Тёмный

देवीची ओटी कशी भरावी - घरच्याघरी फुलाची वेणी, तांबूल, खणाची घडी कशी करावी आणि बरच काही... 

Anuradha Tambolkar
Подписаться 495 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

#नवरात्री #नवरात्रीविशेष #ओटी #navratrispecial #oti #devichioti #tambul #veni #khanachioti #देवीचीओटी
देवीची ओटी भरताना काही गोष्टी महत्वाच्या असतात | या गोष्टीमुळे ओटी परिपूर्ण होते
नवरात्रीत आपण आपल्या कुलदेवतेची तसेच घरातल्या देवीची आपल्याकडे ओटी भरण्याची पद्धत असते. शिवाय खास करून शुक्रवारी किंवा देवीच्या मंदिरात ही जाऊन आपण ओटी भरत असतो. ओटी बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी ह्या विडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या देवीची ओटी परिपूर्ण होण्याकरिता त्यात काय काय असावं आणि ते घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने कसं करावं याची माहिती शिवाय बाकी बरीच माहिती ह्या विडिओ मध्ये आहे, तर हा विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा, आणि हो अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!
devichi oti kashi bharavi
नवरात्र देवीची ओटी कशी भरावी
कुलदेवीची ओटी कशी भरावी
नवरात्रीत अशी भरा देवीची ओटी
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- / anuradhaschannel
Facebook Channel - / anuradha.tambolkar

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@PratibhaNikam-e6j
@PratibhaNikam-e6j 3 часа назад
अगदी मलाही असेच म्हणायचे आहे तुम्ही‌खूपच छान , समाधानी साक्षात लक्ष्मीचे रुपच भासता मी आज‌पहिल्यांदाच vdo पहात आहे
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 16 часов назад
खुप छान आणि माहितीपूर्ण VDO!!
@vidyatendulkar1617
@vidyatendulkar1617 2 дня назад
काकू खूप छान दिसत आहात. तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य लाभो ही देवी चरणी प्रार्थना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा व उत्तम माहिती साठी खूप खूप धन्यवाद.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@kumudkulkarni4456
@kumudkulkarni4456 День назад
😅
@av2581
@av2581 День назад
खूपच छान , तांबूल आणि वेणी गुंफताना मला माझ्या आज्जी ची खूप आठवण झाली. ती अशीच पायाच्या बोटात धागा घेऊन निरनिराळ्या फुलांच्या वेण्या करून द्यायची ❤
@smitakolthur2329
@smitakolthur2329 2 часа назад
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
@varshapundle3950
@varshapundle3950 2 дня назад
नमस्कार, खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद.
@sanjyot66deuskar27
@sanjyot66deuskar27 День назад
माझी आई पण अशीच वेणी आणि कंठी घरी करते अजून. आणि गोविंद विडा पण. नवीन पिढीला शिकवतेही. या गोष्टी पुढच्या पिढीला तुम्ही छान समजावून सांगत आहात. खूप महत्त्वाचं आहे हे . सध्या दिखाव्याला महत्त्व आहे. पण अश्या साध्या सोज्वळ पद्धतीने आपल्या परंपरा पाळाव्यात .
@vrishalibhangaonkar7762
@vrishalibhangaonkar7762 День назад
छान माहिती आहे. खरच या गोष्टी पुढच्या पिढीला माहित हव्यात.
@VarshaMarathe24
@VarshaMarathe24 2 дня назад
खणा ची घडी व फुलांची वेणी खूप छान माहिती मिळाली
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@anupamajagade4589
@anupamajagade4589 2 дня назад
Chan bhet dilit kaku mahiti chan sangitali dhanyawad 🎉
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 2 дня назад
वेणी खूपच छान पद्धतीनी दाखवली
@UpendraDeshpande-p2u
@UpendraDeshpande-p2u 17 часов назад
खूप सुंदर व्हिडिओ. गॅस्ट्रोची जाग्या झाल्या.पुढील पिढीला सुंदर भेट
@manishakulkarni2320
@manishakulkarni2320 День назад
नमस्कार ताई. वेणी खूपच छान. साडी तुम्हाला एकदम खुलून दिसतेय. ❤ गुलकंदाची रेसिपी बघायला नक्कीच आवडेल. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं पालकाचं सूप सासूबाईंना खूपच आवडलं. त्यामुळे त्याला अनुराधा सूप असंच नांव पडलंय.😊
@arunprabhune3836
@arunprabhune3836 18 часов назад
Khup chan 👌👌
@rochanadhapte3370
@rochanadhapte3370 20 часов назад
खूप छान सांगता काकू तुम्ही 🎉
@anujavaishampayan3125
@anujavaishampayan3125 2 дня назад
खूप महत्वाची माहिती मिळाली काकू, thank you.
@meenapatil531
@meenapatil531 2 дня назад
काकू नमस्कार खूप छान पद्धतीने सर्व समजावून
@anita2068jagirdar
@anita2068jagirdar День назад
Khup chan ani agadi upayogi .. ❤
@savitakulkarni331
@savitakulkarni331 2 дня назад
Khupch chan kaku mahiti saghitlei ahe
@mdlk602
@mdlk602 2 дня назад
🙏सुंदर माहिती
@vibhaparab5920
@vibhaparab5920 2 дня назад
खूप छान mahiti dili thanks
@vidyabardapurkar8183
@vidyabardapurkar8183 2 дня назад
ताई, धन्यवाद.❤ ऊद्या देवीला वेणी करते.
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 2 дня назад
काकू फुलांची वेणी, खणाची घडी आणि तांबूल खूप मस्त बनवले 👌👌👌❤
@galaxyicon8444
@galaxyicon8444 2 дня назад
Khupach sundar prakare smjun sangitl aapan
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@MohiniJadhav-cz6sr
@MohiniJadhav-cz6sr 2 дня назад
वेणी, खन, तांबूल तीनही गोष्टी आज शिकायला मिळाल्या. खूप खूप खूप छान
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@vaishalijoshi1895
@vaishalijoshi1895 День назад
खुप छान माहिती आहे ताई.अशीच गजरा दोरा फिरउन कसा करतात ते शिकवा मुंबईला स्टेशन वर भराभर करत असतात मोगऱ्याचे गजरे असतात ते
@geetakilledar3502
@geetakilledar3502 2 дня назад
Khupch chan information dili tumi aai majha kadun tumhala namskar 🙏🏻🙏🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
Dhanyvad
@geetashinde5104
@geetashinde5104 2 дня назад
खूप छान माहिती मिळाली काकू
@OviPawar-l2g
@OviPawar-l2g 2 дня назад
Veni khup aavdli mavshi. Khup chan .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@nancysharma1974
@nancysharma1974 2 дня назад
Tai, you are doing a noble work. Giving information to the young generations. Thanks a lot
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
It's my pleasure
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 дня назад
Khup chan
@ShivShaktiCreation1979
@ShivShaktiCreation1979 20 часов назад
☝☝
@madhvikarve5551
@madhvikarve5551 6 часов назад
माझी आई घरी वेणी करायची,तेव्हा शिकणे राहून गेले, पण तुझ्यासकडून शिकायला मिळाले, मी नक्की करिन आणि तुला फोटो पाठवीन,नेत्रा,नवसारी
@vidyabardapurkar8183
@vidyabardapurkar8183 2 дня назад
महालक्ष्मी पुढे आम्ही असाच खण ठेवतो.😊
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 дня назад
Chan.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@sanjivaniwaidande2666
@sanjivaniwaidande2666 2 дня назад
Ashi veni mi dekhi banvlo aahe kahi Vela swatha banvleli veni khup samadan milte
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@sudhirchitnavis5693
@sudhirchitnavis5693 16 часов назад
नमस्कार नवमी दसरा एका त आला तर पुरणाचा निवेद कसा दाखवायचा
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 часов назад
दसरा आल्यामुळे पुरणाचा नविदय मी दाखवणार आहे आधी नवमीची पुजा करायची नविद्य दाखवायचा नंतर पूर्ण स्वयंपाक करुन दसऱ्याचा नविद्य दाखवायचा असे मी करणारं आहे
@rekhavalunjkar
@rekhavalunjkar 2 дня назад
Chhan mahiti
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
धन्यवाद
@chandadeshmukh2143
@chandadeshmukh2143 2 дня назад
खूप छान
@sjain7174
@sjain7174 2 дня назад
Panat tutifuti takavi ka?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 дня назад
टाकली तरी चालते पण आवश्यकता नसते
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17