Тёмный

देवेंद्रचे २.५ महिने उरले आहे; नंतर कोपऱ्यात;🤣 जयंत पाटलांचं कॉमेडी भाषण jayant patil comedy speech 

Fakt Maharashtra
Подписаться 608 тыс.
Просмотров 411 тыс.
50% 1

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 221   
@suniltoke8702
@suniltoke8702 3 месяца назад
छान हसून जोड्याने हाणत आहेत जयंतराव सर आपण सुंदर विश्लेषण
@SankerSamravDhumal
@SankerSamravDhumal 3 месяца назад
टप्यात आला की कार्यक्रम करणार फक्त जयंत पाटील साहेबच 👌👍
@AshokHatwar-xo4on
@AshokHatwar-xo4on 3 месяца назад
उत्तम भाषण आपल्या सारख्या वैचारीक लोकप्रतिनिधी मुळे राजकीय प्रतिष्ठा सांभाळून आहे.अभिनंदन जयंत पाटील साहेब
@gurlinggavasane7693
@gurlinggavasane7693 2 месяца назад
Very good jayantji.
@manikuttamrao4577
@manikuttamrao4577 3 месяца назад
जयंतराव पाटील साहेब सज्जन हुशार हसत खेळत विरोधावर मात करणारे कुशल नेतृत्व आहे
@roopenshinde482
@roopenshinde482 3 месяца назад
मा. जयंत पाटील हे महाराष्ट्राचे "मुख्यमंत्री "म्हणून एकदम योग्य आहे.
@CG.Dwd.Man649
@CG.Dwd.Man649 2 месяца назад
,🔔🔔🔔🔔🔔🔔 फक्त स्वप्न राहील,
@anilshinde280
@anilshinde280 2 месяца назад
Are ha hujrya gharbharya kadhich cm honar nahi
@prashantsabale8213
@prashantsabale8213 2 месяца назад
ते सांगली चे की इस्लामपूर चे....... आधी हें ठरवा........... मग महाराष्ट्राचे बघू 😂😂😂
@santoshphapale6695
@santoshphapale6695 3 месяца назад
फोडा फोडी करून कोणी मोठा होत नाही
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 3 месяца назад
जयंत पाटील नी चांगले वाभाडे काढले
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 3 месяца назад
चांगले शालुतुन जोडे.मारले पण हे सगळेच निर्लज्ज कोडगे आहेत पुढील मुख्यमंत्री उध्दव साहेबच
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 3 месяца назад
देवेंद फडणवीस यांनी मी यापुढे फोडाफोडी करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे.तरच गिरीश महाजन, बावनकुळे हे वठणीवर येतील.
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 3 месяца назад
फडणवीस कधीच महारास्ट्रा चे न्हव ते ते गुजरात चेच आहेत😂
@vijaynarute4556
@vijaynarute4556 3 месяца назад
खर आहे १ लाख नोकऱ्य कोणाला दिल्या याची यादी ह्या मिंदे यांनी दयावी . जयवंत पाटील खर बेलले
@Gmgm189
@Gmgm189 3 месяца назад
पण हे खर आहे देवेंद्र mukhmantri झाले तेव्हा महाराष्ट्र खाली आला
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar 3 месяца назад
जयंतराव.भारी.व्यक्तीमत्व.भाजपचीज. जीरवनार
@vikrantghaytadak8794
@vikrantghaytadak8794 3 месяца назад
अतिशय शांत व अभ्यासपूर्ण भाषण व प्रश्न मांडले आहेत पण अध्यक्ष तोतला भाईची सरकारबरोबर सेटलमेंट असल्या मुळे बोलून देत नाहीत सरकारची बाभडे काडले 😂
@shivajipawar8767
@shivajipawar8767 3 месяца назад
फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि गुजरातचा झपाट्याने विकास झाला, पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे,म्हणजे सगळे मराठी तरुण नोकरीसाठी गुजरातला जातील.
@asifpathan649
@asifpathan649 3 месяца назад
अध्यक्ष विकेट गेली.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 месяца назад
अजीत पेक्षा जयंत पाटील अभ्यासु आहे.
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 3 месяца назад
अजित ची तुलना फक्त लबाड बरोबर होउ शकते
@sharadbhange9565
@sharadbhange9565 3 месяца назад
जयंत पाटील साहेब यांनी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते यांची काय अवस्था झाली आहे ते अतिशय उत्तम सांगितले
@ravindragarde137
@ravindragarde137 3 месяца назад
जयंत पाटील साहेब एकच नंबर
@vijaysonawane779
@vijaysonawane779 3 месяца назад
सत्य परिस्थिती मांडली साहेब
@Skad1963
@Skad1963 3 месяца назад
भावी मुख्यमंत्री
@bhalchandraahirrao6946
@bhalchandraahirrao6946 3 месяца назад
🙏🏼🌹छान शालजोडे मारलेत. 👍🏼👌🏼
@nitintambe7034
@nitintambe7034 3 месяца назад
दोन तीन महिने उरले म्हणत आहे काय झालं व फडणवीस ना काय वरती तर जाणार नाही ना मग बरं झालं महाराष्ट्रातील जनतेला आनंद साजरा करण्यासाठी तयार केले पाहिजे
@BBYede
@BBYede 3 месяца назад
जयंत पाटील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चांगले राजकारणी
@aarya204
@aarya204 3 месяца назад
Very good patil so🚩🚩🚩
@manoharkor9099
@manoharkor9099 3 месяца назад
जयेंत पाटील हुशार वेक्तीमत आहेत
@ravankavle2591
@ravankavle2591 3 месяца назад
खऱ्या बोलण्याने मिरच्या लागतात कोणालाही.
@PhilomenaDsouza-k1i
@PhilomenaDsouza-k1i 3 месяца назад
Jayant patil sir Hats off 😊
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 месяца назад
भाजप मध्ये घरचे उपाशी आणि पाहुणे तुपाशी अशी गत आहे. फारच दानशूर आणि परोपकारी पक्ष शे भाजप.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 3 месяца назад
पाहुण्यांना आता कोंबडी वडे जेवण देऊन परत गुहाटी मार्गे घरी पाठवून द्या. पाहुण्यांना घर जावय करुन घेऊ नका.
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 3 месяца назад
खरं बाहेर आलं की मिरच्या नाकाला पण आणि बुडाला पण झोंबतात 😂 तालिका अध्यक्षांकडे लक्ष द्या
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 3 месяца назад
रामाचे नाव जयंत पाटील यांनी घेतले,त्याचा राग पीठासीन अधिकारी यांना का?ते रामाच्या विरोधात आहेत का?
@ishwarpatil8192
@ishwarpatil8192 2 месяца назад
अभ्यासू नेतृत्व जयंत पाटील साहेब ❤🎉🎉
@ShreerangShringarpure-pg6co
@ShreerangShringarpure-pg6co 3 месяца назад
Jayant Patil Saheb ekdam tadake bandha Anni Abhyasu studied Bhasan Salam tumchya kadun barch kahi ammhala sikta yete ❤❤🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 месяца назад
अती सुंदर. जयंत पाटिल.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 3 месяца назад
जयंत पाटील साहेब छान हसून हसून जोडे मारले फडणवीसला
@madhaokwasnik1389
@madhaokwasnik1389 3 месяца назад
Jayant patil saheb kharach ek no..
@mayurraut1617
@mayurraut1617 3 месяца назад
एकच साहेब जयंत पाटील साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
@marutikamble1829
@marutikamble1829 3 месяца назад
3 विरोधी पक्ष नेते विधानसभा आणि विधान परिषद... 3 सभापती, up सभापती, 3 अध्यक्ष
@vaskarshinde5974
@vaskarshinde5974 3 месяца назад
Jayant Patil Sahab The Next Chief Minister Of Maharashtra
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 3 месяца назад
एकदम बरोबर,फक्त फोडाफोडी,पण तेच उलटे फिरतील .
@baburaodeore3447
@baburaodeore3447 3 месяца назад
Maharashtra chi vat lavli Fadanvis Munguntiwar ne.
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar 3 месяца назад
जयंत.पाटिल.असेच.वाभाडे.काढा.अभीनदन
@dilipsawant827
@dilipsawant827 3 месяца назад
जयंतरावं चे भाषण एकूण आर आर पाटील यांची आठवण आली
@navanathsathe1205
@navanathsathe1205 3 месяца назад
Exllent speech saheb...
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh 3 месяца назад
जयंत पाटील साहेब खरंच बोलले........ देवेंद्र फडणवीस घरफोड्या करणारा माणूस.....😊
@deepakguptadj
@deepakguptadj 3 месяца назад
jordar fatkebaaji
@somnathshete8542
@somnathshete8542 3 месяца назад
सामंजस्य करार म्हणजे, उद्योग आलेत, रोजगार उपलब्ध असे नाही.
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 3 месяца назад
आता भाजपा,फक्त गुजरात इथ शेतकऱ्यांचे ,कष्टकरी कामगार ,,आणि सामान्य माणसाचे सरकर येणार
@machindrkhade3256
@machindrkhade3256 3 месяца назад
गोड बोलुन रेटुन हानल
@jayashreeshinde7173
@jayashreeshinde7173 3 месяца назад
भावी मुख्यमंत्री
@bhimravsauryagandh6452
@bhimravsauryagandh6452 День назад
Very good action like 🎉🎉🎉
@akolkarketan7447
@akolkarketan7447 2 месяца назад
Mi kuthe jat nahi fakt ayodhya la jato😂😂😂😂😂😂😂😂😂
@sandippanmand876
@sandippanmand876 2 месяца назад
अध्यक्ष काय चूक आहे
@anilmulay2839
@anilmulay2839 2 месяца назад
रामप्रभु रागावले त्यामुळे बजरंगबली ने गदा डोक्यात घातली।
@RanjeetJagtap-z4w
@RanjeetJagtap-z4w Месяц назад
जयंत पाटील साहेब तुम्ही बोलता ते योग्यच अभ्यासू नेतृत्व आहे❤❤
@nitinlipane26
@nitinlipane26 2 дня назад
जिल्हा न्यायालय भरती 2018 अजून नियुक्ती नाही अजून 6 वर्षे झाली
@PratikshaShete-z5v
@PratikshaShete-z5v Месяц назад
Kahi kalat nahi yala
@ranjeetnawadkar7659
@ranjeetnawadkar7659 17 дней назад
पवारांनी तर तुमच्या स्वप्नांचा चुराडा केला राष्ट्रवादी ला मुख्यमंत्री पद नको म्ह्टले
@RanjeetJagtap-z4w
@RanjeetJagtap-z4w Месяц назад
साहेब तुम्ही बोलण्यातून जोडे मारले फडणवीस ला
@RanjeetJagtap-z4w
@RanjeetJagtap-z4w Месяц назад
साहेब तुम्ही बोलण्यातून जोडे मारले फडणवीस ला
@bhimravsauryagandh6452
@bhimravsauryagandh6452 День назад
तुमच्या भाषणाचे पुस्तकं झाले पाहिजे
@marutipatil1048
@marutipatil1048 3 месяца назад
खूप छान आणलं
@yuvrajsalve781
@yuvrajsalve781 11 дней назад
Patil sahib khup chan speech...hasun Marta tume... Khara bolta tume
@nandabandate4927
@nandabandate4927 3 месяца назад
पाटील सर सुंदर भाषण मुख्यमंत्री म्हणून पाहायचा आहे
@dattaraut8744
@dattaraut8744 2 месяца назад
जयंत पाटील आपण जो मुद्दा घेतला तो बरोबर आहे भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता नाराज आहे कारण भाजपमध्ये दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदं दिली जात आहे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते भाजप खूप मोठ्या प्रमाणात नाराज असल्यामुळे लोकसभेला नुकसान झाले
@sadhanarane5143
@sadhanarane5143 3 месяца назад
Next CM Jayantji😀
@darshankenge6263
@darshankenge6263 2 месяца назад
आज पर्यंत जयंत पाटील यांनी काय केले , ४५ वर्ष सत्ता हातात होती , साध आरक्षण देता आले नाही , पवार यांनी पण बरेच पक्ष , नेते फोडले त्यावर बोला .....
@ajitgadkari3988
@ajitgadkari3988 2 месяца назад
अध्यक्ष ना धड मराठी बोलता येत नाही. ह्यायांना आरक्षण द्या.
@विकासकाशिद-स3भ
@विकासकाशिद-स3भ 3 месяца назад
आगदि बरोबर आहे पाटिल साहेब
@MahadevShelke-s2u
@MahadevShelke-s2u 3 месяца назад
उत्तम उत्तम भाषण
@shivanipawale2386
@shivanipawale2386 3 месяца назад
जयंतराव पाटील 👌✌️
@somnathshete8542
@somnathshete8542 3 месяца назад
गुजरात 5 वा महाराष्ट्र 6वा
@dilipgade-oh9sf
@dilipgade-oh9sf 3 месяца назад
Jay Maharastra jay magavikas aaghadi
@vinodvedak2741
@vinodvedak2741 2 месяца назад
Hastay kai dararoj maha chya economy var jabardasti hotey.
@santoshshelake-g6n
@santoshshelake-g6n 2 месяца назад
खूप छान जयंत पाटील साहेब
@pramodvidhate7884
@pramodvidhate7884 2 месяца назад
काँग्रेस चे मूळच पाहुणे आहे साहेब!
@somnathshete8542
@somnathshete8542 3 месяца назад
जयंत पाटील, मुख्यमंत्री होणार
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 2 месяца назад
एक नंबर धुलाई केली साहेब तुम्ही 🙏🚩
@smitaketkar6557
@smitaketkar6557 3 месяца назад
फडणवीसांचे काम जेवढे आहे तेवढे आपले नाही.....टोमणे मारण्यात उद्धव नंतर आपणच.....
@govindsakat
@govindsakat 3 месяца назад
हे खरे आहे पाटील साहेब
@badamkamble8226
@badamkamble8226 3 месяца назад
आपला.महाराष्ट्र.हा.गुजरातपेक्षा.पाठीमागे.राहिला.ही.खंत.ह्या.राजकारण्यांना.नाही.हे.महाराष्ट्रचे.दुर्दैव.आहे.
@KiranJadhav-mz9ln
@KiranJadhav-mz9ln Месяц назад
जयंत पाटील तुमचा नाद करायचा
@kalidassomwanshi529
@kalidassomwanshi529 2 месяца назад
J patilji🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishwanathpanchal943
@vishwanathpanchal943 2 месяца назад
अध्यक्ष हा बैल आहे,,,हे भाजपाचे बाहेरून आलेल्या बैला पैकी एक आहे,,, आणि बाकीच्या ना पण भोकायला घेतलं आहे,,,,एक नंबर विषय मांडले आहेत,,, जयंतराव पाटील साहेबांनी,,,,भावी मुख्यमंत्री,,,,,जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा,,, शरदचंद्र पवार साहेब,,,,,यांचा जय जय कार,,,🎉🎉🎉🎉
@ashoknarwade1210
@ashoknarwade1210 3 месяца назад
हासुन घोड़ा
@shabuddinmalbari2544
@shabuddinmalbari2544 11 дней назад
जयंत पाटिल 🔥🔥🔥🔥
@sanjayawale3857
@sanjayawale3857 3 месяца назад
महारष्ट्र लुटन खाला , आग लागली खान बन्द झाले ते .
@rajashreekakade3053
@rajashreekakade3053 2 месяца назад
खुप सुंदर भाषण
@editzzgamer190
@editzzgamer190 3 месяца назад
आम्हाला तुमच्या सर्व paksh नको aahe. Sagalikadech bhamte pudhari jama झाले आहे.
@shreyashpetkar1029
@shreyashpetkar1029 15 дней назад
Ek number saheb 💥😂🕺
@ranjanaadsul4153
@ranjanaadsul4153 2 месяца назад
Fadan20 yana paschyatap zala
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 3 месяца назад
Devendrajiniupekshitanshkalinberojgaransobatrajkarankelyaneamrawatinagpurnashikpadwidharsahloksabhethibjpharlevidhansabhethiharnar
@sunilkolapkar8396
@sunilkolapkar8396 2 месяца назад
कोणाला काय जमले😂....
@dadasahebchavan879
@dadasahebchavan879 3 месяца назад
Khar ahe
@prashantbalki8129
@prashantbalki8129 2 месяца назад
देवयानी गेली 😢😢😢
@PantuSarkar-mr7tt
@PantuSarkar-mr7tt 3 месяца назад
अध्यक्ष घ्या की थोडी मज्जा का चिडता
@prashantpalaskar2687
@prashantpalaskar2687 2 месяца назад
जयंतसाहेब विषयाबाहेर जाऊ नका मोदी साहेब ओरडतील त्यांना.
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 3 месяца назад
चुकीचे निर्णय देऊन स्वतःची इज्जत देशात गमावणारा लबाड बऱ्याच महिन्यांनी मुख्य खुर्चीवर बसला आहे
@tanaji6100
@tanaji6100 3 месяца назад
अध्यक्ष साहेबाना पूर्वीचे भाषणांचा माहिती दाखवा.....
Далее
pumpkins #shorts
00:39
Просмотров 25 млн
Лайфак года 😂
00:12
Просмотров 84 тыс.
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 149 тыс.
pumpkins #shorts
00:39
Просмотров 25 млн