Тёмный

नक्की बैलाची दीड कोटी किंमत होते का मग आमचा महाराष्ट्रात टॉपला पळतो आमची 5 कोटी होईल का? 

निसर्गाची नाळ
Подписаться 316 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

नक्की बैलाची दीड कोटी किंमत होते का मग आमचा महाराष्ट्रात टॉपला पळतो आमची 5 कोटी होईल का?
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत
#bullock_cart
#nisrgachinal
Koregaon final
nisargachi naal
Lakhan bail
Chhatrapati express Lakhan

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 224   
@Animal-walfare
@Animal-walfare 5 месяцев назад
सत्य परिस्थिती मांडली आहे. शेतकऱ्यांनी विचार करावा आमिषाला बळी पडू नये
@borntoplay5848
@borntoplay5848 5 месяцев назад
शर्यत क्षेत्रात एकच माणूस होऊन गेला स्व पंढरीशेठ फडके त्यांनीच 1 कोटी ची मागणी केलेली माहिब्या ला आणि घर्निकीचा राजाला उगाच माहिती नसेल तर बोलू नये.
@3vc9qi7z
@3vc9qi7z 5 месяцев назад
निंबाळकर सरांनी सुंदर ची किंमत केल्याने आज सुंदर कमी पळाला कधीही बैलाची किंमत करु नये
@vivekgaikwad5638
@vivekgaikwad5638 5 месяцев назад
व्यापारी आहे निंबाळकर
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 5 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@BabasoPatil-ff8rd
@BabasoPatil-ff8rd 5 месяцев назад
बरोबर आपण जाच्यामुळे नाव कमवले त्याची किंमत नाही करायची
@santoshpatil4095
@santoshpatil4095 5 месяцев назад
हो बैलाची कीमत केली का तो बैल नंतर कमी होतो हि सत्य घटना आहे
@amolaarti315
@amolaarti315 5 месяцев назад
निंबाळकर घरी पैदास करा मग कळेल किती फाटते बोलायचं
@100loverdatta
@100loverdatta 5 месяцев назад
बकासुर आणि लखन पळाले तर नाद खुळा speed असणार 🔥🔥🔥
@Bailgada884
@Bailgada884 5 месяцев назад
निसर्गाची नाळ आवाज सर्व सामान्याचां 1नंबर मुलाखत अमोल दादा ❤️🥰🥰🥰❤️
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 месяцев назад
👌👌
@Bailgada884
@Bailgada884 5 месяцев назад
2 no. वाल्याचां नाद झाला आहे 💰आम्ही सर्व सामान्य बैल मालक बैल घरी बांधून आता बांदा वर बसून प्रेक्षक म्हणून शर्यत बघतो 🙏🏻
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 месяцев назад
👌👌👌
@CricketGamer19
@CricketGamer19 5 месяцев назад
सत्य परिस्थिती.
@vikaspawar4750
@vikaspawar4750 5 месяцев назад
अगदी बरोबर आहे भाऊ
@tusharsurashe6594
@tusharsurashe6594 5 месяцев назад
आकाश सेठ मस्त बोलले अभिमान आहे संभाजीनगर कर आपण
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 5 месяцев назад
एक नंबर गाडी पळाली सेमी फायनल ला. आणि त्या अर्जुन ची मुलाखत तूम्ही घेतली होती .पहीली मुलाखत तूमचा च्यायनलवर होती.
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 5 месяцев назад
शौकीन म्हणून आला आणि व्यापारी झाला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ताईत झाला आणि खड्यात गेला 😂😂
@rammm132
@rammm132 5 месяцев назад
Ek number vaky bhava
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 5 месяцев назад
@@rammm132 धन्यवाद
@harshalgaikwad2728
@harshalgaikwad2728 5 месяцев назад
दादा बरोबर बोले
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 5 месяцев назад
😂😂😂😂
@nitinmalusare3842
@nitinmalusare3842 5 месяцев назад
गौतम काकडे 1 नंबर व्यापारी घेतला 12 ला आणि विकला 61 लाखाला
@Sachinjoshi-e6p
@Sachinjoshi-e6p 5 месяцев назад
एक नंबर मुलाखत घेतली अगदीच खरा विषय मांडला 100%
@ranjitparab1396
@ranjitparab1396 5 месяцев назад
निंबाळकर यांच्या 1.5 कोटी शाप वाट लावली
@PrakashPhadke-ri8rz
@PrakashPhadke-ri8rz 5 месяцев назад
एक नंबर व्हिडिओ सर आणि जन जागृती चा संदेश आपले आभार आणि धन्यवाद 👃
@AnilNarote-y5s
@AnilNarote-y5s 5 месяцев назад
रंजीत सरांचे सुद्धा असे विचार पाहिजे
@atulpawali5742
@atulpawali5742 5 месяцев назад
खरोखर रोखठोक मुलाखत
@Sachinjoshi-e6p
@Sachinjoshi-e6p 5 месяцев назад
तुम्ही एखदा संदिप पाटील कोल्हापूर यांची मुलाखत घ्या हरण्याची ची मुलाखत घ्या
@tusharsurashe6594
@tusharsurashe6594 5 месяцев назад
रणजित व्यापारी आहे 😅😅😅
@akibmulani6171
@akibmulani6171 5 месяцев назад
Ahe. Bhau
@jitugodase1660
@jitugodase1660 5 месяцев назад
😂😂😂😂😂
@azammirza6779
@azammirza6779 5 месяцев назад
भाऊ फक्त ओपन च्या मैदानात देव आणि लखन ची गाडी फोडून पळू नका मग बघा चांगल्या चांगल्या अंतर देईल ही गाडी
@RajendraGujar-uy8vt
@RajendraGujar-uy8vt 5 месяцев назад
Samor aamcha bakasur aani mathur asel tar sagale gharat
@omkyj1079
@omkyj1079 5 месяцев назад
वाढीव रकमा सांगितल्या जातात हवा करण्यासाठी.
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 5 месяцев назад
अमोल भाऊ नेहमी वेगडा व्हिडीओ असतो खूप छान
@devanetke7134
@devanetke7134 5 месяцев назад
खरी परिस्थिती सांगितली आहे .
@GOVINDRAJMUNDHE
@GOVINDRAJMUNDHE 5 месяцев назад
Lakhan bail ak no ahe v tyanchya malakala garv nahi tyancha bail palat rahanar ak no madhe❤
@djv437
@djv437 5 месяцев назад
बोलायची खोटी दीड कोटी 😂😂
@MandaChoudhari
@MandaChoudhari 5 месяцев назад
बकासुर+लखन=तांबवे मैदानं 🎉🎉
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 5 месяцев назад
नाशिक रीनगी वजन 25 ते 50 किलो.. आणि सातारा छकडी वजन 100 ते 120 किलो जमीन अस्मान चां फरक आहे
@anilkinagi_5858
@anilkinagi_5858 5 месяцев назад
मग तुम्ही एक किलो चा छकडी वापरा 🔥
@JavedPathan-n6i
@JavedPathan-n6i 5 месяцев назад
Tu वापर पलास्टिक chi चकड़ी, bail नहीं पलाले तर चकडी पलल करे
@JavedPathan-n6i
@JavedPathan-n6i 5 месяцев назад
Tula pahije asel tar बोल तुला नंबर देतो mi karagir cha
@RajendraGujar-uy8vt
@RajendraGujar-uy8vt 5 месяцев назад
100% dada
@bailgada143
@bailgada143 5 месяцев назад
Barobar bolale ahet..karan jar as ast tr bakasur mathur sonya yanchi kimmat koni karayla kon asa baap paidach zala nahi mg❤
@rupeshborkar8618
@rupeshborkar8618 5 месяцев назад
आर तुझा बैल मैसूरी आहे आजून 2 महिने पळेल सुंदर पिवर खिल्लार आहे only पांढर सोन
@kiranmhatre3583
@kiranmhatre3583 5 месяцев назад
अरे याना असा वाटतोय असा काय होनर नाय खोटे बोलतत नंतर बैल पलना कमी हाेतो ही लोक पैसा चा मागे आहे त
@amolbhagat7410
@amolbhagat7410 5 месяцев назад
थोडा जास्त च बोलतोय थोड्याच दिवसात लखन चा कार्यक्रम होईल आणि असले पोपट परत दिसणार ही नाहीत, अहंकार करू नका माझा लखन ला विरोध नाही पण दुसऱ्याच्या बैलाला कमी समजतोय हा म्हणून बोलतोय
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 5 месяцев назад
Hyacha samna ajun bakasur Ani mathur shi jhala nahi
@prashantkavare7338
@prashantkavare7338 5 месяцев назад
बरोबर
@amolbhagat7410
@amolbhagat7410 5 месяцев назад
@@NishaSonawane-ex3lb बरोबर
@SohelNadaf-rv8mn
@SohelNadaf-rv8mn 5 месяцев назад
कही जन बोलत आहेत की बाकसूर आणि लखन चा पैरा जुळवा अरे मित्रा न्नो मोहिल धुमाळ ला लखन चा मालकाने फोन केलता तर मोहिल धुमाळ ने लखन चा मालकाला 1 लाख रूपये वैदि मागितली होती मग लखन ने गाड़ी टाकली एका मैदानात बाकसूर ची आणि मोहिल चा माज मोडला असा आस्तो खेळ वैदि चा..
@dr.nitinbhandalkar7449
@dr.nitinbhandalkar7449 5 месяцев назад
बरोबर आहे
@Ahs259
@Ahs259 5 месяцев назад
खोट नको बोलू.बदनामी करायची तर काही पण फालतू बोलायचं एवढं पण जळू नये कुणावर. स्वतः यांच्या मालकाने सांगितल होत ज्यांनी आम्हाला एक लाख vaydi मागितली त्यांची गाडी आम्ही सेमी laa मारली 😅😅😅 आणि अजून सेमी मद्ये लखन बकासुर समोर नाही आले. खोट बोलण्याची पण हद्द असते.
@SohelNadaf-rv8mn
@SohelNadaf-rv8mn 5 месяцев назад
@@Ahs259 तू बैल घे आणि मोहिल ला फोन कर बाकसूर पाहिजे म्हण आमचा दावनी ला 3 बैल आहेत जमनी विकून सुधा भागत नाही
@SohelNadaf-rv8mn
@SohelNadaf-rv8mn 5 месяцев назад
@@Ahs259 आणि मी सेमी हा शब्द वापरा नाही चेश्मा घालून वाच
@Ahs259
@Ahs259 5 месяцев назад
@@SohelNadaf-rv8mn माझ्याकडे बैल आहेच आणि एक नाही चार आहे जो mazya dp वर आहे तो माझा स्वतःचा बैल आहे लोकांच्या बैलाचा फोटो नाही ठेवत मी .. अजुन आमच्यात धमक आहे बैल पळवयची आम्ही कुणाकडे भीक नाही मागत . आज खिडकली मैदान होत मुंबई मद्ये तिथं आमचे बैल पळवले पण आणि गाडी पण झाली .आमचे वासर अजून आदत आहे .पण आम्ही मेहनत करतो कुणावर जळत नाही .ज्याच्यात धमक असेल त्याच नाव होत आणि जाळणारे नेहमी जळत च असतात👍ज्याच कर्तुत्व शून्य असतो तो नेहमी दुसऱ्यांना च नाव ठेवणार.
@DeepakDelekar-ez9vd
@DeepakDelekar-ez9vd 5 месяцев назад
लखन आणि बकासुराच्या पैरा झाला पाहिजे खूप छान गाडी पळेल.आणि बकासुरला लखन 100% पुरेल..🎉🎉
@SahilDhanavade-q2u
@SahilDhanavade-q2u 5 месяцев назад
लखन ला बकासुर पुरेल म्हण 😂 कॉकटेल बलमा घरनिकीचा राजा हरण्या सुंदर गुरू पिस्टन बैज्या रायफल पक्षा वादळ कळंबिचा शंभू सर्जा या बैलांना बक्याने गटात आणि सेमित फायनलमध्ये 1 फूट ते 5 फुट अंतर दिलंय.पण याच बैलांना लखन देवा ने 50 फूट ते 150 फूट अंतर दिलय यावरून स्पीड बघ 😂😂
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 5 месяцев назад
​@@SahilDhanavade-q2usamjal tula pan bakasur kay ahe te bakasur nasal tewa tujha lakhan yeto palayla bakasur ek diwsacha gap ne palto lakhan ne palun dakhudet fakt
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 5 месяцев назад
​@@SahilDhanavade-q2u baksurr la nehmi gadi bandhun aste mitra😅😅aani kaym hatat asto😂😂 bagh ki jara
@pritamgaming2860
@pritamgaming2860 5 месяцев назад
Lakna deva arjun best power full speed king
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 месяцев назад
खरं आहे भाऊ तुमचं..पण काय बोलणार.. घेणारा कोण आहे.. पहिले हे तर समजुद्या.. 1.5.. ला विकतात का कितीला विकतात समजलं..🤦🤦🤦🤦
@yashpawar1741
@yashpawar1741 5 месяцев назад
बुधा हलवाई नाशिक
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 5 месяцев назад
❤❤❤ छान उत्तर दिलं मालकाने .... (((((((बकासुर आणि लखन हा पेरा जुळवा मैदान रिपोर्टर)))))))
@गपटील
@गपटील 5 месяцев назад
कधीच नाही होणार स्वतः मालकांनी सांगितलं
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 5 месяцев назад
@@गपटील ka br कोणत्या मालकाने बकासुराच्या की लखन chya
@CricketGamer19
@CricketGamer19 5 месяцев назад
बर्याचलोकांना बकासुरच नाव झालेले आवडत नाही. पण आम्ही आवर्जुन कॕनडात सुध्दा बकासुर ज्या मैदानात असतो तेच मैदानं Live पाहतो. बकासुर घरातील खोंड आहे, उंचीने लहान तरी खिल्लार म्हैसुर चे पळण्यासाठी नावाजले जातात त्यांनाही सहज भारी पडातो बकासुर. २०२३ वर्षे अखेरीस मुख्यमंत्री केसरी मैदानात पडला त्या नंतर २०२४ जाने ६ गुलाल मार्च ४ गुलाल फेब्रुवारी ४ गुलाल, सततचा प्रवास, कुठे उद्घाटन कुठे प्रमुख उपस्थीती तर कुठे श्र्ध्दाजंली, नुसतं पळणच नाहीतर हे पण सर्व बकासुरला जमतं म्हणुन मला तो आवडतो.❤ ❤ बकासुर ❤ गिरकर भी जो उठना जानता है, उठकर वह भागना और भगाना भी जानता है, रौंधकर खिल्लार म्हैसुर कों हर मैदान मे पर्चा आपना फैराता है है तो ये छोटासा पर चमका है तारो जैसा कद छोटासा पर नाम पर्वतो के ऊचाई जैसा मावळ मुळशी का वीर सबके दिलो पे राज करता है बकासुर ❤
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 5 месяцев назад
@@CricketGamer19 खरच भाऊ बाकीचे कितीही पळू पण जातिवंत नसताना नाव गाजवल आहे वाघाने आपल्या पैलवान पिल्वांकी करू शकतो पण साधा माणूस जर महाराष्ट्र केसरी होत हे वाखण्या जोग आहे ...always king bakasur तेच वाघाने करून दाखवले अत्यंत साध्या परी स्तीतून वर आला यापेक्षा अजून काय पाहिजे
@Mathur00099
@Mathur00099 5 месяцев назад
Kdich ny ekdcha paira karnar bakya la thokanr bole snagun taknar bolet😅​@@गपटील
@vijaypatil2096
@vijaypatil2096 4 месяца назад
मथुर आणि लखन✌✌ ❤❤gadi la seepd 🔥
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 5 месяцев назад
अमोल शेठ आम्ही अगोदर बैलगाडी मालक होतो... पण सध्या जी दलाली सुरू आहे त्यामुळे प्रेक्षक झालोय..... लांबूनच नमस्कार 😂
@amolmarathe1102
@amolmarathe1102 5 месяцев назад
@ravidombe486
@ravidombe486 5 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@nileshbhopale9614
@nileshbhopale9614 5 месяцев назад
2000 ते 2007 खूप मोठा शर्यत शौकीन होतो, क्वचित एखाद मैदान सोडायचे 😂 आता फक्त यू टुबे प्रेक्षक😂😂
@nitinmalusare3842
@nitinmalusare3842 5 месяцев назад
नसर्गाची नाळ परफेक्ट टोमणे निंबाळकर ला 😂😂
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 месяцев назад
🤣🤣🤦🤦👌👌
@bailgada143
@bailgada143 5 месяцев назад
Nimbalkar ek swarthi manus ahe
@rammm132
@rammm132 5 месяцев назад
He bailgada shetr ahe hith kay hoil kay sangta yet nahi ajj tumcha paltoy udya dusryacha palel maz kru nka ❤
@MandaChoudhari
@MandaChoudhari 5 месяцев назад
1.25 कोटी वाल मानला होता की एका बैलाला आपल्या झोटात आणल्याशिवाय नाव सांगणार नाही, पण आज त्याचाच झोट तुटलय 😅😅😅😂
@avinashmormare72
@avinashmormare72 5 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@Toss-m8d
@Toss-m8d 5 месяцев назад
1 maidanan ky hot ny bhadakhaw
@MandaChoudhari
@MandaChoudhari 5 месяцев назад
@@Toss-m8d भाडखाऊ कोन आहे ते सर्वांना माहीत आहे भावा
@MandaChoudhari
@MandaChoudhari 5 месяцев назад
भाडखाऊ पणाची खुप उदाहरण आहेत सविस्तर सांगु का 😅😂
@sgur11111
@sgur11111 5 месяцев назад
अरे मित्रांनो तुमच्या माहिती साठी सांगतो . . . तुम्ही अजून जलवा नावाचा खोड नसेल बघितला जो शंकर पटात लखन सोबत पळलेला आहे भरपुर मैदानात जर लखन आणि जलवा सोबत पळाले तर खरच लक्षा लक्षा ची गाडी च म्हणाल . . . सुपर फास्ट गाडी पळते ती पण ...
@ds18245
@ds18245 5 месяцев назад
रकमेपेक्षा तुम्ही आपली वस्तू कशी संभाळता हे महत्वाचे असते
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 5 месяцев назад
Khar aahe ky pn sangun aaplya bailachi kimat vadhavnyasathi stant
@RushiMore-gx4fx
@RushiMore-gx4fx 5 месяцев назад
Kharach Aaj ek no mulakhat zali
@sureshbendagude3014
@sureshbendagude3014 5 месяцев назад
तुम्ही निंबाळकर सरानां टार्गेट केले
@anilmahamuni9428
@anilmahamuni9428 5 месяцев назад
छान मुलाखत घेतली
@amolpawarjinturbanjarastat5756
@amolpawarjinturbanjarastat5756 5 месяцев назад
सव्वा कोटी न दीड कोटी नाहीच लखन आणी अर्जुन ची किंमत करता येत नाही हो मालक 👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
@umeshjadhav122
@umeshjadhav122 5 месяцев назад
1no... सर मुलाखत
@dattatarypawar9116
@dattatarypawar9116 5 месяцев назад
Saheb tumcha barobar ahe shetkaryavar anyay hotoy ha kuthetari Thanks pahije
@user-rc9js6mp5y
@user-rc9js6mp5y 5 месяцев назад
💯 👍 barobar sir
@AbhijeetKolpe
@AbhijeetKolpe 5 месяцев назад
लखन चे मालक बरोबर बोले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Smalusare386
@Smalusare386 5 месяцев назад
एक कोटींचा बैल आणि मालक एक गॊ... चा 🫣🫣🫣🫣🫣
@nileshsawant3763
@nileshsawant3763 5 месяцев назад
उडले का सातारा valynvar मेल्यावर गावकी बावकी असते कशी भाषा उप्र्यंची काडली पार
@ShankarRajput-zu1zp
@ShankarRajput-zu1zp 5 месяцев назад
61 लाखा ची ठोखली आज लंखण ना संभाजीनगर चा ठाणे वाघ
@mangeshmagare5461
@mangeshmagare5461 5 месяцев назад
Aaple ghatavril bail malak aani nashik tanga vale kiti farak aahe boltana garv nahi aani khari saty paristiti mandli bailachi kimat cr mdhe krtat
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 5 месяцев назад
Ekdam barobar bolale dada
@kiranmane3187
@kiranmane3187 5 месяцев назад
एका कासऱ्या वर बैल आहेत सुट्टी ला हेहे दाखवा 👌👏👍
@AjayBhalekar-gv7lh
@AjayBhalekar-gv7lh 5 месяцев назад
Sheth khar bole एवढी किंमत नसते फक्त संग्याच navasati किंमत करतात लोक
@ganpatkarwar1906
@ganpatkarwar1906 5 месяцев назад
Amol dada khar boltay amchya kade 1 shetkaryakade 50 te 60 gai ani 10 te 15 khond ahet pan 1 khond 20 hajarachya var kadhi gela nhi
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 5 месяцев назад
लखन सातारा छकडी ला घालून बघा मग समजेल त्याचा पळ किती आहे ते
@AjayBhalekar-gv7lh
@AjayBhalekar-gv7lh 5 месяцев назад
Ha nad nimbalkar sirani लावला किंमत vadicha
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 5 месяцев назад
Nimbalkar kanamagun aala aani tikhat zhala.....pan tyane he hi lakshat thevave atee tithe mati.😂😂😂
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh 5 месяцев назад
❤❤❤
@sushantgurav147
@sushantgurav147 5 месяцев назад
Nimbalkar sir dok firlyagat vagalet 😂😂😂
@yogeshkhulape1992
@yogeshkhulape1992 5 месяцев назад
गोळ्या चुकल्या आहेत बहुतेक
@vineshgurav470
@vineshgurav470 5 месяцев назад
ह्या पाच कोटी वाल्यांना सांगा जरा मुंबईत पब्लिक ने पळून दाखवा मथुर सारख😅😅😅😅
@VishalChaudhari-y7i
@VishalChaudhari-y7i 5 месяцев назад
Sundar khel mhana arjun sobt
@annaroman9790
@annaroman9790 5 месяцев назад
लखन आणि बकासुर पळाली पाहिजे गाडी
@akshaysavade1694
@akshaysavade1694 5 месяцев назад
खरं आहे
@user-jb3op8ts1b
@user-jb3op8ts1b 5 месяцев назад
Ranjit sir baga hi mulakat kay pn bolu naka
@ajaykadam1561
@ajaykadam1561 5 месяцев назад
aary lakhan top cha bail la ghvun atarat nikal ghato pn bakasur la kutla pan bail jodil asla thre farkany 1number karto
@CricketGamer19
@CricketGamer19 5 месяцев назад
❤ B A K A S U R ❤
@maheshpatil6288
@maheshpatil6288 5 месяцев назад
बरोबर आहे अमोल दादा
@balusalve7698
@balusalve7698 5 месяцев назад
खरा व्हिडिओ बनवलाय आहे
@anandtanpure7189
@anandtanpure7189 5 месяцев назад
एक नंबर मुलाखत दिली
@sureshpatil385
@sureshpatil385 5 месяцев назад
Nimbalkar sir bakasur सोबत पळतात रोज पळतात तुम्ही कडींतर पळता
@CricketGamer19
@CricketGamer19 5 месяцев назад
❤ B A K A S U R ❤
@AnkitManmode
@AnkitManmode 5 месяцев назад
😂😂 amol dada brobr bolle
@NavodayDhobe
@NavodayDhobe 5 месяцев назад
फायनल तुमचं च आहे दादा ❤❤❤❤
@AshishVanjari-hm5kg
@AshishVanjari-hm5kg 5 месяцев назад
Ek no mulakat bhau
@vineshgurav470
@vineshgurav470 5 месяцев назад
तुम्ही 5कोटी बोलताय अरे भाई मथुर ची आनी बकासुर ची कींमतच नाही होनार ना 😂😂😂😂😂😂
@mr.princegamer8341
@mr.princegamer8341 5 месяцев назад
Bhau jast havet vudu nka 2,3 maidan tumhi 1 kela mhanje tumcha bail palto thamba kahi divas kalel tumhala satara chakdi ky ahe te ethe roj navin hiro milto
@harishsapkale2468
@harishsapkale2468 5 месяцев назад
कस अस्त जी गोस्ट आपल्याला विकायची नसती तीच नाव कधी घेऊ नये. एक तर ती देऊनच टाकावी किव्हा नावच काढू नये. माझ एवढ्याला नं माझ तेवढ्याला अशाने जाणवराणा नाट लागते.
@AbhijeetKolpe
@AbhijeetKolpe 5 месяцев назад
बकासुर आणि लखन पैरा जुळवा रिपोर्टर 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@MangeshS-e4p
@MangeshS-e4p 5 месяцев назад
Lakhan karach 5 koti yetil
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 5 месяцев назад
कोण घायला मोकळा नाय एवढ्या किमतीला फक्त बोलतात सगळे उद्या 50 लाख शिवाय कोण बोलणार पण नाय
@dipakparte1014
@dipakparte1014 5 месяцев назад
अमोल भाऊ तुमचा सुंदर कधी मैदानात दिसणार
@avirajsuryawanshi6403
@avirajsuryawanshi6403 5 месяцев назад
Mast bhau 🙏🏻
@VishalPawar-cz1tc
@VishalPawar-cz1tc 5 месяцев назад
Bhau Aagdi barobr Aahe
@Bailgadashryatmaharashtra
@Bailgadashryatmaharashtra 5 месяцев назад
Aar ha malakh nay . Vada pav vr ahe😂😂😂😂😂😂
@lalithaldankar1222
@lalithaldankar1222 5 месяцев назад
Mi tr mhanto he je koti vale kiva wagh mhananare swatacha baila dhamka karnare hya saglyancha bailachi nav chiithit takli pahije ani garibachya bailanchi nav chitthit takun chithhya kadhlya pahijet tevha garibanche bail ujedat yetil
@lalithaldankar1222
@lalithaldankar1222 5 месяцев назад
Ata zal as ahe ki palnarya bailansobt he koti vale bail dhavtat ani garibanche bicharyanche bail tasech rahtat bailanche paire he maidanat chitthi kadunch zale pahijet tevhach garib bailgada Malak ani tyacha bail ujedat vr yenar
@suhasbhosale1570
@suhasbhosale1570 5 месяцев назад
❤❤❤ Ek no
@blacgaming9682
@blacgaming9682 5 месяцев назад
Tumhala contro karaychi ahe as vaty😂😂
@nalmatishi9
@nalmatishi9 5 месяцев назад
Barobar ahe dada❤❤❤
@SudhakarJadhav-f8z
@SudhakarJadhav-f8z 14 дней назад
500rs
@user-xp6iu4dz7e
@user-xp6iu4dz7e 5 месяцев назад
Tyachi layki aahe ka
@PrakashPhadke-ri8rz
@PrakashPhadke-ri8rz 5 месяцев назад
मग आदात खोंड वरदान 5050 याची किंमत 1 कोटी यायला पाहिजे आणि मेहबूबची 2 कोटी कारण या दोघांनीही मागील काही मैदानं कोणत्या लेवलला गाजवलीत हे आपण सर्वांनी पाहिले
@Sharyatpremimaharastra5648
@Sharyatpremimaharastra5648 5 месяцев назад
Lakhan bail jar koni 1 koti la nahi magitala tar ha sundar kas kas 1.25 koti la mangitala femous honya sathi kartoy to fakt stunt
@atulchougule7320
@atulchougule7320 5 месяцев назад
ranjit nimbalakar cha dusara sada mastar hoina mhnje zal ......😅😅 dogh bi masatr ahet mhnun mhnal
@pandurangkharade5632
@pandurangkharade5632 5 месяцев назад
Barobar ahe dada
@sureshpatil385
@sureshpatil385 5 месяцев назад
Mg ka ठेवलाय
@lavchavan4459
@lavchavan4459 5 месяцев назад
Bakasur kadich maz nahi karat Akch fakt bakasur❤
@akashgosavi9247
@akashgosavi9247 5 месяцев назад
बैल विकायचा नाही
@yogeshkhulape1992
@yogeshkhulape1992 5 месяцев назад
कोटीवर किती शून्य असतात माहित आहे का निंबाळकर ल
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 5 месяцев назад
Dhandhewala maha chatur Manus aahe Nimbalkar... prasiddhi sathi social media kasa vaprava he tyala barobar mahit aahe ....
Далее
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24