छगन चौगुले सारखा कलाकार परत होणे नाही महाराष्ट्रात अप्रतिम आवाज गायन प्रत्येक कथा व्यवस्थित समजून सांगण्याची पद्धत तोड नाहि चौगुले साहेबांना आपल्यासमोर नवनाथ उभा केले धन्य धन्य माऊली
खूप छान सादरीकरण करता तुम्ही... प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.. तुमचा आवाज म्हणजे खरोखर भगवंताची तुमच्यावर झालेली कृपा होय.. तुमच्या आवाजातील सर्व कथा मला फार आवडतात.. लहानपणापासून तुमच्या कथा ऐकत आहे... खूप खूप धन्यवाद सर🙏