मी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकणातील प्रेम आवड कला संस्कृती गणेशोत्सव पाहण्यासाठी माझ्या आवडत्या गावी चोरवली गायमुख कासेखोल या गावाना भेट दिली जाखडी नृत्य शक्तितुरा नाच कार्यक्रम पाहिले खुप छान वाटले भेटून सर्वांना आनंद झाला असेच प्रेम राहो नवीन गोष्टी पहायला मिळो जय शिवराय जय शंभूराजे
आपलाच सातारकर
शिवप्रेमी
🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
#satara #youtubeshorts #blog #marathi #kokan
5 окт 2024