Тёмный

धसका : लेखक : श्री किरण पाटील : कथाकथन :  

बोलती पुस्तके : By Patil Sir
Просмотров 31 тыс.
50% 1

Zoka : Ghe Bharari RU-vid Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
" बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@rajaramsutar6619
@rajaramsutar6619 Год назад
धसका ग्रामीण कथा अत्यंत चांगली आहे . बटकलंगले हाजगोळी गडहिंग्लज या भागातील अत्यंत जिवंत कथा. कथा ऐकताना असे वाटते समोर घडलेलाच प्रसंग आहे चित्रण व्यवस्थित केले आहे शब्दचित्रण ऐकल्या ऐकल्या हृदयात कालवा कालव होते बापू पावले चे मरण मानसशास्त्रीय विश्लेषण लेखकांने उत्तम केलेला आहे. जया व भीमा यांचं वर्णन छान केला आहे चंद्रा मामी व नात नंदा ही पात्रही भूमिका हूबेहूब वठवतात. चंदगडची चंदगडी भाषा तसेच गडिंग्लजची गडहिंग्लजी बोलीभाषा माणसाच्या मनाचा ठाव घेते. मन सुन्न करणारी कथा आहे प्रादेशिक वादाचे कोणतेही बंधन नाही ते एवढ्यासाठी की भारतातल्या कोणत्याही घरात घडणाऱ्या घटनेचे वर्णन आहे जीवनातील एक सत्य समोर मांडले आहे बायकोच्या मृत्यूनंतर माणसाचे जीवन कुत्र्या समान असते तुकडा दिला तर खायचं नाही तर पडून राहायचं. एक-दोन गल्लीचे गाव . गाव कसले ते एक परिवार. प्रत्येक माणसाचे व्यवस्थित शब्दचित्र लेखकाने केले आहे. लेखकाला धन्यवाद खास करून आमचे मित्र श्री किरण पाटील सर
@ankitakatkar1011
@ankitakatkar1011 11 месяцев назад
👌👌
@Umesh_matle
@Umesh_matle 10 месяцев назад
डोळ्यात पाणी आले कथा ऐकून
@uttamphale-us1ty
@uttamphale-us1ty Год назад
कथावाचकाचा आवाज मस्त आहे
@vilaskadam7445
@vilaskadam7445 Год назад
Super story
@jayashripetakar1578
@jayashripetakar1578 Год назад
ग्रामीण जीवनशैलीचे वास्तविक चित्रण असणारी हृदयद्रावक कथा,हुबेहूब प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारे कथावाचन आहे.👌👌💐💐 पाटील सर पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 Год назад
अप्रतिम ग्रामीण कथा... बिचारा बापू अन् धसका घेतलेली नवरा बायको. जिणे किती अवघड कष्टकरी लोकांचे ! धन्यवाद, किरण जी आणि पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम!
@mohan_4901
@mohan_4901 Год назад
सर कुकु एफ एम वर लोड करा सर्व कथा
@babaraomadavi8371
@babaraomadavi8371 Год назад
ही कथा मोठ्या खुबीनं सादर केली.वेगवेगळ्या पाञाचे आवाज लकबीनं सादर केले.कथाकथनात पाञाचे वेगवेगळे संवाद कथेत जीवंतपणा आनतात.
@sureshpathare4397
@sureshpathare4397 Год назад
मस्त कथा आहे धन्यवाद
@urmilabodhe9640
@urmilabodhe9640 5 месяцев назад
कथा उत्तम वाचन अतिउत्तम
@ajitkoli4063
@ajitkoli4063 Год назад
Very nice sar
@sandhyadere6214
@sandhyadere6214 Год назад
खूप छान कथा सर👌👌
@ramdasyadav4551
@ramdasyadav4551 Год назад
खूप खूप धन्यवाद सर
@vaibhavaware1145
@vaibhavaware1145 Год назад
Sundar abhivachan
@shaikhakbar777
@shaikhakbar777 Год назад
खूपच छान कथा आणि वाचन खूप छान धन्यवाद पाटिल सर
@goldenhandskitchen7169
@goldenhandskitchen7169 Год назад
अप्रतिम वाचन सर 👌👌👏👏🙏🙏
@Umesh_matle
@Umesh_matle 10 месяцев назад
खूप छान कथा ऐकून डोळ्यात पाणी आले
@bramhanandkhade8398
@bramhanandkhade8398 Год назад
काळजाला भिडणारी कथा, सादरीकरण अप्रतिम❤
@suyashhalyali6349
@suyashhalyali6349 Год назад
छान आहे लेख सर
@jyotijagtap1816
@jyotijagtap1816 Год назад
अप्रतिम कथा ..👌👌
@pravinparkhe1839
@pravinparkhe1839 Год назад
अतिशय सुंदर कथा होती ही ग्रामीण जीवन डोळ्यासमोर उभा राहिलं
@bolati_pustake
@bolati_pustake Год назад
सिद्धहस्त लेखक बाबा कदम यांचे साहित्य 'अभिवाचन' स्वरूपात नक्की ऐका. *बोलती पुस्तके* वर. १.दगा ru-vid.com/group/PLAF1olcq0FHqwu7_dEMvuMc7OftpOiBd6 २. रिवॉर्ड. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHr-VqWuPwBHYIbx21FuHAJ8 ३. राही. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHqjVrLL6MYWPCY39KFFqqY4 ४. पाषाण. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHocSA7dZ5qynQ8oqCIp8G40 ५.बदला. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHp8PW6_nFhhc9uU33ijubm6 ६. गजरा.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHqGP8X2RV1uNReXyrsBSkXr ७. चंद्रा.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHrmdTZnfAs8eQA6_0kp-uYf. ८. ऑरेंज ज्यूस.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHpHi0TkVWU3-L-NOw14765d ९. मर्सी(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHoMrkhlHb9aVoIw95IEbbDD १०. चौफेर.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHoKvViuGLvn4vCrMlk9Qkvz धन्यवाद.🙏 बोलती पुस्तके.
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Год назад
🙏👍👌
@parmeshwarlatake6136
@parmeshwarlatake6136 Год назад
सर... सर, अगदी कमालीची, अभिवाचन शैली कथाही चांगली, पिता पुत्राचे प्रेमाने मन हेलावून टाकते पाटिल सरांचे विशेष आभार🙏
@moulaalimulla4090
@moulaalimulla4090 Год назад
खूपच हृदयस्पर्शी कथा
@inasbardeskar711
@inasbardeskar711 Год назад
Very Nice
@rameshutture194
@rameshutture194 Год назад
🙏🙏🙏🙏
@varshakenawade8695
@varshakenawade8695 Год назад
निःशब्द... अप्रतिम कथा आणि कथा वाचन...
@bolati_pustake
@bolati_pustake Год назад
सिद्धहस्त लेखक बाबा कदम यांचे साहित्य 'अभिवाचन' स्वरूपात नक्की ऐका. *बोलती पुस्तके* वर. १.दगा ru-vid.com/group/PLAF1olcq0FHqwu7_dEMvuMc7OftpOiBd6 २. रिवॉर्ड. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHr-VqWuPwBHYIbx21FuHAJ8 ३. राही. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHqjVrLL6MYWPCY39KFFqqY4 ४. पाषाण. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHocSA7dZ5qynQ8oqCIp8G40 ५.बदला. ru-vid.com/group/PLAF1olcq0FHp8PW6_nFhhc9uU33ijubm6 ६. गजरा.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHqGP8X2RV1uNReXyrsBSkXr ७. चंद्रा.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHrmdTZnfAs8eQA6_0kp-uYf. ८. ऑरेंज ज्यूस.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHpHi0TkVWU3-L-NOw14765d ९. मर्सी(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHoMrkhlHb9aVoIw95IEbbDD १०. चौफेर.(कथासंग्रह) ru-vid.com/group/PLAF1olcq0FHoKvViuGLvn4vCrMlk9Qkvz धन्यवाद.🙏 बोलती पुस्तके.
@savitajadhav1022
@savitajadhav1022 Год назад
मस्त आवाज 👌👌👍👍
@officialappa7805
@officialappa7805 Год назад
Nice
Далее
रघुनाथाची बखर- भाग १
28:42