आमचं लहानपण गेल आहे या कोळीगीते बघण्यात.... आम्ही खूप नाचायचो या गांण्यावर....रोज लागायची खूप मज्जा यायची बघायला आणि नाचायला पण 😅..... 🥰🥰🥰जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व गाणी खूप छान आहेत...प्रत्येक गाण्याचं संगीत एकदम पूर्णपणे जुळून आलेलं आहे...कृनाल म्युझिक खूप खूप अभिनंदन आहे तुमचं आणि सर्व गायक लोकांचं आणि सर्व कलाकारांचे...कोणताही काळ येउदे पण ह्या गाण्यांचा कधीच विसर पडणार नाही आणि हळदी नाचणं तर अपूर्ण आहेत ह्या गाण्यांशिवाय...मला तर खूप आवडतात सर्व गाणी❤😘😍
Never getting bored with these lokgeet and Koligeet.. I am listening since 2000... Tevha mala marathi sapshta kalatch nhavti tari sudha mi aaikat hoto...