छान!पण अनिकेत ह्या वयात डोंगर चढताना तुला जो दम लागतो ते बरोबर नाही.शेती कामा बरोबरच व्यायाम देखिल आवश्यक आहे.कारण असे ट्रेक करतांना आपले शरीर किती सक्षम आहे हे कळते.तेव्हा व्यायाम आवश्यक.अर माझे वय आज ५८ इतके आहे तरी देखील मी आजही *राजगड* दोन तासात चढतो.शेतकरी मुलगा फिट असला पाहिजे.बाकी सुंदर निसर्ग तुझे मित्र.
Vlogers bolat bolat vidio banavatat tyamule shwasan kriyedwara odhalela pranvayu , poornpane fufusana milanyaaivaji , ardha bolanyasathi vaparala jato ani dam lagato. shooting ani voice recording jar vegvegale kele tar timing sadhanar nahi ! Vlogers mehnati ahet, mhanun mi ashya sagalyanach , subscribe karate.fakt filmi nach ganivale vaglun.
दादा खूप छान निसर्गाच्या अगदी सानिध्यात जाऊन त्याच्या मध्ये रमून एक सुंदर कोकणातील गाणं म्हणालास..❤️❤️ मन अगदी प्रसन्न केलास दादा ❤❤ श्री शिंग्रोबा देवाचं दर्शन घेता आल तुझ्या मुळे आज 🙏❤️
वा अनिकेत बाळा खुप छान मस्त असा शिंगोबाचा ट्रॅक तुम्ही मुलांनी दरीकपारीतून डोंगरातून वाट काढत काढत आपलं शिंगोबाच्या देवळा दारी आलात छान पूजा केली व पारंपरिक गावातील गाणे म्हणून छान नाचलात बघून खुप मस्त वाटले तुमच्या गावातील दरीडोंगरातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम सुंदर सुरेख छान आहे खुप आवडले हे सगळे बघून डोळे दिपले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤👍👍✌✌
खुप छान व्हिडिओ अनिकेत, सर्व मावळे दमछाक झाली तरी शिंगोबा सर केला म्हणजे पोहोचलात तिथे, फार मजा येते असे गड किल्ले, डोंगरमाथा चढुन जायला आणि ते ही पावसाळ्यात 😁😁 बाकिच्या मित्रांना मिस केलं 😌😌
भावा ट्रेकिंग शूज किंवा क्रॉकस वापरत जा रे आणी शिंगोबा शिंगोबा खूप ऐकलं होत तुझाकडून आज साक्षात दर्शन घडले खूप खूप धन्यवाद आणी जो गजर गायलात त्याचे संपूर्ण बोल पाठवावेत ही विनंती आणी निसर्ग सौदंर्य खूप सुंदर मज्जा आली..
Khupch sunder video dakhvla . Dev Shingoba la bhetnya chya odhine jari tumhi damlat varti jayla Jamel ki nahi vatat asatana devachya darshnasathi par kele dongar. Khup sunder dhuke and greenery ahe . Amhi pan lockdown madhe khup unch Dongaravar gelelo. Maze gaon Natal . Natal chya dongravar gelelo amhi. Mast ranati bhajya pan gheun aalelo ani mast bhajya karun khallya. 😊 .
अनिकेत ट्रेकिंग ला जाताना शुऊज किंवा स्यॅंडेल घालत जा रे भावा......पावसाचे दिवस आहे त्यात दगडधोंडे चप्पल मधुन पाय सरकला तर नक्कीच जखम होईल...... बाकी कोकणातले निसर्ग सौंदर्य दाखविल्याबद्दल खुप खुप आभार 🙏🏻
Vlog मस्तच झाला. वरती पोचल्यावर जे दृश्य दिसलं आहाच....khuuup सुंदर....पण ते चढण पण खतरनाक होत. शेवट बाप्पाच्या भजनाने छान kelaat. खूप आवडला हा volg ❤❤
hiee... aniket ... hats of ha tumcha team la...kharravh bghun ase angavar kate ubhe rahat hote ... evdhya varti jawun tikde chotas mandir pn ahe yavhi kalpna nvhti mla... asa vatat hota shingobacha dongar mhntat fkt... ani te dhuka ky vvatat hoa janu abhalach khali alay...tu kelelya vdp cha madhymatun evdhya javlun trek bghta ala sooo ... tnq ... ani asech vdo chan chan banvat raha ani soin rava...😂 mzhi mothi bahin mum la rahte call kelyavar bolun zal ki thevto tebua bolte soin rava tuza bghun...😅😂 32:52
अरे बाबानो तुम्ही चालता पण भिती बघून वाटते धुक्यामुळे काय स्पष्ट नाही दिसत. तुला दम लागतो. या वयात दम लागणे चांगले नाही. बी. पी चेक कर हलक्यात घेऊ नको खालून मुंबईत येताना शिंगोबाच्या पाया खालून पडतो. पण तुझ्यामुळे दर्शन झाले. बाप रे धन्य वाद🙏🙏👍👌💐
Mast Aniket chan hota vlog,pan tu thod swtala fit kar karan khup dam lagto mahanje tuj vajan vadhly tyamule tras hoto chaltana,baki mast,swtachi kalji ghe 👍👍👍👍
छान विडिओ दादा, पण एक सांगू इच्छितो, लहान तोंडी मोठा घास :- विडिओ 32 मी. आहे. विडिओ मोठा असला कीं व्हिवर्स स्किप करीत विडिओ बघतात त्यामुळे विडिओ viral होत नाही. या विडिओ मधील 8 ते 10 आरामशीरं कट करता आले असते. आणि viral पण झाला असता असं माझं मत आहे. तुमचा खूप जुना Subscriber. All the best
Dada khup divsani June divas aathvle Tuze pan sorry dada chiken chi party pahije hoti varti aani hoo pudhchya vlog madhe nav ghe maz Manoj kamble 😊love you dada ❤