बेडवर जास्त प्रमाणात लव्हाळा आहे , खूप प्रयत्न करुनही जात नाहीये त्यावर राजगिरा टाकला तर उपयोग होईल का , राजगिराने द्राक्ष पिकाला काही साईड इफेक्ट होईल का मार्गदर्शन मिळावे
या काडीला जो वेलीचा पाय असतो त्याला पण बाळी सुद्धा म्हणतो लहाना अवस्थेमध्ये काडी असताना बाळी त्या काडीला गुंडाळलेली आहे आणि तो पाय खूप जाडी वाढते व त्या ठिकाणी रिंग पडते कमकुवत होते मणुण ते झाड वाळते धन्यवाद सर🙏🙏