Тёмный

धनगरवाड्यावर खास बिरासाठी मच्छीचा बेत | बिरा निघाला गावाला | Kupa fish recipe |  

धनगरी जीवन
Подписаться 477 тыс.
Просмотров 707 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 343   
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 Год назад
पूर्ण youtub मध्ये ह्यांचे व्हिडीओ मला एक नंबर आवडतात ना कोणाच्या अद्यात ना मद्यात भांडण नाही काही नाही दुसरे youtubr नुसते भांडण भांडण
@kalpanagole6629
@kalpanagole6629 Год назад
दादा तुम्ही आणि बाणाई वहीनी खरंच ग्रेट आहात तुम्हाला बघून आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले तरी आयुष्य कस जगावं ही प्रेरणा मिळते 🙏तुमची खूप प्रगती व्हावी हीच प्रार्थना 🙏
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Год назад
खूप छान ब्रम्ह विष्णू आणि महेश असे तिघे बंधु किती एकजीवाने एकमेकांच्या अडचणीला धावुन येतात ❤🎉
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Год назад
डोक्यावरचा पदर कधीच पडत नाही बाणाईच्या❤❤❤❤❤
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Год назад
बांनाई खूप छान मासे केले.माणूस इतकं कसा चांगला असू शकतो आहे त्या परिस्थितीशी झगडत खुश रहातो हे तुमच्याकडून शिकावे प्रत्येक भावाला किती प्रेमाने वागवता ही एकी अशीच टिकवा.सलाम तुम्हाला.
@piyusalve5800
@piyusalve5800 Год назад
बाणाई नेहमी निगुतीने भाज्या करते खुप सुगरण आहे वीडीओ खुप छान
@kavitayadav2051
@kavitayadav2051 Год назад
सुगरण आहेत बाणाई ताई प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ताई स्वयंपाक हसतमुखाने निगुतीने करतात खूप छान 👌👍
@Aditya_thorat6354
@Aditya_thorat6354 Год назад
आहे त्या वस्तू वापरून तयार केलेली रेसिपी खूप छान बनवली प्रेमाने आणि आवडीने आपल्या माणसांसाठी केलेला प्रत्येक पदार्थ हा चवदार आणि रुचकर होतो बाणाई अर्चना खरंच अन्नपूर्णा आहेत 👌👌💯
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@anitahajare9111
@anitahajare9111 Год назад
👌👌👍
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Год назад
किती छान किती छान किती गोड असेल त्याच्यामध्ये सुखी समाधानी खरंच खूप कौतुक वाटतं
@DivyaMandavkar-u3h
@DivyaMandavkar-u3h Год назад
खुप आतुरता असते दादा तुमच्या व्हिडिओ ची लय भारी असतात व्हिडिओ तुमचे
@rajashrimayekar4896
@rajashrimayekar4896 Год назад
खरच खुपच कौतुक आहे तुम्हा सर्वांचेच कायम यशस्वी रहा श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Год назад
खूप सुंदर खूप काय शिकनयसारख देव तुम्हा ला आयुष्य भर ऐकत्रठेउदेबाळु मा माचयनावे चांगभलं
@amirshaikh8221
@amirshaikh8221 Год назад
दादा मला एकदा तुमच्या आणि ताई सोबत जेवण करायचय...मी कर्जत, नगरचा पण जाॅबला पुण्याला असतो..तुमचे सगळे video पहातो.❤
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Год назад
वा हे खरे जीवन निसर्गाच्या सानिद्यात वनभोजनाचा आंनद लुटण्यात काही औरच मजा असते.तोंडाला पाणी आले असे मस्त माश्यांचे जेवण पाहून .
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
मस्तच माशांचा बेत 👌👌👍 बिराजदादाची खुप मदत झाली दादा तुमच कुटुंब खूप छान आहे. एकमेकांना खूप छान मदत करतात. अडीअडचणी खूप छान साथ देतात 🙏🙏👌👌👍 Video खूप छान 👌👍
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
खूप छान केलं माश्या च कालवण आणि सुक विराजी ची खूप मदत झाली दादा दिर भावजय छान नात आहे
@nikamkaka8302
@nikamkaka8302 Год назад
You all three brothers are very sportive and hard working.Specially Kisan and Biraji.Hats off to Biraji.
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 Год назад
घाई गडबडीत पण बानाई स्वैंपाक छान बनवीते 👌👍
@ashwinithombare7841
@ashwinithombare7841 9 месяцев назад
ज्या वेळी हे सगळं सुरू केले असेल त्यावेळी वाटलं असेल की कोण बघणार आपल्या video ला. पण जग मायाळू आहे आणि तुमचे परिश्रम निखळ आहेत. 😊 खूप पुढे जाणार तुम्ही 🎉 😊
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Год назад
भाऊ आमच्या गावाला तळकोकणात मालवणला सकाळ संध्याकाळ ताजे मासे मिळतात .चवच लय भारी लागते ईकढे बदलापुरला बर्फातले मासे मिळतात .नाविलाज म्हणुन खातो .
@anitakad1231
@anitakad1231 3 месяца назад
खुप छान ❤❤🎉🎉
@bharatsuryawanshi9845
@bharatsuryawanshi9845 Год назад
किती हे कष्टाचं जीवन काय ते समाधान वा सगळं कसं अप्रतिम आहे
@rajendrasonawane721
@rajendrasonawane721 4 месяца назад
Sinless, ingenious & enviable shepherd family .Living in the open fields facing harsh conditions but with happiness.
@smitanagvekar4231
@smitanagvekar4231 Год назад
नमस्कार दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. खूप कष्ट करता तुम्ही. आनंदी रहा असेच नेहमीच
@Mautikore
@Mautikore Год назад
बिराजी दादा ने चांगली मदत केली दादा घाट उतरायला
@jasminejoy5074
@jasminejoy5074 10 месяцев назад
Bhau you brothers are so caring for each other . Very good to see such support in your family. The kupa fish curry & fry is sooooo yummy. Can I come to share it with you some day . God bless you all & keep you happy & healthy.🙏🙏🙏🙏
@lembhefamily7329
@lembhefamily7329 11 месяцев назад
खुप छान माशाच कालवण आणि तुमची पंगत
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Год назад
जेवणाच्या बाबतीत सिधूभाऊ खूपच नशीबवान आहे. बानाईताई छान छान पदार्थ आनंदाने बनवून खाऊ घालते. सर्वांनाच याचा हेवा वाटतो. कष्ट करताना भक्कम साथ देणारी अर्धांगी असते तेव्हाच सुखाचा संसार होतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय मल्हार
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@yuvrajavhad-7112
@yuvrajavhad-7112 Год назад
जय मल्हार दादा हिंगोली जिल्ह्यातून यूट्यूब चे व्हिडिओ पाहतो तुमच्या दोघांचा व्हिडिओ मस्त वाटतंय बोलताना
@artikumbhar9801
@artikumbhar9801 10 месяцев назад
खरंच..तोंडाला पाणी सुटले..👌👌😋😋
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 Год назад
Brother s Bonding ❤️💪💪🔥🔥🔥👍 Shree Swami Samarth 🙏
@anuratighanekar6008
@anuratighanekar6008 Год назад
Vahini machhi var limbu cha ras lava mhnje ajun chan fry hoil
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Год назад
आतुरतेने वाट पाहत होतो व्हिडिओ ची❤❤❤❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@sunitalade3219
@sunitalade3219 11 месяцев назад
किती आनंदी आहात स गळे 😊
@RohiniJadhav-z9n
@RohiniJadhav-z9n 8 месяцев назад
Kharch khup chan recipie aahe, tondala Pani sutle ❤
@M1GHT571
@M1GHT571 5 месяцев назад
खुप छान बनवले आहे
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 Год назад
Khupach chan video ani resipi❤❤❤❤❤
@KaranNimbalkar-nq8bq
@KaranNimbalkar-nq8bq 6 месяцев назад
छान छान झकास
@jyotiyangadmotghare1843
@jyotiyangadmotghare1843 10 месяцев назад
Khup shikayala milatay. Chan video
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Год назад
मस्तपाकि वाटलं तिघे भाऊ एक पंगतीला जेवताना पाहून🎉❤👌🙏
@bhartipatil8688
@bhartipatil8688 4 месяца назад
खूप छान आहे
@VishwasMane-u7f
@VishwasMane-u7f 5 месяцев назад
Good
@VidaansWorld
@VidaansWorld Год назад
तिघे भाऊ एकत्र बघून खूप छान वाटले, मला पण तीन भाऊ आहेत, असेच प्रेम राहू द्या
@te_b_07_rajmhatre73
@te_b_07_rajmhatre73 5 месяцев назад
बानाई खूप छान
@madhurabondre1258
@madhurabondre1258 11 месяцев назад
असेच आनंदी रहा आणि उत्तम पदार्थ बनवा. देव तुम्हाला सुखी ठेवो
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Год назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बेत आहे 👌👌
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Год назад
एकच नंबर रेसिपी .
@amrutaavasare3164
@amrutaavasare3164 Год назад
बानाई खूपच हुशार आहे.सगळ्या गैरसोयी असताना छान स्वयंपाक करते .
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Год назад
खुपच छान झाले आपले माशाच कालवण, व तळलेले मासे वाह भारीच, एक नंबर बाणाई अन्न पुरणाच आहे आपली बाणाई 👌👌👌👌👌👌सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤
@aaratisawant6699
@aaratisawant6699 10 месяцев назад
छान कुपा बनवलास बानाई कोकणाच्या पद्धतीत बनवायचे असेल माशाचे कालवण तर त्याला कोकम किंवा चिंच टाक अजुन फार सुंदर होईल तुलातर माहितच असेल तु हुशार आहेस
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 Год назад
Chan video Banai Tai dada
@jyotsnapawar4749
@jyotsnapawar4749 Год назад
तुम्हा तिन्ही भावाची एकी एकच नंबर दादा भाग्यवान आहात ❤
@nayak07
@nayak07 7 месяцев назад
Macchi barobar bhaat chan lagtoh 😊
@yogeshshinde1958
@yogeshshinde1958 Год назад
समाधान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून मिळतो...
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Год назад
श्री स्वामी समर्थ ....बाणाई साक्षात अन्नपूर्णा..
@SantoshPAldar
@SantoshPAldar Год назад
खूप छान रेसिपी
@ReshmaBhathena
@ReshmaBhathena 4 месяца назад
Chan banvile kalvan Banai great aahes tu👌👌👌👌👍
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 9 дней назад
धनगरी जीवन हा‌ यू ट्यूब चॅनल अप्रतिम आहे.हे पाहताना ते जीवन आपणच जगतो असा भास होतो.अभिनंदन करावं की आभार मानाव?
@JayaLadkat
@JayaLadkat Год назад
मस्त रेसिपी बनवली ताई
@omkardeshmukh2611
@omkardeshmukh2611 Год назад
खूप छान माशांचे कालवण सुकं मासे
@Infotech.2556
@Infotech.2556 Год назад
❤....❤❤....❤❤❤... मस्तच
@jyotsnapawar4749
@jyotsnapawar4749 Год назад
बानाई साक्षात अन्नपुर्णा ❤
@anantgawai440
@anantgawai440 Год назад
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 Год назад
Khupch Chan 👍👍🙏🙏
@manishapatil9813
@manishapatil9813 Год назад
राम,लक्ष्मण ,भरत अशी तिघांची जोडी आहे. सगळ्यांनी शिकण्यासारखे आहे तुमच्याकडे. तुमचे आई बाबा खुप नशिबवान आहेत त्यांच्या पोटी अशी रत्न जन्माला आले. त्याहून ही चांगले म्हणजे सुना पण लक्ष्मी चा अवतार त्यांना साथ देणार्‍या. खरच हेवा वाटावा अशी हाके फॅमिली आहे. सगळ्यांना मजा नमस्कार.
@sujatamone
@sujatamone Год назад
आम्ही मुंबईला असतो पण तुमचे भाग आठवणीने वेळात वेळ काढून बघत असते आणि हो तुम्ही माझ्या गावाकडे आहेत माझे गाव तिकडेच पुढे आहे. तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 9 месяцев назад
Lai Bhari recipe.
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Год назад
मासे मस्त बनवले ,कष्ट कस आणि किती करावं व्हिडिओ बघितल्यांनंतर समजतय.
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 6 месяцев назад
छान ❤❤❤
@AjayPatil-ur4bh
@AjayPatil-ur4bh Год назад
मी तर व्हिडीओ बागाईच्या आदीच लाईक करतो व्हिडिओ ला 👍
@MayurJagtap-x9g
@MayurJagtap-x9g Год назад
किती आनंदाने जेवण बनवता अन्नपूर्णा❤❤
@surekhanavale6913
@surekhanavale6913 10 месяцев назад
Khup chan
@nilambodke9601
@nilambodke9601 6 месяцев назад
खूपच छान ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडते मला
@ramhariveer3882
@ramhariveer3882 Год назад
तुम्ही तिघे भाऊ एकत्र राहतात आणि जेवतात त्यामुळे समाजाला चांगला संदेश जातोय दादा. वा खूपच छान
@ushapatil9901
@ushapatil9901 Год назад
बाणा बाई तुमचे भांडे चुलीवरची असून पण खूप स्वच्छ आहे
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Год назад
खूपच मस्त रेसिपी ❤❤❤
@jyotischavan3004
@jyotischavan3004 Год назад
सर्वात आवडतं चैनल
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@parvati8086
@parvati8086 10 месяцев назад
God bless ❤
@sandiplavate3413
@sandiplavate3413 Год назад
एकच नंबर
@Kasturischannel
@Kasturischannel Год назад
First like ❤❤❤❤
@ushapatil9901
@ushapatil9901 Год назад
बानाई मस्त सुगरण आहे
@amolmaske8861
@amolmaske8861 Год назад
खुप च छान दादा.... जयमल्हार
@pratintawhare5474
@pratintawhare5474 Год назад
बानाई ताई तुम्ही निरागस हासताना खूप छान दिसतात छान बोलतात ❤
@Reshma-ei7dv
@Reshma-ei7dv 4 месяца назад
खुप छान ताई
@raufmujawar2367
@raufmujawar2367 Год назад
मस्त मासा रे सिपी
@sandhyashinde125
@sandhyashinde125 2 месяца назад
Dada Ani ba naitai kharach tumhala salam baher asun pan pan जिद्दीने darata ग्रेट
@AMBILWADE1
@AMBILWADE1 9 дней назад
🙏🏻👌
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Год назад
खूप छान मासेआहे
@vishalpadvi3375
@vishalpadvi3375 11 месяцев назад
Khupach chaan ....keep it up
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 Год назад
मछी मधे कोकम घालायचे छान टेस्ट येते
@karunarathod4499
@karunarathod4499 7 месяцев назад
Banai you are great love you❤
@sayalipawar1487
@sayalipawar1487 Год назад
Khup mast
@shailaminde7091
@shailaminde7091 Год назад
खूप छान
@sushmashete7396
@sushmashete7396 Год назад
खूप खूप सुंदर तीचे भाऊ मस्त पैकी जेवतात बानाई तू खूप छान सुगरण आहेस आहेच सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद
@shubhasjadhav7460
@shubhasjadhav7460 7 месяцев назад
Payachya angthya madhe sudha jodvi ghalavet ka ?? Ani te ka br ghatlya jata ???
@snehachandan5447
@snehachandan5447 7 месяцев назад
बानाई खरी अन्नपूर्णा आहे 😊❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 8 месяцев назад
खूप छान आहे🎉बाणाई❤
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198 8 месяцев назад
खुप छान, जीवन जगावे तर तुमच्या सारखे
@machindranathmohite7950
@machindranathmohite7950 10 месяцев назад
खुपचं छान ताई 👌🏻👌🏻
@rekhabhole
@rekhabhole Год назад
Khub sundar
Далее