Тёмный

देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती |संपूर्ण कीर्तन| परम पूज्य जंगले महाराज शास्त्री |मधुकर धोंगडे 

Naam Vaibhav Festival
Подписаться 52 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

#kirtandarbar
#कीर्तन #वारकरी #वारकरीचाली
#नामवैभवमहोत्सव #२०१९
#janglemaharajshastri
Kirtankar -Jangle Maharaj Shastri
( Pundalik Maharaj Jangle Shastri )
Pakhawaj - Madhukar Dhongade
कीर्तन : परम पूज्य जंगले महाराज शास्त्री
पखवाज - मधुकर धोंगडे
गायक- सोमनाथजी साठे ,मधुकर केणी
तुषार शिंदे ,विठ्ठल महाराज ,विकास महाराज
देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती ।।
ऐसे आवडते मना । देवा पुरवावी वासना ।।
हरिजनांसी (संतजनासवे) भेटी । न हो अंगसंगे तुटी ।।
तुका म्हणे जिणे । भले संतसंघष्टणे ।।
==================
तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात की हे देवा मला त्यांचीच संगत घडू देत ज्यांच्या चित्तात सदैव देव वास करतो, ज्यांच्या कंठी सदैव हरिचेच नाव असते. ते म्हणतात हे देवा माझ्या मनाला अशीच लोकं आवडतात आणि अशांच्या संगतीची माझ्या मनात वासना उत्पन्न झाली आहे आणि माझी ही वासना तू पुरवावी अशी माझी इच्छा आहे. ते म्हणतात हे नारायणा हरिजनांशी माझी भेट व्हावी आणि त्यांच्या संगतीत मला राहता यावे किंबहुना त्यांचा संग कधीच तुटू नये, तो अखंड असावा असेच माझ्या मनाला वाटते.
तुकोबाराय म्हणतात हे देवा संतांच्या संगतीत राहणे किंबहुना त्यांच्याच संगतीत जीवन व्यतीत करणे हेच मला आता भाग्याचे आणि मोलाचे वाटते. ते म्हणतात जगण्यासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी आता मला हेच उचित आहे असे वाटते.
• ऐका महिमा आवडीची |#कीर... -- ऐका महिमा आवडीची |#कीर्तन |परम पूज्य हभप जंगले महाराज शास्त्री
• गाथामुर्थी रामभाऊ राऊत... -- गाथामुर्थी रामभाऊ राऊत महाराज |
परम पूज्य श्रीगुरू जयवंत महाराज बोधले अप्रतिम कीर्तने खालील प्रमाणे
• परम पूज्य श्रीगुरु हभप... -कीर्तन चांग कीर्तन चांग ।
• परम पूज्य श्रीगुरु हभप... - उपजोनिया पुढती येवू | काला खावू दहीभात
• परम पूज्य श्रीगुरु हभप... - गोकुळीच्या सुखा
• परम पूज्य श्रीगुरु हभप... - जाणे भक्तीचा जिव्हाळा |
• परम पूज्य श्रीगुरू जयव... -- सदा नाम घोष करुं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान
परम पूज्य ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकरअप्रतिम कीर्तने 👇👇👇👇
• परम पूज्य हभप.श्रीगुरु... 👈 याल तरी यारे
• परम पूज्य हभप.श्रीगुरु...
• परम पूज्य श्रीगुरू चैत... माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी
• परम पूज्य हभप.श्रीगुरु... 👈 मोक्ष पद तुच्छ
• परम पूज्य हभप.श्रीगुरु... 👈 शिंके लांबविले
• परम पूज्य हभप.श्रीगुरु...
Marathi Bhaktigeet
#Pandharpur Yatra
Marathi Bhajan
Vitthal Song
#Abhang
#Vitthal
#God
Marathi Bhajan
Vitthal Bhajan
#अभंग
Abhang Marathi
कान तृप्त करणारा आवाज
हृदयाला स्पर्श करणारा आवाज
#marathiclassicalbhajan
#kokansaunskruti
#warkaribhajan
#bhimsenjoshi
#jitendraabhisheki
#marathibhaktigeet
#marathibhaktigeete
#indurikarmaharaj
#shastriyamarathibhajan
#malvanibhajan
#kolhapur
#bhajanparampara
#mauli
#murali
#basari
#flute
#tabla
#pakhawaj
#pasaydan
#पसायदान
#माऊली
#संतज्ञानेश्वरमहाराज
#संततुकाराममहाराज
#पुंडलिक #महाराज
#देवा
#पासायदानाचाअर्थ
#अर्थ
#मालवनिभजन
#kokanbhajan
#ज्ञानाई
#madhukardhongade
#surajgondhali
#sagarpatokar
#malvan
#mandali
#मंडळ
#नामवैभव
#नामदेवमहाराज
#महाराज
#चैतन्यमहाराजदेगलूरकर
#चैतन्यदेगलूरकर
#श्रीगुरु
shreeguru
सुपसिद्ध कीर्तनकरांची नावे
जयवंत महाराहज बोधले कीर्तन
ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन ! Namdev Maharaj Shastri
संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड)कीर्तन :-अभंग-बाबा अहंकार निशी घनदाट-संत नामदेव महाराज
संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर कीर्तन
इंदूरीकर महाराज कीर्तन 2021
रामराव महाराज ढोक किर्तन
चैतन्य महाराज किर्तन
chaitanya maharaj deglurkar kalyache kirtan
marathi kirtan chaitanya maharaj deglurkar
#श्रीगुरू_चैतन्य_महाराज_देगलूरकर
chaitanya maharaj deglurkar official
chaitanya maharaj deglurkar amrutanubhav
dhunda maharaj deglurkar kirtan
#tabla #ustad #zakirhussain #ustadfazalqreshi
#tabla #music #indianclassicalmusic #musician

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 62   
@SunilPatil-yw6yd
@SunilPatil-yw6yd 5 месяцев назад
माऊली चे, शब्द कानावर गोड पडले जय हरी
@दामोधरथोराम
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप जगंलेमहाराजचरणी साष्टांग दंडवत
@suhasgurav9891
@suhasgurav9891 3 года назад
अतिशय सखोल चिंतन माऊली 🙏🙏🚩🚩
@ShivajiSabkal
@ShivajiSabkal 2 месяца назад
सद्गुरू अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@abasahebwaghmare5951
@abasahebwaghmare5951 3 года назад
खुप गोड चिंतन महाराज.
@OmkarMugutkar
@OmkarMugutkar Год назад
जय माऊली आपुल्या चरणी दंडवत, आपुल्या वाणीला त्रिवार वंदन. 🙏🙏🙏🌸🌸🌸न. मुगूटकर शहापूर ता. अंबड.
@SunilPatil-yw6yd
@SunilPatil-yw6yd 5 месяцев назад
महाराज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला पाठवा जय हरी
@dagubaichaudhari8305
@dagubaichaudhari8305 Год назад
खूपच छान किर्तन सांगितलं महाराज कुसंगती टाळावे लागते विसंगती भोगावे लागते सत्संगती करावी लागते खूपच खोल चिंतन सांगितलं महाराज मनापासून आवडले आम्ही जळगाव जिल्हा नशिराबाद येथून ऐकले माऊली जय जय राम कृष्ण हरी महाराज खूपच सुंदर चिंतन होते महाराज
@dagubaichaudhari8305
@dagubaichaudhari8305 Год назад
साष्टांग दंडवत माऊली
@amitpatil6674
@amitpatil6674 3 года назад
माउली महाराजांचा नंबर असेल तर पाठवा
@pramoddisale5929
@pramoddisale5929 3 года назад
9767272838
@pramoddisale5929
@pramoddisale5929 3 года назад
आतिशय सुंदर
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 3 года назад
गुरूवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम.खूप खूप गोड चिंतन.
@supriyajadhav8309
@supriyajadhav8309 7 месяцев назад
कीर्तनाचे पैसे फार घेतात तेच वाईट आहे
@balkushanpankhade479
@balkushanpankhade479 2 года назад
कोल्हापूर गुरु जीचे चिंतन ऐकलं साष्टांग दंडवत शास्त्री महाराज
@jagannathkalje7854
@jagannathkalje7854 2 года назад
जय जय रामकृष्ण हरी महाराज खुप सुंदर! किर्तन आहे
@gahininathlande6502
@gahininathlande6502 8 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कुठे मिळेल (आळंदी, पंढरपूरला मिळेल का) कृपा करून सांगावे ,🙏🙏🙏
@laxmannigade6373
@laxmannigade6373 8 месяцев назад
दत्तबुक डेपो आळंदी व महारांनकडे मिळेल
@shivajikandalkar6904
@shivajikandalkar6904 3 года назад
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@dr.babasahebd.pujari.patta9773
@dr.babasahebd.pujari.patta9773 3 года назад
खूप खूप छान सेवा. धन्यवाद महाराज.
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
💐🙏
@narayansarode6416
@narayansarode6416 2 года назад
Khup God Chintan.
@pravinawchar7230
@pravinawchar7230 3 года назад
Ramkrishna Hari Maharaj 🙏🙏
@sambhajiparit2327
@sambhajiparit2327 3 года назад
राम कृष्ण हरी महाराज 👌👌💐💐👏👏👏👌👍🌹🌹🌹🌹💐💐
@sureshnikam4198
@sureshnikam4198 3 года назад
सुंदर
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
🎶💐🙏
@vaibhavkadu5318
@vaibhavkadu5318 3 года назад
🙏💐
@jalindarneharkar6263
@jalindarneharkar6263 3 года назад
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
@ramkaygude6015
@ramkaygude6015 3 года назад
राम कृष्ण हरी
@vitthalraokatkar886
@vitthalraokatkar886 3 года назад
Very nice kirtan
@rameshkulkarni4034
@rameshkulkarni4034 3 года назад
छान
@suniltodkar1752
@suniltodkar1752 3 года назад
Ram Krishna Hari
@dhyandevharwane37
@dhyandevharwane37 Год назад
गोड चिंतनाचा आनंद आहे निर्भिड सत्य दर्शन आनंद आहे धन्यवाद
@MissionNavodayaAcademyJalna
@MissionNavodayaAcademyJalna 2 года назад
खुप सुंदर चिंतन महाराज.. महाराजांना भेटण्याची इच्छा आहे...कोणी पत्ता सांगेल का?
@dnyandeogaikar5852
@dnyandeogaikar5852 2 года назад
श्री क्षेत्र डोंगरगण, अहमदनगर जवळ. जय हरि विठ्ठल...
@rajendrabhujbal4744
@rajendrabhujbal4744 3 года назад
रामकृष्णहरि
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
💐🙏
@krishnamugase4607
@krishnamugase4607 Год назад
जय हरी माऊली सर्वांना....🙏🙏🚩🚩
@govindlaxmanrao9011
@govindlaxmanrao9011 Год назад
खूपच गोड चिंतन बाबा🙏🏻🚩
@vaishnvijadhav1867
@vaishnvijadhav1867 3 года назад
फडडडडजछ
@arjundhobale1716
@arjundhobale1716 10 месяцев назад
दंडवत❤ दंडापरी🎉
@krishnamugase4607
@krishnamugase4607 Год назад
🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️🏵️
@KiranPatil-sz6sq
@KiranPatil-sz6sq 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
💐🎶🙏
@KiranPatil-sz6sq
@KiranPatil-sz6sq 3 года назад
🙏🏻
@jalandarchaudhari2738
@jalandarchaudhari2738 3 года назад
.किर्त्?न
@omkardude8770
@omkardude8770 3 года назад
श्रीगुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🚩
@kothuledatta8333
@kothuledatta8333 3 года назад
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा 👏👏🚩🚩
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
💐🙏
@sopanthorve3191
@sopanthorve3191 3 года назад
Ram Krishna Hari Khoob Sundar
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
💐🙏
@rajendrapathare1643
@rajendrapathare1643 3 года назад
खुप छान चिरंतन महाराज धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि 🙏👌👏
@kothuledatta8333
@kothuledatta8333 3 года назад
असे सखोल चिंतन श्रवणसुख वेगळाच आनंद होतो 👏👏🚩रामकृष्णहरी महाराज
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 3 года назад
🙏💐🎶
@madhukarwahurwagh9244
@madhukarwahurwagh9244 3 года назад
सु संगती सदा घडो. पाडूंरगाचरणी प्रार्थना.
@nehakathole2945
@nehakathole2945 2 года назад
खूपच सुंदर माऊली सस्नेह प्रणाम माऊलीला
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 2 года назад
💐🙏
@naamvaibhavfestival9322
@naamvaibhavfestival9322 2 года назад
💐🙏
Далее
Как снимали мой клип POLI - Котик
00:37
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 260 тыс.
МАЛОЙ ГАИШНИК
00:35
Просмотров 383 тыс.