मेंढरांना सकाळी बसण्यासाठी आखूर कसा बनवला जातो हे या विडिओतुन सांगितले आहे. #dhangar #aakhur #आखूर #dhangarijivan #dhangarwada #birhad #mendhar #siduhake #siduhakevlog #balumama #धनगर #shepherd #शेफर्ड #medhipalan #मेंढपाळ
मी लांडगा जवळून पाहिला आहे माझ्या गावी नगर जिल्ह्यात. आमच्याकडे ढवळपुरी,पळशी, वणकुटे या भागात खूप धनगर समाज आहे. दैनु नावाचा भाऊ दरवर्षी आमच्या रानात मेंढरं बसवायचा. अजूनही बसावतो. पण माझी भेट नाही होत.
Vidio let yetat. Tyamule huktat. Kahina kahi roj Hot aste. Camera Band kara te. Nantar soda. Mhanje pahanare regular chek kartil. Mast ahe dhangari jivan vidio.
जानं या अधुनिक युगात परंपरा, संस्कृती, सुसंस्कृत पणा, मेहनत ठेवली त्यांना या जगात कुठंच अधोगती नाही ज्यांना माझं बोलणं पटणार नाही त्यांना माझा नाईलाज आहे सदसद्विवेक बुद्धीने विचार करायला हवा
पावन एक बोलायचं आहे ,धनगरी हा शब्द प्रत्येक व्हिडिओ मदे टाकता असा एकेरी उल्लेख नका करू तुमचा चानलच धनगरी जीवन असा टायटल आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मी लिहण्याची काय आवश्यकता नाही 🙏🙏प्रतेक व्हिडिओ चे टायटल एकदा मन लावून वाचा बघा कस वाटत मनाला एकदा काय चुकल असेल तर शमस्व 🙏
होणा खुप कोडिंग / सांकेतिक भाषा असते , आमच्या मेंढ्यांना पण होती मोकळ्या पटांगणात अर्ध्या किलोमीटर लांबून जरी आवाज देऊन शाल पालवली की सगळी मेंढरं मेंढक्याकड पळत यायची.