आमचे गावच कुडाळ वालावल आहे. वालावल ला तर आम्ही राहतो. पण हे धामापूर, कवठी, निवती, कोचरा, वेंगुर्ला, मालवण आणि भरपूर गावे आम्ही लहान पना पासूनच फिरत आलो आहोत. प्रत्येक गावात आमचे कोण नाही कोण नातेवाईक आहेत. आम्ही खूप lucky आहोत की आम्हाला हे सर्व फिरायला कुठल्या रिसॉर्ट आणि हॉटेल ची गरज नाही. बाईक घ्या ... जा कुठल्या नातेवाईक चा घरी आणि फिरा मनसोक्त 😎😎
मंडळी सांगायचं राहून गेलं कि हि ट्रिप आम्ही नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती त्याचा हा विडिओ आहे . हा विडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा . आवडला तर लाईक , शेअर करायला विसरू नका . Stay Home , Stay Safe !!
धामापूर तलाव व देवी भगवती मंदिर दोन्ही ही खूप सुंदर. तलाव नयनरम्य आहे. दोन्ही डोंगराच्या कुशीत वसलेला हा तलाव खरोखरच पहावा असा आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. सुंदर व अप्रतिम.👌👌
मनस्वी धन्यवाद दादा.🙏🏻 खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या केलात तुम्ही.😍❤️ व्हिडिओ पाहून अजून ही तिथेच असल्याचा अनुभव येतोय. धामापूरच्या शेजारीच असलेले पेंडुर हे माझे गाव आहे. जेंव्हा ही गावी येणं होत तर धामापूर ला फेरी असतेच असते आमची. किंबहुना तोच स्वतःकडे बोलवून घेतो. धामापूर ला गेल्याशिवाय मुंबईला रिटर्न होणं याची मन ग्वाहीच देत नाही. पुन्हा धन्यवाद दादा.🙏🏻❤️
खुप छान वीडियो.आपले बरेचसे वीडियो पाहिले.भारतातील प्राचीन ठेवा ची माहिती ईतिहास त्याठिकाणचे सामजिक जीवन खुप माहिती पुर्ण आहे धामापुर तलाव आणि भगवती मंदीर उल्लेख सुनितीबाई देशपांडे यांच्या पुस्तक' आहे मनोहर तरी यात आहे
फारच अप्रतिम , तुमचे व्हिडियोज त्या त्या ठिकाणांना भेटी द्यायला उद्युक्त करतात . महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने ह्याची विशेष दाखल घेवून हे सर्वदूर नेवून सर्वांकडून पहिले जावेत अशी व्यवस्था करायला हवी.
Khup chaan kela sir ha video.. next time eveningcha veli ja surya mavalto tevha.. tya velela.. tevha tya payaryan var basun paha khupch mannashanti milate.. specially aju bajula bhajana cha ani avaj yet asel tar.. me anubhaval ahe khupch chaan vatat te..
व्वा !!! अप्रतिम निसर्ग .. सोमनाथ भाऊ आपण खुप आणि खुपच कष्ट घेवून व्हीडीओ बनवता ! आपले छायाचित्रण व निवेदण यामुळे तो परिसर अजुनच सुंदर भासतो ! जावून आलेल्यास सुधा निर्भेळ आनंद मिळतो !आयुष्यात एकदा तरी तुम्हाला जरूर आणि जरूर भेट देतो !! जनार्धन देशमुख नांदेड !👌👍🙏🌺💐🌷🌹
This ain't Talent, it's a God Gift to you that you have the sight which all don't have..... keep showing us the beauty of Kokan through your eyes..... Apratimmmmmmmm..
Simple and beautiful.. maze aajol ya gavachya bajula ahe. Pendur. Mazi aaji ithe mala gheun geli hoti. Tyachi aathvan aali. Tine sangitlelya khup aathvani datun aalya. Payrivar basun tandul takle ki khup mase baghyla miltat. Mandir aaple sadhepana ani puratanpana tikvun ahe. Purvi MTDC resort hote. Te band zale. Pashipremi lokansathi ek machan hote. Thanks for making me nostalagic.
Superb place I have been there✌👌👌🙏. Mi malvan varun ikde evening la reach zalo hoto bike varun. Sunset zala nantar parat malvan la gelo in the darkness. Dec 2016. Thank u for showing this beautiful place🙏