Тёмный

ध्यान | Simple Meditation | 10 Minutes Meditation in Marathi | 10 मिनिटे ध्यान  

Tricks Katta
Подписаться 8 тыс.
Просмотров 480 тыс.
50% 1

ध्यान | Simple Meditation | 10 Minutes Meditation in Marathi | 10 मिनिटे ध्यान #meditation # ध्यान
how to meditate, what is meditation in Marathi, how to meditate in Marathi, Meditation, How to Meditate, How to learn Meditation, Benefits of Meditation, मेडिटेशनचे फायदे, मेडिटेशन कसे करावे, मेडिटेशन, Meditation Technique, meditation techniques in marathi, marathi motivation
भरकटलेल्या मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी, Meditation in Marathi, श्वासाचे निरीक्षण ध्यान, meditation in marathi, meditation marathi, मेडीटेशन मराठी, ध्यान, ध्यान मराठी, wellness meditation in marathi, mindfulness in marathi, मेडीटेशन कसे करावे, calming, soothing, relaxing, relaxing voice in marathi, relaxing music, calming music, buddha dhyan, vipasana in marathi, विपश्यना मराठी, Guided Simple Meditation In Marathi, meditation in marathi, guided meditation in marathi, vipassana meditation in Marathi, vipassana meditation guided in marathi, meditation marathi madhe, marathi meditation 10 minutes, simple meditation in marathi, marathi meditation, मराठी ध्यान, ध्यान मराठी, meditation marathi, anapana, विपश्यना ध्यान विधि मराठी, मेडीटेशन मराठी, vipassana meditation marathi, Meditation Marathi Madhe, marathi meditation video
Video clips Credits
pixabay.com/videos/

Опубликовано:

 

16 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 731   
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
ध्यानाच्या या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी दिलेल्या अप्रतिम प्रतिसादानंतर, 'योगनिद्रा' वर आधारित नुकताच एक नवीन व्हिडिओ आपल्या channel वर टाकला आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. Let's continue this journey of mindfulness together. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@NareshGunjal-zf3rk
@NareshGunjal-zf3rk 10 месяцев назад
❤ॐ शांती ❤️ॐ नमः शिवाय शिवबाबा 🙏शुभ सकाळ 🙏सुप्रभात 🙏मेरे प्यारे मिठे औरअच्छे शिवबाबा 🌹
@aradhyapatil4952
@aradhyapatil4952 10 дней назад
Khoupach chahn vatate....thank you so much 🙏🙏
@trickskatta
@trickskatta 8 дней назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏
@kundasupekar5265
@kundasupekar5265 17 дней назад
शरण तुला भगवंता जयजयराम कृष्ण हरी परमपुज्यगुरूदेव डॉक्टर भावपूर्णवंदन वक्रुपाशिरवाद असावेत क्रुतदन्यताच शरणागतभावपूर्ण
@trickskatta
@trickskatta 17 дней назад
🙏😊
@kundasupekar5265
@kundasupekar5265 6 месяцев назад
खूपच छान मनापासूनआभार मानून नमस्कार अनुकरण करून त्यात अनुभवघेउन करण्यातसमाधानव आनंददायक आहे कुंदासुपेकर शरणागतभावपूर्णवंदन वक्षमस्व अहंकारतुमच्याचपायावर अर्पण करूनघ्यावेत नमस्कार
@trickskatta
@trickskatta 6 месяцев назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! ध्यान केल्यावर तुम्हाला खूप छान वाटतंय हे ऐकून मला पण खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊
@prakashghodke1619
@prakashghodke1619 Месяц назад
🌹खूप खूप धन्यवाद ताई हा अप्रतिम व्हिडिओ बनवल्याबद्दल🌹🙏
@trickskatta
@trickskatta Месяц назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@aaditib1851
@aaditib1851 Год назад
खुप छान विडीओ सध्याच्या या धावपळीच्या काळात मेडिटेशन ची खूपच गरज आहे खूप छान 👌👍
@trickskatta
@trickskatta Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@neelamkarambe5103
@neelamkarambe5103 Месяц назад
खरोखर खूप शांत व पतासन वाटत मन हलक झाल धन्यवाद 🎉🎉❤
@trickskatta
@trickskatta Месяц назад
तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊
@anushkakarad2527
@anushkakarad2527 Год назад
Om namah shivay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@Gamervlogs-ig8tv
@Gamervlogs-ig8tv 20 дней назад
Khup chhan
@trickskatta
@trickskatta 19 дней назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@kanchanabawale1788
@kanchanabawale1788 8 дней назад
Khup chan vdo aavaj hluvar mnd varyachya zulkisarkha.
@trickskatta
@trickskatta 7 дней назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊
@nirmalatukaramkachare
@nirmalatukaramkachare Год назад
ओम नमः शिवाय
@tricsman7937
@tricsman7937 Месяц назад
Hajaro meditation che vedio try kele astil mi pn mala kharch fayda janvlela ekmev vedio.... Thank you so much
@trickskatta
@trickskatta Месяц назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊 Please share video to others also🙏
@smitarashinkar8394
@smitarashinkar8394 День назад
खूप खूप धन्यवाद
@trickskatta
@trickskatta День назад
You're welcome! खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@rohidasingulkar7585
@rohidasingulkar7585 7 месяцев назад
आपला व्हिडिओ फारच सुंदर व आल्हादायक वाटला ,ह्या मुळे एकाग्रता साधता येते.मानसिक स्थैर्य रहाते मन फ्रेश होऊन रिलॅक्स होत
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
ध्यानाच्या व्हिडिओचा तुमच्या एकाग्रतेवर आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला हे ऐकून मला खूप छान वाटलं. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद! it means a lot to me!🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@prakashgudghe4435
@prakashgudghe4435 9 месяцев назад
ओमशांती बापदादा ।शुक्रिया बाबा ।
@user-sm9mp6ud9u
@user-sm9mp6ud9u 6 дней назад
Ek dum mast
@trickskatta
@trickskatta 6 дней назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@vinitajagdale7020
@vinitajagdale7020 5 дней назад
Thank you
@trickskatta
@trickskatta 4 дня назад
You're welcome! Thank you for watching! Keep meditating 🧘‍♂️
@vinayakmandrawadker
@vinayakmandrawadker 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय श्री महालक्ष्मी प्रसन्न होओ
@trickskatta
@trickskatta 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏😊
@ashok_0072
@ashok_0072 Год назад
Khup chan ....khup relax vatle👍👌
@trickskatta
@trickskatta Год назад
Thanks for watching 🙏
@india_ipl2024
@india_ipl2024 5 месяцев назад
नमो बुद्धाय ❤
@kundasupekar5265
@kundasupekar5265 19 дней назад
खूपछान मनापासून ऐकून ध्यानात अनुकरणकरत आहे धन्यवाद सुपेकरकुंदा
@trickskatta
@trickskatta 19 дней назад
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊
@kundasupekar5265
@kundasupekar5265 7 месяцев назад
खूपच छान मनापासूनआभार आचरणात आणुन प्रयत्नप्रयत्नपूर्वक सुरवात केली आहे मनापासून धन्यवाद व नमस्कार शुभेच्छांबद्दल सुरवात करत आहे कुंदासुपेकर भावपूर्ण नमस्कारव गुरूदेव चरणस्पर्शकरत कोटींहूनअधिकशरणागतभावपूर्णवंदन कुंदासुपेकर
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!😊🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@vidhyabhat3367
@vidhyabhat3367 11 месяцев назад
👍👍 Thanks 🙏 Aum Shree Swami Samartha
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@user-sx6hc6vs6q
@user-sx6hc6vs6q 6 месяцев назад
मी मेडीटेशन साठी खूप videos शोधले पण ह्या video सारखा video नाही भेटला... धन्यवाद मॅडम... तुमच्या आवाजात मेडीटेशन चि जादू आहे...
@trickskatta
@trickskatta 6 месяцев назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील योगनिद्रा ध्यानाचा व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@sunitamohite3070
@sunitamohite3070 Год назад
खरंच खुप छान मेडीटेशन आहे छान वाटल ऐकून झोपच आली. धन्यवाद ताई 🙏👌
@trickskatta
@trickskatta Год назад
व्हिडीओ आवडल्याबद्दल धन्यवाद😊🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@purvapekamwar5280
@purvapekamwar5280 Год назад
Om namah shivay
@vaishalinalawade7656
@vaishalinalawade7656 8 месяцев назад
तुमचा आवाज खुप शान्त, मृदू आणि गोड आहे.....मनाला शांती मिळते....ओम् शांती 👍🙏😊😍🌹
@trickskatta
@trickskatta 8 месяцев назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me.😊 ओम शांती🙏
@prafullamberkar5776
@prafullamberkar5776 15 дней назад
मन खूपच सकारात्मक, शांत आणि निरामय होतं या ध्यानयोग करून... धन्यवाद.
@trickskatta
@trickskatta 14 дней назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!😊🙏
@kundasupekar5265
@kundasupekar5265 26 дней назад
कुंदासुपेकर हार्दिक धन्यवाद वछानच सचित्रवृत्तांत ऐकून आनंदझालाय वमनापासून नमस्कार
@trickskatta
@trickskatta 26 дней назад
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@pvanitasuhas4890
@pvanitasuhas4890 10 месяцев назад
मी मराठीत व्हिडिओ शोधतच होते खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही असा मेडिटेशन चा व्हिडिओ टाकला tyank u so much
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला😊. तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@rajendrakumarbhide4139
@rajendrakumarbhide4139 4 месяца назад
अतिशय सुंदर अनुभव 🙏 खूप खूप धन्यवाद या मराठीतून केलेल्या व्हिडिओ साठी. अप्रतिम सुरेख आवाजात झक्कास सादरीकरण 🎉🎉🎉
@trickskatta
@trickskatta 4 месяца назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊
@sumansawant82
@sumansawant82 Месяц назад
खुपच सुंदर आहे. मी रोजच करणार आहे. धन्यवाद❤
@trickskatta
@trickskatta Месяц назад
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊
@lalitkadam3808
@lalitkadam3808 Год назад
ओम नमः शिवाय , awesome 👍
@trickskatta
@trickskatta Год назад
🙏
@sameermujawar8069
@sameermujawar8069 2 месяца назад
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ब्रम्हांड
@kundasupekar5265
@kundasupekar5265 21 день назад
ऐकदम मस्तच ऊपयुक्त व सचित्र वृत्तांत नमस्कार कुंदासुपेकर
@trickskatta
@trickskatta 19 дней назад
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@shrikantsankpal3054
@shrikantsankpal3054 11 месяцев назад
ओम गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
ॐ गुरुदेव दत्त🙏
@sakshichavan7833
@sakshichavan7833 4 месяца назад
मॅडम खरचं या व्हिडिओ मध्ये खूप ताकद आहे .....एक वेगळाच अनुभव....या ध्यानाने माझी चक्कर थांबली...खूप अप्रतिम अनुभव...तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
@trickskatta
@trickskatta 3 месяца назад
ध्यान व्हिडिओ तुमच्या आजारावर उपयुक्त ठरला आणि तुम्हाला त्यामुळे आरामदायी वाटलं हे ऐकून मला खूप खूप छान वाटलं! तुमच्या प्रेमळ comment बद्दल धन्यवाद! 🙏✨
@sunilmahajan3040
@sunilmahajan3040 Год назад
Sunder👌👍 Relax vatle❤
@trickskatta
@trickskatta Год назад
Thank you so much 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@shantarampatil2378
@shantarampatil2378 Год назад
धन्यवाद ताई,अप्रतिम....! 🙏🙏
@trickskatta
@trickskatta Год назад
व्हिडिओ आवडल्याबददल धन्यवाद 🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@sadashivbondare4732
@sadashivbondare4732 4 месяца назад
खूप छान आहेत तुमचे व्हिडिओ शांत वा मनाला समाधानकारक...
@trickskatta
@trickskatta 4 месяца назад
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!😊🙏
@vijaypawar996
@vijaypawar996 5 месяцев назад
खुप छान आहे मस्त
@trickskatta
@trickskatta 5 месяцев назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@bhartimahajan3081
@bhartimahajan3081 Месяц назад
मराठीतून ध्यान video खूपच छान n धन्यवाद
@trickskatta
@trickskatta Месяц назад
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@rajjuparkhi7677
@rajjuparkhi7677 Год назад
जय गुरुदेव 🙏🙏 मस्त छान आहे
@trickskatta
@trickskatta Год назад
धन्यवाद🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@AnilLadhe-df6yt
@AnilLadhe-df6yt 3 месяца назад
Khup khup chan video ahe dhyan kara sathi ekadam relyax hothy
@trickskatta
@trickskatta 3 месяца назад
मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ relaxing वाटला. Thank you for your valuable feedback 🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@manjulapatekar5246
@manjulapatekar5246 13 дней назад
Khup 👌🙏🙏🌹🌹
@trickskatta
@trickskatta 13 дней назад
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@seemamane6357
@seemamane6357 25 дней назад
Kharach mam khup Chan ani relax vatl thanks mam❤
@trickskatta
@trickskatta 23 дня назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ relaxing वाटला. Thank you for your valuable feedback 🙏
@sameermujawar8069
@sameermujawar8069 2 месяца назад
आजचा दिवस खूप चांगला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@pandurangjadhav773
@pandurangjadhav773 3 дня назад
🙏🙏🙏
@trickskatta
@trickskatta День назад
Thank you for watching! Keep meditating 🧘‍♂️
@sudhadalvi4984
@sudhadalvi4984 4 месяца назад
खूप छान 👌👌🙏🙏
@trickskatta
@trickskatta 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@preranadesai2395
@preranadesai2395 11 месяцев назад
Thank you dear Didi 🙏🙏 खूप खूप आभारी आहे 🙏🙏
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating and finding inner peace! 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@pratikrajenimbalkar736
@pratikrajenimbalkar736 6 месяцев назад
Ekdum chann sagitle aahe aajpasun mi roj Karin hey Dhayan
@trickskatta
@trickskatta 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏 Keep meditating 🧘‍♂️
@ashashinde3527
@ashashinde3527 8 месяцев назад
मीआठ महिने करत आहे.मला खुपच बरे वाटत आहे. मी तापट स्वाभावाची होते आता शांत झाले आहे. तुमचे फारच आभारी आहे.
@trickskatta
@trickskatta 8 месяцев назад
व्हिडिओबददल तुमची प्रतिक्रिया वाचून खरंच खूप छान वाटलं. असं वाटलं की हे कार्य सार्थकी लागलं🙏. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सराव असाच सुरू ठेवा 🙏😊
@ranjanakamble7905
@ranjanakamble7905 Год назад
Khup chan video aahe 👍tumchya aavaj pan khup chan aahe aani bolyanchi tone pan khup chan relax vatat 👍
@trickskatta
@trickskatta Год назад
खूप खूप धन्यवाद🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@narayanmali9415
@narayanmali9415 11 месяцев назад
Om namah shivay 🙏🙏🙏
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
😊🙏
@vanitakatare2165
@vanitakatare2165 2 месяца назад
खुप छान ध्यान 💐💐
@trickskatta
@trickskatta 2 месяца назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@deotajoshi6263
@deotajoshi6263 2 месяца назад
Dhanyawad Tai Khup chan vatale ha vidio baghun.
@trickskatta
@trickskatta 2 месяца назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@bapujoshi
@bapujoshi 4 месяца назад
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् | अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते || ||भ.गीता 6.35||
@RajkumarBPandit
@RajkumarBPandit 9 месяцев назад
Khup khup dhanyavad tumache
@trickskatta
@trickskatta 9 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@sukhadakhare9861
@sukhadakhare9861 Год назад
धन्यवाद ताई 🙏🏻खूप छान व्हिडीओ आहे, मेडिटेशन कस करायच, ते या विडिओ मुळे समजलं खूप धन्यवाद 🙏🏻
@trickskatta
@trickskatta Год назад
व्हिडिओ आवडल्याबदद्ल खूप खूप धन्यवाद!😊🙏
@ashabehre
@ashabehre 9 месяцев назад
Video mule majhe man😮😢😢sakaratmak hot aahe dhanyavad
@trickskatta
@trickskatta 9 месяцев назад
You're welcome! व्हिडिओचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडला हे ऐकून मला खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@rekhadhake7488
@rekhadhake7488 10 месяцев назад
खूपच छान निवेदन🙏🌹 खर्च वीडियो ऐकताना मेडिटेशन झाले.,खूप खूप धन्यवाद🙏🙏 स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकमना पूर्ण करोत.,हीच स्वामीचरणी प्रार्थना🙏💕🌹💕🙏
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
तुमची comment वाचताना खरंच भावूक झाले. तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! श्री स्वामी समर्थ तुमच्यापण सर्व इच्छा पूर्ण करोत🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@aradhyapatil4952
@aradhyapatil4952 8 дней назад
Thank you so much 🎉🎉
@trickskatta
@trickskatta 7 дней назад
You're welcome! Thank you for watching! Keep meditating 🧘‍♂️
@diliptodkar7749
@diliptodkar7749 7 месяцев назад
Khupach chan watle ❤
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@minalwagh2579
@minalwagh2579 Год назад
Kup chan👌👌🌹🙏
@trickskatta
@trickskatta Год назад
व्हीडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !😊🙏
@user-li1rs7ih1k
@user-li1rs7ih1k 9 месяцев назад
Awesome feeling while doing the meditation and feeling of RELAXATION after the meditation thanks a lot mam
@trickskatta
@trickskatta 9 месяцев назад
Thank you so much for sharing your experience! I'm glad to hear that you found the meditation helpful. Keep up the great practice! 🧘‍♀️😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@mandakulkarni1544
@mandakulkarni1544 15 дней назад
Thanku
@trickskatta
@trickskatta 14 дней назад
You're welcome! Thank you for watching! Keep meditating 🧘‍♂️
@moreshwerpatil9489
@moreshwerpatil9489 2 месяца назад
Vipashana dhyan, khúbaçh chañ, namo buddhay.🙏
@trickskatta
@trickskatta 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@kusumpatil4137
@kusumpatil4137 Месяц назад
खूप खूप धन्यवाद
@vinayakmandrawadker
@vinayakmandrawadker 4 месяца назад
शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ
@sameermujawar8069
@sameermujawar8069 2 месяца назад
माझं मन खूप आनंदी आहे माझ्या नव नवीन लोक आहेत माझी सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत
@sameermujawar8069
@sameermujawar8069 2 месяца назад
पैसे आने शुरुवात हो गई है मेरे पास पैसा बहोत मात्रा मे आ गया है धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मेरा सेमिनार फुल हो गया है लोग को कामयाबी हासील हो गये है
@sushilshingavi5703
@sushilshingavi5703 8 месяцев назад
Khup chaan video Tai........Thank you very much 🙏🙏🙏🙏🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 And thank you for sharing your valuable feedback!🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@Krish-rf6il
@Krish-rf6il 11 месяцев назад
Saree shivay namstubhyam ❤❤khup chhan 😊
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
Thank you for your valuable feedback 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@babubhujbal6369
@babubhujbal6369 11 месяцев назад
khupch chhan Bhujbal B.M.
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@dnyaneshwarjtambe1782
@dnyaneshwarjtambe1782 11 месяцев назад
Dhanyavad sweet voice 🎉
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@avinashmatte8072
@avinashmatte8072 10 месяцев назад
खुप सुंदर अप्रतीम ताई खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहो धन्यावाद
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating and finding inner peace! 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@user-hd8gv4df6f
@user-hd8gv4df6f 6 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद 🎉🎉नमस्कार
@trickskatta
@trickskatta 6 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@sushilchavan1082
@sushilchavan1082 10 месяцев назад
Thanks tai Excellent experience God bless you 😊
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
Thank you so much for your kind words! Happy that you found the meditation video helpful. May you also be blessed with peace and positivity. 🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@travelgirl2346
@travelgirl2346 10 месяцев назад
Khup sundar, prasann watal
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@sarikamali8059
@sarikamali8059 Месяц назад
खूप छान वाटते.धन्यवाद
@trickskatta
@trickskatta Месяц назад
मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for your valuable feedback 😊🙏
@diliplinge9413
@diliplinge9413 15 дней назад
Really very nice
@trickskatta
@trickskatta 14 дней назад
Thanks a lot😊🙏
@shraddhajuvekar5333
@shraddhajuvekar5333 11 месяцев назад
Video अप्रतिम आहे. आणि खरंच meditation छान होते.
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 Thank you for sharing your valuable feedback!🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@pravintaur8972
@pravintaur8972 4 месяца назад
खूप छान आहे video धन्यवाद
@trickskatta
@trickskatta 4 месяца назад
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@krishnabirari2323
@krishnabirari2323 10 месяцев назад
जय गुरु. खुप धन्यवाद ताई तुमचे खुप आभार❤🙏🙏🙏🙏
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@pushpapatil2343
@pushpapatil2343 11 месяцев назад
खरच खुपच सुंदर आवाज आहे छान वाटले धन्यवाद
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
तुमच्या अशा प्रेमळ reply साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me.🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@chayyashinde1711
@chayyashinde1711 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🌹
@trickskatta
@trickskatta 3 месяца назад
You're welcome! खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@vijayashewale2559
@vijayashewale2559 10 месяцев назад
खूप सुंदर व्हिडिओ आहे मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटले. धन्यवाद मॅडम.🙏👌🌹
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏 Thanks for your valuable feedback 😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@kundasupekar5265
@kundasupekar5265 18 дней назад
हा व्हिडिओ रोजच ऐकुन घेत करण्याचा प्रयत्न करीत आहे त नमस्कार व धन्यवाद कुंदासुपेकरभावपूर्ण वंदन
@trickskatta
@trickskatta 17 дней назад
🙏😊
@jyotidanve8111
@jyotidanve8111 Год назад
खरोखर सुंदर
@trickskatta
@trickskatta Год назад
धन्यवाद🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@chayyashinde1711
@chayyashinde1711 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
@trickskatta
@trickskatta 3 месяца назад
You're welcome! तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@shriramthakare306
@shriramthakare306 5 месяцев назад
खूप छान ध्यान घेता मला खूप छान वाटत आहे खूप खूप धन्यवाद ताई 🎉
@trickskatta
@trickskatta 5 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@ashashinde3527
@ashashinde3527 8 месяцев назад
ताई मी आशा शिंदे८ महिने मी ध्यान करत आहे.खुपच छान वाटते.
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
नमस्ते आशाताई! तुमचे आधीचे comments पण मी वाचलेत. खूपच छान वाटलं तुमचा व्हीडिओ बद्दलचा अनुभव ऐकून😊🙏 तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद! असंच connected रहा😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@vijaymetkar8327
@vijaymetkar8327 Год назад
खूप छान वाटले मनाला मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@trickskatta
@trickskatta Год назад
तुम्हाला व्हीडीओ आवडल्या बदद्ल खूप खूप धन्यवाद🙏😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@gurudhavle25
@gurudhavle25 2 месяца назад
खुपच छान वाटतय मँडम, मी तुमच्या ध्यानाची व्हिडिओ रोज सकाळी 5:00 वाजता ऐकतय मनाला खुप बरं वाटत
@trickskatta
@trickskatta 2 месяца назад
व्वा छान! तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@sheetalbhosale4451
@sheetalbhosale4451 11 месяцев назад
Really relax..feel zhale..😊🌿
@trickskatta
@trickskatta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद! I'm glad you found it relaxing. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@jayashreeauti84
@jayashreeauti84 9 месяцев назад
Khupp khupp dhanyawad 🙏
@trickskatta
@trickskatta 9 месяцев назад
You're welcome! खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏 Thanks for your valuable feedback 😊
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@vaishalinalawade7656
@vaishalinalawade7656 8 месяцев назад
मी कधी कधी माझ्या योगा क्लास मध्ये तुमचे Meditation चालू करते आणि आम्ही सगळे तुमच्या आवाजातील meditation महिन्यातून yekada करतो.....बाकी वेळेस पूर्ण महिनाभर माझ्या आवाजातील Meditation, Shavasan करवते 😊😍
@trickskatta
@trickskatta 8 месяцев назад
तुमचा योग वर्ग या ध्यान व्हिडिओचा आनंद घेतात हे ऐकून मला खूप छान वाटलं. व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद🙏😊 Also it's wonderful that तुम्ही इतर दिवशीही तुमच्या स्वतःच्या आवाजात ध्यान करवता. Keep spreading the positive vibes! हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@suhassulakhe8004
@suhassulakhe8004 23 дня назад
Daily practice of this medication is very important to get effect 🙏🙏
@trickskatta
@trickskatta 23 дня назад
Yes u r right 👍 keep practicing 🙏
@falgunraut2231
@falgunraut2231 10 месяцев назад
मनाला सुखावणारा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद दीदी
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thank you for sharing your valuable feedback!🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@AbhinavVijayChavan
@AbhinavVijayChavan 15 дней назад
Nice video 👍👍
@trickskatta
@trickskatta 14 дней назад
Thank you 🙏😊
@dilipwani6935
@dilipwani6935 10 месяцев назад
धन्यवाद, ताई खूप छान वाटले विडिओ ऐकून,रोज करायचा नक्की प्रयत्न असेल।
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating and finding inner peace! 🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
@vijayashewale2559
@vijayashewale2559 10 месяцев назад
Khoop sunder video aahe.Thank u so much.🙏🌹
@trickskatta
@trickskatta 10 месяцев назад
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for your valuable feedback 😊🙏
@trickskatta
@trickskatta 7 месяцев назад
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7V74efI_eY.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K
Далее
D3 BMW XM LABEL Король.
31:52
Просмотров 755 тыс.
15 Minutes OM Meditation
16:12
Просмотров 53 млн