दिवसाला सोळा सोळा तास काम करून, ऊन, वारा, पावसात शरीराची आबाळ करून धड खाण्यापिण्याची सुट्टी नसलेली ड्यूटी करणारे कर्मचारी टवाळीच्या नाही कौतुकाच्या लायक आहेत.
Arey baba tuza mhnana barobar aahe re, pan tyanchya mhananyacha artha samjun naahi ghetlas baba!😅 Arey police mhnje tyala baghun gunhegar Bhila pahije,atleast aazkal Gund lok bodybuilder aahet Tyanna awaraycha mhanlyavr police pan titkach majboot pahije! Aata tu hech bagh tya mahila polisala Ajit dadan sobat ji mahila aaliye ti aawrel ka saang??😂
हराम की कमाई खाने वाले को क्या पता मेहनती लोग और 24 घंटे अपनी ड्यूटी पर खड़े लोग शरीर से कमजोर हो सकते हैं मगर मन से वह दिल से कमजोर नहीं होते सीआरपीएफ
दादा जरा महिला पोलिस कर्मच्याऱ्याशी जपून बोला कारन आपण भाजपामध्ये गेल्यामुळे आपल्याला चांगले टॉनिक मिळाल्यामुळे आपण डेंग्यूतून बाहेर पडले.जय महाराष्ट्र.
Increase their Salary & Other Allowances also provide them High tech weapons. She is perfectly fit & fast. She is perfectly trained as reacted very calmy & humorously. Salute to our Proud Forces. JAI HIND, JAI MAHARASHTRA, भारत माता की जय
Itna acha salary milta hai upar se hafte khate hai road pe vehicles se Paise chalu rehte hai aur kitna paisa chahiye ., IT ki raid ayi na aadha dept jail mein hoga.,Agniveer system lagu karn chahiye police mein sirf 4 saal duty
@@mayurshelar8212abe ts pn muli kuth bhrtat jast mg honarch na mulina reservation pn dilay.mulina grjch kay government job dyaychi yanchyamul ji mul bhrpur mehnat ghetat tyana pn job milt nahi
जाम बेकार वाटल हे अस वक्तव्य आयकुन ,शरीर शुष्टी पाहून टिंगल करणे ,रंग पाहून ,एखाद्याचा वेवसाय पाहून ,एखाद्याची जात पाहून असे बोलणे हे आपल्या महाराष्टातील जुनीच परंपरा आहे ती अजून पूर्ण पने नष्ट झाली नाही हे दुःखाची गोष्ट आहे
मला 100% खात्री होती की दादांचा उद्धार होणारच.... म्हणून कमेंट पाहायला आलो होतो 🤣😂😂😂😂 ..... पोलीस ताई स्वाभिमानी आहात तुम्ही अभिमान आहे आम्हाला तुमचा कारण मेहनतीने वर्दी मिळवली तुम्हीं😊
खुप राग आला होता मला त्या ladies police चां एक प्रकारे आपमनच केला.. कॉमेंट मध्ये गेले तर खूप आनंद झाला तुमच्या सर्वांच्या comments वाचून... Thank you असाच एकमेकाला support करत रहा.
बरोबर आहे, त्यांना दुसऱ्याचा अपमान करायची सवय आहे, पण बेटा तू पोलीस भरती साठी काय मेहनत घेतली आहे ती तुला माहिती. अग यांना ८ पावलासाठी गाडी लागते, त्यांना ८०० ची काय कदर. तुझी तब्येत चांगली आहे, अजिबात तब्येतीत सुधारणा करू नकोस. आपल्या पगारात आपण तंदुरुस्त आहोत. त्याच्या सारखं नाही 😂
कदाचित पोट वाढवून ढोल वाजवण्याजोगे होण्यापेक्षा या ताईकडे बघून् अस वाटत नक्कीच त्यापेक्षा अधिक चांगल आहे ...ती नाराज झाली दादांच्या वक्तव्यावर तिला त्या पाठीमागचे कष्ट बिचारीला नक्कीच आठवले असतील 😞☹️आदर नक्कीच पाहिजे #महाराष्ट्र पोलीस 🤞🙏
अजित पवार... त्या महिला पोलीस यांना कौटुंबिक टेन्शन आहे का.. ड्युटी वर टेन्शन आहे का... त्याची विचारपूस करा...... जमलं तर मदत करा.... गरीबाची मस्करी करू नका....... आणि मीडियाने अजित पवार यांना लई भाव देऊ नये
@@DESIBOY-fe7nmहो नक्कीच जात बघावी लागेल.पण मग त्यांची गरिबी पण बघावी लागेल.त्यांच्यावर शातकानू शतक झालेले अत्याचार पण बघावे लागतील.तुमच्यासारख्या जातीवादी लोकांची माणसाला माणूस न म्हणण्याची मानसिकता पण बघावी लागेल.कोणतीही जात शूद्र नसते.माणसाचे विचार शूद्र असतात.आता कदाचित तुम्हालाही राग येईल.
साहेब तुमच्याच संरक्षणासाठी त्या महिला पोलीस आहेत.एखादी स्री जर तुमच्यावर वाईट हेतुने आलि आसेल तर सर्वप्रथम याच पोलीस महिला आधी झडप घालुन तुम्हाला सुरक्षित करतील.... आणी आपले असे वर्तन शोभात नाही
अजित पवारांनी एका जीमेदार महिला पोलिस यांना पब्लिकमध्ये असे बोलायला नको होते पोलिस असल्या तरी त्या एक महिला आहेत मंत्री साहेब याचे थोडे भान ठेवा जयभीम जय संविधान 🙏🙏
जनतेचे पैसे खावुन माजलेल्या काय माहित कि पोलिस भरती होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हयाना १किलो मिटर पळवा मग बघा यांची आवस्था कशी कुञ्यागत होते ,सोप नाही कुटलेही कामकरता मेहन करावी
दादा, मुंबई महाराष्ट्र पोलीस आठ तासांच्या डुटि करा, रोजगार मिळतील.१२/१२तास पोलीस डुटि आणि रिलीवर नाही तर ३६तास ? तुम्ही सहज बोलून गेलात,आज मुंबई महाराष्ट्र दिल्लीला करोडो रुपया महसूल देतोय पण मुंबई महाराष्ट्र पोलीस परीवार कसा जगतोय कैलासवासी आर आर पाटील शपथ अजीत पवार कुठे तरी गाडी खाली जाशील, गोपीनाथ मुंडे सारखा, भाजप सरकार आहे 😂😂😂😂
त्याना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ कुठे ,आणि जर त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला सुरु केले ना तर तुमची काळजी घ्यायला कोणी राहणार नाही , ती तुमच्या बाजूला जी मॅडम आहे तिला पूर्ण कपडे घालायला लावा अगोदर
अहो डे night करून पोलिसांना ऍसिडिटी, BP, शुगर, डायबिटीस असे अनेक आजार असतात तसेच वेळी अवेळी जेवण,24 तास काम त्यात काम जास्ती आणि पगार कमी अशी परिस्थिती आहे आणि अपेक्षा काय तर टॉनिक पिया आणि धस्ट पुस्ट रहा 😮😢
परीक्षा देऊन पोलिस भरती प्रक्रिया करून निवड झाली आहे, परीक्षा नसत्या तर आमदार नामदार यांनी स्वतःची घर घर भरून टाकतील,ईडी सीबीआय मार्फत चौकशी केली तर निर्लज्ज पणे पक्ष बदलून आडोशाला जातात
प्रसंगी ही मंडळी अनैतिक संबंधातून देखील ईडी सीबीआय चौकशी थांबतील , ज्यांची अशाप्रकारच्या चौकशी थांबविल्या असतील त्यांनी निश्चित या पद्धतीने चौकशी थांबविल्या असतील,
साहेब मेहनत करून आणि जिद्द चिकाटी ठेवून भरतीत पोलीस होतात साहेब तुमच्याकडे अफाट पैसे असतील पण आम्ही गरीब माणसाला डोळ्यासमोर आईवडील नोकरीं घर बघून सर्वे करावे लागते पण शेतकऱयांची चटणी भाकरी सर्वात श्रेष्ठ आहे
तब्येत ही नैसर्गिक असते,,टॉनिक घेवून वाढत नसते,,पोलिस रात्रंदिवस जागून आपली काळजी घेतात,,त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,,त्यांचं खाच्चिकरण नाही झालं पाहजे
त्या पोलिस कॉन्स्टेबल चा पगार तरी विचारा. टॉनिक म्हणे. अशे नेते निवडून आणतात त्यांना लाज वाटली पाहिजे. न्यूज चैनल रिपोर्टर ला पण सल्ला देने आणि महिलचे बॉडी शेमिंग करने यात फरक कळत नाही अशी दमदी भराचीच अक्कल आहे.
आम्हाला काय वाटत...!!? हा प्रश्न आपण केलात. तर आम्हास यात विशेष असे काहीच वाटत नाही. अजीत दादा एकदम खरे ते बोलले...आणि स्पष्ट बोलले...!! त्यांचे बोलने आवडले बुवा...!!👌👌🙏👏