त्या वेळीस ची जनता फार हुशार होती त्यांना माहीत होते आपल्या माणसाला सारखी सारखी संधी दिली म्हणून ते दोनी पण नेते मुख्यमंत्री होऊ शकले. आन आज एक दोन वेळेस आमदार झाले की लगेच म्हणतो नाही लई मजला आहे याला पाडाव लागते.अशी नवीन पिढी आहे.
काय हो पत्रकारिता? काय हिशोब चुकता केला? निलंगेकर चे वारस जर कुचकामी असले तर काय करणार परत त्यांना कशी उमेदवारी देणार? बाकी कार्यकर्ते काय फक्त मागे मागे फिरयच काय? बाकी विकास काय झाला CM निलंगा चे असून?
अशोकारावं दोघे एक होणे काळाची गरज आहे. कारण. तुमच्या वडिलांने कधी औषसात. एक रुपया मागितला नही गरीब गोराणा सांभाळले. कूनकडून एक रुपया ना घेता नावकरी लावले. आम्हाला अभिमान आहे. बँड करू नका त्यान्च्या घरात दोन टिकटे तुमच्या वडील इमानदार होते. यां बद्दल. मी b j पा असुन सुद्धा. तुमच्या घराण्याबदल मला अभिमान आहे. जयां माणसाला तिकीट मिळाले त्याचे वडील माझे सतीश बापू साळुंखे हा माझा कार्यकर्ता आहे. मी मराठा तो ही बी जे पी कार्यकर्ता आहे. धन्यवाद अशोक रावजी. हा. माझा सल्ला आहे. घर एक राहील हे बघा कंग्रेस हधपार होणार आहे. स्वतःचचे घर सांभाळा.