Тёмный

देवेंद्र लक्ष्य कशासाठी | Sushil Kulkarni | Analyser | Uday Nirgudkar | Devendra Fadnavis | Jarange 

Analyser News
Подписаться 556 тыс.
Просмотров 305 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@mugdhagondhalekar3041
@mugdhagondhalekar3041 6 месяцев назад
वाचाल जरंगेपाटील आणि त्याला चिथावणी देणारी महाराष्ट्रातील कीड राजकारणातून फेकून द्या. मराठा वर्ग कधी स्वतःची डोकी वापरणार?
@ashabonde134
@ashabonde134 6 месяцев назад
हेच मला पण म्हणायचे आहे की मराठा समाजातील लोक स्वतःचे डोके कधी वापरनार.?? मराठ्यांनी जरांग्याना पाठिंबा देऊन स्वतःचा सन्मान गमावला आहे. हे नक्की
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 6 месяцев назад
😢😢
@hemantgokhale7356
@hemantgokhale7356 6 месяцев назад
Aho he bolal ter tumhalach shivya padtil.....karan tumche aadnav..
@prashantpatil-yp5mw
@prashantpatil-yp5mw 6 месяцев назад
देवेंद्र फड़वनीस मंजे आजचे अनाजी पंत आहेत..... कावे खेलतत...... पूर्ण ब्राम्हण समाजला कुनिही काही बोलत नाहित 😊
@dattamhatre1361
@dattamhatre1361 6 месяцев назад
ज्या मराठा बांधवांना ह्या मुलाखतीच्या विचारांचा अर्थ कळला असेल तर न समजणा-या आपल्या बांधवांना नक्कीच सावध करावे. मराठा समाजाला जरांगेच्या कुणबी समाज म्हणून आरक्षण मागण्याच्या डावपेचा मुळे पुढील काहीक वर्षानी महाराजांच्या मराठा समाजाचे नामोनिशाणच नष्ट करण्याचे काकांचे व्रत पुर्ण न व्हावे हीच इच्छा..
@shriharitupe449
@shriharitupe449 Месяц назад
डाँ निरगुडकर सरानीकेलेले विश्लेषण अगदी अभ्यासपुर्ण आणी वास्तववादी आहे.दोघाचे मनपूर्वक ध न्यवाद.🎉🎉🎉
@prakashvichare4244
@prakashvichare4244 6 месяцев назад
मनोज जरांगे हा " मराठा " या आदरयुक्त आणि भारदस्त शब्दाला कलंक आहे.
@seemaadgaonkar8687
@seemaadgaonkar8687 6 месяцев назад
मराठा समाजाला वेठिला धरून स्वतःचा उदो उदो करणारा अडाणी माणूस आहे हा जारंगे .आणि नेहमीप्रमाणे.मराठी तरुणांकडून अविचारीपणे अघोरी कृत्य करून घेणे, स्वताला सुरक्षित ठेवणे, दिशाहीन नेतृत्व ,म्हणजे हा जरागे प्राणी आहे.
@seemaadgaonkar8687
@seemaadgaonkar8687 6 месяцев назад
यापूर्वी मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या लोकांनी अभ्यासपूर्ण,रीतसर लढा दिला त्याला या जरांघे यांनी तिलांजली दिली
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 месяцев назад
लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 месяцев назад
लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.
@ratnakarkelkar1540
@ratnakarkelkar1540 6 месяцев назад
Correct
@chayadeshpande4604
@chayadeshpande4604 6 месяцев назад
निरगुडकर जी आपली तळमळ संपूर्ण समाजाला समजली पाहिजे
@namdevjagtap8980
@namdevjagtap8980 6 месяцев назад
मी एक मराठा आहे पण 100% देवेंद्र फडणवीस सोबत
@niwaspatil4900
@niwaspatil4900 6 месяцев назад
अगदी बरोबर आहे
@user-ie1pj9dp2e
@user-ie1pj9dp2e 6 месяцев назад
बीजेपी प्रणित आहात कि काय
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 6 месяцев назад
Jarange is follower of dirty politician...only targeting to Bamana's.....not Muslims or other community...
@aniruddhinamdar4255
@aniruddhinamdar4255 6 месяцев назад
धन्यवाद सर
@kishore682
@kishore682 6 месяцев назад
DF ❤
@rameshrane3396
@rameshrane3396 6 месяцев назад
उत्तम विश्लेषण. मी मराठा म्हणून या वेड्याबरोबर कधीच नव्हतो व ब्राह्मणांबद्दल आकस कधीच नव्हता. बारामती करांच्या या सगळ्या करामती व उध्वस्ताचे कारनामे. उबाठाने सुंता केलेली आहे. आम्ही आता त्याच्याबरोबर नाही जो सनातन धर्माबद्दल गरळ ओकतो.
@UserS.MM.4182
@UserS.MM.4182 6 месяцев назад
लाखातून भारी फडणवीस साहेब
@anilmahale3786
@anilmahale3786 Месяц назад
महाराष्ट्राला देवेंद्र जी सारखा अभ्यासू व सहनशील मुख्यमंत्री च पाहिजे.
@dilippandit595
@dilippandit595 6 месяцев назад
जरंगे हा विकृत आहे. निरगुडकर सरांनी खूप छान विश्लेषण केले आहे. अतिशय मुद्देसूद व वास्तव समोर ठेवलं आहे आता निर्णय मराठा समाजाचा आहे. कुणाच्या मागे जायचं ते
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
सुशीलकुमार, धन्यवाद आपण निरगुडकर सरांचे भाष्य ऐकलं.फडणविस सज्जन व निर्मळ मनाचे व्यक्ती आहेत,ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.त्यांना बदनाम करणारे कृतघ्न आहेत, धन्यवाद.
@prakashvichare4244
@prakashvichare4244 6 месяцев назад
संपूर्ण मराठा समाज हा जरांगेच्या मागे आहे असं समजणे हा शुद्ध वडेपणा आहे.
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 6 месяцев назад
जे आहेत त्याचं काय?
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
देवेंद्र जी येवढा मोठा नेता आज तर महाराष्ट्रात नाही 40,45 आमदार निवडून आणणार तर नाहीच नाही 50 वर्षे राजकारण करणार्‍या चि सत्ता उलथवून टाकली म्हणूनच वैयक्तिक टीका, जातीवरून टीका करतात पण येवढा मोठा नेता कोणी नाहीच
@prakashvichare4244
@prakashvichare4244 Месяц назад
​@@saritaparelkar3812त्यांनी रहावे. पण " सर्व मराठयांना कुणबी करा " असा सरकारने कायदा करावा हे योग्य आहे का ? मग " मराठा साम्राज्य " अस्तंगत पावलं असे नाही म्हणायचे का ? " मराठयांनी " अटके " पार भगवा झेंडा फडकवला असं म्हणायचे का ? द्या उत्तर.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 6 месяцев назад
याला कारण ब्राह्माण समाजाला काहीही बोललं तरी ब्राह्मण समाज सतत दुर्लक्ष करत रहातो. आता ब्राम्हण समाजाने ठकास महाठक व्हावे.
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 6 месяцев назад
Correct
@ratnakarkelkar1540
@ratnakarkelkar1540 6 месяцев назад
Very hood sigestion
@busylife4742
@busylife4742 3 месяца назад
१०० %✔️✔️✔️✔️✔️
@laxmanyardi9980
@laxmanyardi9980 Месяц назад
Correct
@sunandakulkarni6751
@sunandakulkarni6751 Месяц назад
औओौ😊​@@jairamjadhav2794
@veenamantri5951
@veenamantri5951 6 месяцев назад
मुलीला मुख्यमंत्री करता येत नाही ही चरफड होतेय
@shubhangikulkarni8993
@shubhangikulkarni8993 6 месяцев назад
पहिल्यांदा इतके सुंदर विश्लेषण ऐकले. निपक्ष पणे मांडले. प्रत्येक समाजाने ऐकणे गरज आहे. दोघांचे खूप धन्यवाद.🙏🙏
@bharatmahapure8461
@bharatmahapure8461 6 месяцев назад
भविष्यात खासगी कंपनी तरी यांना नोक ऱ्या मिळतील का? हा दांडगा प्रश्न आहे आंदोळनाने मराठा समज्याची प्रतीमा खराब झाली आहे
@sharvilkamale7653
@sharvilkamale7653 6 месяцев назад
😊q​@@bharatmahapure8461
@arungaikwad1379
@arungaikwad1379 6 месяцев назад
मराठयांना sc, st बनवायचे आहे का?
@vinayakkulkarni6311
@vinayakkulkarni6311 6 месяцев назад
Kitihi zala bhrasht tari hi tinhi. Loki shrestha
@piyushgangele1377
@piyushgangele1377 6 месяцев назад
खूपच गर्भ सखोल अभ्यास, नेटका निष्कर्ष काढणारे विश्लेषण...!
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस ने घराणेशाही ला पाणी पाजले म्हणून
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 6 месяцев назад
✅️
@praphullapatil9556
@praphullapatil9556 6 месяцев назад
Barobar
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 6 месяцев назад
कोणालाच पटत नाही.देवेंद्र हे देवेंद्र च आहे कोणीही देवेंद्र ची बरोबरी करु शकत नाही.
@sunilransing6325
@sunilransing6325 6 месяцев назад
आम्ही देवाभाऊ बरोबर कारण देवाभाऊनी आम्हाला शेतीसाठी पाणी दिले आहे, जलयुक्त शिवार योजनैतून गावागावात अनेक कामे घेण्यात आली
@ManjushaKulkarni-zs8zh
@ManjushaKulkarni-zs8zh 6 месяцев назад
🎉mkulkarni tumhi khup chan Kam kartay.tyajarngyal sudhya konitari ashyach shivya dyayla pahije.
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 6 месяцев назад
आणि नी सिंचन घोटाळे वाले जवळ केले😂😂😂
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 Месяц назад
​@@prashantdeshmukh6340घोटाळे करणारे कुणाकडे होते... काकांनी सांगितले घोटाळे करायला... असे म्हणायचे आहे का तुम्हाला...😅😅😅😅
@ashoksatbhai8585
@ashoksatbhai8585 6 месяцев назад
जरांगेला नंतर खुप मस्ती आली आहे कोणाचा ही त्याने एकेरी उल्लेख केला आहे.ते शोभानिय नाही.भुजबळ विरोधक असतील पण त्यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव लक्षात घेतलं पाहिजे होत.
@vishwasajabe435
@vishwasajabe435 5 месяцев назад
त्यासाठी संस्कार असावे लागतात.
@sagarharak
@sagarharak 6 месяцев назад
जयश्री राम मोदी आहे देश आहे देवेंद्र साहेब सगळेचे दुकान बंद झाले देवेंद्र साहेब आगे बढो
@maheshdere4604
@maheshdere4604 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. कारण श्री. निरगुडकर साहेबांना बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. असे ईमानदार व सच्ये पत्रकार नाही राहीले. निरगुडकर साहेबांना बऱ्याच दिवसांत ऐकले समाधान झाल
@mantradnyaraj6970
@mantradnyaraj6970 6 месяцев назад
जरांगेंने आता मुसलमानांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करावे... आणि सरकारने त्याला शेवटपर्यंत करू द्यावे
@mohan1795
@mohan1795 6 месяцев назад
😜🤭✅👍
@mohan1795
@mohan1795 6 месяцев назад
किंवा शरदचंद्र नी
@thegodfather2271
@thegodfather2271 6 месяцев назад
😂 जरांगे साहेब 17 दिवस उपाशी राहणारे जगातील एकमेव पुरुष आहेत 😆
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 месяцев назад
लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.
@jalindarwavhal
@jalindarwavhal 5 месяцев назад
Musalman mansa nastat ka. Sale andhbhakt
@1915164
@1915164 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 1 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले व सशक्त केले 2 सारथी संस्था सुरू केली या गोष्टी फक्त मराठा समाजाला मदत म्हणून सुरू केल्या
@Sudarshan109
@Sudarshan109 6 месяцев назад
हे किती तरी लोकांना माहित नाही. आनासाहेब पाटील कोण होते? हे पण माहित नाही. प्रचंड अज्ञान अशिक्षित मध्ये vfull सुशिक्षित मध्ये आढलत आहे. हे काटूसत्या आहे
@shirishpatil7443
@shirishpatil7443 6 месяцев назад
निगुडकर सर नमस्कार... अतिशय स्पष्ट बोललेत .धन्यवाद तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं दिलीत .सर खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार?दिलेले टिकेल?मी ब्राह्मण नाही आणि मराठा ही नाही. पण ही जी भाषा वापरली जाते ते अयोग्य आहे. फुले आंबेडकर, आणि शाहू यांना विसरून छ.शिवाजी महाराजांच्या भेटीला डोलीतूंन जाणे.लांछनास्पद पाय ,धड धडधाकट असताना महाराज आठवले नाही दिसले नाही. ब्राह्मण, मनू विचार खरच आता आहेत.?मग हे काय काय चालले आहे.?जो प्रामाणिक पणे प्रयत्न करुन "मराठा"समाजातील तरुण, तरुणी ,यांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला टार्गेट करून अश्लाघ्य भाषा वापरणे आणि रोज सकाळी उठून आव्हाने देणे आवश्यक आहे?मग.50वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. आणि मराठा समाजातील 11 मुख्यमंत्री झाले ते काय उपटत होते? त्यातले काही 4वेळा मुख्य मंत्री झाले. मग तेव्हा ते शेण खात होते.?प्रथम राजेश टोपे, शरदपवार जरांगे, आणि गोतावळा यांची चौकशी झाली पाहिजे.
@chandrashekharwanjari4717
@chandrashekharwanjari4717 6 месяцев назад
सर्व समाजातील लोकांनी बोध घेणारा व्हिडीओ धन्यवाद
@abeerkulkarni
@abeerkulkarni 6 месяцев назад
सगळ्यांची अपेक्षा फडणवीसां कडूनच आहे याच आनंद आहे.
@jaganbonde7422
@jaganbonde7422 6 месяцев назад
येणाऱ्या काळात युवा पिढी साठी तुमच्या सारख्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरणार आहे जय महाराष्ट्र
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 6 месяцев назад
मी देवेंद्र सोबत असे कैक जरांगे आले आणि कैक जरांगे गेले
@prakashdukare9278
@prakashdukare9278 17 дней назад
अगदी बरोबर विश्लेषण आहे! कुणाच्या तरी सोयी साठी, मा. फडणवीस यांना टार्गेट करणे, हा एक एक उद्देश आहे. जातीवादाला टार्गेट करणे एकुणच जातीवादा चे घातक राजकारण करून समाजाला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न आहे, असे दिसते. हे थांबयला हवे. धन्यवाद! जय महाराष्ट्र!
@saudagarkhatal3605
@saudagarkhatal3605 6 месяцев назад
मी मराठा आहे, कुणबी मराठा ला obc आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे च आंदोलन मुळे लाभच झाला, उरलेल्या नोंद नसलेल्या मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार आहे, जरागेनी आता शांत बसावे. तुतारी वाजवायची बंद करावी.
@balupadekar7393
@balupadekar7393 6 месяцев назад
Barobar
@thegodfather2271
@thegodfather2271 6 месяцев назад
🧐 जर शरद पवार सत्तेत आसते तर आरक्षण भेटल नसत ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा प्रयत्न केला आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 месяцев назад
लुटमारीच्यांनो ओबीसी सवलती व एसबीसी सवलतीमधे फरक आहे.पहिला पुर्ण फी भरावी लागते नंतर भिक मागुन५०% वर्षाने मिळते.ओबीसीला १०% फी भरावी लागते व कमी गुण असले तरी चालतात.तुम्ही गचाचा खाऊन अशी दिशाभुल करत राहा.पण मराठा जागलेला आहे.
@busylife4742
@busylife4742 3 месяца назад
अर्धसत्य
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 Месяц назад
कोणतेही आरक्षण मिळणार नाही हे आजच्या सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले पाटणा हायकोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे
@balkrishnamulik2524
@balkrishnamulik2524 6 месяцев назад
I am Maratha but I support Devendraji .
@Sudarshan109
@Sudarshan109 6 месяцев назад
God bless you
@Sudarshan109
@Sudarshan109 6 месяцев назад
समाज बांधवामध्ये जण जागृती करणे हे आपले कर्तव्य आहे.
@SakshiPadar
@SakshiPadar 22 дня назад
Mix maratha ahe
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 6 месяцев назад
फडणवीस सर.नमस्कार आपणास देव उदंड आयुष्य देवो.आपले.माता. पिता great आहेत
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 6 месяцев назад
Corruption family
@ratnakarkelkar1540
@ratnakarkelkar1540 6 месяцев назад
Devendra fadnis is really great personality who has tried his leval best to give justice to maratha community there were number of martha chief ministers not a single one have ever thought fór poor marth comunity in nityn
@user-wo3mo1yv7o
@user-wo3mo1yv7o 6 месяцев назад
शरद पवार यांच्या या कारस्थानी मुळे स्वपुरस्कृत उमेदवाराची अनामत रक्कम सुद्धा परत मिळणार नाही
@vasantingale1403
@vasantingale1403 6 месяцев назад
ज्यांनी जरांगे नावाचे नाटक उभे केले आहे त्यांना लवकरच भ्रमनिरास झाल्याचा अनुभव येईल.
@appasahebsagare6383
@appasahebsagare6383 8 дней назад
Very. Good. Notification. To. Udaya. Nirhudkar. And. Sushil. Kulkarni. 👌👌👌🌹🙏
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस मोठे होतात .ते काही लोकांना दुखते . आपल्या पेक्षा मोठा कोणी होउ नये म्हणून हे राजकारण चालू आहे . कारण पहीली मागणी काय होती आम्हाला आरक्षण द्यावे आता म्हणतात सगळे सोयरे आहेत त्यांना पण द्या म्हणजे जे होणार नाही ते मागायचे राजकारण तापत ठेवावे हाच उद्देश.
@tsc2708
@tsc2708 6 месяцев назад
Right
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 6 месяцев назад
मिडिया वाल्यांची चूक आहे.प्रश्न. वाटेल तसे विचारतात भडकावून सोडतात
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 6 месяцев назад
जरांगेना मिडिया वाले भंडावून सोडतात त्यांच्या शरीरात काही उरले नाही मेंदूला रक्तपुरवठा होत नसावा सहा महिने सरळ पोटात अन्न नाही
@tejasbandivadekar891
@tejasbandivadekar891 6 месяцев назад
ब्राम्हण समाजाला नाव ठेवण्याऐवजी आपली प्रगती कशी होईन मेहनत करून ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
@Pm1Dec
@Pm1Dec 6 месяцев назад
महारष्ट्र भारत चालविण्यासाठी बुध्दी पाहिजेत सरांगे तुझ्या सारखे नी महारष्ट्र ची वाट लावली
@appasahebumaranikar3073
@appasahebumaranikar3073 6 месяцев назад
खुप चांगली चर्चा आहे .आरक्षणापेछा युवावर्ग चांगली गुणवत्ता कसा धारण करेल त्यांच्यात कौशल्य निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन झाले पाहिजे
@balasokhatal5280
@balasokhatal5280 6 месяцев назад
भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होणारच 🎉🎉🎉
@mallikarjunkinagi1992
@mallikarjunkinagi1992 6 месяцев назад
Hu❤
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 2 месяца назад
हो पुढील मुख्य मंत्री म्हणून आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब च बघायला आवडेल..
@aniltakli7191
@aniltakli7191 14 дней назад
खूप खूप चांगली आणि अभ्यासपूर्ण विवेचन ऐकायला मिळाले. बर्याच दिवसांनी पत्रकार श्री निरगुडकर सरांचे विचार ऐकायला मिळाले. श्री कुलकर्णी यांचे सडेतोड विचार तर मी नेहमीच ऐकतो. आज मात्र खरोखरच एक चांगली वैचारिक मेजवानी मिळाली. खूप बरे वाटले. श्री कुलकर्णी व श्री निरगुडकर सरांचे अभिनंदन.
@meghajoshi3459
@meghajoshi3459 6 месяцев назад
हेकट जरांगेना सरकारने आता सोडू नये. ब्राह्मण समाजाची प्रगती यांचं6a डोळ्यात खुपते
@rohidasmetkari3306
@rohidasmetkari3306 Месяц назад
निरगुडे सर चांगले विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
@DeshpremiP
@DeshpremiP 6 месяцев назад
जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल राजवटीत स्वराज्य निर्माण केले, त्याचीच पुनरावृत्ती देवेंद्रजींनी केली. याच कारणास्तव देवेंद्रजी निशाण्यावर. 🙏 माणसाच्या बोलीभाषेवर त्याची लायकी समजते.
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस मदधे ताकद आहे महाराष्ट्र ला पुढे घेवुन जावु शकतो येवढी ताकद आहे.
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 6 месяцев назад
निरगुडकर साहेब, तो असंस्कृत जरांगे सोडा, परंतु फक्त आणि फक्त टीका करून आपलं राजकीय दुकान जोरात चालविणारे राजकारणी आज आहेत त्यांचं काय करायचं?
@sajovan
@sajovan 6 месяцев назад
Dr Nirgudkar, we need people like you who are literate, and analyse the situation so correctly and provide advice. Thank you Sushil for arranging this video.
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r 6 месяцев назад
अतिशय सुंदर विश्लेषण सर, श्री उदय निरगुडकर सरांना खूप दिवसांनी एकल धन्यवाद सर
@DGV1972
@DGV1972 6 месяцев назад
अगदी नीरस, पांचट, मुलाखत...जरांग्याला त्याला समजेल त्याच भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे ...इथे जरांगे हा कोणी सुशिक्षीत, विचारवंत, विवेकबुद्धीचा मनुष्य आहे असे गृहीत धरून समजावणी च्या भाषेत मुलाखत घेतली गेली आहे...
@amolparate9221
@amolparate9221 6 месяцев назад
जरांगे ने फक्त फडणवीसांचा अवमान नाही केलाय. त्याने उच्च संविधानीक पदाचा आणि एक जातीचा पण केलाय. विरोधी पक्षातील एकाही आमदार वा नेत्याने जरांगे च्या भाषेचा साधा निषेध केला नाही.
@anilghodke3865
@anilghodke3865 6 месяцев назад
सुंदर विचार
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
1 नंबर सुसंस्कृत राजकारणी सर्व गुण संपन्न b j p चे नेतृत्व देवेंद्र जी हो हो देवेंद्र जी च
@masajinarake8435
@masajinarake8435 Месяц назад
मी मराठा आहे पण देवेंद्र फडणवीस यांना बोलल्यानंतर मला फार वाईट वाटते जो माणूस मराठ्यांच्या साठी काहीतरी करतोय त्याच्याच विरोध बोलतात याचा आश्चर्य वाटतंय
@ananttambe8267
@ananttambe8267 6 месяцев назад
श्री कुलकर्णी सर व श्री निरगुडकर सर मी बर्‍याच वेळा वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सारख्या जेष्ठ पत्रकारांना विनंती करत आलोय की आपण सर्व सम विचारी लोकांनी एकत्र येऊन एक वर्तमानपत्र सुरू करावे हि नम्र विनंती. मी गेली कैक वर्षे वर्तमानपत्र वाचण बंद केलय.
@pratimaroplekar3120
@pratimaroplekar3120 6 месяцев назад
योग्य शब्द, संयमित आणि अचूक विश्लेषण
@pratapshelke4311
@pratapshelke4311 6 месяцев назад
लढा गरजवंत मराठ्यांचा मग सरसकट आरक्षणाची मागणी कशासाठी?
@NishadKelkar
@NishadKelkar 6 месяцев назад
uttam prashna....
@sunilkadam8280
@sunilkadam8280 Месяц назад
मला वाटत देवंद्रिंजींच्या बुध्दिमत्ता आणि कौशल्याचा वापर करून हे आरक्षण मिळावे अशी ही रणनिति असावी.
@umakantkamde318
@umakantkamde318 6 месяцев назад
आम्ही मराठा पण जरांगे पाटील मानसिक रुग्ण
@arunjoshi6513
@arunjoshi6513 6 месяцев назад
एकदम वस्तुनिष्ठ विश्लेषनामुळे प्रश्नाची उकल छान झाली.परंतू सत्याचा अभ्यास न करता मराठा समाज जो सर्वसमावेषक आहे तो क्षणिक भडकपणाच्या मागे लागतो हे क्लेशदायक आहे.
@pramodpawle9968
@pramodpawle9968 6 месяцев назад
ऊदयजी मला तुमच विश्लेषण अतीशय आवडले.खोलवर विचार,योग्य शब्दपेरणी,व कोणाचही नाव न घेता थेट मांडलेला मुद्दा मला खुपच आवडला.मी तुम्हाला तुम्ही चॅनलवर असल्यापासुन पहातोय,ऐकतोय.आता तुम्ही खुपच प्रगल्भ झालात.खर म्हणजे सरकारने आपल्या बुध्दीमत्तेचा ऊपयोग करुन घेतला पाहीजे.खुप मोठ पद तुम्हाला मिळाल पाहीजे.कीवां सरकारने दिल पाहीजे.असो.सुशीलजी तुम्ही खरे रत्नपारखी आहात.सलाम तुम्हाला ही.
@nanduparkar2074
@nanduparkar2074 6 дней назад
मा.निगूडकर साहेब नमस्कार मी नंदू पारकर (सेंचुरीमिल कामगार एकता मंच,अध्यक्ष) मराठा आरक्षणाच्या बाबतची आपली प्रतिक्रिया फारच चांगली आहे.आवडली
@bhusmang2
@bhusmang2 6 месяцев назад
एकदम सुंदर विश्लेषण 🌷 आणि पुढील पिढीचे भविष्य ठरविणारे विवेचन या डिबेट मध्ये सांगण्यात आले आहे.धन्यवाद सुशिल जी/ डा.उदय निरगुडक जी.🙏
@sundharaokokate7777
@sundharaokokate7777 6 месяцев назад
योग्य निरगुडकर साहाबान सर्वकस विवेचन काल हि सत्य परस्थिती मराठा तरूणा पर्यःत पोहचन्या ची गरज आहे तुझ आहे तुझ पाशी परी तु जागा चुकलासी हे शेवटी सत्य ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी मराठवाडा
@matrixmind76
@matrixmind76 6 месяцев назад
लवकरच आपल्याला दिसेल …. तंतरलेली सराटी 😂😂😂
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 6 месяцев назад
धन्यवाद उदयजी.खूप छान विश्लेषण. मराठा तरूण पिढिने याचा विचार केला पाहिजे. हे व अशी विचारसरणी त्यांचे पर्यंत पोहचलि पाहिजेत.
@shevajipatil7022
@shevajipatil7022 6 месяцев назад
आमिर पन फडणवीस साहेबराव बरोबर
@pradeepsalunke8418
@pradeepsalunke8418 6 месяцев назад
Farmer's agitation and jarange Patil 's agitation has one common factor, never-ending demands
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 6 месяцев назад
अतिशय मार्मिक आणि मुद्देसूद विश्लेषण.
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 6 месяцев назад
महाराष्ट्रातल्या सर्व जनतेपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत...
@satishpathak1815
@satishpathak1815 6 месяцев назад
100% शुद्ध पत्रकारिता, धन्यवाद सर 🙏
@avinashgandhe2845
@avinashgandhe2845 Месяц назад
Excellent & very informative interview of Great, Respected Dr. Uday Nirgudkar. Thank you dear Sushil ji for sharing this valuable episode.
@ganeshwani2725
@ganeshwani2725 6 месяцев назад
सुशीलजी खूपच छान लेख, देवेंद्र फडणवीस याच्यावर टिका हेतुपुरस्सर
@sumukhbhatye2579
@sumukhbhatye2579 Месяц назад
सुंदर विस्लेषण.... देवेंद्रजी सारख्या अभ्यासू नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज.... धन्यवाद.. सुशिलजी
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 6 месяцев назад
जरांगे यांचं मराठा आंदोलन हेच दडपशाही करणारं आहे.
@yashashreeathavale7135
@yashashreeathavale7135 6 месяцев назад
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद सुशीलजी आणि उदय निरगुडकरजी
@dinkarzade4471
@dinkarzade4471 6 месяцев назад
परखड िश्लेषण....मी एक मराठा आहे,तुमचे विचार आवडले
@sudhirshinde1391
@sudhirshinde1391 6 месяцев назад
सगळ्या समाजाने एकत्र येऊन आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
@ShripadLikhite
@ShripadLikhite 6 месяцев назад
Brahmins is the only community in Maharashtra who is helpless, unorganised, demoralised, defanged, as well as extremely self cantered. As a result anyone says anything about Brahmins & people of that community and get away with it without any fears of backlash.
@remidsouza5212
@remidsouza5212 6 месяцев назад
Brahmin cha DNA kadhihi badlu shakat nahi, lakshat asu dya Brahmin ha Brahmin rahnaar. Jagala, deahala, rajyala disha tech denaar, hich tar kamaal aahe. Purvajani je avgat kele aahe tyache fayde Brahmin la zarur milnaar. Fadanvis ektach nahi Jo uttam administration kartat. Chatrapati Shivaji Maharaja agodar suddha Brahminani uttam administration kele Deshachya kritek rajyala. Tenali Raman, Birbal, Bajirao bhat, Nana fadanvis ase kritek aahet. Brahmana mule Desh ha 80-85% Hindu astitvaat aahet , nahitar pudhche kai te tumhi samza. Haa 100 Brahmin madhye 2-3 Brahmin badnaam asu shaktat. Shevti manushya jaat aahe lobh, massar, aakanksha asanaarach
@anantzalte7377
@anantzalte7377 Месяц назад
सध्यातरी मराठा समाज नेतृत्व हिन झाला आहे चांगले वाईट तसेच आपले हित कोण अहित करीत आहे याचा सारसार विचार हिन झाला आहे
@akashdairy1
@akashdairy1 6 месяцев назад
साहेब खूप चांगले विश्लेषण वास्तव समोर मांडले मी ही मराठा आहे सर्व मराठा बांधव आरक्षणाच्या बाजूने आहेत परंतू जरागे यांच्यावर विश्वास नाही त्यांचे विचार आचरण हे मराठा समाजाची प्रतिष्ठा पत समा जावारील विश्वास धुळीस मिळविला जात आहे सर्व मराठा समाज जरांगे याच्या मागे नाही विचारी कर्तूवंवान स्वाभिमानी अभ्यासू मेहनती कस्टकरी सर्व समाज मा फडणवीस साहेबाच्या मागे ठामपणे उभा आहे
@arvindmore18
@arvindmore18 6 месяцев назад
Sushil ji, you know I am diehard fan of yours and Bramhins too ... and off course Devendra ji one of them. Ignore chirkut😂
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
There is nothing any word like brahmins exists in the world, the real word is Brahman so say Brahman. So edit your comment & change it to Brahman.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 6 месяцев назад
Yes,Instead of Blaming Bramhins,Try to learn from them.I am OBC I compited with them from my education days & also in Govt survice & I excelled over them.There was Bramhins to compete & so today I grown with excellence.
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@rajendrawandhare9114 as I have already said earlier here, there is nothing any so-called word like brahmins nowhere exists in the whole world. The real word is "Brahman" so say the same word Brahman.. otherwise say mirittas, rijiputas-dallits, jittas
@raseshwarichonkar5513
@raseshwarichonkar5513 6 месяцев назад
Excellent interview
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 6 месяцев назад
Obc interview
@CallMeJustKK
@CallMeJustKK 6 месяцев назад
I'm from Maratha Community & I do not support Jarange. I also do not support reservation for any cast or community or religion. Reservation should be given only on basis of economic status. Only poor & need should get benefit of reservation. I am observing Devendra Fadvanis ji political career since he was opposition leader in Maharashtra Assembly & as per my understanding Devendra ii is excellent & visionary political leader. He can not only give valuable contribution to Maharashtra's progress but also to make Bharat developed nation.
@anilrasal4535
@anilrasal4535 6 месяцев назад
You are absolutely right. All economical backward people irrespective of cast/ realision should be given preference in jobs & education...
@vijaybodhe3679
@vijaybodhe3679 6 месяцев назад
🙏👍
@VijayPatil-og6ls
@VijayPatil-og6ls 6 месяцев назад
You are right 👍
@sudhabhave4630
@sudhabhave4630 6 месяцев назад
तुमच्यासारखे कित्येक सूज्ञ मराठा लोक हे जाणतात.
@CallMeJustKK
@CallMeJustKK 6 месяцев назад
@@sudhabhave4630 माझ्या मते ९०% ते ९५ मराठा सुज्ञच आहेत. बाकीचे गरीब परिस्थितीने ग्रासलेले आहेत. शेती आता पोट भरू शकत नाही & घर चालवू शकत नाही. त्यामुळे ग्रासलेले लोक जो कोणी आरक्षण साठी उठेल त्याला सपोर्ट करत आहेत. समाजाने असल्या गरीब बांधव बघिनीची दुःख समजवून घेतले पाहिजे. मराठा समाजाचे नाही तर सर्व गरीब परिठीठी असलेल्या लोकांचे समजले पाहिजे. त्यामुळे फक्त गरीब लोकांनाच आरक्षण दिले पाहिजे. एक संगाचे आहे मला... छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा ही जात जरीनासाली तरी आख्या महाराष्ट्रातल्या स्वराज्याच्या सैनिकांना मराठा (मरहट्टा) मानले जायचे. आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यामुळे जातीत जातीत भेद मनाने सोडले पाहिजे ...
@ANANDDESHPANDE-sh4sj
@ANANDDESHPANDE-sh4sj 6 месяцев назад
Maharashtra was पुरोगामी up to independence. But after independence जातीयवाद started creeping in, done by people running the government and now it on the peak. Mr Fadanvis is a learned politician without any allegation of भ्रष्टाचार and run the government very successfully, so only he is targeted only being a brahmin. Surprisingly not a politician from opposition criticized it.
@brahmanandghugare4052
@brahmanandghugare4052 6 месяцев назад
अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण चर्चा
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांनी आमची राजकीय प्रतिमा धूसर केली ,आमचा पक्ष बुडवला,मग त्याला तसे कसे सोडणार?
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 6 месяцев назад
Tumchi rajkiya pratima tumhi jarange sarkha Manus nivdun dhusar keli. Neta mhnun kahihi bolnar tar lok aiknar ka? Maratha Samaj garib ahe pan susanskrut sanskari ahe. May bahini chi abru vachavnara ahe. Ashyancha neta hushar pahije. Shivya tar lahan porga pan deu shaktay
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 6 месяцев назад
अत्यंत सुंदर चर्चा .. दोघांचं अभिनंदन.. आणि धन्यवाद सुद्धा..
@marutimurkute5256
@marutimurkute5256 6 месяцев назад
बरोबर आहे सर आपले मत ❤
@pratimavaishnav8045
@pratimavaishnav8045 6 месяцев назад
अतिशय सुंदर चर्चा. सर्वानीच पहायला हवी धन्यवाद सर 🙏
@vithalbane6060
@vithalbane6060 6 месяцев назад
जाणत्याची संगती धरावी। जाणत्याची सेवा करावी। जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी। हळुहळू।। 🙏(संत वाणी)🙏
@shrirangjadhav2230
@shrirangjadhav2230 6 месяцев назад
धन्यवाद , खूप उच्च विचार व मूळ प्रश्न कसा सोडवला जावू शकतो याचे छान मार्गंदर्शन अशी चर्चासत्रे टीव्ही वर होत नाहीत यांची खंत वाटते
@achyutpuri8123
@achyutpuri8123 18 дней назад
YES 👍 JAY SRIRAM JAY HIND SIR JI.. GREAT JOB 👍💯 TUM JIO HAJARO SAL HAPPY JAY HIND SIR JI
@sandeepInamdar-qr7mv
@sandeepInamdar-qr7mv 6 месяцев назад
तुमचे नेते, तुमची जमिन, तुमचे धंदे आम्ही कधीच काबीज केले आहे
@rajendramuley8404
@rajendramuley8404 17 дней назад
मुलगी मुख्यमंत्री कधीच होणार नाही कितीही जरांगेला भुकायला लावलं तरी पण
@rajendramuley8404
@rajendramuley8404 17 дней назад
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस हे वरदान आहे
@shrikrishnadahale1905
@shrikrishnadahale1905 6 месяцев назад
अप्रतिम संवाद.
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 6 месяцев назад
The conversation with doctor was just as expected, well rounded and articulate! 👏🏼👏🏼👏🏼 Those who mean to learn have a lot to learn from it !
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 16 дней назад
सरकार कुणाचे आहे फडणवीस ऐकत नसतील तर राजीनामा दया,मागा का मागत नाही ज.पाटील.
@milindpansare150
@milindpansare150 6 месяцев назад
It was a treat listening to Dr Uday. I have been appreciating him right from Z24 taas days. Point of Political reservation thru mandal framework is well articulated.
@dilipmulay2031
@dilipmulay2031 Месяц назад
Chan visleshan abhaspurn vivechan
@RameshJadhav-pe8sl
@RameshJadhav-pe8sl 19 дней назад
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.
@avikshitrane882
@avikshitrane882 6 месяцев назад
काकांनी मराठी माणुस, मराठी अस्मिता, मराठ्यांचा इतिहास, मराठी संस्कृती, ची IZ केली.
@pournimadhotre8550
@pournimadhotre8550 6 месяцев назад
फारच सुंदर विश्लेषण... वाईट एवढंच वाटतंय की खूपच कमी लोकं असे व्हिडियो ऐकतात आणि शेअर करतात.
Далее
Dr Uday Nirgudkar | Early days, Career and Swayam Talks
38:02