Тёмный

धनंजय मुंडे यांची मुलाखत 2) शरद पवारांनी दिलेले मराठा उमेदवार, सोयाबीनचा दर आणि कुटुंबातल्या अडचणी 

Rahul Kulkarni Official
Подписаться 52 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@janardan1596
@janardan1596 2 часа назад
पत्रकारिता जिवंत आहे... हॅट्स ऑफ राहुल सर ❤
@mahendraparab5403
@mahendraparab5403 2 часа назад
Only Pawar Saheb Only Thakre Saheb Only MVA
@sagarbhilare6745
@sagarbhilare6745 Час назад
@@mahendraparab5403 Only MVA
@AvinashKashid-dj3iz
@AvinashKashid-dj3iz 2 часа назад
अभिनंदन राहुल सोयाबीन बद्दल कोणी तरी विचारलं ❤
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 2 часа назад
परळीतील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना विनंती आहे की गेली अडीच वर्ष परळीचे आमदार धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आहेत या मतदारसंघात सोयाबीनला कापसाला चांगला भाव मिळाला का पिक विमा भेटला का जर भेटला असेल तर यांना मतदान करा भेटला नसेल तर मतदान करू नका
@RdxGaming7588-dz1xq
@RdxGaming7588-dz1xq 2 часа назад
परळी कर DM च्या मागे उभे आहेत चिंता नसावी.
@Stbhopale
@Stbhopale 2 часа назад
Tuze naav tar original thev baba.. mag bol.. ​@@RdxGaming7588-dz1xq
@dipakphad7865
@dipakphad7865 Час назад
शरद पवार ने.2013 - 2014 मध्ये सर्व महाराष्ट्र मध्ये दुष्काळ जाहीर केला होता फक्त परळी आणि अंबाजोगाई तालूका सोडून कारण तिथे गोपीनाथ मुंडे आणि आमदार पंकजा ताई होत्या म्हणून. त्यामुळे आम्ही कोणाला पण निवडून देऊपण शरद फवारच्या तुतारी ला मतदान करणार नाहीत.फक्त मुंडे
@arjunmunde1033
@arjunmunde1033 Час назад
समोरचे भाव वाढवणार आहेत का मग
@RdxGaming7588-dz1xq
@RdxGaming7588-dz1xq Час назад
@@ToldhaBandare या वर्षि खुप जास्त लोकांनी सोयाबीनच पिक घेतलय. म्हंजे दर दुसऱ्या शेतकर्याने सोयाबीन लावलय खर आहे ना हे?????
@abasahebudadange5491
@abasahebudadange5491 2 часа назад
कापुस सोयाबीन खरेदीचा प्रश्न विचारुन आपण शेतकर्यांच्या समस्येविषयी जी तळमळ दाखवली त्याबद्दल राहुल सर आपले धन्यवाद.मी युट्युवर तुमचे नियमित व्हिडीओ बघतो.
@shyam1808
@shyam1808 2 часа назад
3000-3200 नी सोयाबीन विकावे लागते एवढे दर तर 2012 मध्ये होते 12 वर्ष झाले तरी अजून पण तेवढेच दर कसे काही तरी विचार करावा शेतकऱ्याचा 😢...
@MDB..
@MDB.. 44 минуты назад
10 वर्ष फक्तं शेतकरी लुटीच धोरण चालू आहे, दिवाळी पण गोड लागत नाही कुलकर्णी सर आम्हाला, आमचा प्रश्न लावून धरला तुम्ही धन्यवाद ❤
@amolrkokarepatil2466
@amolrkokarepatil2466 2 часа назад
कुलकर्णी साहेब सोप्पे प्रश्न विचारा ठसका लागतोय जरा करुणा दाखवा
@vaibhavjare8458
@vaibhavjare8458 2 часа назад
😂👌
@dm6511
@dm6511 Час назад
😂😂
@shreeyogjadhav1681
@shreeyogjadhav1681 Час назад
Ghashya madhe chikki adakliye a
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 Час назад
😂😂😂😂😂​@@shreeyogjadhav1681
@SirLeveL.
@SirLeveL. 49 минут назад
जी विम्याची पैसे घेतलेले आहेत ते वापरून जवळच्या नाक कान घसा स्पेशालिस्ट डॉक्टर कडे दाखवावे
@tradersspace2877
@tradersspace2877 2 часа назад
सगळ्यात जोरात जे आपटले पाहिजे राज्यात त्यात ह्यांचा नंबर असेल का??
@युवासंवाद-छ3ब
swapnatun baher ye re
@SwapnilM_07
@SwapnilM_07 2 часа назад
​@@युवासंवाद-छ3ब 2 bayka wala dhanya padnar ...
@KAkjahff
@KAkjahff 2 часа назад
​@@युवासंवाद-छ3बलवडा घे
@युवासंवाद-छ3ब
@@SwapnilM_07 tyala pan dam lakto
@युवासंवाद-छ3ब
@@KAkjahff tu tya shejarche upat bass
@kuldipbhosale5805
@kuldipbhosale5805 Час назад
उध्वव साहेब मुख्यमंत्री असताना सोयाबीन 6000 होते
@akshaypatil6981
@akshaypatil6981 Час назад
नाही १२००० होते 😂
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 3 минуты назад
कधी भाऊ कोणत्या बाजार समिती मध्ये
@maheshpatil5188
@maheshpatil5188 2 часа назад
आबे .. नाही चालू खरेदी केंद्र चालू सोयाबीन पीक निघून गेल्यावर करा चालू मग काय धंदे लावले यार
@nagnathpatil4362
@nagnathpatil4362 2 часа назад
हा पडणार बहुतेक कारण ह्याने जिल्ह्यातून गोपीनाथ साहेबाची भाजप संपवली आहे
@sushilmane503
@sushilmane503 2 часа назад
एक शेतकरी म्हणून सरकारवर खूप नाराजी आहे माझी . सरकार msp चा दे देऊ शकत नाही तसेच खरेदी केंद्र सुरू एक महिना आधी करायला पाहिजे होती ती अजून ठराविक ठिकाणी होतायत. त्याच payment कधी येईल तो विषय वेगळाच
@ramkaadam
@ramkaadam Час назад
साहेबांना प्रश्न विचारले की साहेबांना खोकला येतोय 😅😂😂
@saeedkazi3266
@saeedkazi3266 2 часа назад
खरा जाती वाद यांनीच चालू केला यांच्या मुळेच पंकजा मुंडे पराभूत झाली
@rohitrahade4137
@rohitrahade4137 2 часа назад
कुलकर्णी साहेब कचा कच प्रश्न विचारत आहेत, बीड ला बंद आहे बारदानया मुळे खरेदी केंद्र 😮
@NadakishorRaut
@NadakishorRaut 2 часа назад
सोयाबीन चे भाव वाढले नाही मग तेल का वाढवलं
@dattatrayaagale9399
@dattatrayaagale9399 2 часа назад
अभिनंदन पत्रकार साहेब योग्य प्शन विचार रला
@kartikmore9228
@kartikmore9228 2 часа назад
राहुलजी एक नंबर पत्रकारिता 👍..coments मध्ये negative बोलणाऱ्या it cell च्या लोकांना ignore करा
@satishbhagat6609
@satishbhagat6609 2 часа назад
पराभव निश्चित आहे
@Rohitsharma18131
@Rohitsharma18131 Час назад
शेतकऱ्यांनी BJP la हिसका दाखवला पाहिजे. अन्यथा भविष्यात शेतकऱ्यांना कोणताच राजकीय पक्ष गृहीत धरणार नाही. कापसाला भाव नाही . दाखवून द्या यांना आता शेतकरी काय करू शकतो तर.
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 Час назад
राहूल सर मा. धनंजय मुंडे सर 2022ला सामाजिक न्याय विभागाचे सामाजिक न्याय मंत्री होते, त्यांनी 2022 ची स्वाधार दिली नाही, व आता महायुती मध्ये कृषी मंत्री आहेत लाज वाटत नाही का? 🇮🇳
@khalilpatel6516
@khalilpatel6516 2 часа назад
खोटं बोल पण रेटून बोल😂
@shivraj1310
@shivraj1310 2 часа назад
क़ृषि मंत्री भाषण करण आणि मंत्री म्हणून काम करण्यात जमीन आसमान चा फरक असतो. सपशेल फेलियर मंत्री.
@farmouse-c
@farmouse-c 3 минуты назад
Fail Agri minister
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 2 часа назад
विचार केला शेतकरी आहेस ना विचार करावा लागतोय.... पीक विमा कधी देणार तेव्हढा सांगा
@ashokthapade4948
@ashokthapade4948 2 часа назад
बोलण्यातच पटाईत आहेत कृषीमंत्री म्हणुन ठसा उमटवता आला नाही मान्यकरा अन माफी मागा शेतकरी बांधवांची,
@dnyaneshwarparjane2372
@dnyaneshwarparjane2372 2 часа назад
निवडणूक होण्यापूर्वी हजारो निर्णय घेतले मग तुम्हालाही पहिले माहीत नव्हते की हा निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला निर्णय घ्यायचाच नव्हता फक्त राजकीय पोळी भाजणे
@wtfgaming2k
@wtfgaming2k Час назад
याला विचारायला पाहिजे होत कि पवार साहेबांनी सगळं काही दिल्यावर साहेबाना का सोडल.
@ramkaadam
@ramkaadam Час назад
Msp नावाला असते कधी पण 😂
@macchindranikam9464
@macchindranikam9464 2 часа назад
निवडणूक जाहील होण्यापूर्वी किमान हजारो निर्णय घ़ेतले मग सोयाबीनला भाव देण्यातच घोडं का घडलं.
@MadhavBhatane-f5m
@MadhavBhatane-f5m 17 минут назад
Rahul हे जिथं त्याचा फयदा तिथ लगेच हजर बक्षी nvache माझे गुरु आहेत dharsshivche हा rahul खूप हुशार आहे राहुल भाऊ तुम्हाला जेव्हा कोरोना काळात attak करून नेट होते तेव्हा आम्ही कुटुंबातील सर्व रडत होतो
@rupeshdeshmukh4848
@rupeshdeshmukh4848 2 часа назад
विधर्भात कुठच नाही हा कुठून मंत्री झाला
@rahulpawar1247
@rahulpawar1247 2 часа назад
2 गोष्टी आपल्या सर्व पक्षीय नेते मंडळी ना कळले आहे १) निवडणूक आयोग आचार संहिता मुळं आम्ही निर्णय घेऊ शकत नाही . २) evm गडबडी मुळं आम्ही जिंकलो नाही 😂😂
@ranjeetdeshmukh2008
@ranjeetdeshmukh2008 2 часа назад
जाती चे कामे करुण झाले बाकी विचारू नये नोट मलीदा
@dipakchole
@dipakchole 2 часа назад
सोयाबीन अनुदान कुठे अडकले यावर व्हिडीओ टाका
@babachisti2977
@babachisti2977 53 минуты назад
राहुल सर तुम्ही शेतकऱ्यांना जिवदान द्यायचे काम करत आहात धन्यवाद
@सत्यUR
@सत्यUR 47 минут назад
आंतरराष्ट्रीय भाव जरी पडले असतील तरी केंद्राने आपल्या भारतातील शेतकऱ्याचा विचार करून योग्य भाव देऊन खरेदी केले पाहिजे.... सर्वस्वी जबाबदारी केंद्राची आणि काही प्रमाणात राज्याची सुध्दा आहे
@DrAshani
@DrAshani 46 минут назад
राहुल सर, 'Seasoned politian' याचा अर्थ माहीत आहे का!! Experienced and Seasoned यातला pls 🙏 फरक जाणून घ्या.. नवख्या spoken English मध्ये नवीन एखादा शब्द माहीत झाल्यासारखा कोणालाही तो शब्द चिटकवू नका.. Please 😒
@Umesh-94
@Umesh-94 2 часа назад
तुमच्या सारखे पत्रकार पाहिजे
@Sharad-z3e
@Sharad-z3e Час назад
अभिनंदन भाऊ तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल
@satishbhagat6609
@satishbhagat6609 2 часа назад
2020 पासून जाळी माळ कुठे अडकला
@MadhavBhatane-f5m
@MadhavBhatane-f5m 11 минут назад
खटकलं tari हरकत नाही राहुल भाऊ 🙏
@इब्राहिममुजावर
साहेब आमच्या एरियात एकही सोयाबीन केंद्र अजून चालू झालेला नाही
@GorakshanathGhule
@GorakshanathGhule 2 часа назад
हमी भाव तर देणे सरकारची जबाबदारी आहे ना?
@sandipapet2101
@sandipapet2101 13 минут назад
राहुल सर पहिल्या बायकोला लेकरू होईना म्हणून दुसरी केलीपण 🙏
@somnathware9214
@somnathware9214 2 часа назад
BJP Maza😂
@gajanankale6812
@gajanankale6812 39 минут назад
Rahul make sure you buckled your seat belt even if you seated on rear seat. Also make sure your co passenger also buckled his/her seat belt while taking any interview or bite while travelling .. I can predict car speed is more than 90 kph..
@AkashAutade-i9m
@AkashAutade-i9m 15 минут назад
I have been watching rahul sir's video for a long time but the last few videos are just like they are doing a campaign for BJP/ NCP AP
@MadhavBhatane-f5m
@MadhavBhatane-f5m 12 минут назад
आणि राहुल भाऊ dm 90000 ते 1 लाख मतांनी येणार आहेत लिहून ठेवा राहुल भाऊ
@vijayraut7375
@vijayraut7375 Час назад
गाडीचा वेग खूप खूप जास्त आहे . तुमच्या चर्चेपेक्षा हे गंभीर आहे .
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 43 минуты назад
असूद्या त्या वेगापेक्षा 😂😂😂आपल्याला सोयाबीन भाव पाहिजे होता
@vijayraut7375
@vijayraut7375 28 минут назад
@@ArunPoul-yg9vg हो .
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 2 часа назад
यांना जनतेच काही देण घेण नाही
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Час назад
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
@सत्यUR
@सत्यUR 43 минуты назад
कोणाचं पण सरकार येईल पण शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मत दिलं पाहिजे...
@MadhavBhatane-f5m
@MadhavBhatane-f5m 15 минут назад
राहुल भाऊ जास्त तुम्ही शरद पवार saheba जवळ जाऊ नका
@AK-yo3ks
@AK-yo3ks Час назад
Rahul Dada❤❤
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 Час назад
गाडी आलिशान आहे साहेबांची
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 42 минуты назад
ते काय सांगावं लागतं का यांना😂 आलिशान गाड्या वापरायची सवय आहे साहेबांना😂😂
@shyampawar700
@shyampawar700 25 минут назад
निवडणूकीसाठी तर सगळा खटाटोप चालू आहे 😂😂😂😂😂
@HanumanKhedkar-ju9ku
@HanumanKhedkar-ju9ku Час назад
परळीकर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहे
@GorakshanathGhule
@GorakshanathGhule 2 часа назад
हमी भाव देताच कशाला
@jayadahatonde2916
@jayadahatonde2916 Час назад
२०२३ अनुदान कापुस सोहबीन आले नाही साहेब
@shetkarisheti7264
@shetkarisheti7264 2 часа назад
तोपर्यंत तुम्ही झोपले असाल 😅
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 Час назад
बीजेपी ने सुपारी घेतली शेतकऱ्याला संपवून टाकायचं
@gulabraoborkar2585
@gulabraoborkar2585 Час назад
Karuna Mundhe che kay?
@madhavsurywanshi5593
@madhavsurywanshi5593 2 часа назад
मा. DM साहेब यांना चूकीच खात मिळाल.....
@ramharichoure6944
@ramharichoure6944 Час назад
Only DM boss
@vyankatmunde1941
@vyankatmunde1941 2 минуты назад
मुंडे साहेब एकही सोयाबीन केंद्र चालू नाही खोटं बोलून चालणार नाही
@ravindrajape9292
@ravindrajape9292 Час назад
ब्रह्मचारी आमदार
@farmouse-c
@farmouse-c 4 минуты назад
पीक विमा 400-500 रुपये जमा होत आहे पीक विमा नहीं 3 वर्षापासून 😢😢😢😢
@nisargdattmaharaj6125
@nisargdattmaharaj6125 Час назад
याला कृषी मंत्री कुणी केल फडणवीस... तू पण गेला एक शेतकरी सोयाबीन 3500 रु नि विकणारा
@sagarbhilare6745
@sagarbhilare6745 Час назад
अशा लोकांना का कृषी मंत्री बनवत असतील?
@सत्यUR
@सत्यUR 45 минут назад
मध्यप्रदेश मध्ये 5800 आहे मग महाराष्ट्रात 4800 कसं काय, राज्यांनी काही भार उचला तर शेतकरी सुखी होईल
@upsc_preparation
@upsc_preparation 11 минут назад
केंद्र सरकारने परळी येथील मंदिराचा ज्योतिर्लिंग दर्जा काढून घेतला आहे. तो आता झारखंड मधील देवघर येथील मंदिराला दिला आहे. द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन योजना पाहून घ्या कळेल खरे काय ते....IRCTC रेल्वे ची पर्यटन योजना पहा. Dwadash Jyotirling development plan असे गूगल वर शोधून पहा pdf
@saiop2128
@saiop2128 23 минуты назад
सर आजुन सोयाबीन अनुदान काही लोकांना मिळाले नाही या येवला
@NatureSachin
@NatureSachin 17 минут назад
हा आहे कृषी मंत्री जो बीड मध्ये बाया नाचावंतो😂
@mosesasade1529
@mosesasade1529 Час назад
Kharedi kendra chalu keli mhanata, bhav kay dila te pan sanga?.
@sagarbhilare6745
@sagarbhilare6745 Час назад
Mhavikas aghadi only
@patiljod1337
@patiljod1337 Час назад
जरा दुध अनुदानाचेही प्रश्न विचारा...
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 23 минуты назад
शेतकऱ्यांची पुरती वाट लावली या लोकांनी
@umeshpatil6196
@umeshpatil6196 Час назад
याला मंत्रीच कोणी केला काय बोलतो यालाच समजणं 😊
@sachinchacha4089
@sachinchacha4089 11 минут назад
भारतीय जनता पार्टी शेतकरी विरोधी पक्ष आहे
@pravinmugle525
@pravinmugle525 14 минут назад
स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी उभी केलेली भाजप यांनी संपवली मग आता यांना निवडुन यायचा काही अधिकार नाही
@S98121
@S98121 2 часа назад
Parlicha james bond sorry karunacha james bond😂
@dudegamervs3792
@dudegamervs3792 Час назад
धनु भाऊ 🎉🎉❤
@pramodingole5833
@pramodingole5833 4 минуты назад
खतचे व कीटक नाशक चे भाव का कमी झाले नाहीत ते सांगा
@Hanumankarale-wi4jf
@Hanumankarale-wi4jf Час назад
अशी ही बनवाबनवी मधील लक्ष्या आहे हा
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w Час назад
कुठे आहे भाव कापसाला सांगा
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 2 часа назад
अभिनंदन धनंजय मुंडे साहेब
@bhosalegaurav7854
@bhosalegaurav7854 2 часа назад
चालू नाहीत आजून चौसाळा केंद्रावर बीड जिल्ह्यातील
@sachinghodake3051
@sachinghodake3051 2 часа назад
Dhanu baba boltana adakhaltoy
@vilasjadhav9119
@vilasjadhav9119 Час назад
अंबा फळबाग पिक विमि दिलाका ते पण विचारा
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 10 минут назад
धन्या.कापुस.6800.रू.ने.विकत.आहेत.शेतकरी.जरि मार्केट.बघुन.घे.म्हणे.कापुस.एमएसपी.पेक्षा.जास्त.भावाने विक्री.होत.आहे.जरा.डोळे.उघडे.ठेऊन मागोवा.घे.काय.भाव.चालु.आहे
@ChandrakantPatil157
@ChandrakantPatil157 57 минут назад
Only DM.
@kunalkamble1878
@kunalkamble1878 Час назад
सीट बेल्ट लावा 😂
@vaibhavkonghe8534
@vaibhavkonghe8534 43 минуты назад
Brazil, USA yancha yeald jast aahe he manya... Pn Aaple yeald vadhave yasathi kiti soyabean sanshodhan kendra ubharle te sanga? Kontya navin variety anlya ka? GM soyabean ch kai? Dusarya countries vr khapar fodne band kra...
@jayadahatonde2916
@jayadahatonde2916 Час назад
२०२३ अनुदान नाही आले साहेब
@SomnathPawar-eb1fu
@SomnathPawar-eb1fu 55 минут назад
आमदार एक दीवसात खरेदी करतो अन बारदाणाच कारण सांगतो
@laxmanlomate3831
@laxmanlomate3831 Час назад
किती खोटे बोलतो आहे 1पण खरिदी केंद्र चालू नाही पीक विमा योजना चे 300 कोटी रुपये वाटप केली का गेल्या वर्षी चे अनुदान आत्ता भेटला निवडणुकीच्या तोंडावर स्वत्त्तचे उत्तपण दुप्ट झाले हे मात्र खरे आहे 😮😮
@jagatraopatil2373
@jagatraopatil2373 42 минуты назад
मुंडे साहेबाना एवढा खोकला का येतो आहे हे लक्षात आले का जेव्हा माणूस खोटे बोलतो तेव्हा... कींवा बोलायला शब्द सापडत नाही
@BabanGaikwad-b5l
@BabanGaikwad-b5l Час назад
आनूदान कधी भेटणार
@Pradeep-sl5du
@Pradeep-sl5du 2 часа назад
Laj vatli pahije
@pramodingole5833
@pramodingole5833 6 минут назад
परळी ला MIDC आणणार होते काय झालं
Далее
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 13 млн
skibidi toilet 77 (part 4)
05:20
Просмотров 13 млн
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 13 млн