Тёмный

धनगर तरुणांनी Manoj Jarange Patil यांची भेट घेऊन पाठींबा दिला | धनगर-मराठा एकजुट कायम राहणार | 

Dnyandev Kashid Official
Подписаться 121 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

धनगर तरुणांनी Manoj Jarange Patil यांची भेट घेऊन पाठींबा दिला | धनगर-मराठा एकजुट कायम राहणार |

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 195   
@hanumantpokale874
@hanumantpokale874 5 часов назад
दादांच्या भेटीसाठी आलेल्या सर्व धनगर समाजाच्या बांधवांचे मनापासून खुप खुप अभिनंदन 🙏🚩
@vittal9723
@vittal9723 4 часа назад
दादा तुम्ही 101% खरं बोलले एक मराठा लाख मराठा कोटी धनगर समाज
@ashokmane1645
@ashokmane1645 5 часов назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 4 часа назад
खरा धनगर समाज आहे हा ❤
@ShridharDhisale
@ShridharDhisale 5 часов назад
धन्यवाद भाऊ जय मल्हार
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 5 часов назад
धनगर समाज,हा मराठ्यांचा धाकला भाऊ...!!💪🔥🚩
@sandipsharma-ql3kv
@sandipsharma-ql3kv 4 часа назад
🤣🤣🤣
@shobhanagargoje1864
@shobhanagargoje1864 4 часа назад
😭😭😭
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 часа назад
😂😂😂😂😅 थोरला भाऊ आहे
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 часа назад
आत्ताच कळाल मला😂😂
@RajendraZjll
@RajendraZjll Час назад
य रे भावा❤
@गंगारामनामदेवकाटकर
धन्यवाद भावा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 4 часа назад
आपले आभार मानतो आपण आंतरवलि सराटि इथे येवून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उभे राहिले आणि भामट्याना त्यांची जगा दाखवली आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय अहिल्याबाई जय मनोज जरांगे पाटील .
@chandrakantdaspute819
@chandrakantdaspute819 5 часов назад
धन्यवाद भाऊ एक मराठा लाख मराठा
@PK-qe2py
@PK-qe2py 5 часов назад
धन्यवाद भावा. हा हाके फक्त त्याच्या धन्याच्या इशाऱ्यावर नाचतोये.
@vishalchougule1909
@vishalchougule1909 4 часа назад
90 पवाराच्या इशाऱ्यावर नाचते थुई थुई
@krishnad6555
@krishnad6555 5 часов назад
100% बरोबर बोलताय साहेब तुम्ही .... कारण गाव गाडा जर बघितला तर मराठा आणि धनगर समाज अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत आहे...
@makarandjaigude7411
@makarandjaigude7411 53 минуты назад
बरोबर बोललात आपण
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 4 часа назад
हाके यांनी धनगर समजला बदनाम केले आहे.
@krishnakale4868
@krishnakale4868 5 часов назад
आम्हीं गाव गड्यातील धनगर कधीच मराठा समाजाला विरोध करत नाही... फक्तं काही आमच्यातले नेते राजकीय स्वार्था साठी ह्या राजकारण करतात....
@nicevijay24
@nicevijay24 Час назад
धन्यवाद बंधू
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 5 часов назад
एक मराठा कोटी मराठा धन्यवाद भाऊ
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 3 часа назад
आम्ही गरजवंत गोरगरीब निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्व मनोज दादा दरांगे पाटील यांच्यासोबत 18 पगड समाजातील सर्व गरजवंत आहोत जय शिवराय जय भीम जय मल्हार
@dnyanobamohite3960
@dnyanobamohite3960 5 часов назад
धन्यवाद भावा
@_VAIBHAL
@_VAIBHAL 5 часов назад
धन्यवाद 👍
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 4 часа назад
दादा तुमचे आभार जरांगे पाटलाला भेटायला आल्याबद्दल धनगर समाजाचे सर्वांचे आभार
@MadhukarWalunj-f4w
@MadhukarWalunj-f4w 5 часов назад
धन्यवाद भाऊ जय शिवराय जय मल्हार आपण सर्व भाऊ भाऊच अहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@मुरलीधरगीते
या धनगर बांधवांचे मराठा समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन
@bajrangkargude7112
@bajrangkargude7112 4 часа назад
मी हिंगोली चा आहे माझा मराठा समाजाला पाठिंबा आहे जय शिवराय जय मल्हार
@NavnathSolanke-cw2nf
@NavnathSolanke-cw2nf 4 часа назад
❤ हाके सरांने हे अवर्जुन एकावे❤
@vitthalkadam3471
@vitthalkadam3471 4 часа назад
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ अशीच एकी कायम ठेवु या 🤝🔥
@madhukarkale3452
@madhukarkale3452 5 часов назад
🚩🚩याला म्हणतात मराठी बाणा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जालना 🚩🚩
@GaneshJadhav-l9r
@GaneshJadhav-l9r 5 часов назад
धन्यवाद भाऊ
@sanjaydangat5556
@sanjaydangat5556 5 часов назад
👍👍👍 धन्यवाद भावा❤️👍👍👍
@DnyaneshwerGarkar-r5s
@DnyaneshwerGarkar-r5s 5 часов назад
धन्यवाद भाउ
@BabanJarhad-u2z
@BabanJarhad-u2z 5 часов назад
ध,, धन्यवाद भाऊ
@ashokmane1645
@ashokmane1645 5 часов назад
एक नबर
@BabuDere-sw4wx
@BabuDere-sw4wx 10 минут назад
आज सुद्धा 18पगड जातींच्या गोरगरीब लोकांना एक विचाराने राहून आपल्या मुलाबाळांच्या शिक्षण, आरोग्य, नोकरी असे प्रश्न सुटतील.
@Chetanaaple
@Chetanaaple 3 часа назад
हाके सरांच्या मागे धनगर किंवा कोणताच OBC मागे नाही न नव्हता. मुंडेंना राजकारणात हरवले म्हणून शे पाचशे कट्टर वंजारी हाकेंचा जय जय करतात. मुंडे भगिनी कर्माने आणि आपल्या मूजोर स्वभावाने हरलेत, असे भगवान गडाचे महंत पण सांगून गेलेत.
@HimmatHatote
@HimmatHatote 3 часа назад
धन्यवाद भावा बरोबर आहे हिंगोली कर धन्यवाद
@warriormaratha2367
@warriormaratha2367 5 часов назад
Jay मल्हार
@Neo-Raider
@Neo-Raider 5 часов назад
सरकारने शब्द नाही पाळला म्हणुन बंद पुकारून जनतेची गैरसोय करणे योग्य आहे का? त्यापेक्षा फक्त सरकारची गैरसोय होईल असं का नाही करत
@Animehub1977
@Animehub1977 4 часа назад
एक नंबर दादा एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
@नागोरावगायकवाड
धनगर बांधवाचे मनपूर्वक अभिनंदन
@shivambhuite9575
@shivambhuite9575 5 часов назад
एक नंबर भाऊ ❤🚩🚩🚩🚩
@ankushpawar5896
@ankushpawar5896 4 часа назад
स्वराज स्थापनेत मराठा चा भाऊ म्हणून धनगर समाजा केडे पाहिले जाते .💯✔️
@sidhishwarshinde7277
@sidhishwarshinde7277 5 часов назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@Tanmay-y3z
@Tanmay-y3z 4 часа назад
मराठा समाज आणी धनगर समाज ऐका ताटात जेवण करतात गावगाडा मध्ये
@ChandrakantDure
@ChandrakantDure 41 минуту назад
हाके.वाघमारे.पडळकर.यांनी.सदर. युवकाचा.गु.खा.मुत.प्या.भाडखावानो. कुराडे यांना.मनःपुर्वक धन्यवाद सर. आपण.योग्य.विचार.मांडलेत धन्यवाद. जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र. मराठा.धनगर.बंधुभाव एकच.आहे. एक.मराठा.एक.धनगर.कोटी.कोटी. म.ध.सा.मा.चा.विजय.आसो. जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र
@Tanmay-c6p
@Tanmay-c6p 3 часа назад
जय हो भावांनो एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी
@mahadevtaware7346
@mahadevtaware7346 3 часа назад
खरोखर धनगर समाजाची आहेत धन्यवाद भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@chandrakantdaspute819
@chandrakantdaspute819 5 часов назад
जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 5 часов назад
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 लातूर 🚩
@maulibagal2283
@maulibagal2283 5 часов назад
भाऊ 💯 खरं बोले
@Harmony989
@Harmony989 3 часа назад
या भाऊला माहीत नसेल ,40 वर्षापासून ST मधून द्या हीच मागणी धनगर समाज करत आहेत, जरांगे फक्त मुसलमान,धनगर यांच्याविषयी बोलून गर्दी जमवने , मतदान आघाडीकडे ओढणे हाच त्यांचा डाव आहे..सर्वांनाच आरक्षण म्हणजेच कुणालाच नाही भावा..
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 5 часов назад
Great bro
@prashantransing
@prashantransing 2 часа назад
एक मराठा कोटी कोटी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील
@anandpawar915
@anandpawar915 Час назад
खरंच भाऊ आपल्या सारखे विचारवंत सामाजिक विचारा बद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 4 часа назад
धन्यवाद भाऊ💐💐
@amitlugade4465
@amitlugade4465 3 часа назад
धन्यवाद भाऊ एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@arunkhaire5773
@arunkhaire5773 3 часа назад
धन्यवाद भाऊ ही वस्तू स्थीती सर्वांना समजने महत्वाचे होते. धनगर व मराठा हो सुरुवाती पासून हातात हात घालून चालत आले आहे. फक्त हाके हा स्वतः च्या फायदया साठी संपूर्ण धनगर समाजाला बदनाम करत आहे. तुमच्या सारखे तरुण पुढे येवून सर्व धनगर बांधवांना समजावून सांगितले पाहजे.
@SomanathMisal-i3n
@SomanathMisal-i3n 4 часа назад
धन्यवाद दादा गाव खेड्यात आपल्याला एकमेकांची गरज आहे. आपला नेता मनोज दादा 💪💪
@krushna_dadhale_from_vasmat
@krushna_dadhale_from_vasmat 6 минут назад
सर्व धनगर बांधवांचे खूप खूप स्वागत सर्व मराठा बांधव तुमच्या शोभत🚩🚩🚩🚩
@shankark8320
@shankark8320 4 часа назад
भाऊ खरे बोलला धनगर समाज आणि मराठा समाजाचा एकच समस्या आहे धनगर समाजाला st चे आरक्षण पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसी चे आरक्षण पाहिजे .
@dhananjaypawar7206
@dhananjaypawar7206 4 часа назад
सर्व समाज एक आहेत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे हे शासन राजकारण करू पाहत आहे हे थांबून योग्य निर्णय झाला पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन साथ द्या
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 Час назад
वा भावा आसापाटला पाटीभा आणी पाटलाच उपोशेन सोडाव लावा द्या सर्व गरीब धनगर व मराठा माळी कोळी बजाराव वजारी दलीत सर्व बारा बलूते दार हे सगळे एकत्र एऊन एकाचे प्रन सोडवाये आमची नब्र विनती आहे
@काकिपाटील
@काकिपाटील 5 часов назад
मानल भावा एकच नंबर
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 4 часа назад
Ek maratha lakh maratha ❤
@sunilpate5072
@sunilpate5072 5 часов назад
👌👌🙏🙏🌷🌷🔥🔥 जय मल्हार जय शिवराय 🚩🚩
@ArvindChavan-tp8gd
@ArvindChavan-tp8gd 29 минут назад
धन्यवाद दादा जय मल्हार
@BhagwatNarute
@BhagwatNarute 5 часов назад
धनगर समाज एकत्र आहे , हे तुमचे वैयक्तीक मत आहे
@GeoShubh
@GeoShubh 5 часов назад
Dhangar samaj is in ST in Karnataka, MP, Gujarat. They have constitutional right over ST. OBC need to pay same fees as UR. SC,ST fees are NIL. No literate Dhangar will oppose this demand.
@AdityaBhosle-b6l
@AdityaBhosle-b6l 5 часов назад
जय मल्हार जय जिजाऊ
@kishorshendge8960
@kishorshendge8960 5 часов назад
1 No Bhau
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 5 часов назад
जय मल्हार
@bhagvatkute6363
@bhagvatkute6363 5 часов назад
KHUP KHUP AABHINANDAN
@SureshShinde-gb8se
@SureshShinde-gb8se Час назад
धन्यवाद भावा 🙏🏿
@PranilAwhale
@PranilAwhale 2 часа назад
धन्यवाद धनगर साहेब 🙏 🙏🙏🙏🙏
@pseries8647
@pseries8647 28 минут назад
धन्यवाद खर बोलले तुम्ही
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 2 часа назад
भाऊसाहेब तूमचे आभार मानतो
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 5 часов назад
फक्त मनोज दादा 🚩
@dadasahebmane6617
@dadasahebmane6617 2 часа назад
लक्ष्मण हाके यांच्यावर बोलण्यासाठी शरदचंद्र पवार याच्याकड कोनत्या मतदारसंघाची मागणी केली ते आम्हाला कळवा
@dnyneshwerdukare-uc6gt
@dnyneshwerdukare-uc6gt 5 часов назад
जय शिवराय, जय मल्हार
@akshaykashid
@akshaykashid 4 часа назад
खरा हा धनगर समाज मराठा समाजाचा लहना भाऊ आहे 🎉
@marotibhosale4956
@marotibhosale4956 3 часа назад
छगन भुजबळ .महादेव जानकर. शेंडगे. हाके .गोपीचंद पडळकर.तायवाडे.विजय वड्डीवर.मुंडे गँग यांनी धनगर आरक्षण उपोषण ला पाठींबा आहे असे लेखी पत्र दया
@SunN2148
@SunN2148 5 часов назад
Ek no dada❤❤
@BalasahebThube-d1m
@BalasahebThube-d1m 10 минут назад
DHNYWAD DHANGAR BHVANO.JAY SHIVRAY.
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 5 часов назад
जरांगेच सामाजिक काम सांग, इकडे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला याला त्रास होतो
@OnlyJayBhim358
@OnlyJayBhim358 4 часа назад
जरांगे ने जानकर साहेब आणि पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी बीड परभणी दोन महिने प्रचार केला, रात्री बैठका घेतला, मंदिरात शपता घेतल्या... मराठा समाजाला विरोध नाही.. जरंग्या ला आहे
@swapneel.k
@swapneel.k 4 часа назад
मग हे इतके वर्ष obc आरक्षणात आहेत आणि सत्तेत पण आहेत हे मागास कसे होऊ शकतात मोठा प्रतिष्ठित समाज याचा मराठ्यांना विरोध केल्यास घरीच बसवणार मतदारांनी कोणाला पण मत देऊ तो त्यांचा सविधनिक अधिकार आहे😂
@ankushpawar5896
@ankushpawar5896 3 часа назад
भाऊ पूजा खेडकर कित्यी गरीब होती ती काय तुझी बहिण आहे .
@shankark8320
@shankark8320 4 часа назад
धनगर समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी आहे
@mukundlondhe2860
@mukundlondhe2860 4 часа назад
सुपर सेभी ऊपर वीचयार आहेत मनोज दादा कुनालाही वीरोद करत नाहीत
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 Минуту назад
जय जिजाऊ जय शिवराय, यळकोट यळकोट जय मल्हार
@DadasoDongare
@DadasoDongare 2 часа назад
खरच भावा तु मनापासून खर बोललास मराठा समाज कायम तुमच्या सोबत राहणार
@HV-ng1ei
@HV-ng1ei 3 часа назад
आम्ही नासिक मधील धनगर आहे मग कुनाच नेतृत्व स्वीकाराव
@amarsinghrajedhokale1470
@amarsinghrajedhokale1470 Час назад
ग्रेट विष्णुभाऊ 🌹
@nikhilpatil4720
@nikhilpatil4720 4 часа назад
Dhanyawad bhava
@sanjayikkar2085
@sanjayikkar2085 4 часа назад
Dhngar bandhwanche khup khup dhnyawad ❤❤❤❤❤
@dnyanobawakure1335
@dnyanobawakure1335 4 часа назад
अभिमान वाटतोय सर तुमचां
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 4 часа назад
💯❤
@shashikantgiri7685
@shashikantgiri7685 2 часа назад
OBC केंद्र सरकारच्या यादीत असतो तिथे धनगर समाजाला वेगळी कॅटेगिरी नाही ओ नेते जरा आभ्यास करा😮😂
@sharadkharad-jc9ud
@sharadkharad-jc9ud 4 часа назад
भावा अभिनंदन
@amolnimse2557
@amolnimse2557 4 часа назад
Maratha+ dhangar = BAP❤
@dattaraowagh3007
@dattaraowagh3007 5 часов назад
❤❤❤
@amolshingade7355
@amolshingade7355 52 минуты назад
जय मल्हार जय शिवराय ❤
@badrinathkhande2290
@badrinathkhande2290 2 часа назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@PrathameshBhandare-d9u
@PrathameshBhandare-d9u 3 часа назад
मराठी समाजाचा भाऊ
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 4 часа назад
Barobar aahe doni samaaj ekaach kutumbaatle aahet..... 100℅
@VishwasKavhale
@VishwasKavhale 3 часа назад
एक नंबर भाऊ
@NareshAute
@NareshAute 3 часа назад
धनगर समाज सध्या ओबीसी मध्ये येतो, आणि राजकीय आरक्षण हेही ओबीसी मध्ये आहे, हेही सांगा...
Далее
У БЕЛКИ ПОЯВИЛИСЬ КОТЯТА#cat
00:20
Распаковка iPhone 16 Pro Max
01:01
Просмотров 2,6 млн