Тёмный

नदीला पूर, चालत घरी येताना दिसले डुक्कर, वाघ | भारजा नदीला पूर त्यामुळे प्रवाशांचे हाल,महापूर  

AAPLE KOKAN-VINAY MAHADIK
Подписаться 27 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

नदीला पूर, चालत घरी येताना दिसले डुक्कर, वाघ | भारजा नदीला पूर त्यामुळे प्रवाशांचे हाल,महापूर #kokan
पुर,कृष्णा नदी पुर,छिनार पुर,पुर वीडियो,पुर कृष्णा,सकट पुर की नौटंकी,सांगली पुर वीडियो,सांगली पुर youtube,पुर येण्याचा इशारा,हरिपुर रोड पुर वीडियो,सकट पुर की नौटंकी गाना,ढोड़ी पुर मे पान खईह जोबन पुर मे नास्ता बोलबम गीत,कानपुर,अंत:पुर,शहर के नाम मे 'पुर' क्यों लगा होता है,आज गुरूवार है,दुर्दुरिया गीत,rescueoperation,floodinkolhapur,nandoli,chiplun,riverfloods,nadi,pur,rescue,flood,musaldharpaus,nadilaalapur,konkanflood

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@ankitchavhan7330
@ankitchavhan7330 Месяц назад
Khup Chan dada 🎉❤
@amolchandrakantgawas6629
@amolchandrakantgawas6629 Месяц назад
एकदम छान चित्रण।
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
Thank you
@ankitchavhan7330
@ankitchavhan7330 Месяц назад
असेच video बनवून आम्हाला कोकण दर्शन देत जा 😊
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
हो, नक्कीच
@vineshkadam4718
@vineshkadam4718 Месяц назад
Khup chhan video
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 Месяц назад
Video khatarnak. Jungalacha raja apan nahi. Sandhyakal zali Ani andhar Padala ki janawarancha wawar wadhato. Jungle tranche ahe. Jara Japun. Jeevan dhokyat ghalu Naka. Kalaji ghya. Devak kalaji Asa.
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
Thank you हो, पण परिस्थिती तशीच होती, पण सवय आहे अश्या गोष्टींची .
@rajuratate6196
@rajuratate6196 Месяц назад
👍👍
@prashantmodak3375
@prashantmodak3375 Месяц назад
Mitra Khup chaan video banavlaas
@vinu0217
@vinu0217 25 дней назад
कारण माझ्या पण गावात आहे माझा गाव आहे साखरपा आहे माझ्या गावात पण बिबट्या आणि वाघ येत आहे पण त्या साखरपा मधील कोणतेही आमदार आणि खासदार असतील ते त्यांचे पोट भरतात पण गरीब आणि कष्टाळू माणसाकडे लक्ष देणार नाही कारण ते भाजप असो किंवा महायुतीमध्ये कोणतेही आमदार किंवा खासदार असो ते कोणाकडे लक्ष देणार नाही ते फक्त वोटिंग असेल तेव्हा येतील भीक मागायला
@vinu0217
@vinu0217 25 дней назад
नक्की होते ना भावा ते साग मी आहे तुझ्या सोबत
@santoshratate264
@santoshratate264 Месяц назад
असेच गावाचे अपडेट देत जा कारण आपल्यागावकडे न्युज वाल्यांना वेळ नाही
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
हो
@deepkmore9701
@deepkmore9701 Месяц назад
चांगला विचार करून आपण हे सर्व चित्रीकरण केलात अभिनंदन पण भाई आपण गावाल्ये काय करतात येवडा दिवस कि दुसऱ्या सावित्रीची वाट बगत आहेत का माझा गाव इलाने एकत्र येऊ आणी विचार करू मे च्या आता ब्रिज बनवायला सांगू
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
हो, नक्कीच सगळ्यांनी ठरवले तर होईल.
@user-b1l6g
@user-b1l6g Месяц назад
ते फक्त वेल्डरचं ऐकतात 😂 डंके कि चोट पे म्हणंत भिकेला लागलेत.
@user-b1l6g
@user-b1l6g Месяц назад
२ डझन पूल वाहून गेलेत या महिन्यत.दमदार कामगिरी चोरांची.
@vinu0217
@vinu0217 26 дней назад
Kon ahe te driver tyacha naav saag tyala ata kamavar kadhun takto
@user-wq8xj9cf2p
@user-wq8xj9cf2p Месяц назад
Are bap re
@pramodyerunkar3928
@pramodyerunkar3928 Месяц назад
Jyala Kokan kay aahe he mahit nahi tyanchyasathi politics aahe. Pan ase barpur ghat aahet kokanat jithe heavy gadya chadat nahi.Aani mhanun te koakan aahe.
@vrishalmestryandpratiksha5468
@vrishalmestryandpratiksha5468 Месяц назад
Bhai pani khup kami hot bike geli asati aramat pan tula jayach navhat chalat jayach hot blogs karayla I know ok you r switching create kartos bhai video chan Hota pan je asel te naturals dakhav drama create karu nakos aaj sarakha amhi khup ustahane vlogs baghato ha Drama sahaj Samarth you request you dukkar Hota but bike muddam thevlis tikade n dukkkar astat mahiti hot tula mhanun tu muddam he vlogs sathi plan kels
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
तुम्ही या बर इकडे आणि पाण्यातून बाईक कशी घेऊन जाताय ते पाहूया. तुमचा व्हिडिओ बनवू , म्हणजे सगळे पाहतील बर. मी काहीच मुद्दाम हून व्हिडिओ साठी करत नाही. तर जी खरी परिस्थिती असेल तीच दाखवतो. बाईक असून चालत कशाला बर जाईन मी! डुक्कर काय रस्त्याला आलेलेच असतात का? काय राव तुम्ही बोलताय. या तुम्हाला डूक्कराच्या खलीतच नेहून ठेवतो. Hahahahaha 😆
@PranitaShigwan-q2z
@PranitaShigwan-q2z Месяц назад
Right @vrishal
@PranitaShigwan-q2z
@PranitaShigwan-q2z Месяц назад
Stating lach hyacha popat zalay n to seen pan taklay 😂😂😂😂ek tar to driver vaitagla asnar n hyanna vlog karaycha aahe nashib samaj kanakhali nahi marli
@rajupawar.51
@rajupawar.51 Месяц назад
​@@aaplekokan-vinaymahadik1582Nice blogs sir, Ignore comments
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
​@@PranitaShigwan-q2z आपण काय बोलतो याचे भान रहुद्या बर. मला ही माहित आहे त्या ड्रायव्हर ची काय मनस्थिती असेल. आणि तो सीन मी काढू ही शकलो असतो. पण पाहुद्या लोकांना ते किती वैतागलेले असतात. तो ड्रायव्हर तुमच्या सारखाच वैतागलेला होता बर.
@rupalitelange1546
@rupalitelange1546 Месяц назад
Bapre tujhi video pahtana majhya angavar kata aala itka denjar rasta janglatun
@aaplekokan-vinaymahadik1582
@aaplekokan-vinaymahadik1582 Месяц назад
रोजचेच आहे
@simonfernandes8459
@simonfernandes8459 Месяц назад
S, t ड्रायवरचा गैरसमज झालेला आहे
@vinu0217
@vinu0217 26 дней назад
का त्याला नीट बोलता आलं नाही का मला पण समजत की त्या ड्रायव्हर ने माणसाची सुरक्षा बघितली आहे पण हे जे तुझ्या सोबत बोलला आहे त्या ड्रायव्हर चं नाव सांग त्याला आता १ लास्ट चान्स देत आहे
@vinu0217
@vinu0217 25 дней назад
छोट्या छोट्या गावावर लक्ष्य द्या 😡😡😡
@vinu0217
@vinu0217 25 дней назад
चिंचघर आणि मंदविली ह्या भागाचे कोण कोण आमदार आणि खासदार आहे त्यांना एकच बोलत आहे plz त्या नागरिकांसाठी काही तरी करा नाहीं तर तुमचं त्या ठिकाणी नाव किंवा तुमचं एकही फोटो लावला जाणार नाही हे लक्षात ठेवा 😡😡😡😡😡
@PranitaShigwan-q2z
@PranitaShigwan-q2z Месяц назад
Nashib driver ne marla nhi ...roj roj ky tech dakhvto nasel kahi tar nko banau video..paus padtoy manje paani bharnar ...tyat pur mahapur ass bolun lokanna ghabrau nko ..mahapur ky asto 26 jully mumbai search kar..kalji vatte. Na bus madhlya lokanchi tuz ghar javal aahe ja ghari gheun
@akshaychavan8602
@akshaychavan8602 Месяц назад
Mdm tumch gaav kont ...?
@user-cs5mj9vr9u
@user-cs5mj9vr9u Месяц назад
मुंबई मध्ये पाणी जिरायला जागा नसल्याने तुंबलेल्या गटारांना आणि ट्रेनच्या भरलेल्या पटरींना महापूर म्हणवणाऱ्यांनी गावच्या लोकांना पूर महापूर शिकवू नये.
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 754 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 754 тыс.