#dhangar #viralvideo #obc #dhangarsamaj #maharashtra #politics #mahayuti #mva #election #Aarakshan #धनगर #आरक्षण #ओबीसी #धनगरसमाज #राजकारण #महाराष्ट्र #निवडणूक
धनगड/धांगड या नव्या वादाचा धांगड-धिंगा आदिवासी अभ्यासक कशासाठी घालत आहेत?शिंदे समितीने अहवाल दिलाच नाही का?सरकार शासन निर्णय काढणार की नाही? आदिवासी नेत्यांनीच कशी केली आहे आदिवासी बांधवांची फसवणूक? येणाऱ्या आठवड्यात काय घडू शकते ? सविस्तर माहिती नक्की ऐका....आपले मत व्हिडीओ खाली नोंदवा...
सूचना : धनगर समाज जागृती चॅनलला महिन्याला एक चहा दान करा अर्थात रुपये १० हे ९४०४०८०००१ या फोन पे वर दर महिन्याला पाठवा.
जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत
5 окт 2024