अंबाबाई चे नावानं चांगभलं आई काळूबाई चे नावानं चांगभलं आई लक्ष्मी आई च नावानं चांगभलं माझ्या बायकोला घरी येऊन दे आमचा सवसार सूखाचे होऊदे आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा आमच चूकल असतं आम्हाला शर्मा करा ❤❤❤❤❤
Solid! जबरदस्त गाणी आहेत! खूप सुंदर गाणी आहेत! अंबाबाई म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी! आराध्यांची लाडकी! शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांनीदेखील पारंपरिक पद्धतीने " आराध्यांची देवी अंबाबाई " ही गाणी जबरदस्त गायली आहेत! एकदा जरूर ऐकाच!