Тёмный

देशी कोंबडी अंड्यांवर कशी बसवावी | गावरान कोंबडी पालन व्यवसाय 

Bhakti Agro Farm
Подписаться 19 тыс.
Просмотров 76 тыс.
50% 1

: OFFICIAL TAGS : #गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवावी #BhaktiAgroFarm #कुकुटपालन #मॉडर्नफार्मिंग #देशीमुर्गीपालन #Henfarming #मुक्तसंचार #गावठी_कोंबडी #मुक्त_संचार_कुकुट_पालन#desi_poultry_farm #deshi_kombadi_palan #desimurgifarm #desimurgifarming #desimurgi #marathi
कोंबडी अंड्यांवर कशी बसवावी व आपल्या कडून कोणत्या चुका घडतात. गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवावी याची संपूर्ण माहिती. देशी कोंबडी पासून अंडे कसे ऊबवावे याची माहिती या व्हीडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा.
========================================
==============
Make sure not to miss a single video from भक्ती अ‍ॅग्रो फार्म ! Click here to 🔔 Subscribe for more tips just like this : bhaktifarm.pag...
========================================
==============
CHANNEL DESCRIPTION :
www.youtube.co...
🎬 Most Popular Upload : bhaktifarm.pag...
🎬 Most Recent Upload : bhaktifarm.pag...
========================================
==============
: SOCIAL LINKS :
👥 - FACEBOOK: / bhaktiagrofarmofficial
📸 -IG: / lokhandewaghamare
🐦 - TWITTER : / bhkatiagrofarm
========================================
==============
Our channel topic related to Gavran kombadi palan, Poultry farming, Gavran poultry farm, maharashtra, Poultry farming business plan, कोंबडी पालन व्यवसाय माहिती, कोंबडी पालन कसे करावे, कोंबडी पालन अनुदान, kukut palan vyavsay, gavran kukut palan yojana maharashtra online form 2022, kukut palan business kukut palan in marathi, gavran poultry farming, poultry farm business plan in marathi, And poultry farming egg production. So please watch full video.
========================================
==============

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@आबासाहेबबोराडे-ण2ण
नमस्कार ताई माझ्या प्रश्नाचे एकदम बिनधास्त सत्य माहीती दिली.त्याबद्ल खूप खूप धन्यवाद.
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
धन्यवाद दादा🙏
@dilipthorat3947
@dilipthorat3947 4 дня назад
ताई खुप छान माहिती
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 3 дня назад
🙏🙏🙏
@maheshmane4267
@maheshmane4267 9 дней назад
धन्यवाद
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 9 дней назад
🙏
@babuface735
@babuface735 2 месяца назад
Ma'argadarshan Ta'ayee 🙏🏻💪🙏🏻
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 2 месяца назад
🙏🙏🙏
@dagdubharkad4069
@dagdubharkad4069 2 года назад
छान माहिती दिली ताई मुक्त कुकुटपालनासाठी कोणती उपयुक्त ठरतील त्यावर व्हिडिओ तयार केल्यास उपयुक्त ठरेल
@janardankurangale1648
@janardankurangale1648 2 года назад
Very good inf. Very good interest. Very good talent very good knowledge to serve to audience. Keennees and observation dedication kombadi palan work. Hats up to you being a village lady
@sanjaysuslade2305
@sanjaysuslade2305 Год назад
Very good
@roshangondchar1917
@roshangondchar1917 2 года назад
छान मार्गदर्शन केले
@yaswantgade7429
@yaswantgade7429 Год назад
Dhanyawad Tai
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@dnyaneshwardudhe2748
@dnyaneshwardudhe2748 2 года назад
खूप छान माहिती दिली,, धन्यवाद,,, आमचे नवीन गावरण कुकट पालन सुरु केलं
@NutanAgroFarm
@NutanAgroFarm 2 года назад
ताई लहान पिल्लांचे संगोपन व लसीकरण यावर व्हीडीओ बनवा.
@blackloveeegaming
@blackloveeegaming Год назад
खुप छान वीडियो बनवाता
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
धन्यवाद 🙏
@santoshmengde5061
@santoshmengde5061 Год назад
खुप छान आणि सोप्या शब्दात माहिती दिली ताई.
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@rajanimahajan7472
@rajanimahajan7472 Год назад
खुप छान माहिती.... धन्यवाद.....
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏🙏🙏
@PapumasureMore
@PapumasureMore Год назад
खुप छान माहिती दिली ताई. धन्यवाद
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@vijaysathe5302
@vijaysathe5302 2 года назад
Kombyanala Rog yevu naye ya sathi gavathi upay sango
@aartikunjir25-io4vd
@aartikunjir25-io4vd Год назад
Nice 👍👍👍👍👍👍👍
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
Thanks
@avirajdongare9761
@avirajdongare9761 Год назад
खुप छान ताईसाहेब
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
धन्यवाद
@vikasdandge7312
@vikasdandge7312 Год назад
Thanks you
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
Welcome
@vanitapatil7440
@vanitapatil7440 2 года назад
छान
@rameshpakhare7632
@rameshpakhare7632 Год назад
You are sincere in your work,god bless you.
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
Thank you! You too!
@kalsekara.r.4025
@kalsekara.r.4025 Год назад
Far chahan mahiti dili
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@megharajjadhav5913
@megharajjadhav5913 3 месяца назад
1mahinayche pakshi kitila deta. Mala have aahet
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 3 месяца назад
दिलेल्या नंबर वर फोन करा.
@santoshpatilspphotography8725
@santoshpatilspphotography8725 2 года назад
छान माहिती दिलीत ताई. लसीकरणाचा व्हिडिओ बनवा एक
@Ram-pf4ku
@Ram-pf4ku 3 месяца назад
ताई, तुम्ही आणि तुमचे मिस्टर बाहेर गेल्यावर फार्म आणि पक्षांवर लक्ष्य कोन देते??
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 2 месяца назад
माझी मुलं, आई, सासू सासरे असतात
@chopramkathane2424
@chopramkathane2424 Год назад
Tai kombadi ne ekda ande dyayala suruvat Keli tar darroj ande dete ka ani kadhiparyant det rahte
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
कोणत्या जातीची कोंबडी आहे?
@chopramkathane2424
@chopramkathane2424 Год назад
@@BhaktiAgroFarm shudh gavran
@adarshsoundwangi1394
@adarshsoundwangi1394 Год назад
खूप छान
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@sanjaysuslade2305
@sanjaysuslade2305 Год назад
Tai mazya kombdya 10 ..15divsani uthatat kshyamule
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
दिलेल्या नंबर वर फोन करा
@kunalgangurde1005
@kunalgangurde1005 2 года назад
खुप छान अनुभवी माहिती दिली मावशी मला 1000 मुक्त संचार गावरान कुक्कुट पालन करायचे आहे 30 गूँठे जागा आहे खर्च आणि नफा किती होईल वीडियो बनवा
@Creative_Gavwale
@Creative_Gavwale Год назад
Kombdyachya sed pashi sap yetat tya sathi ky krave
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
@shankarrajad6058
@shankarrajad6058 Год назад
👌🏻
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@sachinlashkar8002
@sachinlashkar8002 Год назад
ताई खुड कोंबडी कशी ओळाखवी या साठी व्हिडिओ बनवा plz
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
@shalansonwalkar4206
@shalansonwalkar4206 5 месяцев назад
ताई मी कोंबडी बसवली 18अंडी घातली 12पिलं निघाले बाकी अंड्यात मेलेलं (मुडदे ) निघाले असं कश्यामुळे झाले
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 5 месяцев назад
अस होत अंड्यांचा कवच अधिक मजबूत असू शकते, अंड्यात फॉस्पसर चे प्रमाण कमी असू शकते, अंडी लहान असले तर पिल्लू तयार होते पण ते पिल्लू कमजोर असते त्याला अंड्यातून बाहेर पडता येत नाही.
@shalansonwalkar4206
@shalansonwalkar4206 5 месяцев назад
धन्यवाद ताई 🙏🙏
@bhanudasdeokar1941
@bhanudasdeokar1941 2 года назад
Madam, very nice given information. My feture plan. I will start buisness.
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
All the best
@ashwinirespectgirl3176
@ashwinirespectgirl3176 10 месяцев назад
ताई मी दोन कोंबडी बसवले आहेत मग दोन ची पिल्ले एका कोंबडी मागे लावून आणि थुसरी कोंबडी परत बसवता येते का ओ प्लीज मला सांगा
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 10 месяцев назад
पिल्ले एका कोंबडीच्या मागे लावू शकता. पण दुसरी कोंबडी लगेच पुन्हा अंड्यांवर बसवून चालत नाही. शिवाय दोन्ही ची पिल्ले एकीच्या मागे लावताना थंडीचा विचार करा.
@ashwinirespectgirl3176
@ashwinirespectgirl3176 10 месяцев назад
@@BhaktiAgroFarm लगेच रिप्लाय दिल्या बद्दल आभारी आहे ताई आमच्या शेजारी ची काकु आहेत त्याची कोंबडी रवण वरच मेली मग माझी एक कोंबडी खुडुक आहे मला बसवायचीच होती पण त्यांनी अंडी मला दिलीत पण ते सगळे दिवस भरले होते भक्त चार दिवस बाकि होते आज अंडी आकलेत पिल्लानी म्हणजे टोचीने अंड फोडलय ,,,,,,,,आणि दुसरी आणि एक कोंबडी मी बसवले आहे ती पण चार दिवसात पिल्ली काढेल म्हणून मी विचार केला कि एका कोंबडी च्या मागे लावून जी कोबडी, चारच दिवस बसवली आहे तीला परत बसवावी पण तूमी नको बोलताय तर राहूदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwinirespectgirl3176
@ashwinirespectgirl3176 10 месяцев назад
दोघीची पिल्ले 22 आहेत
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 9 месяцев назад
👌
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 9 месяцев назад
🙏🙏🙏
@irafansayyad6206
@irafansayyad6206 Год назад
अहो ताई, आम्ही नि म गावरान जातीच्या कोंबडी ला अंड्यावर बसवू शकतो का? ती khud होईल का??
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
फक्त खुड कोंबडी आंड्यांवर बसवू शकतो
@jayashreeshingote1116
@jayashreeshingote1116 Год назад
ताई उन्हाळ्यात कोंबडी पिल्ले काढते का
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
काढते पण तिला हवेशीर ठिकाणी व तापमान 35 ते 37 डिग्री सेल्सिअस असेल अश्या ठिकाणी बसवावी.
@maheshmane4267
@maheshmane4267 9 дней назад
15 पिल्ले आहेत वॅक्सिंग द्यायचे आहे व किती रुपयाला बसते
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 9 дней назад
कोणते?
@anandpanse9446
@anandpanse9446 Год назад
पिल्लं किती दिवसांनी तयार होतात?
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
21 दिवस लागतात
@punamkhandare9952
@punamkhandare9952 2 года назад
Kombadi eka varshat kiti vela khuduk hote
@bhaktiagrofarmshorts
@bhaktiagrofarmshorts 2 года назад
अंड्यावर बसवली नाही तर प्रत्येक महिन्याला खुडूक होईल.
@amolmane9685
@amolmane9685 Год назад
ताई मला कोंबडया चा नाद खुप आहे पण पिले उभवतात हि छान 18 ते 20 पण पंख सोडुन काही पिले शिट येउण मरतात जगतच नाहीत काय कराव
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
@GaneshPise-ht4hn
@GaneshPise-ht4hn 7 месяцев назад
मॅडम आमची कोंबडी लहान अंडी देत असेल तर काय करावे
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 7 месяцев назад
कोंबडी अंडे लहान का घालते या बद्दल चा व्हिडिओ अपलोड केला आहे.
@surajwaghmare5205
@surajwaghmare5205 2 года назад
कोबडी अंड्या वर बसल्यावर अंडे खातात आमच्या घरची ताई येण्यावर उपाय सागा
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 2 года назад
तिला खाण्या पिण्यास कधी सोडता?
@surajdavari875
@surajdavari875 Год назад
दिवसातून किती वेळा कोंबडीला खायला सोडायचे
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
मुक्त संचारपद्धतीत कोंबडी दिवसभर बाहेरच असते.
@surajdavari875
@surajdavari875 Год назад
अंड्यावर बसविलेली कोंबडीला दिवसातून किती वेळा खायला सोडावे
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
पहिले अठरा दिवस रोज सकाळी सोडावी. नंतर एक दिवसाआड सोडावी.
@bharatbhavsar6686
@bharatbhavsar6686 2 года назад
बसल्यावर किती दिवसांनी सोडायची
@aaradhyafamilly1146
@aaradhyafamilly1146 Год назад
ताई कोंबडी दरोज दाना पाणी खायला सोडायची का 😊
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
हो.
@jayashreeekal5928
@jayashreeekal5928 2 года назад
ताई तुमच्या कडे कोंबड्या विकत मिळणारं का
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 2 года назад
जानेवारीत कोंबड्या मिळतील. पिल्ले हवी असतील तर कधीही मिळतील.
@sonalmotale3340
@sonalmotale3340 2 года назад
Rate sanga plz
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 2 года назад
call kara
@ravirathod2688
@ravirathod2688 2 года назад
मी पण अशाच पद्धतीनं बसवितो ताई मला पण अस ओबड धोबड नाही आवडत
@dastagirtashildar5577
@dastagirtashildar5577 6 месяцев назад
अंडी ताजिच आसन गरजेचं आहे काय, 8/10 दिवसापासून साठवलेली अंडी चालतात काय??
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 6 месяцев назад
व्हिडीओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
@ज्ञानेश्वरआगवणे
ताई माझ्या सतरा कोंबड्या आहे दोन महिने झाले आपुण पण खुड कोंबडीकशी ओळखावी ते ख स म जत नाही
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 10 месяцев назад
खुडुक कोंबडी कशी ओळखावी याचा व्हिडिओ पहा
@vitthalnikas8124
@vitthalnikas8124 Год назад
ताई आपण कोंबडी अंडेवर बसवले नंतर तिला खाण्यासाठी सोडतो तर ते अंडे ला हात लावला तर काही होत का?
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
नाही पण जास्त वेळ हातात घेऊ नये
@vitthalnikas8124
@vitthalnikas8124 Год назад
धन्यवाद ताई
@dastagirtashildar5577
@dastagirtashildar5577 6 месяцев назад
किती अंडी देऊन कोंबडी खुडूक होते
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 6 месяцев назад
12 ते 15
@YogeshBorse-ev7mi
@YogeshBorse-ev7mi 10 месяцев назад
ताई पिसे पडत आहेत काय करावे
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 10 месяцев назад
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
@जयश्रीशिंगगाडे
कोबडी बसवल्या वर तिला बायका ची शिवता शिवत चालत नसती का एमशी ची माझी आजी महणती शिवलयावर पिल काडत नाही हे खरे आहे का
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
फोन करा सकाळी दहा नंतर ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत
@karansalve738
@karansalve738 Год назад
७० कोंबड्या मध्ये किती कोंबडे असायला पाहिजे
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
सफल अंड्यांचे प्रमाण चागले हवे असल्यास 5 + 1 अस युनिट हव. पण स्टँडर्ड युनिट हे 10 + 1 अस असत.
@VighneshMandluskar
@VighneshMandluskar 9 месяцев назад
ताई कोंबडी 9 महिने झालेत आंड देत नाही आहे तर काय करायचं
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 9 месяцев назад
दिलेल्या नंबर वर फोन करा.
@dineshsalunke9627
@dineshsalunke9627 Год назад
हुशार आहेस ताई
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
🙏
@ajitgore3317
@ajitgore3317 2 года назад
दिदी तुमच्याकडे पिल्ले भेटतील का
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 2 года назад
हो
@amitkedari8460
@amitkedari8460 5 месяцев назад
खुडूक कोंबडी कशी ओळखायची
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 5 месяцев назад
व्हिडिओ बनविलेला आहे
@siddheshmali2375
@siddheshmali2375 Год назад
ताई मला कोंबडी बसून तीन दिवस झाले अडया चा बल हालतो आहे
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
सगळ्याच अंड्यांमधील बलक हलतो आहे का?
@tanujajoshi8780
@tanujajoshi8780 Год назад
कोंबडी कधी बसवायची रात्री की सकाळी
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
शक्यतो रात्रीच बसवावी
@buddhamratnaparkhe976
@buddhamratnaparkhe976 Год назад
कु ठ लया माहा मधे कोंबडी ला आंडे वर बसवाला पाहिजे मॅडम जरा सागा please
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
उन्हाळा सोडून इतर कोणत्याही सिजन मध्ये कोंबडी अंड्यावर बसवू शकता
@babuagare288
@babuagare288 10 месяцев назад
छान माहिती दिली. धन्यवाद
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 10 месяцев назад
धन्यवाद
@ujwalapatil7939
@ujwalapatil7939 Год назад
अंडी किती दिवसाची ठेवायची
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm Год назад
5 ते 6 दिवसांच्या आतील.
@ujwalapatil7939
@ujwalapatil7939 Год назад
@@BhaktiAgroFarm Thanks
Далее