डोळ्यात पाणी आले 😢 एखाद्या चित्रपटापेक्षाही अतिशय सुंदर देशभक्तीपर नाटिका दाखवली .सगळ्यांचे मनापासुन आभार....खूपच सुंदर...अप्रितंम.❤🎉🥰🌹🎉👏🤝💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद ❤
हम लोगों को तो जरा से वीडियो देखने के बाद ही आंसू आ जाता है पर जो आर्मी भैया है वह लोग हर हमेशा यह जिंदगी जी रहे हैं उसके परिवार वाले कैसे करते होंगे यह सोचकर बहुत घबराहट होती है
खरंच मुलांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खूप छान परफॉर्मन्स होता म्हणजे मी सुद्धा व्हिडिओ बघताना मलाही रडू आवरत नव्हते. मुलांच्या अँक्शन्सना आणि त्यांच्या कडून प्रँक्टीस करून घेतलेल्या शिक्षकांना त्रिवार वंदन आणि हँट्स आँफ