Тёмный

नक्की ऐका- आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे समाज प्रबोधनकार इंदूरीकर महाराजांविषयी मत | 

जिव्हाळा
Подписаться 700 тыс.
Просмотров 4,5 млн
50% 1

महाराष्ट्राचा लाडका आवाज ह.भ.प गायनसम्राट पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे
नक्की ऐका
हे सुंदर गायन आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@mazagaonmazakokan3991
@mazagaonmazakokan3991 3 года назад
आठवा अजुबा आवडलं. तृप्ती देसाईची इंदुरीकर महाराजांच्या सावलीला पण उभ राहयची लायकी नाही.
@jyotitarle4141
@jyotitarle4141 3 месяца назад
बरोबर बोलले महाराज
@hrishikeshthombare7351
@hrishikeshthombare7351 4 года назад
तृप्ती देसाई म्हणजे भारतातील कारोनो व्हायरस चा पहिला बळी आहे अस वाटायला लागलंय😂
@prashantvanepatil6808
@prashantvanepatil6808 4 года назад
इंदुरीकर महाराज यांना सर्व वारकरी संप्रदायाचा सपोर्ट आहे.....
@SRtrend7038
@SRtrend7038 4 года назад
खरंय 8 वा अजुबा आहेत इंदोरीकर महाराज...... {समाज प्रबोधनकार}
@dilipshermale1720
@dilipshermale1720 3 года назад
Kon hi
@sambhajibhosle751
@sambhajibhosle751 Год назад
​@@dilipshermale1720😊😊
@deepakpawar5195
@deepakpawar5195 4 года назад
जय हरी महाराज तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभे आहे
@harunmulani4673
@harunmulani4673 4 года назад
महाराज मी एक मुसलमान आहे पण इंदोरीकर महाराजांचे सर्व कीर्तन आम्ही ऐकतो i suport इंदोरीकर
@aannadevkate5869
@aannadevkate5869 2 года назад
खुप तुमचा मला अभिमान आहे
@dhondiramsanap6523
@dhondiramsanap6523 2 года назад
Super
@gajananmuke7813
@gajananmuke7813 Год назад
F
@hinduitihas1648
@hinduitihas1648 Год назад
मला अभिमान आहे हिंदू असल्याचा 🚩🚩
@umeshharad5047
@umeshharad5047 Год назад
🙏🙏❤️❤️मान गये गुरु
@sandiprajput3338
@sandiprajput3338 4 года назад
Dear. Trupti ताई तुझे जेवढे समर्थक आहेत ना त्यापेक्षा जास्ती लोकं इंदुरीकर महाराजांच्या मागे टाळ घेऊन उभे असतात 😂😂
@suvarnaaskar7386
@suvarnaaskar7386 4 года назад
👍
@AyyoGamer
@AyyoGamer 4 года назад
😀😁😃
@chetanfarate98
@chetanfarate98 4 года назад
😂😂😂😂😂😂
@hemantbhoye7396
@hemantbhoye7396 4 года назад
🤣😂🤣😂🤣😜👌👍
@mohankhade3285
@mohankhade3285 4 года назад
👍👍👍👍👍
@sjmali9081
@sjmali9081 2 года назад
प्रत्येक हिंदूने वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.रामकृष्ण हरी माऊली.
@Jagdaleshubham
@Jagdaleshubham 4 года назад
संपूर्ण महाराष्ट्र ईदूरीकरांच्या मागे आहे.
@harshalkshirsagar8404
@harshalkshirsagar8404 4 года назад
काय भारी भारी मुद्दे मांडले महाराज आपण खरंच खुप छान
@vinayakjagdale6480
@vinayakjagdale6480 4 года назад
आर्थ्चा अनर्थ करणारे बरेच आस्थात
@faisalsk5560
@faisalsk5560 3 года назад
@@vinayakjagdale6480 for
@shrikantchavan7908
@shrikantchavan7908 4 года назад
इंदुरीकरानी आधीच एका किर्तनात सांगितले आहे कि असल्या लोकांना जास्त महत्त्व द्यायचं नाही, आम्ही आहोत इंदुरीकरांसोबत.....
@VijayVijay-tp3qg
@VijayVijay-tp3qg 4 года назад
इथे एक गोष्ट लक्षात येते, वारकरी संप्रदाय नावाचं एक ठिकाण अजून जिवंत आहे या जगात जिथं स्पर्धा नसून एकी आहे.
@surekhadhangar4062
@surekhadhangar4062 4 года назад
Bj
@akashgholap4284
@akashgholap4284 4 года назад
वा महाराज १ नंबर राम कृष्ण हरी
@balasahebmali9785
@balasahebmali9785 4 года назад
ओन्ली इंदुरीकर महाराज
@CHETANPATIl-uu4rp
@CHETANPATIl-uu4rp 3 года назад
खरोखर महाराज तुमच्या सारखे विचार पाहिजे.... इंदुरीकर. महाराजांना.. सपोर्ट केल्या बदल धन्यवाद 🙏
@shankargorde371
@shankargorde371 Год назад
😮😅😮😮😅😅😅😅
@ह.भ.प.सुंदरमहाराजकरझनिकर
जय.हारी बाबा.मी.तुम्हाला फोन लावनार होतो.बाबा तुम्ही महाराजांचा विषय काढला तुमचे कोठी कोठी धन्यावाद
@jaymane5290
@jaymane5290 4 года назад
आईकुन।बर।वाटलं
@narayanpawar1781
@narayanpawar1781 4 года назад
जय हरी माऊली 👆👆👌👌🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳
@pradneshmhatre1915
@pradneshmhatre1915 4 года назад
ह.भ.प.सुंदर महाराज करझनिकर मला पुरुषोत्तम महाराजांचा नंबर मिळेल का???
@sitaramshinde7005
@sitaramshinde7005 4 года назад
नंबर द्या ना महाराज
@comedywala9457
@comedywala9457 4 года назад
V
@avinashshelke3908
@avinashshelke3908 4 года назад
इंदुरीकर महाराज आम्हा मुलांना भंगरी बोलतात पन आम्ही कधी केस करायचा विचार नै केला ✌️😜 #i_support_indorikar_maharaj
@mayurjadhav165
@mayurjadhav165 3 года назад
Haaaaaa
@devrajkadam1157
@devrajkadam1157 3 года назад
Daru pinare na boltat
@user-ru9sn9wg3s
@user-ru9sn9wg3s 3 года назад
Haaaa
@sushantfulsundar5674
@sushantfulsundar5674 4 года назад
आम्ही महाराजांसोबत आहोत भगवा फेटा खाली ठेवू नका 🚩🚩🚩🚩🚩
@yogeshgade9088
@yogeshgade9088 4 года назад
एक नंबर महाराज
@shesharaotarphe8671
@shesharaotarphe8671 4 года назад
@@yogeshgade9088 कडक
@yogeshkale9816
@yogeshkale9816 3 года назад
धन्यवाद महाराज कीर्तनात भगवंताचे नाम स्मरण झाले पाहिजे धागडधिंगा नको आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@gokul_jadhav
@gokul_jadhav 4 года назад
बरोबर आहे महाराज इंदूरीकर महाराजांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे
@kishupatil2514
@kishupatil2514 Год назад
अगदी बरोबर इंदुरिकर आठवा अजुबा आहे🙏🎉🔥
@vilaspalvi6427
@vilaspalvi6427 4 года назад
राम कृष्ण हरी माऊली खर आहे महाराज तुमचं.आखा वारकरी सांप्रदाय आपल्या पाठीशी आहे.
@mahadevdalve6996
@mahadevdalve6996 4 года назад
maharaj amhi timcha sobat ubha ahe
@दादापाटील-ह3ठ
गर्व से कहो हम हिंदु है जय श्रीराम
@ankushtate3742
@ankushtate3742 4 года назад
पहिले किर्तन गोडसे वाटत होते पण महाराजांचे मन इतके गोड आहे की एखाद्यावेळेस साखर तरी कमी काय महाराजाचं मोकळा आहे स्वभाव अशीच माझ्या आपल्या लोकांनी सुद्धा ये कि केली पाहिजे आणि या घाणेरड्या लोकांना आरोप करणाऱ्यांना दाखवून दिले पाहिजे की असा आरोप म्हणजे सर्व मराठी लोकांचा आणि मी हिंदू धर्माचा आहे इंदुरीकर म्हणजे आजच्या काळाचे देव आहेत सर्व महाराजा लोकांनी सर्व हिंदी आणि मराठी लोकांनी पुरुषोत्तम महाराज म्हणतील तसे प्रेम करा इंदुरीकर महाराजांवर आणि मराठी समाजावर अशा हिजड्या लोकांचा नायनाट करा
@narayanpawar1781
@narayanpawar1781 4 года назад
👆👆👌👌🌷🌷🚩🚩🇮🇳
@appasahebbinnar3378
@appasahebbinnar3378 4 года назад
खूप गोड हसणारी हसवणारी महाराज
@janardansalunke4504
@janardansalunke4504 Год назад
अध्यात्म बद्दल कोण काही अभद्र बोलत
@ssss-ig6gc
@ssss-ig6gc 4 года назад
मी 1 भारतीय मुस्लीम असुन मी महाराजाचा फैन आहे
@Avhadnitin451
@Avhadnitin451 3 года назад
Great bhai
@Dev-wx8io
@Dev-wx8io 3 года назад
👌ek. No bhai
@गजाननयज्ञेकरपहेलवान
रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻
@vasantmusicbanjara3307
@vasantmusicbanjara3307 3 года назад
Ham sab 1 hai
@bgmigaming4395
@bgmigaming4395 3 года назад
@@vasantmusicbanjara3307 hm hindu muslim 😘 bhai bhai 🤗
@maulikrupa430
@maulikrupa430 4 года назад
आम्ही सर्व अकोलाकर MH30 इंदुरिकर महाराज यांच्या मागे आहोत...जय हरि
@waseem.03
@waseem.03 4 года назад
Welldone Maharaj Indurikar Maharaj best I am Muslim I am working. In Dubai👍👍
@yogeshmate923
@yogeshmate923 4 года назад
खुप खुप धन्यवाद, महाराज.
@sandhyadeshpande8173
@sandhyadeshpande8173 4 года назад
महाराज चुकलेच नाहीत ते प्रत्येक ग्रंथात पुरावे आहेत त्याच्या आधारेच महाराज बोलले आहेत.....
@bharatrokade9675
@bharatrokade9675 4 года назад
एकदम कडक आणि बरोबर आहे महाराज इंदुरीकर महाराज यांच्या पाठीशी सर्वजन खंबीरपणे उभे राहिले आहेत महाराज यांनी किर्तन बंद करू नये सत्याचा स्विकार करण्याची हिंमत ठेवली पाहिजे जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@ज्ञानेश्वरशिंदे-च8ढ
अशा 100 तृप्ती आपल्या तरीही काहीही फरक पडत नाही नसिबाने भेटलेला माणूस म्हणजे ईदोरीकर महाराज देशमुख
@giridharingale3336
@giridharingale3336 4 года назад
तृप्ति देसाई ला येवढी प्रशीधी मीडिया दययला नको तिने पाच नवरे बदले आहेत हे मीडिया दाखवत नाही
@nitinjadhav3355
@nitinjadhav3355 4 года назад
😂😂😂😁😀 chinal hy
@hjfdsuradkar1302
@hjfdsuradkar1302 4 года назад
अहो त्या बाईने चक्क पाच नवरे बदलले बापरे आता‌.=
@anuradhashingare6104
@anuradhashingare6104 4 года назад
🙏🙏🙏 ह भ प इनदोरीकर महाराज सारखे कॉपी करन कितीतरी जण किर्रतन करतात पण त्याच्या सारखे ते एकमेव आहेत आणि अश्या थोर आणि महान समाज कार्य करणार्या व्यक्तीने समाज प्रबोधन जर बंद केले तर खूप सांप्रदायिक नुकसान आहे ,
@bhagwatdhavale6091
@bhagwatdhavale6091 4 года назад
Maharaj manal ho asich sath dya धन्य आहे महाराष्ट्र भूमी जिथे जन्मले तुम्ही संत. 🙏
@uttamsalunke4222
@uttamsalunke4222 3 года назад
अभिमान आहे महाराज आम्हाला आपण आम्हाला मार्गदर्शन करतात ,जय हरी
@gurudasshelke5868
@gurudasshelke5868 4 года назад
खूप छान माऊली जय हरी माऊली जय हो आपल्या सर्व माऊलींच्या कीर्तनाची गरज आहे सध्या काळाची गरज आहे
@shreerkgroup3416
@shreerkgroup3416 4 года назад
आमच्या गावी झालेल हे कीर्तन, खूप छान केल होत हे कीर्तन.👌👌👌🙏🙏🙏
@abhijeetsomwanshi5694
@abhijeetsomwanshi5694 4 года назад
मा. श्रीमती. तृप्ती देसाई. आपणास कळवण्यात अत्यंत आनंद वाटतो की, तुम्ही जे काही महाराजांन विरूद्ध बोलत आहात खरच मनापासून तुमचा चपल्लांचा हार घालून आदर सत्कार करीत,आपली निस्वार्थ हकालपट्टी करावी असे वाटत आहे. आपल्यात एवढी निष्ठा, कर्तबगारी (वळवळ) असेल तर समाजात महिलांसाठी लाखो प्रश्न आहेत कृपया तिकडे पण जरा आपले लक्ष केंद्रित करावे ही नम्र विनंती. कळावे, कट्टर इंदोरीकर महाराज समर्थक
@shitaramjadhav9153
@shitaramjadhav9153 4 года назад
Ni
@shitaramjadhav9153
@shitaramjadhav9153 4 года назад
No
@rajshreebhojane7835
@rajshreebhojane7835 4 года назад
खूप छान मुद्दे मांडले महाराज तुम्ही.. सगळा संप्रदाय महाराजांचा पाठीशी उभा आहे.. जय हरी...
@pradeepdeshmukh4905
@pradeepdeshmukh4905 4 года назад
महाराज तुम्ही धन्य आहात. आणि आजचं किर्तन ऐकुण मी सुद्धा स्वतः ला नशिबवान समजत आहे.
@ishwartatphale1508
@ishwartatphale1508 4 года назад
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@narayanpawar1781
@narayanpawar1781 4 года назад
👌👌
@sunitapatil1832
@sunitapatil1832 4 года назад
S
@krsnapawar8479
@krsnapawar8479 4 года назад
@@sunitapatil1832 he m k you mini me imoilli
@girishpansare6641
@girishpansare6641 4 года назад
z(la
@vaibhavlaxmikantgabale8629
@vaibhavlaxmikantgabale8629 4 года назад
अगदी बरोबर आहे महाराज माझा संपुर्ण पाठींबा आहे
@sunilshinde3807
@sunilshinde3807 4 года назад
नेहमि खरे बोलनारे ईदुरिकर बाबा 👍👍👍
@ravikantsonawane9691
@ravikantsonawane9691 4 года назад
अगदी बरोबर महाराज आम्ही ईदोंरीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@shriharikendre1781
@shriharikendre1781 4 года назад
Maharaj Ekdam barobar bolalat kharach Indurikar maharaj ek samaj prabodhankar ahet
@kailashpatil8824
@kailashpatil8824 4 года назад
आम्ही महाराजांन सोबत आहोत
@saritachaudhari5796
@saritachaudhari5796 4 года назад
आम्ही इंदुरीकर महाराजांचा पाठीशी आहोत
@संतोषपाटील-ग8घ
एक नंबर महाराज ईदुरकर महाराजांची खरी बाजु मांडलीत खुप छान राम कृष्ण हरी माऊली 🙏👌
@vandanasupanekar1689
@vandanasupanekar1689 4 года назад
वा,,वा..एकदम सही.आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी आहौत.
@atharvgore997
@atharvgore997 4 года назад
Maharaj amhi tumchya pathishi ahe
@atharvgore997
@atharvgore997 4 года назад
Ujwala gore
@ganeshdikekirtansevasamaja4399
@ganeshdikekirtansevasamaja4399 4 года назад
धन्यवाद महाराज 🌹🌷🌹🌷🌹 शिवजयंती च्या सर्वाना शुभेच्छा आम्ही सर्व वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभे आहोत.
@vijaypatil1058
@vijaypatil1058 4 года назад
महाराज तिला पैसे दिले असतील
@narharisonwane5943
@narharisonwane5943 4 года назад
तिला.आमेरिका.तुन.पैसे.आले
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 4 года назад
महाराज एक नंबर
@tejalmali9800
@tejalmali9800 4 года назад
We support indurikar
@rajusapkal7789
@rajusapkal7789 4 года назад
We support 💪 maharaj
@जयशिवराय-द4छ
@जयशिवराय-द4छ 3 года назад
भामनानीज्ञानेश्वराना त्रास दिला होताच की
@JSarodevlogs
@JSarodevlogs 4 года назад
कलियुग आहे भाऊ हे इथं चांगल्याच लोकांना त्रास होणार,,
@rakeshumrane9248
@rakeshumrane9248 4 года назад
महाराज अगदी बरोबर बोललात तुम्ही इंदुरीकर महाराज बद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍
@pradipkhedkar2931
@pradipkhedkar2931 4 года назад
माझा पाठींबा वारकरी संप्रदायाला .
@मारुतीजाधव-ठ8ण
पुरूषोत्तम महाराजांना माझे दंडवत आपल्या हिंदू संस्कृतीच वाटोळे करून टाकण्यात मिडिया भरपूर प्रयत्न करीत आहे तरी आपण आपले लोक सावध करण्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे जय रामकृष्ण हरी
@nitinkumarzol5940
@nitinkumarzol5940 4 года назад
जय हरी माऊली .... वारकरी संप्रदायाच्या लोकांना बदनाम करीत आहे मिडियावाले निषेध करतो मी मिडियावाल्याचा......जय महाराष्ट्र
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 Год назад
माझ्या पाठिंबा इंदुरीकर महाराज
@shraddhathorat9210
@shraddhathorat9210 4 года назад
Yessss!!!! We support Indorikar Maharaj🙏🙏🙏
@nitinmore3346
@nitinmore3346 4 года назад
इंदूरीकर महाराज is great.
@tukarampatle6445
@tukarampatle6445 4 года назад
महाराज जे बोलले ते पुराव्यानिशी आणी ग्रंथाचा आधार घेऊन
@vikramchavan870
@vikramchavan870 4 года назад
Tu kr follow mg odd aani even...ky yz aahet
@dipilpatil6885
@dipilpatil6885 5 месяцев назад
अगदी बरोबर आठवा आजोबा ईदुरिक माहराज
@Ushachaudhari-uv5bd
@Ushachaudhari-uv5bd 2 месяца назад
❤❤
@Ushachaudhari-uv5bd
@Ushachaudhari-uv5bd 2 месяца назад
❤❤
@skjkjg
@skjkjg 4 года назад
आई बाबा विषयी प्रेम , एकत्र कुटुंब या विषयी इण्दुरीकर महाराजांनी मोठं योगदान दिलं ! I support महाराज !
@अंबरवाडीकर
@अंबरवाडीकर 4 года назад
मला वाटतं संपुर्ण वारकरी सांप्रदाय सोबत महाराष्ट्राने ह.भ.प.इंदोरीकर महाराजांच्या सोबत खंबिरपणे उभे रहायला पाहीजे.
@sandeepborole9474
@sandeepborole9474 4 года назад
खूप छान महाराज इंदोरीकर महाराजांचे वर्णन ऐकून अंगावर शहारे आले खरच महाराज अठवा आजूबा आहेत
@sidhnathtele7270
@sidhnathtele7270 3 года назад
एक च नंबर महाराज
@DK-fk3mk
@DK-fk3mk 4 года назад
खरं आहे महाराज तुमचं
@rameshwarchotujoshi2011
@rameshwarchotujoshi2011 4 года назад
Indurikar maharaj hila purun takil
@bhaktipravchan8388
@bhaktipravchan8388 4 года назад
आम्हाला अभिमान आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंतच चन्द्र सूर्य तारे आहेत हे लक्षात ठेवावे टीका करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची पताका जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व जग सुरक्षित आहे हे लक्षात ठेवावे ।। राम कृष्ण हरी ।।
@aniruddhhonde
@aniruddhhonde 4 года назад
Agadi barobar aahe I support indurikar Maharaj
@subhashkargude334
@subhashkargude334 4 года назад
राम कृष्ण हरी महाराज खरोखरच आवाज खूपच गोड आहे इंदुरीकर महाराजांना साथ दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही पण तुमच्या सोबत आहोत इंदुरीकर महाराज संप्रदायाचे दैवत आहेत
@laxmikalloli1604
@laxmikalloli1604 2 года назад
Be
@krishnawaghmode1450
@krishnawaghmode1450 2 года назад
@@laxmikalloli1604 . ..
@krishnawaghmode1450
@krishnawaghmode1450 2 года назад
@@laxmikalloli1604 . ..
@popmarathi
@popmarathi 4 года назад
🙏राम कृष्ण हरी🙏 मन प्रसन्न होऊन गेले खूप खूप सुंदर कीर्तन
@pravinbolkar7524
@pravinbolkar7524 4 года назад
पुरोषत्तम महाराजांचे खूप खूप आभार.
@kantataimaharaj4319
@kantataimaharaj4319 4 года назад
छान माऊली राम कृष्ण हरी महाराज जी खुप छान बोलले महाराज तुम्ही धन्यवाद महाराज जी
@vishnujawale7475
@vishnujawale7475 4 года назад
Tya TRUPTI DESAI var manhanichi kets taka
@dipakgodalkar2488
@dipakgodalkar2488 4 года назад
Barobar ahe bhau
@jalugaikwad7358
@jalugaikwad7358 4 года назад
एकदम बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र तूम्हा बरोबर जय हरि,,
@tigerhindu4733
@tigerhindu4733 4 года назад
कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा। जय महाराष्ट्र 🚩🚩
@sanjayshejawal1078
@sanjayshejawal1078 4 года назад
महाराज खरं आहे तुमचं किर्तनामुळे खरच समाजाचं प्रभोदन निश्र्चित होत आहे समाज सुधारण्याचा सोपा मार्ग कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय.
@prashantbhale2489
@prashantbhale2489 4 года назад
अभिनंदन महाराज रामकृष्ण हरी
@tigerb4939
@tigerb4939 3 года назад
इंदुरिकर महाराज म्हणजे दूनियातलं 9वे आश्चर्य आहे🚩🚩🚩🚩
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 4 года назад
देसाईवर मानहानीची के स दाखल करा
@sandipramnathgaikwad7476
@sandipramnathgaikwad7476 4 года назад
Maharaj lai bhari.....
@maheshchaudhari7049
@maheshchaudhari7049 4 года назад
मीडिया वाल्यानी चुकीची बातमी टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
@karanrmali3819
@karanrmali3819 4 года назад
it's true
@RahulRajMusic
@RahulRajMusic 4 года назад
पब्लिक मार द्यायला पाहिजे चुकीच्या बातम्या पसरवणारे मिडीयला त्यांनी
@dattabolange140
@dattabolange140 4 года назад
Reddy
@dattabolange140
@dattabolange140 4 года назад
Good mahraj
@akshaynagarkar1525
@akshaynagarkar1525 4 года назад
बरोबर आहे महाराज🙏🏻 राम कृष्ण हरी🚩
@vishnudhikale1780
@vishnudhikale1780 4 года назад
चांगल्या लोकांना खूप त्रास होत आहेत आपला ज्ञानोबारायाला झाला तूकोबाला झाला तसा देशमुख महाराजानाही होत असेल तर त्याच्यां मागे वारकरी मंडळीने खंबीर पने ऊभे राहीले पाहीजे
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 3 года назад
महाराज तुम्ही खरंच महान आहेत, दुसऱ्या च कौतुक करने हे कोणत्याही नेत्यांना जमत नाही हे फक्त कीर्तन कार च करू शकतो
@shivamjore5095
@shivamjore5095 4 года назад
खूप आभारी आहे महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचे छान माहिती दिली इंदुरिकर महाराज यांच्या मागे मी उभा आहे
@chetanfarate98
@chetanfarate98 4 года назад
1:28 कुंभमेळ्याला गेलती का 😂😂
@dattatrayjadhav592
@dattatrayjadhav592 4 года назад
राम कृष्ष हरी महाराज तुमचे पहिल्यादांच किर्तन आम्ही मिञ मंडळी सह ऐकले व तुमचे प्रोबाधन ऐकुन मनाला धन्यंता वाटली तुम्ही इंदुरीकर महाराजा बद्दल जे विचार मांडले व त्यांना मदत करण्याबद्दल जाहीर केले त्या बद्दल तुम्हाला आमच्या सर्व मिञ परिवारा कडुन धन्यंवाद आम्ही तुमच्या व इंदुरीकर महाराजाच्या सोबत आज ही आहे व उदया पण आहोत तुम्ही व निवृती महाराज नी अशाच प्रकारे समाजाची सेवा प्रोबाधनातुन करीत राहो त्या साठी परमेश्वर अशीच ताकद तुम्हा दोन्ही महाराजाना देवो ही देवा जवळ प्रार्थना करीतो राम कृष्ष हरी
@suyashkhanvilkar2771
@suyashkhanvilkar2771 4 года назад
महाराज आम्ही कालही इंदुरीकरांबरोबर होतो आजही आहे आणि उद्याही राहणार🚩🚩🚩
@pradipairrao4990
@pradipairrao4990 4 года назад
संपुर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी राहीलच महाराज
@anilnarke7155
@anilnarke7155 4 года назад
मराठा नाही तर हिंदू धर्म
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 4 года назад
सर्व वारकरी हिंदू समाज
@suvsranmalanirmal643
@suvsranmalanirmal643 3 года назад
आता इथं पण जात का
@sunilyashwant7801
@sunilyashwant7801 4 года назад
धन्यवाद महाराज कितीही झाले तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमीतील लेकर आहोत आपण एक झालेच पाहिजे
@ankushmitkari1743
@ankushmitkari1743 4 года назад
Maharaj je bolta te Satya ahe 100/ ahe....
@0007sj
@0007sj 3 года назад
भगवा फेटा 🚩⛳🙏खाली ठेवू नये. मराठा आणी धनगर समाज वारकरी संप्रदाया सोबतच आहेत .
@Gvb2149
@Gvb2149 4 года назад
त्या तृप्ती देसाई ला एवढेच काम आहे तिला रुमण्याचा दणका पाहिजे
@giridharingale3336
@giridharingale3336 4 года назад
हो आगदी खरे बोलने आहे बंधु तूमचे
@kashinathraut7705
@kashinathraut7705 4 года назад
बरोबर आहे महाराज
@dagadumunde1639
@dagadumunde1639 4 года назад
आभिनंदन महाराजतुमच
@mahanteshkore364
@mahanteshkore364 4 года назад
देसाई बाई जळणाऱ्या बाया बघा.home minister च्या पुढे ‌जाउन‌बस.नको तिथं नाक खुपसू नको
@rekhakumbhar5346
@rekhakumbhar5346 3 года назад
नकोत्या भानगडी म्हणजेच Trupti desai 😈😈😈
@lalitpatil1374
@lalitpatil1374 4 года назад
माणसाला सत्य बोले की लोकांना कडू लागतंय आणि झोंबतय नेहमी।।।।।।।इंदूरीकर महाराज एकदम बरोबर बोलतात आणि आम्ही तेंच्या पाठीमागे सपोर्ट म्हणून आहोत
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 4 года назад
💯%✓
@yashwantsawant6900
@yashwantsawant6900 4 года назад
Tila........phije
@suhasinglegmcnagpur3439
@suhasinglegmcnagpur3439 4 года назад
Maharaj tumhala pn challenge naiy...
@santoshgharal1394
@santoshgharal1394 4 года назад
Dhany aahat maharaj tumhi & apla varkari sampraday
@ushakhandagle9922
@ushakhandagle9922 4 года назад
🙏🙏🙏
@dnyanobakhetmalis4664
@dnyanobakhetmalis4664 4 года назад
I support Indurikar Maharaj. Jai Iai Ram Krishna Hari. 💐🙏🙏🙏
@pravinbolkar7524
@pravinbolkar7524 4 года назад
मी तुमच्याशी सहमत आहे महाराज. 100%.
Далее