Тёмный

देहू दर्शन | DEHU DARSHAN 2024 | DEHU | SANT TUKARAM MAHARAJ | GATHA MANDIR | BHANDARA DONGAR | 

Paulvata पाऊलवाटा
Подписаться 244 тыс.
Просмотров 2,6 млн
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@ganeshkale0046
@ganeshkale0046 2 года назад
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज की जय 🌺🙏🌺
@Paulvata
@Paulvata Год назад
Jagatguru sant Tukaram Maharaj ki Jai 😊🙏
@anitajadhav1588
@anitajadhav1588 9 месяцев назад
खुपच छान माऊली 🙏🙏
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@bharatiandhale2020
@bharatiandhale2020 2 года назад
अजुन मी देहू बघितली नाही , पण तुमच्यामुळे माऊली पूर्ण देहुचे दर्शन झाले , खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब तुम्ही आमचे कौतुक केले.. या पुढेही असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🚩
@chayakadam5501
@chayakadam5501 2 года назад
खरच धन्यवाद
@m.g.m4729
@m.g.m4729 2 года назад
✨संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, यात तिळमात्र शंका नाही🙏🌺 याकरिता कितीतरी इंग्रजी भाषेतील असलेली गॅझेटियर उपलब्ध आहेत🙏 आपण तर मान्य करुच परंतु इंग्रजांनी हे स्वतः लिहून ठेवलंय हि बाब खूप महत्त्वाची आहे🤗 म्हणून भाविकांनी कुठलाही संकोच मनात ठेवू नका पांडुरंगाची🌺 तुकोबारायांची🌺 भक्ती करा, आपल्या वारकरी संप्रदाया विषयी निस्सीम श्रद्धा असू द्या यातच आपलं कल्याण 🤗🌺✨
@abhijeetmore8734
@abhijeetmore8734 2 года назад
अगदी बरोबर
@Paulvata
@Paulvata 2 года назад
ज्या मुद्द्यासाठी तुमच्याकडे संदर्भ आहेत. तसेच अजून बरेच आहेत जे दुसऱ्या बाजू साठी संदर्भ देतात. माझं मत आहे कि प्रत्यकाने स्वतःच्या बुद्धिमते नुसार याचा विचार करावा. माझी जगतगुरु तुकोबाराय यांच्या विचारावर अपार श्रद्धा आहे.
@m.g.m4729
@m.g.m4729 2 года назад
@@Paulvata माऊली हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला आहे आणि स्पष्ट सांगितले आहे की श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले🙏 यावर आता कोणीही जरी आक्षेप घेत असेल तर त्याला कठोर शिक्षा आहे म्हणून कृपया कुठलीही शंका मनात बाळगू नका 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺
@decentagencies6563
@decentagencies6563 2 года назад
जगतगुरु संत तुकाराम सदैह वैकुंठाला हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही ,,,त्यांचा दांभिक तिरस्कार करत. होते,त्यांचे समकालीन साहित्य व अभंग यातून दिसून येते,शिवाय बहिणाबाई पाठक यांच्या देखील साहित्यात संदर्भ आहेत, आपल्या जिवंतपणी तुकोबा म्हणतात मोक्ष पदा घालू लाथा ,,, तुकोबांचा वैकुंठाला गेला नव्हता ,,हे सत्य आहे,मी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा पाईक आहे,, जगद्गुरु माझ्या जीवाचे जीवन आहे, त्यांच्या जिविताचे सत्य माझं प्रेम कमी करू शकत नाही,, वारकरी चळवळ ही संतांचा आणि विठ्ठलाचा प्रसाद आहे,पण हे लोक सत्या पासून दूर नेत आहेत,,, जगतगुरु संत तुकाराम महाराज. म्हणतात,,,,,, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मांनीयले नाही बहुमता,,
@m.g.m4729
@m.g.m4729 2 года назад
@@decentagencies6563 माऊली श्री तुकोबाराय शेवटच्या अभंगात म्हणतात" वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावितो" आणि "आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा"🌺🙏
@rameshingawale1563
@rameshingawale1563 3 года назад
तीर्थक्षेत्र देहू जगविख्यात संत तुकाराम महाराज यांचे गाव आहे. देहुगावचा अप्रतिम असा विकास झाल्याचे पाहून खुप समाधान होते. मन प्रसन्न होते. मनाला आनंद, शांती मिळते. महाराजांचा इतिहास शिल्पबद्ध केल्याने सर्व परिसर फारच सुंदर दिसतो. सर्वांनी देहुगावला भेट द्यावी. खुप मन रमते. देहू सुधारणा समिती व महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा! रमेश इंगवले आणि परिवारातर्फे दंडवत!
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप आभारी आहे🙏🚩
@suvarnagaikwad6913
@suvarnagaikwad6913 2 года назад
तुकोबांची अमृत वाणी देवाजीच्या पडता काणी, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग,जागा पांडुरंग, मौन काव धरिले देवा जागा पांडुरंग.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
हा अभंग कधीही ऐकला तरी मन भरत नाही.. खुप छान ताईसाहेब🙏🚩🙏
@eknathtandel335
@eknathtandel335 2 года назад
जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले हे अबाधित सत्य आहे, तुकाम्हणे आंगे व्हावे" ते " आपण तरिच महिमान एईल कळो.
@pratibhagawas6677
@pratibhagawas6677 Год назад
6
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 2 года назад
तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी। धन्य तुकोबा समर्थ जाणे।केला हा पुरुषार्थ। राम कुष्ण हरी माऊली ‌🙏👍💐🚩
@Paulvata
@Paulvata 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली.. समर्पक प्रमाण 🙏🙏
@pradipwakhare3082
@pradipwakhare3082 Год назад
🚩संत स्वतः या भुतलावर आवतरीत होतात आणी आवतार कार्य पुर्ण झाल्यावर स्वच्छेने या भुतलावरुन श्री सद्गुरु परब्रम्ह विठ्ठल कृपेने सदेह वैकुंठ करतात । जगद्गुरू तुकाराम महाराज यांना कोटी प्रणाम ।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली.. #वैकुंठगमन
@kiranajgaonkar8051
@kiranajgaonkar8051 Год назад
Khoopch Chan zala aahe video Ramkrishna hari mauli🙏🏻🙏🏻🙏🏻
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
@chandrakantnaik4902
@chandrakantnaik4902 3 года назад
राम कृष्ण हरी ⛳
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
@shubhadasawant3588
@shubhadasawant3588 2 года назад
तुकाराम महाराज की जय संत नानेश्र्वर महाराज की जय 🙏🙏💐🌹🌹जय मावली
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🙏🚩🙏
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 года назад
तुकाराम महाराजांनी खूप सुंदर ज्ञान दिले
@Paulvata
@Paulvata 3 года назад
म्हणून तर त्यांना जगतगुरु म्हणतात🚩🙏
@nikhilpanchal7016
@nikhilpanchal7016 2 года назад
@@Paulvata l P
@nikhilpanchal7016
@nikhilpanchal7016 2 года назад
@@Paulvata l P
@nanduhandge1467
@nanduhandge1467 Год назад
संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले हे त्रिकालाबाधित सत्य आहे,यात यत्किंचितही शंका धरू नये, राम कृष्ण हरी.
@Paulvata
@Paulvata Год назад
एकदम बरोबर माऊली 🙂🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@anilnene8672
@anilnene8672 Год назад
देहू व्हिडीओ खूप छान धन्यवाद
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे अनिल सर 🙏🙏
@tulsidasmahajan4302
@tulsidasmahajan4302 2 года назад
Khup chan video aahe dhanya vad dada
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊 संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 2 года назад
तुका वै कुंठासी गेला. राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 3 года назад
तुकाराम महाराजांच लिखान फारच मनाला भावनारं आहे नशिबवान आहे पुणे भाग की भोवताली छान वातावरण आणी संतांची भूमी आहे खुप आनंदी करमणूकीचा भाग आहे
@Paulvata
@Paulvata 3 года назад
🚩🙏🚩
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 года назад
जय श्री संत जगद्गुरू तुकोबाराय किजय
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🙏🚩🙏
@bhashanrang
@bhashanrang 2 года назад
देहू गावची इत्यंभू माहिती मिळाली माऊली.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
भाषणरंग टीमचे खुप सहकार्य नेहमीच लाभले आहे आणि पुढेही असेच राहील.. खुप खुप आभारी आहे🙏🙏
@wanfodeaadhyatmikvichar1574
@wanfodeaadhyatmikvichar1574 2 года назад
तुकोबारायाना वैकुंठाला जायाची आवड होती व वैकुंठाची आस होती. १)आम्ही वैकुंठवासी।। आलो याचि कारणासी।। २) गरुडाचे पायी।। ठेवी वेळोवेळा डोई।। वेगी आणावा तो हरी।। मज दिनाते उद्धरी।। तुकाराम महाराज या अभंगात पुष्पक विमानाच्या गरुडाला विनंती करत आहेत की तू माझ्या हरीला घेऊन ये आणि मला वैकुंठाला घेऊन जावे. यातील एक एक शब्द अनमोल असून मन भारावून येते. अशीच सर्वाना आवड असावी. वैकुंठ म्हणजे जो कोणी जन्मो जन्मी मनुष्य जन्मला यतो त्यालाच वैकुंठ म्हणतात. *तुकाराम महाराज देहसोबत वैकुंठाला गेले* याचा खरा भावर्थ असा होतो- अंतकळच्या वेळी स्वतःच्या पुष्पक विमान गरुड रुपी मनाला विनंती करत आहेत की तू माझ्या हरीला घेऊन ये आणि मला वैकुंठाला घेऊन जा. महाराजांनी अंतकळच्या वेळी स्वतःच्या मनाला आज्ञा दिली अरे मना तू माझ्या हरीचे रूप त्रिकुट ठिकाणी निर्माण कर त्यावेळी त्या मनाने त्रिकुट ठीकाणी हरीचे रूप निर्माण केले त्यावेळी महाराजांनी त्या हरीच्या रुपाकडे दिव्य दृष्टी लावून आपला आत्मा हरीच्या आत्म्यात सामील करून देह त्याग केला आणि पूनर जन्मी देहरूपी संताच्या कुळात जन्माला आले. म्हणजे देहा सोबत वैकुंठला आले. *तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हांसी* जन्मो जन्मी मनुष्य जन्माला यणे म्हणजेच वैकुंठाला यणे होय. रामकृष्ण हरी 🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
संभाजी सर.. अतिशय अभ्यापूर्ण विवेचन केले आहे. बऱ्याच प्रश्नांचे उत्तर मिळाले. असेच महत्वपूर्ण मार्गदर्शन यापुढेही अपेक्षित आहे.. एकदा आपल्याला बोलता येईल का?
@omkarkanhe9973
@omkarkanhe9973 3 года назад
ज्याला देव तारी त्याला कोण मारी जय हरी विठ्ठल जय तुकाराम महाराज
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 3 года назад
आजही ही प्रथा जोपसानारे प्रत्येक माऊलींचा चरणाचा धूळ होवो मी..! राम कृष्ण हरि !
@Paulvata
@Paulvata 3 года назад
राम कृष्णा हरी🚩🙏🚩
@samarth_dhore_patil_
@samarth_dhore_patil_ 2 года назад
Sant Tukaram maharaj he vaikuntha la gele ram krishna hari 🚩🚩🚩
@user-ru7fk1th7b
@user-ru7fk1th7b 2 года назад
गोविंद महाराज खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote 2 года назад
जय हरी माऊली, खूप सुंदर अध्यात्माचे ज्ञान आपण आम्हांस देत आहात माऊली.त्याबद्दल धन्यवाद .
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊 असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या 🙏🙏 देहू दर्शन
@dnyaneshwarhinge8591
@dnyaneshwarhinge8591 3 года назад
खूपच छान संत तुकाराम महाराज कि जयडोळे दिपवणारे मंदिर आहे.
@supriyapatil591
@supriyapatil591 2 года назад
खूप छान व्हिडीओ माहिती खुप छान शब्द आवाज शुद्ध मराठी 🙏🏻🙏🏻👌🚩माऊली जय हरि
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 3 года назад
माऊली तुमच्या गाथा कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रभुच्या पादुका चरणी प्रणाम
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माउली
@sanjaygujar8079
@sanjaygujar8079 2 года назад
अतिशय सुंदर आणि सुरेख वर्णन... राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा...
@Paulvata
@Paulvata 2 года назад
धन्यवाद संजय सर🙏🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 года назад
राम कृष्ण हरि श्रीसंत श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय किजय
@Paulvata
@Paulvata 2 года назад
राम कृष्णा हरी माऊली🚩🙏🚩🙏
@niranjanjadhav5489
@niranjanjadhav5489 3 года назад
नमो सदद्गुरु तुकया ज्ञानदीपा!नमो सदद्गुरु सच्चिदानंद रूपा| नमो सदद्गुरु भक्त कल्याण मूर्ती|नमो सदद्गुरु भास्करा पुर्ण किर्ती|👏👏👏👏👋👋
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🚩🙏🚩
@bhausahebgaykwad9944
@bhausahebgaykwad9944 Год назад
भारत देश महान आहे संता
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
@akshaykadam6394
@akshaykadam6394 Год назад
संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेलेले आहेत यात तीळ मात्र शंका नाही.
@Paulvata
@Paulvata Год назад
माऊली.. बरोबर आहे. परंतु बरेच लोक आहेत जे तुकोबा रायांची गाथा तरुन आली आणि तुकोबा रायांचे वैकुंठ गमन या बद्दल शंका घेतात..
@decentagencies6563
@decentagencies6563 2 года назад
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन,,,जगतगुरु आमच्या जीवाचे जीवन,जय जगतगुरु संत तुकाराम,,,,
@nilambaribalang7305
@nilambaribalang7305 2 года назад
🙏🙏👌👌
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Год назад
जय जय रामकृष्ण हरी ज्ञान माऊली तुकाराम
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
@vanitakulkarni226
@vanitakulkarni226 3 года назад
सुंदर दर्शन झाले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पांडुरंग हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. 🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खूप खूप आभारी आहे.. जय हरी माउली
@purushottamdas2447
@purushottamdas2447 2 года назад
Great reporter, Good vd.
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏
@ashokvahalkar3772
@ashokvahalkar3772 Год назад
जय ज्ञानबा तुकाराम,, जय हरि माऊली
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 😊🙏 #तुकारामबीज
@sanjayhajare7987
@sanjayhajare7987 3 года назад
फारच सुंदर माहिती, नमन
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊली🚩🙏
@malharturabe5236
@malharturabe5236 2 года назад
खुप सुंदर ❤️🙏🏽 . संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ❤️🙏🏽
@Paulvata
@Paulvata 2 года назад
मल्हार सर.. तुमचे प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या.😊🚩🙏
@sunandaaher8596
@sunandaaher8596 3 года назад
खूप छान माहिती मिळाली दर्शन खूप छान झाले
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माउली
@dattamohite5354
@dattamohite5354 2 года назад
अप्रतिम
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏 #तुकाराम
@prithvirajkhatavkar3483
@prithvirajkhatavkar3483 2 года назад
फार उत्तम घरात बसुन देहुचे दर्शन झाले धन्यवाद
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे पृथ्वीराज सर.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 месяцев назад
Khoop. Sundar.....💛
@garudzep1
@garudzep1 2 года назад
Dehu cha Srvat Spasht ani Uttam video. Jabardast mahiti ani Narration kele aahe. Jai Hari Mauli.🙏😊
@Paulvata
@Paulvata 2 года назад
Video चे सुंदर विवेचन केल्याबद्दल आपले खुप खुप आभार🚩🙏🚩
@latathakare5123
@latathakare5123 2 года назад
@@Paulvata See
@gopikalal4173
@gopikalal4173 6 дней назад
Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Thukubha 🙏🏼
@mandakiniturambekar9516
@mandakiniturambekar9516 2 года назад
तुकाराम महाराज की जय वैकुंठवाशी🙇🌹
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏
@shriparshuram9587
@shriparshuram9587 2 года назад
जय श्रीला प्रभूपादा 📿📿📿📿📿 जय श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद 📿📿📿📿📿 हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खूप खूप आभारी आहे.. जय हरी माउली
@PravinPuranikVlogs
@PravinPuranikVlogs 2 года назад
लवकरच एक million views 🚩🚩🚩 अभिनंदन माऊली... राम कृष्ण हरी .. नमः शिवाय... 💗💞 🚩💞🚩💞🚩💞🚩💞🚩
@Paulvata
@Paulvata 2 года назад
नक्कीच मित्रा.. तुमचे प्रेम आणि सहकार्य तर आहेच.. 🚩🙏🚩
@Paulvata
@Paulvata 2 года назад
1 M पूर्ण
@sadanand3502
@sadanand3502 2 месяца назад
Ram Krishna Hari
@pravinapansare2126
@pravinapansare2126 2 года назад
राम कृष्ण हरी व्हिडिओ अतिशय सुंदर आहे असेच विविध व्हिडिओ शेअर करा
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खुप खुप आभारी आहे माऊली... तुम्हाला आळंदी दर्शन आणि पंढरपुर दर्शन सुद्धा आवडतील.. एकवेळ पाहून नक्की प्रतिक्रिया द्या🙏🙏
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 Год назад
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय सांगू तुक् याची गाथा सारी लोक टेकती माथा
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
@dattatraysatape582
@dattatraysatape582 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली.... आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर सोप्पं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ह्यांच्या खून झालाच नाही. ते वैकुंठाला गेले. ह्याची ३ गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. १. आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ॥१॥ पैल आले हरी शंख चक्र शोभे करी । गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे ।। मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती । मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।। चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती । पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।। तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ ।|. बाकीचे अभंग आपण पहावेत. २. आजही संत तुकाराम महाराज बिजला वृक्ष बरोबर १२.२ वाजताच कसा हलतो? ३. जो राजा रायगडावर बसून आग्र्याची खबर ठेवतो. तो राजा आपल्या गुरूचा खून झाला असता तर शांत बसला असता का? माऊली मी काही कोणी विद्वान नाही. पण महावैश्र्नव माऊली ज्ञानेश्वरांनी जेवढं माझ्याकडून वदवल तेवढंच आपल्या समोर मांडलं. ह्यात कोणताही दूजाभाव नाही की द्वेष नाही. पण आपल्या सारख्या व्यक्तीला हा प्रश्न पडणं चुकीचा आहे. कारण आपण ह्या दोन्ही ठकाणच्या सामाध्या पहिल्या आहेत.
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण करून शंकेचे निरसन केल्या बद्दल खुप खुप आभार.. असेच सहकार्य असू द्या🚩🙏🚩
@psm4727
@psm4727 3 года назад
सुंदर
@nikitagharat3397
@nikitagharat3397 3 года назад
Dyavavad mauli. Kahi na smaj lok jyana shradha nahi tych asa vichar kartat tyancha khun zhala ahe 🙏 ram krishna hari
@ganeshdeore1297
@ganeshdeore1297 2 года назад
संनतान चि पावन भूमि महाराष्ट्र संत तुकाराम महाराज यांच्या चरणि शतशा नमन जय जय राम कृष्ण हरि जय हिन्द जय महाराष्ट्र
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 #देहू
@ashishkarle7580
@ashishkarle7580 2 года назад
खूप सुंदर पूर्ण देहूचे दर्शन झाले
@Paulvata
@Paulvata 2 года назад
तुमचाच आशीर्वाद माऊली🚩🙏🚩
@ashishkarle7580
@ashishkarle7580 2 года назад
@@Paulvata माऊली आपण खूप पुण्याचे काम करत आहात! जय हरी
@Paulvata
@Paulvata 2 года назад
@@ashishkarle7580 खुप खुप आभारी आहे आशिष सर🙏🚩🙏
@pranav96k34
@pranav96k34 3 года назад
अती सुंद राम कृष्ण हरी 🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
@ramkishansatpute9520
@ramkishansatpute9520 2 года назад
जय हरी विठ्ठल ,जय तुकोबाराया
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🙏🚩🙏
@Sachin-vn2uf
@Sachin-vn2uf 3 года назад
Jai jai Ram Krishna Hari Shree Jagat Guru Tukaram maharaj na koti koti pranam 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🚩🙏
@user-ws5kr4il7p
@user-ws5kr4il7p 2 года назад
तुकोबाराय वैकुंठ गेले उत्तर ‌देहुतच‌ आहे राम कुष्ण हरी
@shashikantpatil3507
@shashikantpatil3507 2 года назад
अत्यंत माहितीपूर्ण लेख आवडला.सरव भक्त गणांनी अवश्य भेट द्यावी
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे पाटील सर 😊😊 Dehu Darshan
@dnyaneshwarjaybhaye2862
@dnyaneshwarjaybhaye2862 3 года назад
खुप छान माहिती दिली व्हिडीओ बघत असताना असं वाटतं जनु काही आपण तिथेच आहे. खुप छान.... जय हरी
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद मित्रा❤️🙏
@Sunshine88.
@Sunshine88. 3 года назад
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माता वैष्णवी माता की जय भारती ❤️❤️❤️
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 2 года назад
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
@balasahebchormale3494
@balasahebchormale3494 Год назад
खुपच चागंली छान सुंदर माहीत केले धन्यवाद माऊली राम कृष्ण हारी
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩
@pradipwakhare3082
@pradipwakhare3082 Год назад
🚩सदेह वैकुंठगमन स्वेच्छेने करतात । 🚩राम कृष्ण हरि ।🚩
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माउली
@ushagade7869
@ushagade7869 2 года назад
खूप छान आहे व्हिडिओ तुकाराम महाराजाचे दर्शन झाले धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला मंदीर पहायला मिळाले खूप खूप छान वाटले.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
ताईसाहेब.. खर तर धन्यवाद तुमचे.. तुम्ही एवढी सुंदर कमेंट केली.. यामुळे आमचा उत्साह वाढतो.. तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🚩
@manishajadhav6159
@manishajadhav6159 3 года назад
जय हरी विठ्ठल 🙏💐💐🙏
@prabhakarphadke4557
@prabhakarphadke4557 3 года назад
माझे गाव निघोजे इंद्रायणीच्या अलीकडे पलिकडे देहू तुकाराम महाराज यांचे गाव तुकाराम महाराज की जय
@Paulvata
@Paulvata 2 года назад
भाग्यवान आहात माऊली🚩🙏🚩
@manishkarnik4212
@manishkarnik4212 4 месяца назад
जयजय राम कृष्ण हरी.......!💐💐💐💐💐💐💐
@bipindeshmukh758
@bipindeshmukh758 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ,अतिशय माहितीपुर्ण निवेदन, जय हरी 🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खुप खुप आभारी आहे बिपीन सर... या सारख्या सुंदर कमेंट मुळे पुढील व्हिडिओ साठी आमचा उत्साह वाढतो.. आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा सर 🙏🚩🙏
@ganeshkutwal9896
@ganeshkutwal9896 2 года назад
👌👌जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🙏🙏
@suhaskadam1027
@suhaskadam1027 2 года назад
तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हेच सत्य आहे
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली 🙏🚩🙏
@satishkumardhamal4354
@satishkumardhamal4354 2 года назад
राम कृष्ण हरी महाराज फार सुंदर 🚩🚩🚩🚩🚩
@Paulvata
@Paulvata Год назад
जय हरी माऊली 🚩🙏🚩 #कार्तिकीएकादशी
@ashoksuryavanshi4295
@ashoksuryavanshi4295 2 года назад
राम कृष्ण हरी
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
@jayprakashbankewar6459
@jayprakashbankewar6459 3 года назад
जय जगद्गुरू तुकाराम महाराज..फार छान दर्शन खूप खूप धन्यवाद
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🚩🙏
@ganpatpagar4604
@ganpatpagar4604 2 года назад
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली 🙏🚩🙏
@somkantmulay8996
@somkantmulay8996 3 года назад
sant Tukaram maharajana vandniy namaskar
@bharatiandhale2020
@bharatiandhale2020 2 года назад
जय हरी माऊली 🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी ताईसाहेब 🚩🙏🚩
@SkhadeSkhade-nc6zv
@SkhadeSkhade-nc6zv Год назад
Sunder darshan video
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@krishnatgavhane204
@krishnatgavhane204 2 года назад
DHANYA DHANYA SANT TUKARAM SHRIGURUDEV
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@pratibhayesade7494
@pratibhayesade7494 2 года назад
खूप सुंदर बनवला आहे व्हिडीओ 🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली🙏🏻
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
@chandrakalatodkar2420
@chandrakalatodkar2420 Год назад
खुप छान आहे
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏
@rajaramdighe8222
@rajaramdighe8222 3 года назад
छान आहे हे क्षेत्र आम्हाला जवळ आहे. व्हिडिओ खूप चांगला आहे. लोकांना ही माहिती ज्ञान वर्धक आहे. अवडल सर्वांना.
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊली🚩🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 2 года назад
माऊली पाऊलवाटा या चॅनलवरील सर्व विडीओ चे सादरीकरण अप्रतिम आहे
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 года назад
तूकोबारायांना प्रत्यक्ष बात आहोत अस वाटत आहे खुप छान माहीती दीली।🙏🙏
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खुप खुप आभार माऊली🚩🙏🚩
@ashwinivasantbodkhe93
@ashwinivasantbodkhe93 2 года назад
How proud
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 #देहू
@shobhasawant6571
@shobhasawant6571 3 года назад
छान वाटले घरी बसून दर्शन झाले
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद ताईसाहेब🙏🙏
@rajsakharakar2425
@rajsakharakar2425 3 года назад
त्या नालायकाना झोडा जे म्हणतात तुकाराम महाराज यांची हत्या झाली .🙋🙋☝
@shantaramkangane2331
@shantaramkangane2331 3 года назад
Very nice Ram Ram
@Paulvata
@Paulvata 3 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
@jagritisolanki7533
@jagritisolanki7533 2 года назад
खुप छान माहिती आणि खूप चांगला आहे video पण
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब..🙏🚩🚩 असेच सहकार्य कायम असु द्या.. #देहू
@pdstatuscreation..1635
@pdstatuscreation..1635 3 года назад
तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि त्यांचा वैकुंठ गमन🙏🚩🌼🌹
@VIP.SJ.GAMERZ_95
@VIP.SJ.GAMERZ_95 2 года назад
खुप छान आहे तुकाराम वीडीओ 🙏🙏🙏🙏🌹🌹
@Paulvata
@Paulvata 2 года назад
धन्यवाद🙏🙏
@user-kn4ty4bk4f
@user-kn4ty4bk4f Год назад
संदेह वैकुंठ गमन झाले........आता असं होणे नाही........ धन्य तुकोबा समर्थ
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏
@pujagajmal8203
@pujagajmal8203 3 года назад
खुप चांगला
@Paulvata
@Paulvata 3 года назад
🚩🙏🚩
@krushnmore6698
@krushnmore6698 Год назад
🌹👏श्रीरामकृष्णहरि🌹👏
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@sameerthakur1938
@sameerthakur1938 3 года назад
खूपच छान आणि गोड आवाजात तुम्ही माहिती सांगितली आहे,खूप खूप धन्यवाद🙏🙏
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊली🚩🙏
@shailjadahale504
@shailjadahale504 2 года назад
खूप खूप सुंदर माऊली
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खुप खुप धन्यवाद माऊली🙏🚩🙏
@geetasaraf5945
@geetasaraf5945 2 года назад
Khup chan mahithe aheilikeit
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माउली
@parulchaudhary6366
@parulchaudhary6366 4 месяца назад
Jai ho ❤🙏 Shri tukaram ji ki ❤❤❤ M inke bare me nhi janti thi but aj m is temple me ghumi tb mne Google or RU-vid pr search Kiya
Далее
Dr Vilas Ujawane, Sant Tukaram, Scene 19/30
9:55
Просмотров 2,1 млн