद.
@mahadevaaherkar7745
@mahadevaaherkar7745 2 года назад
विडिओ पाहून खूप भावुक झालो 😥
@deepharshg2657
@deepharshg2657 2 года назад
त्यांच्या आनंदात आपण सामील झालं पाहीजे, दिव्यांग असल्यामुळे जो संघर्ष त्यांना करावा लागत असेल त्याचा एक टक्काही त्रास आपण सहन करू शकत नाही, अशा अन्याय झाला म्हणून ही बातमी नकारात्मक पसरवून आपण हा संघर्ष अधिक तीव्र करतोय असं वाटतं, तेव्हा शुभेच्छा देऊन त्यांच्या सुखी संसाराची सुरूवात आनंदाने होऊ द्या, दोघा उभयतांना आनंदी यशस्वी निरोगी आयुष्य लाभो हीच शुभेच्छा
@theupandup7455
@theupandup7455 2 года назад
आपल्या पेक्षा खूप हुशार असतात माझी मावशी होती मुकी व बहिरी पण तिच्या बुद्धीने सर्व गावाचे मन जिंकले 👌🏻👍🏻👍🏻
@prakashkhochade5950
@prakashkhochade5950 2 года назад
World's beautiful couple.... Our blessings are always with u...
@mau964
@mau964 2 года назад
Happy married life to both of you 💓
@sagarbhusnar3269
@sagarbhusnar3269 2 года назад
ताईला खुप शुभेच्छा
@oveesfunplanet3785
@oveesfunplanet3785 2 года назад
Congratulations to both of you..😍
@vasantmali8367
@vasantmali8367 2 года назад
Mh टाइम्स चे मनापासून आभार 👏👏👏
@anilnarute3108
@anilnarute3108 2 года назад
खरंचं डाेळ्यात पाणी आले
@Netakejaysing
@Netakejaysing 2 года назад
हे असं गाणे लावायला ह्यात वाईट काहीच नाही
@pramilatopare6463
@pramilatopare6463 2 года назад
khup chan jodpe ahe ,khup khup shubhescha ,n ashirwad
@abhipatil1212
@abhipatil1212 2 года назад
Congratulations Happy Married life 🎉 ❤
@rashmibuva5268
@rashmibuva5268 2 года назад
श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत..... सर्व छान होईल...... मनापासून खूप खूप शुभेच्छा💐
@rjprashantgadekar
@rjprashantgadekar 2 года назад
यांचे चांगले झाले आहे वाईट नाही ते दिव्यांग असून त्यांचं लग्न झाले एवढंच नाही तर समाजासमोर एक संदेश मांडला ही बातमी तुम्ही लग्नाची बातमी देत आहेत तर तुम्ही baground music hey ase वापरायला नको होते ते दीव्यांग असेल तरी ही त्यांचा साठी हा आनंदाचा दिवस ते तुम्ही postive way ne दाखवायला हवे
@pokefacttel4632
@pokefacttel4632 2 года назад
Congratulations 🎉 happy married life ❤️
@info0445
@info0445 2 года назад
अप्रतिम 🌹
@Userr36568
@Userr36568 2 года назад
दोन्ही कुटुंबांनी खुप चांगला निर्णय घेतला.त्यांचा संसार सुखाचा होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@vedikairnak8529
@vedikairnak8529 2 года назад
Khup chan
@marathivideo7879
@marathivideo7879 2 года назад
Thanks
@aartiavhad3002
@aartiavhad3002 2 года назад
Congratulations to both of u.. With lots of blessings
@marathivideo7879
@marathivideo7879 2 года назад
Thanks
@pavankadam2128
@pavankadam2128 2 года назад
Congratulations. And happy married life both of you.
@ashishdhagepatil9458
@ashishdhagepatil9458 2 года назад
मस्त स्टोरी गणेश..
@shitalpavasakar6989
@shitalpavasakar6989 2 года назад
Happy married life both of you God bless you 💐💐💐💖💖🎁🎁
@priyankatodkar8329
@priyankatodkar8329 2 года назад
khupch chan desejn gehtlay sglyane........ God bless you...
@vidyadhumale1309
@vidyadhumale1309 2 года назад
Heartiest Congratulations to both of you and wishing you a very happy married life ahead ❤️🥰🎉💐
@ujwalamali9982
@ujwalamali9982 2 года назад
खरंच जोडी खूप छान आहे त्या दोघांचे अभिनंदन
@punuhadole995
@punuhadole995 2 года назад
Congratulations 🎉 to both of you 🤗✨
@gameingmistake5149
@gameingmistake5149 2 года назад
खूप वाईट झाला आहे😭
@jayshreedhawale803
@jayshreedhawale803 2 года назад
Khup chan ani niragas ahet dogehi. Devacha krupeni tencha Sansar sukhacha anandcha hoil. Dogannahi Khup khup Shubhecha. 💐
@pundenarayan
@pundenarayan 2 года назад
Rajendra सोनवणे यांनी जी कमेंट्स दिले ही अतशय चांगली दिली .सलाम एमएच टाइम्स .
@rajendrasonawane2341
@rajendrasonawane2341 2 года назад
धन्यवाद सर
@priyanka6270
@priyanka6270 2 года назад
Made for each other❤supportive partner💞
@hemalishah2711
@hemalishah2711 2 года назад
Congratulations to both lovely couple ❤️❤️❤️
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 2 года назад
अभिनंदन.👏👏👏👌👌👌
@vijayajadhav5860
@vijayajadhav5860 Год назад
हि जोडी अशीच निरोगी आणि दीर्घायुष्य सुखी राहू दे परमेश्वरा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sonyshirke4025
@sonyshirke4025 2 года назад
All the best both of you ♥️
@मंगेशईचके
@मंगेशईचके 2 года назад
,खुप छान
@EknathMuthe95
@EknathMuthe95 2 года назад
Congratulations Both of U 🎉 Happy Married life
@mahendrauambarkar5080
@mahendrauambarkar5080 2 года назад
Happy married life
@dilshadshikha75
@dilshadshikha75 2 года назад
दोघांना खुप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👍👍👍👍❤❤❤❤❤❤💝💝💝💝💝💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷
@aashokshinde8141
@aashokshinde8141 2 года назад
Khup.chyan.🙏🙏.🙏
@seemapadale5253
@seemapadale5253 2 года назад
Khupac chan 👌 congratulations
@sharlene-wk1yy
@sharlene-wk1yy 2 года назад
Many many Hearty congratulations 💕 to you both 💖 sending you The blessings of Universe 💖💕💖🙏
@vidhipatil2822
@vidhipatil2822 2 года назад
वा वा भाऊ वहिनी खुप खुप छान खुप सुंदर 🥰🙏👌🏻👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@namratabhosale3984
@namratabhosale3984 2 года назад
Happy married life world best couple. God always always bless both of you.
@sagarhate6760
@sagarhate6760 2 года назад
जगातील सर्वात चांगली जोडी आहे ही
@shardachudiwal2619
@shardachudiwal2619 2 года назад
If you have love and respect for each other.....WORD.....no need and I can see their happiness on their face.......beautiful couple 💑
@santoshwakchaure95
@santoshwakchaure95 2 года назад
Congratulations Both of them. Happy Married Life
@shlok_hole_11
@shlok_hole_11 Год назад
खुप खुप शुभेच्छा.... साई बाबा चा आशिर्वाद सदैव...
@rashmi3983
@rashmi3983 2 года назад
Jodi no 1 ahe... Lagnachya khup khup shubhechha doghanna...Te divyang ajibaat nahit...Te tr khup Strong aani happy ahet hich gosht tynchya sansaara sathi pureshi ahe...doghe pan khup changla sansar kartil he nkki
@jayavantmali7919
@jayavantmali7919 2 года назад
धन्यवाद ताई.
@suchitabharankar7017
@suchitabharankar7017 2 года назад
दोघांना हि लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आंनदी रहा.एकमेकांना समजून घ्यायला व साथ दयाला .स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. हसत राहा .
@rammupade9028
@rammupade9028 2 года назад
नव जोडप्याला भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा
@vittalbagal6674
@vittalbagal6674 2 года назад
अतिशय सुंदर दोन्ही कुटुंबाचे आभार
@samruddhiwalse5969
@samruddhiwalse5969 2 года назад
यात दुःख काय आहे, ते आनंदी आहेत तर दुःखाची झालर लावायचा तुम्हाला काय अधिकार
@rushikeshshinde7934
@rushikeshshinde7934 2 года назад
Right..😂😂
Далее
Песня РАСПУТИН на русском!🔥
00:56