ह्या गोंविदा पथका बद्दल बोलायच तर कमीच कारण सर्वाने स्व:ताला सिद्द करून दिलय एक नव्या जोशात ९थर लावुन आकाशाला नतमस्तक केलय पण जिद्द काही सोडली नाही आशेच पुढे जा 💪💯💫 जय एकविरा🙏 जय शिवराय 🚩🙏
Thanks bhava amcha vithala act tumhi tumchya channel la post kelya badal🙏 ani amchya channel sudha support like share ani comment kara Om Sai Nav Bharath Govinda Patak😍🙌
भावा तुझा ब्लॉग खूप छान आहे तू माझा मित्र आहेस पण तू स्वतःचा व्हिडिओग्राफर घेऊन फिर भावा कोणा चा ही व्हिडिओ घेऊन तुझ्या तुझ्या ब्लॉगवर टाकू नको कारण तू जसा मेहनत करतो तसे इतर ही करतात .. 🙏