धन्यवाद स्वर्गीय पिता पर्मेश्वर✝️🛐👏🙏🕊🌿धन्यवाद प्रभु यीशु मशीह धन्यवाद पवित्र आत्मा ✝️🛐👏🙏🕊🌿हाल्लेलूया हाल्लेलूया हाल्लेलूया प्रभु यीशु की स्तुति हो प्रभु यीशु की महिमा हो सभी सिस्टर ब्रदर जी से जय मशीह की ✝️🛐👏🙏🕊🌿
मी येशु ला कोटी कोटी धन्यवाद देते मला हा भरपुर वर्षा पासुन त्रास होता मी खाताना परत थुकी गीळताना माझा श्वास नलीकेत अडकायच आणि मला श्वास घेता येयाचा नाही मी पारथेनेला भुईगावला येयाची ऐकदा मी एक दीवसाची रीटीट केली आणि बरदरने माझा डोकावर हात ठेवुन पार्थना केली आणि मी खाली पडली तेवा पासुन मला हा त्रास झाला नाही दोन हजार दहा मधे मी बरी झाली येशु नी मला बर केल मी कोटी कोटी धन्य वाद देते मला साकक्ष देयायला ऊशीर झाला मनुन मी तुमचा कडे आणि येशु कडे माफी मांगते