सध्या ची परिस्थिती पाहता काही मुली
आपल्या आई वडिलांना मदत व्हावी, आपल्या शिक्षणाचा भार त्यांच्यावर पडू नये म्हणून स्वतः काम करून शिकत असतात आणि आई वडिलांना सुद्धा मदत करत असतात, कारण त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव असते , आणि ते करत असताना त्यांना काही अडचणी येत असतात आणि त्यातलीच एक आणि मोठी अडचण जीच चित्रिकरण करून आम्ही आपल्या चॅनल वर घेऊन आलो आहोतसध्या ची परिस्थिती पाहता काही मुली
आपल्या आई वडिलांना मदत व्हावी, आपल्या शिक्षणाचा भार त्यांच्यावर पडू नये म्हणून स्वतः काम करून शिकत असतात आणि आई वडिलांना सुद्धा मदत करत असतात, कारण त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव असते , आणि ते करत असताना त्यांना काही अडचणी येत असतात आणि त्यातलीच एक आणि मोठी अडचण जीच चित्रिकरण करून आम्ही आपल्या चॅनल वर घेऊन आलो आहोत
18 сен 2024